EP 712 थेरडा / बाप रे बाप ! इतके दलिंदर लोक? विश्वास तरी ठेवायचा कसा / धक्कादायक सत्य घटना by dsd

  Рет қаралды 134,246

Datta sonawane Deshmukh

Datta sonawane Deshmukh

Күн бұрын

Пікірлер: 117
@munnagaikwadgaikwad9406
@munnagaikwadgaikwad9406 Жыл бұрын
लाज कशी वाटत नसेल यांना आज कल जे आधुनिक जग म्हणून काय काही भी करायचे का. आपण जेवढे धार्मिक राहतोल तेवढे चांगले आहे कारण याने यनाऱ्या पिडीला चांगले संस्कार लागतील.
@kavitavadnere3483
@kavitavadnere3483 2 жыл бұрын
अनेक घरांमधे ह्या गोष्टी चालू आ😫😫😫
@shobhahire2145
@shobhahire2145 2 жыл бұрын
कीती योगायोग आहे, मयताला वाचा नव्हती ,पण त्याने लोकांची तीक्ष्ण नजर पडावी याची त्यांना सद्बुद्धी दिली जणू काही तोच लोकांना म्हणत होता " मला न्याय द्या " सासरा आणि सून दोघांनाही फाशी ची शिक्षा द्यायला पाहिजे तरच इतर विकृताना धडा मिळेल सर 👍
@Shubhadhapujari5417
@Shubhadhapujari5417 2 жыл бұрын
डेंजर स्टोरी थेरडा 1no चालू होता 👍🏻👌🏻
@ArthurFlake-h5y
@ArthurFlake-h5y 2 жыл бұрын
किती भयंकर कल युग आहे... मी आजपर्यंत देशमुख सरांच्या सगळ्या स्टोरीज पहिल्या पण ही स्टोरी खूप नीच आहे...एक मुलगा आपल्या बापाला जीवनचा आदर्श मानून संसाराचा गाडा हाकत आहे...त्याच्या पाठीत खंजीर खुपसला ...आणि एका सूने साठी तिचे सासरे वडीलाच्या साठी असतात ...लाज कशी वाटली नाही ह्या बाईला जो वेक्ती आपल्या बापाच्या वयाचा आहे त्याचाखाली तंगड्या दियेला
@sheetalwakkar1678
@sheetalwakkar1678 2 жыл бұрын
Fase daydogana
@nageshgore8496
@nageshgore8496 2 жыл бұрын
खूप छान काम करत आहात सर 👏
@sureshselkar1972
@sureshselkar1972 2 жыл бұрын
फार मोलाची माहिती आहे
@maltiturbhe8695
@maltiturbhe8695 5 ай бұрын
You,r great beta salut
@ghanshyamraut5649
@ghanshyamraut5649 2 жыл бұрын
ऐक दीड वर्ष झाले घरातच लफड चालू आहे!? तरी त्याला माहित होत नाही! 🤔 साधी नजर टाकली तर कळते कोण कसे आहे ते मग याला का नाही समजले !?😴🤐😢 विश्वास ठेवा पण भरोसा नको 💯✔️ ईथ आम्ही पोरीकडे दोन दिवस पाहिले तर सगळ्या गावाले माहित होते 😜😜😜😎😎😎
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 2 жыл бұрын
Yes bro asach aahe correct right bolalas
@raniohol6380
@raniohol6380 2 жыл бұрын
बापावर कसा संशय घेणार अशा घटना ऐकल्यावर चिड येते या मानसिकतेची, नात्यांचा तरी आदर करावा की नाही
@NileshPawar-uq6cy
@NileshPawar-uq6cy 2 жыл бұрын
दत्ता सर पुण्यातील लोणीकद येथील सचिन शिंदे खुन प्रकरण याच्यावर एक स्टोरी होऊया....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ForPeoples626
@ForPeoples626 2 жыл бұрын
Saheb He Mahiti Far Important Ahe Abhari Ahe
@spatil4192
@spatil4192 2 жыл бұрын
सर तुमच्या मुळे समाज कशा आहे हे समजतं कुणावर विश्वास ठेवायचा
@neetaawghade265
@neetaawghade265 2 жыл бұрын
Barobar ahe sir konavar vishvas theu naye ani asha bhangdithi padu naye age jhalyavar devache namsmaran karave natvandanvar chagle sanskar karnyache prayatn karave 🙏🙏
@BG-fq4rq
@BG-fq4rq 2 жыл бұрын
*जय श्री राम सर 🙏🏻🙏🏻🛕🛕🚩🚩*
@rahulsawant8165
@rahulsawant8165 2 жыл бұрын
Nirlajjan Sada Sukhi
@bharatiippa7585
@bharatiippa7585 2 жыл бұрын
Sir pranam 🙏🙏💐💐
@swapnilbhatapkhalebhatapkh9538
@swapnilbhatapkhalebhatapkh9538 2 жыл бұрын
दत्ताभाऊ क्राईम दुनियेत एकही नाते असे नाही की जे बाकी राहिले असेल की आपण त्यावर विशवास ठेऊ की
@moinkazi1301
@moinkazi1301 Жыл бұрын
ढाई वषाॆ पुवॅि लग्न आणि ७/८ वषाॆ चा मुलगा , U R great Datta saheb
@somprbhahiwale5048
@somprbhahiwale5048 2 жыл бұрын
बापावर नाही तर कुणावर विश्वास ठेवणार
@Chougule532
@Chougule532 2 жыл бұрын
बरोबर बोललात, आपण आपल्या घरात अशी घटना आपल्या प्रत्यक्ष आपल्या डोळ्यानी पाहिली. समोरच्या व्यक्तींनी आपल्याला पाहिले आहे. त्या वेळी त्यांच्यामध्ये सुडाची भावना निर्माण होते. त्या वेळी आपल्या मनाला थोडं सावरून बाजूला सरकल पाहिजे. कारण समोरच्या माणसांना सुडबुध्दी सुचते. रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी त्यांचा दोघांचा अपमान झालेला आहे. त्याच वेळी भांडणाचा गदारोळ करणे हे जीवावर बेतू शकतं. त्या मध्ये ते लोक घातपात करायला कचरत नाहीत. अशी अनेक उदाहरणे पाहिलेली आहेत. असे नाहक बळी गेलेले आहेत. तेव्हा सतर्क राहणे हाच उत्तम उपाय. मुलाने प्रत्यक्ष पाहिले. चुपचाप रहायचं. दुस-या दिवशी आपले नातेवाईक, आप्तस्वकीय याना एकत्र करून ही घडलेली घटना कानावर घालायची. त्याच्यामधून मार्ग काढला असता किंवा अशा नराधाम बापाला दुसरी कडे व्यवस्था करून, बायकोला समज देऊन. एक निष्पाप जीव वाचला असता. असं मला तरी वाटतं
@dnyaneshwarkachare4559
@dnyaneshwarkachare4559 2 жыл бұрын
सर डॉक्टर सुवर्णा वाजे हांत्याकांड Video बणवा
@sadlifeemotionallifeboring9314
@sadlifeemotionallifeboring9314 2 жыл бұрын
तू काय लावल सुवर्णा स्टोरी बनवा ... इथे आम्ही कोणत्या टेन्शन मध्ये आहे आणि तू म्हणतोय स्टोरी बनवा.. त्या मुलाच्या बायको आणि बापाने मारले त्याला आम्ही त्या टेन्शन मध्ये आहे सर आणि मी आता 10 दिवस स्टोरी येणार नाही...
@shwetalondhe5790
@shwetalondhe5790 2 жыл бұрын
Tya 2pranyana kdk shiksha zali pahije
@Rajapandharicha123
@Rajapandharicha123 2 жыл бұрын
सर औरंगाबाद मोगल महाराज कीर्तनकार व मीरा खरात कीर्तनकार यांची स्टोरी सांगा
@mohanmestry6633
@mohanmestry6633 2 жыл бұрын
टडततदददददददददददददददददददूुूूूूूूूूूूूूूूूूददकततकतकततजततजतजजकचककत%ततत%ततततततततततततततततततततततततततततटटबचचजजैजच
@kamalchepte5062
@kamalchepte5062 2 жыл бұрын
-
@pandurangwagh8867
@pandurangwagh8867 2 жыл бұрын
काय हे पंढरीचा राजा?
@bhagwangaikwad1579
@bhagwangaikwad1579 2 жыл бұрын
त्याने लग्नाचा विचार केला असता तर एखाद्या विधवेला आधार देऊ शकला असता
@sikandarmomin9694
@sikandarmomin9694 2 жыл бұрын
या बाईला नवरा असताना पण मातारा पण पाहिजे होता.. कालांतराने मग तो म्हातारा मेल्यावर पण या बाईने सगळे गाव घरी जमवलं असतं... नवरा कामावर गेल्यावर.. आणि एक ना एक दिवस अशी घटना घडली असती...एवढी आग होती तर बुधवार पेठेत जाऊन बसायचं ना... विक्रम च आयुष्य कशाला बरबाद करायचं..
@sdvar854
@sdvar854 2 жыл бұрын
काही वयस्कर येणे प्रमाणे करता करता जीवाशी मुकले.
@sunharesongswithkamal2872
@sunharesongswithkamal2872 2 жыл бұрын
Kiti viswasghat
@vishwasyewale3416
@vishwasyewale3416 2 жыл бұрын
मा. श्री. देशमुख साहेब नमस्कार
@apekshamore6292
@apekshamore6292 2 жыл бұрын
Aajchi story khup bhangar hoti
@vdpawar1477
@vdpawar1477 2 жыл бұрын
😄
@anjanasabale2309
@anjanasabale2309 2 жыл бұрын
Suruvat khup Chan aste sir
@dilipwani6016
@dilipwani6016 2 жыл бұрын
मनुष्य जन्म फक्त पुण्यात्म्यांनाच मिळतो ह्यावर विश्वास कसा ठेवायचा हाच प्रश्न पडतो , अशा घटना बघून.
@satishpuranik6754
@satishpuranik6754 2 жыл бұрын
मनुष्यजन्म केवळ पुण्यात्मा माणसांना मिळत नसून केवळ पाप-पुण्य समान झाल्यावर प्रत्येक जीवाला मिळत असतो
@tanajipawar3410
@tanajipawar3410 4 ай бұрын
वा सना काय करते वासनेवर काबू ठेवा
@sanjayjagdale8852
@sanjayjagdale8852 2 жыл бұрын
1 st comment💬 ❤🙏
@abhi58012
@abhi58012 2 жыл бұрын
कसं सावध राहावं माणसानं??पुढे काही धोका नाही किंवा धोक्याची कोणतीही शंका नसताना माणसानं सावध कसं राहावं?
@sadguru8031
@sadguru8031 2 жыл бұрын
सर आमच्या गावाकडे आशा घटना घडली आहे
@bhausahebshelke3213
@bhausahebshelke3213 2 жыл бұрын
काय बोलाव ऐकण्याची इच्छा होत नाही एवढ विचित्र जगण अवघड आहे
@poojadeshmukh4898
@poojadeshmukh4898 2 жыл бұрын
Dengerous story aahe . Sir
@savitaphapale3172
@savitaphapale3172 2 жыл бұрын
देशामुक साहेब नमस्कार
@SwaradhyaD9765
@SwaradhyaD9765 2 жыл бұрын
खुप छान माहीती जमा करून लोकांना देत आहात
@Vijay_ghadage_007
@Vijay_ghadage_007 2 жыл бұрын
साहेब तुम्ही फक्त channel चालवता का नोकरी व्यवसाय पण करता ते सांगा वे ........तुमचा एक सर्व सामान्य subscriber
@savitagade6456
@savitagade6456 2 жыл бұрын
नमस्कार सर
@savitaphapale3172
@savitaphapale3172 2 жыл бұрын
मी बेलापूर ची आहे
@fekuchand4277
@fekuchand4277 2 жыл бұрын
👍👍ok
@ramchandragaikwad1687
@ramchandragaikwad1687 2 жыл бұрын
जनावर तरी बरे अशी गोष्ट आहे ,माणसात आणि जनावरांत काय फरक राहिला
@pradipgosavi4363
@pradipgosavi4363 2 жыл бұрын
Kuthe ahe belapur
@pradipgosavi4363
@pradipgosavi4363 2 жыл бұрын
Two in one best line
@sarikatilwankar6924
@sarikatilwankar6924 2 жыл бұрын
Agdi . Brober
@babanthorat6623
@babanthorat6623 2 жыл бұрын
दत्ताभाऊ सर असे लोक जन्माला सुद्धा आले नाही पाहिजे आशा झाल्याझाल्या मेले पाहिजे लोक आपल्या स्वतःच्या सुनेला मुली प्रमाणे वागतात हा कसाई असा कसा निघाला
@mynalavade2594
@mynalavade2594 2 жыл бұрын
Lg
@pratikshapatil2521
@pratikshapatil2521 2 жыл бұрын
ह्या स्टोरी वर बोलायला काय शब्दच नाय आहेत ....😢😢😢😢😢😢😢त्याच्या मनातच अस काय न्हवत तर तो कसा सावध राहील ,आणि ती लोक त्याच्या समोर सावध पणे असतील ,त्याला बिचाऱ्याला काय माहीत त्याच्या मागे काय चाललंय ते ,खरंच खूप विश्वास घात केला त्या नालायक लोकांनी 😠😠😠😠त्यांना दोघांना फाशी द्या 😠😠😠😠
@savitaphapale3172
@savitaphapale3172 2 жыл бұрын
🙋‍♂️🙋‍♂️
@vijaybalgude2955
@vijaybalgude2955 2 жыл бұрын
🙏Good night 🙏
@SubhashPatil-ts6pb
@SubhashPatil-ts6pb 2 жыл бұрын
सांगोला भागातले एखादी घटना सांगा
@dilipmarnar2141
@dilipmarnar2141 2 жыл бұрын
सर।विठूमाऊली सीरय।दखायला।सागां
@uniqua7116
@uniqua7116 2 жыл бұрын
Do not trust anyone
@sulochanasonawne7021
@sulochanasonawne7021 2 жыл бұрын
पाप करता ना भीती वाटत नाही लोकाना
@moinkazi1301
@moinkazi1301 Жыл бұрын
2.51 , वर तुम्ही काय बोल्ले
@vaishalinizare857
@vaishalinizare857 2 жыл бұрын
अहो दता भाऊ विक्रम बेसावध नव्हता तो भोळा होता कारण त्यांच्या मनात तस नव्हते त्या ने त्या दोघांवर विश्वास ठेवला
@sdvar854
@sdvar854 2 жыл бұрын
कलि बोले पितयासि...... हे अगदी बरोबर आहे साहेब, !! जय गुरुदेव दत्त !!
@vijayshenkar7671
@vijayshenkar7671 2 жыл бұрын
सुरवात भारी( काय बोलायचं घटनेविषयीं )
@kiranjogi7727
@kiranjogi7727 2 жыл бұрын
Very nice dear sir
@saaylidhanawade1868
@saaylidhanawade1868 Жыл бұрын
Mala watta ki kahi apps wr ani web series mdhe natyanna kalank lawnarya stories dakhawtat bhau bahin, sun sasra wagaire mdhe dakhawtat tyamule ya aslya ghatna ghadtat. Tyamule asle videos vagaire ban zale pahijet
@sunnymonteiro7914
@sunnymonteiro7914 2 жыл бұрын
🙏🙏👌👌👍
@GautamAdmane
@GautamAdmane 2 жыл бұрын
महाराष्ट्र मधे पण एका मोठ्या राजकीय घराण्यात अशी घटना घडली होती फरक फक्त एव्हढाच होता इथ खूण झाला न्हवता 😂
@samarpatil0909
@samarpatil0909 2 жыл бұрын
Kon wo..... Sanga ki.....
@GautamAdmane
@GautamAdmane 2 жыл бұрын
वारे बळवंत
@jayapaul8725
@jayapaul8725 2 жыл бұрын
माझा मते त्याना फाशी देण्यात यावी
@mangalkambale2525
@mangalkambale2525 2 жыл бұрын
Hi Sir
@pramodgadapele8139
@pramodgadapele8139 2 жыл бұрын
Ashya ghtna honarch ha khor kalyug ahe.aplech lok aplyala martil.vishvas kadhihi konavar the u naye.
@हरिभाऊचौधरी
@हरिभाऊचौधरी 2 жыл бұрын
दत्ताभाऊ पगार किती पडतो
@santoshgodage9330
@santoshgodage9330 2 жыл бұрын
नमस्कार
@samratarya6140
@samratarya6140 2 жыл бұрын
आता पर्यंत एकलेली सर्वात निच मानसिकतेची स्टोरी आहे ही.
@prakashshinde5838
@prakashshinde5838 2 жыл бұрын
Kharokharach atyant neechpanachi vartanuk. Purushachya utkarshyala Ekhadyach maulicha hat asato. Pan purushachya vinashyala khup striyach asatat he disun yete. Kunawar kiti vishvas the wawa he sambhram nirman karate. Apan shewti dilela sandesh khupach mahatwacha ahe. Karan apalya jeewa peksha mulyawan jagat konteech gost nahi . Sarw sampatti sodun jar aapla jeew wachtat asel tar sampatti sodun dyawi.
@azeemshaikh8331
@azeemshaikh8331 2 жыл бұрын
Apnaa.saa.hi.apnna.dushman.hi.
@Vijay_ghadage_007
@Vijay_ghadage_007 2 жыл бұрын
घटनेची तारीख वेळ सांगत जा
@balusawant8563
@balusawant8563 2 жыл бұрын
खुप कठिण आहे हे कलियुग बाप रे बाप 🙏
@deepakmunde9989
@deepakmunde9989 2 жыл бұрын
Maza tar angavar kat ala..😔
@deepika8.0
@deepika8.0 2 жыл бұрын
sir aamcha mhatra pn therda aahe 80 age aahe un nirllj sarkha baya bhagto aahe lgna sathi 40chi bae pahije kiva nhi molel tr50&60 chi pn chalel marrageburo madhe paise ghalvto tity frod zal don da tri 4varshapasun tyche he ase chalty aata BAp aahe mhanun kay tycha tyrde pnda sahan kraycha kaa vrun jest nagrik aahe aamhala sarv parvangi ahe kontyhi bae baddl vaet bolty ase thyrde lokanch kay krta yeel pls upay sanga kahi aamhi 5bahini aahe to mazya kdech rahto baki kde hi jat nay v bhini tyvat nay tyla kay kru upay aahe ka kahi
@surekhasalvi1088
@surekhasalvi1088 2 жыл бұрын
Two in one nalayak
@dnyaneshwardhanagar9104
@dnyaneshwardhanagar9104 2 жыл бұрын
संत महात्मे कीर्तनात प्रवचनात सांगतात की कलियुग येणार आहे वगैरे वगैरे पण कधी येणार आहे न म्हणता माझ्यामध्ये कलियुग आजच आहे असं म्हणायला हरकत नाही
@sonalinirmal9676
@sonalinirmal9676 2 жыл бұрын
मग हे कळयुग च आहे ना नाही तर काय सतयुग आहे काय 4 तो 5 हजार वर्षी च कळयुग चालु झाले
@dnyaneshwardhanagar9104
@dnyaneshwardhanagar9104 2 жыл бұрын
तसं नाही ताई पण संत महात्मे सांगतात की कलियुगात अजून वाईट दिवस येणार आहे
@rupalikirtane5525
@rupalikirtane5525 2 жыл бұрын
Asa suna kai kamachya,
@mrspooja1737
@mrspooja1737 2 жыл бұрын
Kiti hi lapavle tari ashya goshti lapun rahat nahi, devachya darbarat nyay aahe.dev sagle baghat asto.aaplyala konache ase lafde mahit jhale tr, police la sangaila pahije.tya mule ase crime ghadnar nahi.
@deepakmunde9989
@deepakmunde9989 2 жыл бұрын
Sir tumi sangtani tension yat ahsil na tumala...
@mangalwable4917
@mangalwable4917 2 жыл бұрын
Brobar Sir nalayak bai ahe te bga
@prataprajdevadhe2994
@prataprajdevadhe2994 2 жыл бұрын
Rangmahal
@suniljadhav-tx5lv
@suniljadhav-tx5lv 2 жыл бұрын
Dattu tu prestion kartana thoda kami speed ne bolat ja
@pradipgosavi4363
@pradipgosavi4363 2 жыл бұрын
OK ahe
@vitthalbele695
@vitthalbele695 2 жыл бұрын
सर वङिलावर स्वशय कस घेन शक्य आहे
@pramodgadapele8139
@pramodgadapele8139 2 жыл бұрын
Bap aso ya koni vishvas konavar theu naye.
@akash_d_9595
@akash_d_9595 2 жыл бұрын
स्त्री च्या सुद्धा काही गरजा आहेत ज्या तिच्या पतीने ते पूर्ण करायला पाहिजे नाहीतर भूक लागल्यावर मानव काही ही खाऊ शकते 🙏🙏🙏 जर सर्व पतीपासून मिळत असेल तर कशाला कोणी वाकडी नजर टाकेल 🙏
@alkajawale2011
@alkajawale2011 2 жыл бұрын
किती नालायक लोक आहेत
@yogeshbaviskar536
@yogeshbaviskar536 Жыл бұрын
Musalman madhe he sagal agdi normal ahe ithe tari sasra ani sun hote panmusalmanachya gharat swatacha bap abbujan bhaijan maja martat konala kanokan khaber hou det nahit mhanun din-dugni rat-chogni musalmanachi india madhe sankhya vadhat ahe je 2050 madhe murkh hinduna lai bhari padnar sawdhan india.
@suchitadeshpande1128
@suchitadeshpande1128 2 жыл бұрын
Kharaya.
@sandeepwakde6122
@sandeepwakde6122 2 жыл бұрын
Itki nalayak lok aahet ya jagat ? DATTABHAU
@vijayshenkar7671
@vijayshenkar7671 2 жыл бұрын
दुकानावर गेल्या वर कस कळेल लफडं तसेच सेक्स मध्ये व्यतंय आल्यावर राग येतोच दिवसा भेटत होत ना सेक्स (दुकान दररोज चालू असेल )
@bhushanmhatre2660
@bhushanmhatre2660 2 жыл бұрын
Aattaparyant khup video aikale aajkal saglyakade zavzavat kaliyug chalu aahe sex sarvanna aahe kay karnar ashicha prem prakaran hot rahnar aani anaitik kame suruch rahnar
@nileshshivthare5115
@nileshshivthare5115 2 жыл бұрын
Introlakhuptimeghetalaborzal
@juligonsalves5134
@juligonsalves5134 2 жыл бұрын
She is very bad Woman
@mass2473
@mass2473 2 жыл бұрын
Kalyug aahe bhawnanwar control pahije. Mhatara gavran jamanyacha hota tyamule young sunela tyach hanling awdl. Mulga hybrid jamanyacha bapa sarkh handle karu shakla nahi. MANUS KASAHI ASO SEXUALI MAJBUT PAHIJE.
@mangeshsawarkar8782
@mangeshsawarkar8782 2 жыл бұрын
फकत फाशी अजून काही नाही
@prakashshinde5838
@prakashshinde5838 2 жыл бұрын
Kharokharach atyant neechpanachi vartanuk. Purushachya utkarshyala Ekhadyach maulicha hat asato. Pan purushachya vinashyala khup striyach asatat he disun yete. Kunawar kiti vishvas the wawa he sambhram nirman karate. Apan shewti dilela sandesh khupach mahatwacha ahe. Karan apalya jeewa peksha mulyawan jagat konteech gost nahi . Sarw sampatti sodun jar aapla jeew wachtat asel tar sampatti sodun dyawi.
ep 410 घडी भराची मजा आयुष्यभराची सजा
23:08
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
1% vs 100% #beatbox #tiktok
01:10
BeatboxJCOP
Рет қаралды 67 МЛН
ep 143 रावण जटायु युद्ध झालं ते बीड कशी लागली कीड
23:46
हाडवैरी | द. पां. खांबेटे कथा | d. p. khambete katha | deepak rege kathakathan |
34:04
deepak rege /दीपक रेगे - सांगतो ऐका !!
Рет қаралды 6 М.
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН