Decoding Diabetes : भाग 3: Diabetes कशामुळे होतो? | Dr Bhagyesh Kulkarni

  Рет қаралды 42,778

Dr Bhagyesh Kulkarni

Dr Bhagyesh Kulkarni

Күн бұрын

Пікірлер: 112
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 4 ай бұрын
📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9284713760 / 9881616277 🌐 वेबसाईटला भेट द्या: 👉🏻 drbhagyeshkulkarni.com/
@shravanikadam8084
@shravanikadam8084 2 ай бұрын
Dr प्रत्येक episode madhey khoop sunder माहिती देतात...thank you so much
@dr.nagargojebadadhe4627
@dr.nagargojebadadhe4627 20 күн бұрын
Excellent and informative 100 mrks should reach to everyone.
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 19 күн бұрын
Thank you! I’m glad you found it informative. I agree, this knowledge should definitely reach everyone! 😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬
@shamupowar7140
@shamupowar7140 Ай бұрын
डॉक्टर दीक्षित यांच्यानंतर सर तुम्ही फार छान माहिती देत आहेः मुळात कुठलाच डॉक्टर डायबेटिज रिव्हर्स होतो हेच मुळी सांगत नाही, प्री डायबिटीस असलं तरी मॅट फार्मिंग चालू करतात थँक्यू सर फार छान माहिती जागृती करत आहात
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.😊 लवकरच येत असलेल्या अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी संपर्कात रहा!🎬
@anjalikulkarni7522
@anjalikulkarni7522 4 ай бұрын
बरोबर बोललीस संपदा.रक्तातील अनावश्यक गोडवा कमी करून मनापासून जगण्यातील गोडवा आणण्याचे महत्कार्य धन्वंतरी कुलकर्णी सर करत आहेत.परत एकदा अशा अप्रतिम व्हिडीओ साठी धन्यवाद🎉
@sampadadeshmukh1831
@sampadadeshmukh1831 4 ай бұрын
Thank u so much..
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 4 ай бұрын
तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊 वाटेत नवीन रोमांचक व्हिडिओनसाठी सोबत रहा!🎬
@ChitraBhave-b1u
@ChitraBhave-b1u 4 ай бұрын
खुपच माहितीपुर्ण. डॉक्टरांमुळे जीवनाला नवीन दिशा मिळाली.
@harshadapadhye6259
@harshadapadhye6259 25 күн бұрын
छान माहितीपूर्ण series आहे. एक सुचवू इच्छिते.. Episode मध्ये जे photos वापरता ते भारतीय व्यक्तींचे व संस्कृतीशी निगडीत असतील तर ते discussion content ला अधिक match करतील. फक्त उदाहरणादाखल..शांत झोप साठी दाखवलेला महिलेचा फोटो, चांगले अन्न म्हणून दाखवलेला photo, nutritious diet photo... Please check all photos u use.
@mansisagvekar3070
@mansisagvekar3070 Ай бұрын
खूपच छान धन्यवाद 🙏🌹
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद!🤝❣😊 आपले येणारे नवनवीन एपिसोड पाहण्या साठी आता च आपल्या व्हिडिओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा.🎬
@rajashripatil3463
@rajashripatil3463 16 күн бұрын
Excellent and informative session Thank you very much Dr.Kulkarni😊
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 15 күн бұрын
Thank you for your kind words! I'm glad you found the session helpful. Stay tuned for more! 😊
@archanakulkarni7850
@archanakulkarni7850 2 ай бұрын
खूपच सुंदर व परिपूर्ण माहिती दिली सर तुम्ही very very thanks 🙏
@chhayaveta
@chhayaveta 2 ай бұрын
डॉ. तुमचे मार्गदर्शन डायबेटीक्स साठी उपयोगी असते. त्याबद्दल धन्यवाद. लाईफस्टाईल सुधारण्यासाठी माहिती सांगा 👏👏👏
@ratnadange1419
@ratnadange1419 Ай бұрын
अति सुंदर माहिती... अप्रतिम... 👌🏻👍🏻🌹
@rajendrabagal1327
@rajendrabagal1327 4 ай бұрын
मी neetta bagal खरच खूप छान अशी माहिती कोणी दिली नव्हती,मला याचा फायदा होत आहे ,डॉ. तुम्हाला खूप धन्यवाद तुम्हाला ,उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते q🙏🙏💐
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 4 ай бұрын
तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.😊 लवकरच येत असलेल्या अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी संपर्कात रहा!🎬
@JagrutiMore-un6gz
@JagrutiMore-un6gz 2 ай бұрын
खूप खूप छान सांगितले डॉक्टर धन्यवाद डॉक्टर
@meghanaacharya8282
@meghanaacharya8282 2 ай бұрын
Khup Chan Sangita Dr. Bhagyaraj Mala apple Vichare khup availed MI Nikki implement kerala Prasanna Karin. Meghana Acharya mumbai
@smitamudgal1662
@smitamudgal1662 3 ай бұрын
खुप महत्वाची माहिती देतात डॉक्टर. धन्यवाद.
@kantasagare2076
@kantasagare2076 2 ай бұрын
Khupch sunder guidance🙏🙏
@aranhaag
@aranhaag 4 ай бұрын
This series of podcasts, I am sure, will benefit a large number of people suffering from diabetes.
@sampadadeshmukh1831
@sampadadeshmukh1831 4 ай бұрын
Thank u for ur kind words sir..
@suvarnagaikwad1586
@suvarnagaikwad1586 4 ай бұрын
डॉक्टरांनी खूप छान माहिती सांगितली या माहितीचा उपयोग नक्कीच माझ्या रोजच्या जीवनात होईल
@balulavhale225
@balulavhale225 4 ай бұрын
मधुमेहावर खुपच छान माहीती सांगीतली आहे डॉ भाग्यश सर मी भाग १, २ व 3 Live बघीतले आहे
@shwetachapekar6945
@shwetachapekar6945 Ай бұрын
किती छान माहिती सांगितली मला सात महिने झाले शुगर आहे मी दोन महिने झाले तुमचे व्हिडिओ पाहते
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद!🤝❣😊 लवकरच येत असलेल्या आणखी सशक्त व्हिडिओंसाठी संपर्कात रहा!🎬
@chandrabhagayadav3573
@chandrabhagayadav3573 4 ай бұрын
खूप खूप अभिनंदन Doctor अणि धन्यवाद .
@pratibhadeshmukh3447
@pratibhadeshmukh3447 4 ай бұрын
🙏🏻🙏🏻खूप उपयुक्त माहिती मिळाली तुम्ही सांगितल्या प्रमाणे आहारात बदल करण्याचा प्रयन्त करण्यास सुरवात आता पासूनच करते. डायबेटिस पेशंटने सकाळ संध्याकाळी पोटभर जेवावे का 3 /4 तासानंतर थोडे थोडे खावे , याचा खुलासा करावा ही विनंती.
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 4 ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@Anandthorat-f3q
@Anandthorat-f3q Ай бұрын
Sundar sir
@jyotibokare4401
@jyotibokare4401 3 ай бұрын
Dr मी गेले 22 वर्षे diabetic आहे. आतापर्यंत 10-12 doctors कडे treatment घेतली आहे. पण इतकी छान माहिती कोणीच दिली नाही. 😊😊😊
@rekhakolhe4353
@rekhakolhe4353 Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली.मला एक वर्ष झाले शुगर आहे.जेवणात सॅलड म्हणून काय काय घ्यावे व कोणती फळे घ्यावी ती लिस्ट मिळाली तर खूप मदत होईल.
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@amitdarodkar9523
@amitdarodkar9523 4 ай бұрын
खुप छान सुंदर माहिती Dr. Sir Ani mam
@sonalkotkar9306
@sonalkotkar9306 2 ай бұрын
I agree with Dr. Nice explanation.
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 2 ай бұрын
Thanks for your support and love.😊Stay tuned for more insightful videos coming soon!🎬
@sulbhamathadhikari3094
@sulbhamathadhikari3094 2 ай бұрын
खूपच सुंदर
@renmahesh
@renmahesh 2 ай бұрын
best podcast...
@pratibhabhale7473
@pratibhabhale7473 4 ай бұрын
धन्यवाद सर residential ची आठवण करून दिली सर खूप मोठे काम करीत आहेत
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 4 ай бұрын
तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊 वाटेत नवीन रोमांचक व्हिडिओनसाठी सोबत रहा!🎬
@manoharsakharkar1828
@manoharsakharkar1828 3 ай бұрын
The BEST advice Thanks
@ushajoshi4592
@ushajoshi4592 2 ай бұрын
छानच, dr, 🙏🏽
@medhasant665
@medhasant665 4 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती 😊
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 4 ай бұрын
तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊 वाटेत नवीन रोमांचक व्हिडिओनसाठी सोबत रहा!🎬
@sushilamalore4424
@sushilamalore4424 3 ай бұрын
खुप छान माहिती
@rameshdukale5993
@rameshdukale5993 3 ай бұрын
Nice Information
@vidulagokhale971
@vidulagokhale971 4 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@shilpakalghatgi743
@shilpakalghatgi743 4 ай бұрын
डॉक्टर श्री.भाग्येश कुलकर्णी खरंच खूपच मधुमेही साठी योग्य आणि योग्य निर्णय आहे त्याच्या प्रमाणे सांगितल्या नुसार जर follow केले तर खरंच आपली गोळी बंद होते नैसर्गिक प्रमाणेच तेच सांगत आहे
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 4 ай бұрын
तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊 वाटेत नवीन रोमांचक व्हिडिओनसाठी सोबत रहा!🎬
@shilpakalghatgi743
@shilpakalghatgi743 4 ай бұрын
@@DrBhagyeshKulkarniIndia ❤️
@sushmachandrachood9852
@sushmachandrachood9852 3 ай бұрын
Thank u Dr.
@meenakulkarni2452
@meenakulkarni2452 4 ай бұрын
फारच सुंदर
@manishasarkate971
@manishasarkate971 4 ай бұрын
खूप Chan mahiti thanks sir
@prakashdhokane
@prakashdhokane 4 ай бұрын
उपयुक्त माहिती
@shubhangigujar2904
@shubhangigujar2904 4 ай бұрын
खूप छान सांगितलं 🙏🙏
@pankajshete7558
@pankajshete7558 4 ай бұрын
अतिसुंदर 🙏🙏
@Priyanka-ej4yt
@Priyanka-ej4yt 2 ай бұрын
Thanks
@bhaveshramse9755
@bhaveshramse9755 4 ай бұрын
Waiting for the episode related to Type 1 diabetes
@sampadadeshmukh1831
@sampadadeshmukh1831 4 ай бұрын
Sure sir..thank u..
@prakashdhokane
@prakashdhokane 4 ай бұрын
वाह! क्या बात है !!
@diptihaldankar6803
@diptihaldankar6803 3 ай бұрын
Dr best advice detat Ani mala ek vicharacha hahe type 2 diabetes kya diet hahe
@manishasawant3168
@manishasawant3168 Ай бұрын
Khu chan
@sangitaranbhare9539
@sangitaranbhare9539 4 ай бұрын
Mastch thanks
@sunilchavan_0908
@sunilchavan_0908 4 ай бұрын
Good news sir
@aratimaind412
@aratimaind412 2 ай бұрын
Khupcha chan sarv mahiti sangitle aahe mala tumchya Davakhanyat yayche.mala 24 varsh Diabetes aahe mala thodi mahiti ghyaycha aahe.
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 2 ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@minakshipawar-wn9lu
@minakshipawar-wn9lu Ай бұрын
Dr.khup chan mahiti aahe me chaha ghete 2vela sugarfree sugar takun..milk ghatlela..tyane sugar wadhel ka..diet chart dyava...mhanje diet gheta yeiil...
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@rekhapatil6015
@rekhapatil6015 4 ай бұрын
Thank you sir Sangli
@sandeepsabnis2170
@sandeepsabnis2170 4 ай бұрын
Sunder❤
@avantia9731
@avantia9731 4 ай бұрын
Very good information Dr. Thank you 🙏. I have a question regarding “ragi (नाचणी). It has high carbohydrate content but whenever I eat it, my sugar level goes down. What is your recommendation should diabetic patient eat it or not
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 4 ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@snehalsalvi5256
@snehalsalvi5256 2 ай бұрын
Dr. Dahi khalle tar chalte ka? Aani kadhi khayache te sanga.😊
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@sushamabarve-j4j
@sushamabarve-j4j 2 ай бұрын
मला डायबेटिस आहे छान माहीती कळली आपला पत्ता कळला तर बर होइल मी नाशिक जवळ एका खेडेगावात राहते माझे वय 70 आहे. धन्यवाद
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 2 ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@sulabhatambe5659
@sulabhatambe5659 24 күн бұрын
he tumhi young generation sathi sangta pan 70,80 chya lokansathi diet aani exercise kay pahije karan aamhi jim madhe evda gham galeparyant exercise karu shakat nahi mi ghari yoga karte aani 4kmchalte he aamchyasathi purese aahe ka
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 23 күн бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@shwetachapekar6945
@shwetachapekar6945 Ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@chandrabhagayadav3573
@chandrabhagayadav3573 4 ай бұрын
मी चंद्रभागा यादव Bhilawadi खूपच सुंदर माहिती mi swatha treatment घेते आहे मला khup लाभ झाला आहे माझी tretment mi cantiniv सुरू thevnar आहे .तुम्ही पण लाभ घ्यावा
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 4 ай бұрын
आमच्या समुदायाचा एक अद्भुत भाग असल्याबद्दल धन्यवाद! आमचे आगामी व्हिडिओ चुकवू नका, 🎬अद्भुत माहितीने परिपूर्ण!😊
@sugandhaagnihotri6511
@sugandhaagnihotri6511 4 ай бұрын
मी तुमची treatment घेत आहे.डाॅ.भाग्येश सर नेहमीच खुप मोलाची माहीती सांगतात
@seemajaju5043
@seemajaju5043 4 ай бұрын
Mi Seema jaju mi pn treatment ghet aahe khup fayada jhala mla majhi sugar leval la aali aahe
@pravinalhat6441
@pravinalhat6441 2 ай бұрын
Waa
@JagrutiMore-un6gz
@JagrutiMore-un6gz Ай бұрын
डॉक्टर मला शुगर पण आहे आणि किन ऍसिडिटी पण आहे तर मी कशाप्रकारे डाइट करू प्लीज सांगितलं तर खूप बरे होईल
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@dipakkachare6652
@dipakkachare6652 3 ай бұрын
फारच छान सांगता 🙏 वय६८ आहे मला आवडले शुगर फक्त १ महीना भर शुगर होती आज ४ वर्ष झाली शूगर १५० आत असते मी गोळी घ्याव्यात का ? सुरवातीला ७८३ शुगर झाली हे मला पहील्यांदाच कळले महिन्यांनंतर कमी झाली मी आपण सांगितले प्रमाणे आहार घेत आहे लाॅक डाऊन मध्ये व्यायाम नसल्याने शूगर इतकी वाढली असेल का ?
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 3 ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@seemakshirsagar5151
@seemakshirsagar5151 2 ай бұрын
Dr , diabetic patient ne कुठली फळे खावीत व कधी? तसेच दिवसातून किती वेळा खावे? सोळा तास fasting केल्यास उरलेल्या वेळेत किती वेळा खावे
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 2 ай бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@neelagupte3562
@neelagupte3562 Ай бұрын
मी D प्रोटीन घेते ते घयावे की नाही .
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@hemlatagulve7792
@hemlatagulve7792 3 ай бұрын
डायबेटिक पेश्ंटने खजुर, खारीक,अंजिर खाल्ले तर चालेल का
@surajmadhale5042
@surajmadhale5042 4 ай бұрын
मला डायबेटिस आणि बीपी दोन्ही आहे.मला ब्रिस्क वआकईंग केले तर चालेल का.माझे वय 55 आहे
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 4 ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@prakashdhokane
@prakashdhokane 4 ай бұрын
झोपेची औषधे घेणे योग्य आहे का ?
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 4 ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@MandakiniNanaware-e6v
@MandakiniNanaware-e6v 4 ай бұрын
डॉक्टर भाग्यश्री यांचे पुण्यात कुठे कुठे हॉस्पिटल आहेत
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 4 ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@sharadapatil2037
@sharadapatil2037 Ай бұрын
गोव्याला कुट येताय पत्ता पाठवा
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@ShrikantMahajan-t1f
@ShrikantMahajan-t1f 3 ай бұрын
If teeth are missing those should be replaced to help digestion Mere food after putting in the mixer would not solve as substitute
@abhijeetkamble-jz1jv
@abhijeetkamble-jz1jv 4 ай бұрын
Madam tumhi madhe khup disturb karata...end la question vicharat ja😅😅😅
@rajeshgujar3356
@rajeshgujar3356 3 ай бұрын
जेवण झाल्यावर पाणी उशिरा पितात, का लगेच
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 3 ай бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नाव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@SandipDhakorkar
@SandipDhakorkar 3 ай бұрын
मराठी शब्द वापरा
@suvarnagaikwad1586
@suvarnagaikwad1586 4 ай бұрын
डॉक्टरांनी खूप छान माहिती सांगितली या माहितीचा उपयोग नक्कीच माझ्या रोजच्या जीवनात होईल
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
Decoding Diabetes : भाग 2: Diabetes and Myths | Dr Bhagyesh Kulkarni
22:10
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН