📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9284713760 / 9881616277 🌐 वेबसाईटला भेट द्या: 👉🏻 drbhagyeshkulkarni.com/
@ShubhangiCKadam17 күн бұрын
🙏
@agrinity120610 күн бұрын
😊
@shobhakeni8569Күн бұрын
Dr. bhagyesh ni khupach changlya prakare diabetes aani Diet baddal explain kele. Dhanyavad Dr.
@DrBhagyeshKulkarniIndiaКүн бұрын
Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬
@sanjaymundle880222 күн бұрын
सहजता, सुंदरता व सामान्य माणसाला समजेल अश्या शब्दात सांगण्याची कला फार कमी लोकांना असते. डॉक्टर तुम्ही अश्या स्पेशल व्यक्ती मधले एक आहात. You are not just a doctor but first you are great human being and counceller आहात...
@DrBhagyeshKulkarniIndia16 күн бұрын
तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद!🤝❣😊 लवकरच येत असलेल्या आणखी सशक्त व्हिडिओंसाठी संपर्कात रहा!🎬
@sandhyagholap118611 күн бұрын
डॉक्टर खूपच महत्त्वाची माहिती आपण आमच्या पर्यंत पोचवली मी पण एक डायबिटीस पेशंट आहे खूप खूप धन्यवाद
@SHRIPAD3527 күн бұрын
खूप उपयुक्त माहिती. सर्वप्रथम मधुमेह आजाराबद्दलची मनामध्ये येणारी अकारण भीती दूर झाली. धन्यवाद डॉक्टर साहेब
@aranhaagАй бұрын
Dr. Bhagyesh Kulkarni's four points formula for a healthy living : "1) Eat two handful less, 2) double intake of water, 3) triple your exercise, and 4) four times the laughter". Great !
@DrBhagyeshKulkarniIndiaАй бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@savitakhaladkar59713 күн бұрын
Khoop chhan mahiti dilil . Doctor saheb.🙏🏻🙏🏻
@smitapiyu3182Ай бұрын
Limitations आणि Rectriction यामधिल फरक समजुन घेऊन बर होण्याकडे जाण्याचा उपाय फारच उत्तम आहे. शुगर मधुन बाहेर पडण्यास.धन्यवाद आणि नमस्कार.
@subhadravidhate994811 күн бұрын
खूपच छान डायट ची माहिती. मिळाली
@sunandabramhane567911 күн бұрын
Thanks 👍 it's very true to manage Dm God bless you Dr
@JayashreeGosavi-y8h7 күн бұрын
खूपच छान माहीती सर
@balajiumajiraochoudhari7001Ай бұрын
खुप छान माहिती देतात डॉक्टर साहेब.🎉 कॉन्फिडन्स बिल्डिंग होते सरांचे ऐकल्यावर. Hats off सर.
@sunitavyas248313 күн бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिली
@ashokdive855124 күн бұрын
धन्यवाद साहेब खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब
@kasturivaidya5808Ай бұрын
Dr, सविस्तर आणि अगदी सहज समजेल आणि अगदी मनाला त्यातला योग्य आणि सत्य पणा तळमळीने पोहचवायची तुमची हातोटी कमाल आहे, खूप धन्यवाद सर, 🙏🏻🙏🏻आभारीआहे 😊😊
@ShahanajFakir11 күн бұрын
Sir thanks for chan mahiti dili
@minalmahajan25028 күн бұрын
Thank you so much Dr
@simaselukar1634Ай бұрын
खूप छान होत आहे ही सिरीज dr🙏🙏🙏👍
@sadhanabelekar6025Ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे सरांनी 👌👌👍👍Good knowledge for everyone👌 Thanks सर...
@anilgavhane619Ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत
@ashvinijoshi4476Ай бұрын
Very nice info..thank you
@minakshijadhav2699Ай бұрын
Khup chaan information Dr. Bhagyesh nehmi det astat
@rajashripatil3463Ай бұрын
Very informative and stepwise explanation . Thank you Doctor
@ramprasadkulkarni302824 күн бұрын
खुप छान माहिती दिली
@shilpapolekar4252Ай бұрын
तुम्ही खूप समजवून सांगता धन्यवाद
@smitapiyu3182Ай бұрын
घर बसल्या मिळते हि माहिती. धन्यवाद.
@NikhilMote-c1uАй бұрын
Thank you doctor , by joining DFF, I revered my diabetes and got my happiness and confidence back and from 10 HBA1C now it’s 6.4 and that too without medicines. I recommend DFF to everyone who would like to reverse their diabetes and would like to bring their happiness back in their life…
@DrBhagyeshKulkarniIndiaАй бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@smitapiyu3182Ай бұрын
नमस्कार. किति उपयोगी माहिती देता मनापासून धन्यवाद.
@DrBhagyeshKulkarniIndiaАй бұрын
तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊 वाटेत नवीन रोमांचक व्हिडिओनसाठी सोबत रहा!🎬
@nehautekar508Ай бұрын
Very nice information about how to do diet stepwise Thank you very much
@DrBhagyeshKulkarniIndiaАй бұрын
तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊 वाटेत नवीन रोमांचक व्हिडिओनसाठी सोबत रहा!🎬
@amritamarunmale6781Ай бұрын
Nice information thank you sir
@smitapiyu3182Ай бұрын
जीवन. जगण्याची कला शिकवता आपण. उमेद वाढते.
@KishorNaik-k7tАй бұрын
Khup chan.
@PrakashGhosalkar-b6oАй бұрын
Good knowledge for everyone tks
@devrajmane4431Ай бұрын
टाईप 1 च्या मुलांचे वजन वाढण्यास काय खावे आणि सर तुम्ही खूप छान माहिती देता 🙏
@UrmilaNinawe25 күн бұрын
छान माहिती .
@tanajishendge8708Ай бұрын
Very nice information sir
@sonaliborate4936Ай бұрын
Nice information sir
@Miswati18Ай бұрын
Khup chhan video
@pankajshete7558Ай бұрын
Nice Information 🙏🙏
@kasturiyalgudri2064Ай бұрын
Khup chan sir👌👍👏👏❤️
@rekhapatil6015Ай бұрын
Thank you sir Sangli
@sunandadeshmukh3730Ай бұрын
मला डॉ. सांगितले तसे मी केले तर माझे रिपोर्ट फास्टीग २०० वरून १४० आली आणि २०० वरून दुपारी जेवणाची १२१ आली ❤धन्यवाद डॉ.
@sarikakulkarni215226 күн бұрын
Kay diet follow kela
@diwateriteshКүн бұрын
❤Follow Dr. Dixit diet.❤
@smitapiyu3182Ай бұрын
नमस्कार. माझी Random Sugar 149 आहे.
@nehalimohite9636Ай бұрын
Very good sir
@MedhaVaze-j2cАй бұрын
माझी पोस्ट व फास्टिंग शुगर ठिक आहे पण एच बी एस वन सी जास्त आहे काय करायला लागेल
@DrBhagyeshKulkarniIndiaАй бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@psm4727Ай бұрын
इसबगोल 2 चमचा भरपूर फायबर असते पाणी बरोबर घ्या 8 दिवसात 30 नि कमी जहाली sugar
@vitthalnagare19308 күн бұрын
डॉ ना भेटायचे असेल तर पता देऊ शकता
@DrBhagyeshKulkarniIndia8 күн бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@ramzore66678 күн бұрын
सर नमस्कार, माझे वय 56 आहे आणि मला गेली 5 - 6 वर्षा पासुन मधुमेह आहे मी सकाळी निहारी केली की gilfil SR 500 ही गोळी घेतो आणि रात्री जेवल्या नंतर पण ही गोळी घेतो तरी पण माझा diebities जेवणा आधी 150 वर असतो आणि जेवणा नंतर 325 जवळ पास असतो तर मला सर आपल्या सल्यानुसार मला dibieties कमी करण्यासाठी आपला काय सला असेल कृपया योग्य ती माहिती द्यावी ही आपणास नम्र विनंती
@DrBhagyeshKulkarniIndia8 күн бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@bhartithakare2870Ай бұрын
खूप च शब्द. डॉक्टर की. भाषेत आहेत. ते डोक्यावरून जातात. मराठी पर्यायी शब्द वापरले तर समजण्यास मदत होईल. तुमचे. डॉक्टरी भाषेतील शब्द फारच कठीण. किती ही शिक्षीत व्यक्ती असेल तर त्याला पण गुगलवर शोधाव लागेल. कृपया. जास्तीत जास्त. सायनटीफिकली शब्द वापरतांना मराठी पर्यायी शब्द म्हणजे अर्थ. समजलाच पाहिजे.
@BhagyeshKulkarni-n5e22 күн бұрын
Yes Scientific Marathi word ahee😅😅😅
@madhurarisbud5556Ай бұрын
I want to meet personally So please how can I meet
@DrBhagyeshKulkarniIndiaАй бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@SHREYAENTERPRISE-lx7hcАй бұрын
Sir mala geli 6 varsh diabetes zalela ahe Mazi sugar 250-350 asate maze vay 33 ahe
@DrBhagyeshKulkarniIndiaАй бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@manjirilimaye4842Ай бұрын
Dr.तुम्ही पेशंटला कधी भेटू शकाल.ते कृपया कळवावे.तुमचे असिस्टंट dr.भेटतात.परंतु प्रत्यक्ष भेटायचे आहे अहाज
@DrBhagyeshKulkarniIndiaАй бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@shilpapolekar4252Ай бұрын
सर मलाहि डायबेटिस आहे मला पण तूमच्या कडे यायच आहे
@DrBhagyeshKulkarniIndiaАй бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@smitapotnis36815 күн бұрын
भूक लागतेच ना
@SandipDhakorkarАй бұрын
पाँटिग म्हणजे काय
@shailajaborasedhulepawar7435Ай бұрын
खूप खूप छान माहिती दिली आहे सर
@pradnyadandekar609924 күн бұрын
Khup chan
@NikhilMote-c1uАй бұрын
Thank you doctor , by joining DFF, I revered my diabetes and got my happiness and confidence back and from 10 HBA1C now it’s 6.4 and that too without medicines. I recommend DFF to everyone who would like to reverse their diabetes and would like to bring their happiness back in their life…