Decoding Diabetes: Episode 10: डायबेटीस आणि दिवाळी | Dr Bhagyesh Kulkarni

  Рет қаралды 69,207

Dr Bhagyesh Kulkarni

Dr Bhagyesh Kulkarni

Күн бұрын

Пікірлер: 158
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9284713760 / 9881616277 🌐 वेबसाईटला भेट द्या: 👉🏻 drbhagyeshkulkarni.com/
@rajnimali6363
@rajnimali6363 Ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@poojalalaye7000
@poojalalaye7000 Ай бұрын
⁰⁰0⁰⁰⁰⁰0😊000😊0😊😊0😊😊😊0😊0😊0😊😊⁰😊0
@poojalalaye7000
@poojalalaye7000 Ай бұрын
0⁰0😊⁰😊00⁰
@poojalalaye7000
@poojalalaye7000 Ай бұрын
0⁰00⁰000⁰00
@poojalalaye7000
@poojalalaye7000 Ай бұрын
⁰⁰😊⁰0⁰0
@sanjaymundle8802
@sanjaymundle8802 Ай бұрын
माझ्या आयुष्यात पाहिलेले पाहिले डॉक्टर जे पेशंट ला समोर ठेऊन प्रत्येक मुद्दा अगदी सहजतेने समजाऊन सांगतात. बहुतांशी वेळा, याच्या उलट अनुभव येतो. मेडिकल सायन्स, प्रॅक्टिकल वे to लाईफ परंतु महत्वाचं म्हणजे शिस्त... खरंच amazing...
@pushpasarolkar3771
@pushpasarolkar3771 4 күн бұрын
खुप छान माहिती दिली आहे त्याचे आचरण केल्यास शुगर नियंत्रणात राहू शकते धन्यवाद डॉसाहेब
@mahadevigheji3919
@mahadevigheji3919 Ай бұрын
Very useful information Dr TQ nice video khoop Chan mahiti sangitle God bless u sir
@UshaKulkarni-zl2ls
@UshaKulkarni-zl2ls Ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिली आहे, स्वतः स्वतःला शिस्त लावून घेणे गरजेचे आहे, ते खूप महत्वाचे आहे, धन्यवाद सर
@neelajoshi5300
@neelajoshi5300 Ай бұрын
हे डाॅ फार छान सांगतात. मुलाखतीचे प्रश्नविचाताना आणी पण असे बोलताआले तर ऐकायला बर वाटेल
@SHREEGAMERSG
@SHREEGAMERSG Ай бұрын
तुम्ही विडिओ फक्त चुका काढण्यासाठी बघता का?
@sanjaymundle8802
@sanjaymundle8802 Ай бұрын
Dr. Bhagyesh is not only medical science especially Diabetes and related diseases reversal expert but he is expert on lifestyle disorder as a much broader and important topic. He has very deeply studied the medical science and our ancient ways of managing good health and proved it with evidence that it's not only medicine plays a role but more importantly he believes in imparting knowledge about how, what and when to eat a food which is route cause of lifestyle disorder. I always found his every sharing as immensely loaded with practical facts....amazing
@poojapacharne9893
@poojapacharne9893 Ай бұрын
किती छान आणि महत्त्वाचे सांगितले डॉक्टर तुम्ही
@rinathali6028
@rinathali6028 Ай бұрын
Thanks, फारच छान व आवश्यक माहिती दिली
@JayashreeGosavi-y8h
@JayashreeGosavi-y8h Ай бұрын
खूपच छान माहीती सर
@archanabapat2841
@archanabapat2841 Ай бұрын
तुम्ही डॉक्टरांची मुलाखत छानच घेता आणि डाॅक्टर माहिती पण छान सोप्या पध्दतीने विशद करतात हे उत्तम !! पण तुम्ही मराठीतील ण च्या जागी न हे अक्षर वापरता ते कानाला खटकतेच !! ते बदलावे असे वाटते.बाकी उत्तम !!!
@pratibhawasnik6507
@pratibhawasnik6507 Ай бұрын
नमस्कार सर. खूप छान माहीती दिली
@nehadhar9141
@nehadhar9141 Ай бұрын
धन्यवाद आपणां उभयतांना. खुप उपयुक्त माहिती दिलीत. एक विनंती आहे, अशा सुद्धा अनेक व्यक्ती आहेत ज्यांना डायबिटीसचं निदान झालं आहे पण ते न स्विकारता, सगळ्या पालन करण्याच्या गोष्टींबाबत डोळेझाक करून सध्या काही त्रास होत नाहीये म्हणून स्वच्छंदपणे आहार विहार करतात. जाता येता काही ना काही खात राहतात. अशा प्रकारे बेशिस्त आयुष्य चालू ठेवण्याचे काय आणि किती दुष्परिणाम होतात किंवा होऊ शकतात ह्यावर डाॅक्टर भाग्येश यांच्याबरोबर एक व्हिडिओ केल्यास पेशंट्स आणि त्यांची मुले ज्यांनीसुद्धा वेळ हातात असतांना सजग होऊन आपल्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे, अशा सर्वानाच लाभ होईल. धन्यवाद 🙏
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
आमच्या समुदायाचा एक अद्भुत भाग असल्याबद्दल धन्यवाद! आमचे आगामी व्हिडिओ चुकवू नका, 🎬अद्भुत माहितीने परिपूर्ण!😊
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Ай бұрын
किती छान आहे हे Doctor
@PoojaPatil-cv9je
@PoojaPatil-cv9je Ай бұрын
खूपच छान सागता मनातली भिती कमी झाली
@devrajmane4431
@devrajmane4431 Ай бұрын
खूप छान माहिती दिली डाक्टरांनी त्याचे मनापासून आभारी आहे पारंपरिक सण करण्याची भिती वाटत होती ती आता संपली, दिवाली च्या तुम्हाच्या परिवार व टिम ला खूप खूप शुभेच्छा 💐
@sukhadamahajan7215
@sukhadamahajan7215 Ай бұрын
नेहमीप्रमाणेच सरांचे उत्तम मार्गदर्शन
@alkagadge4156
@alkagadge4156 Ай бұрын
खूप सुंदर माहिती देत आहात गैरसमज दूर झाले धन्यवाद सर
@vaishalimanjrekar7762
@vaishalimanjrekar7762 Ай бұрын
खूप छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद
@prakashrajebhosale3685
@prakashrajebhosale3685 Ай бұрын
Very good discussion
@simaselukar1634
@simaselukar1634 Ай бұрын
खूप छान पर्याय सांगितले आहेत dr👍👌👍👌
@kavitapanhale686
@kavitapanhale686 Ай бұрын
एकदम करेक्ट डॉक्टर 🙏🙏
@minakshijadhav2699
@minakshijadhav2699 Ай бұрын
Khup chaan information dili Sir tumi. Ase vatate ki Sir bolat rahave v amhi eikatach rahave mi tyanche Decoding Diabetes che sarve video baghat asate.jarur servani video baghave (mostly diabetes lokani)
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
So grateful for your kind words! 🤝❣😊Exciting new videos on the way, stay tuned!🎬
@babanshinde3601
@babanshinde3601 Ай бұрын
नमस्कार डाँक्टर छान माहिती सांगितली धन्यवाद
@veenagodkhindi7253
@veenagodkhindi7253 Ай бұрын
Thank you Dr.good and detailed information about diabetes.After listening you anybody can manage diabetes by discipline only.
@urmiladhavalikar1412
@urmiladhavalikar1412 Ай бұрын
Khup chan mahiti dilit Dr. May God bless u.
@vidulagokhale971
@vidulagokhale971 Ай бұрын
खूप छान समजावून सांगितले. I thank you both. 👍
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
So grateful for your kind words! 🤝❣😊Exciting new videos on the way, stay tuned!🎬
@aranhaag
@aranhaag Ай бұрын
It is very interesting to listen to you. Thank you for clarifications on 'shishth, Balance ani Jagruti' and how to celebrate Diwali without guilt.
@shubhangigujar2904
@shubhangigujar2904 Ай бұрын
खूप छान माहिती दिली 🙏
@vinayakadam9847
@vinayakadam9847 Ай бұрын
Khup chhan mahiti dilit Thanks Dr many many thanks🙏
@PrakashGhosalkar-b6o
@PrakashGhosalkar-b6o Ай бұрын
Dr you are such a good Doctor Your explanations method is very good
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
So grateful for your kind words! 🤝❣😊Exciting new videos on the way, stay tuned!🎬
@roshanibhosale7664
@roshanibhosale7664 Ай бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Ай бұрын
Well explained ❤from South Mumbai
@sureshmutha5589
@sureshmutha5589 Ай бұрын
Very nice information given.
@shriradharamanmusics7327
@shriradharamanmusics7327 Ай бұрын
Sir Ji 🕉️🙏🙏 डॉक्टर देवो भव:🙏🙏
@sharadamadake5918
@sharadamadake5918 Ай бұрын
Great sir
@suniljaju3460
@suniljaju3460 Ай бұрын
Very good information Dr Kulkarni sir Thanks 🙏 and Happy Diwali
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa Ай бұрын
खूपच छान माहिती दिली आहे सर
@mohanutgikar1132
@mohanutgikar1132 Ай бұрын
खूप छान माहिती 🎉🎉
@pratibhawasnik6507
@pratibhawasnik6507 Ай бұрын
माझी शुगर आज पण नॉर्मल असते. आपले नियम मी पाळते. व गोड पदार्थ खाण्याचा सुद्धा आनंद उपभोगता येतो.
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊 वाटेत नवीन रोमांचक व्हिडिओनसाठी सोबत रहा!🎬
@mahadevpatil4685
@mahadevpatil4685 Ай бұрын
Very informative information
@shobhapatil7329
@shobhapatil7329 Ай бұрын
Khup chan mahiti
@manishashinde285
@manishashinde285 Ай бұрын
Very very important information thank you happy diwali 🎉🎉🎉🎉
@sunitabharatshinde59
@sunitabharatshinde59 Ай бұрын
खूप छान माहिती सांगितली डॉक्टर धन्यवाद माझे वय 50 आहे मला डायबिटीस आहे माझ्या पायाची आग होते त्याच्यावर उपाय सांगा
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@ushapatait4495
@ushapatait4495 Ай бұрын
धन्यवाद सर
@hrushi-b3v
@hrushi-b3v Ай бұрын
Thank You so much sir ,
@vishnuashtaputre584
@vishnuashtaputre584 Ай бұрын
छान विश्लेषण 🙏🙏
@shrikanthivarekar4645
@shrikanthivarekar4645 Ай бұрын
Dr tumache bolane eikatach rahave ase vatate.khup effect hoto manaver.
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊 वाटेत नवीन रोमांचक व्हिडिओनसाठी सोबत रहा!🎬
@sunitak404
@sunitak404 Ай бұрын
Great 👍
@kalpanarahalkar6068
@kalpanarahalkar6068 Ай бұрын
खूपच छान सांगता देवाच्या कृपेने मला अजून नाही शुगर
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.😊 लवकरच येत असलेल्या अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी संपर्कात रहा!🎬
@amritamarunmale6781
@amritamarunmale6781 Ай бұрын
Nice information
@minakshipawar-wn9lu
@minakshipawar-wn9lu 26 күн бұрын
Hearble life nutrition ghetale tar chalel ka.sugarsathi...
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 25 күн бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@kasturiyalgudri2064
@kasturiyalgudri2064 Ай бұрын
Nehmi khup sundar padhhatine mahiti deta sir tumhi...👍🙏❤️❤️
@rohininikte5928
@rohininikte5928 Ай бұрын
अगदी परखड शब्दात कानउघडणी केली आहे 😂😊
@sanjaymundle8802
@sanjaymundle8802 Ай бұрын
Very clear thoughts on eating discipline
@sandeepsalvi5524
@sandeepsalvi5524 Ай бұрын
🎉शुभ दीपावली डॉ साहेब
@NirmalaTate-k6d
@NirmalaTate-k6d Ай бұрын
खूप छान सांगता डॉक्टर धन्यवादमाझ्या पायात आग पडतोय सर
@vidyaramugade7216
@vidyaramugade7216 Ай бұрын
Createn veshye thode mahete sanga kay kalje ghyave
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@arundhatisathe388
@arundhatisathe388 Ай бұрын
न आणि ण चा उच्चार व्यवस्थित केला तर ऐकायला जास्त छान वाटलं
@mahadevigheji3919
@mahadevigheji3919 Ай бұрын
Mahadevi gheji Sangli Maharashtra
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@madhuripatwardhan4437
@madhuripatwardhan4437 Ай бұрын
Diet chart sanga
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@vattamma20
@vattamma20 Ай бұрын
उत्तम माहिती मिळते आहे तर ती उपयोगात आणा. अणि काही खाली कमेंट्स मध्ये न अणि ण च्या उच्चारात अडकून रहितलेत. या डॉक्टरांचे आधीचे एपिसोड बघून काय शिकलात 😂😂? त्यांनी सांगितलंय की परफेक्शनिस्ट, stressed out लोकांना नक्की sugar येते. सुधरा 😂😂 Loving your podcasts.❤ छान अणि बरोबर प्रश्न विचारते म्हणून चांगली माहिती मिळते आहे. Lets appreciate.
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
तुमच्या शब्दांबद्दल कृतज्ञ! 🤝❣😊 वाटेत नवीन रोमांचक व्हिडिओनसाठी सोबत रहा!🎬
@sonalkotkar9306
@sonalkotkar9306 Ай бұрын
what is the resson of muscle paining med. for cure.
@vijayamundhe3644
@vijayamundhe3644 Ай бұрын
Dararoj kiti pramanat bhat,rice khavu shakato
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@minakshipawar-wn9lu
@minakshipawar-wn9lu Ай бұрын
Dr me chaha ghete 2.vela sugar free te chale ka..
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 29 күн бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@KP-mw3pt
@KP-mw3pt Ай бұрын
Dagdu teli chandwadkar brand chi Madhuni tablet barech jan diabetes sathi ghetat he asa self medication safe ahe ka
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@anujabal4797
@anujabal4797 Ай бұрын
छान माहिती दिलीत एक विचारायचे होते आठवड्यातून एकदा भात जेवला तर चालेल का दूध प्यायले शतावरी घालून तर चालेल का खूप धन्यवाद
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@yogeshgurav4210
@yogeshgurav4210 Ай бұрын
Saheb mi 37 varshacha ahe aachank sugar dakhavli ahe tr mala ky pricotion ghetal pahije
@snehapradhan5131
@snehapradhan5131 Ай бұрын
Sir happy Diwali how to overcome night eating sydrome
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@dskadam6111
@dskadam6111 Ай бұрын
@laxmikantdabholkar8546
@laxmikantdabholkar8546 Ай бұрын
आनी पानी बोलताना सुधारा बाकी सर्व मस्त
@baputhombre8625
@baputhombre8625 Ай бұрын
तुमच्या आशिर्वादाने रोजच आम्हा दिवाळी दसरा. DFF मेंबर काळजी नसावी
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद!🤝❣😊 लवकरच येत असलेल्या आणखी सशक्त व्हिडिओंसाठी संपर्कात रहा!🎬
@vilasmore748
@vilasmore748 Ай бұрын
आमचे मेहुणे याना शुगर आहे आणि रोज दिवसातून 3 वेळा इन्सुलिन चालू आहे..तब्येत खराब झाली आहे आणि हातीपाय दुखतात
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@honajiharyan9031
@honajiharyan9031 Ай бұрын
Chakali Shev chivada Khavu Shakato Ka?
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा
@minakshipawar-wn9lu
@minakshipawar-wn9lu Ай бұрын
Chaha band hot nahi kay karayache Green tea ghete pan thodya valane 1.2 cup chaha ghete..tyala kay prayay aahe ka 7.8 years.pasun dibetes aahe
@poojaravindra4553
@poojaravindra4553 Ай бұрын
शुगर फ्रि वापरली तर चालते का?किती प्रमाणात खायची?
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 29 күн бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@kalpanarahalkar6068
@kalpanarahalkar6068 Ай бұрын
Masal var Kiva हाडाचे दुखणे ह्यावर पण तुम्ही सांगितलेत तर खुप बरे होईल
@anujabal4797
@anujabal4797 Ай бұрын
मधुमेहींनी कोणती फळे खावीत तेही सांगितलेत तर बरे होईल
@suteja5224
@suteja5224 Ай бұрын
सर मला रोजच डाएट प्लॅन सांगा मला अठरा वर्षे झाली शुगर आहे तीन वेळा शुगर च्या गोळ्या घेते तीन वेळा बिग पि च्या गोळ्या घेते एक कोलेस्टेरॉल ची गोळी घेते तर मला काय करायचे ते सांगा प्लीज आमचे डोकटर गोळ्या कमी करतच नाहीत कंट्रोल असेल तरी.
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@nandajadhav5516
@nandajadhav5516 Ай бұрын
Sir मला vebinarla add करा प्लीज
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@RanjanaChavan-r5q
@RanjanaChavan-r5q Ай бұрын
Mala thodi tabyet vadhvaychi ahe
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@jayashreedeshpande6717
@jayashreedeshpande6717 Ай бұрын
खरंच न आणि ण मधला फरक लक्षात घेऊन बोललं तर ऐकावस वाटेल.
@pushpakalal4362
@pushpakalal4362 Ай бұрын
Diabetes poli kashi asavi?
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@jeevanlondhe5808
@jeevanlondhe5808 Ай бұрын
सर कोणती फळ खायची
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@VIDYAGAVHANE-xp6og
@VIDYAGAVHANE-xp6og Ай бұрын
टाइप 1 डायबिटीस साठी कोणती एक्सरसाईज करावी..
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@thesecrets7899
@thesecrets7899 Ай бұрын
Roj janbhula chi pawder ghetali tar suger balance rahil ka
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@kalpanarahalkar6068
@kalpanarahalkar6068 Ай бұрын
Masal दुखणे हात पाय दुखणे ह्यावर औषधे किती दिवस घ्यावी मी 1,2 दिवस घेऊन बरं वाटले तर पुढे घेत नाही ह्यावर आपण सांगाल का
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@anaghashrungarpure4382
@anaghashrungarpure4382 Ай бұрын
मला मधुमेह आहे आणि मधुमेहासाठी रात्रीच्या वेळेला गोळी घ्यावी लागते. आपण सुचवता त्याप्रमाणे सकाळी जर गोड खाल्ले आणि रात्री जेवायचे नाही तर रात्रीची गोळी घ्यावी किंवा नाही
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@swapnillokhande8168
@swapnillokhande8168 Ай бұрын
टायप वन शुगर नाहीसा हो तो का
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@anjumaniarya5015
@anjumaniarya5015 Ай бұрын
शुगर असताना नॅचरल स्वीट खाता येते का?
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@scn8387
@scn8387 Ай бұрын
वय वर्षे 64...वजन 64... जस्ट आत्ता HBA 1C..... 5.8 ALL OTHER PARAMETERS ARE GOOD LEVEL. यावर काय काळजी घ्यायची सांगू शकाल का?
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@KaminaKapse
@KaminaKapse Ай бұрын
होळी किती खावे
@mrunmayisovani6184
@mrunmayisovani6184 Ай бұрын
खूप छान माहिती आहे
@prajaktahasabnis1936
@prajaktahasabnis1936 Ай бұрын
पुण्यामध्ये कुठे आहे क्लिनिक
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@ShubhadaWagh-r8x
@ShubhadaWagh-r8x Ай бұрын
रात्रीचे जेवण नाही केले तर रात्रीचा डोस घेऊ का
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.
@balkrishnapitre9153
@balkrishnapitre9153 Ай бұрын
बोलू असा शब्द आहे.' बोलु ' असा नाही.
@prajaktahasabnis1936
@prajaktahasabnis1936 Ай бұрын
सांगली मध्ये dr येतात का
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia Ай бұрын
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता- drbhagyeshkulkarni.com/ Mobile no: 9284713760/9881616277
@sumangalaparsade3917
@sumangalaparsade3917 Ай бұрын
अशुद्ध बोलु नका
@kishormarudwar9122
@kishormarudwar9122 8 күн бұрын
Great 👍
@DrBhagyeshKulkarniIndia
@DrBhagyeshKulkarniIndia 7 күн бұрын
Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬
@babanshinde3601
@babanshinde3601 Ай бұрын
अतिशय छान माहिती मिळाली
@pallavikadam4437
@pallavikadam4437 Ай бұрын
Khup sunder
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 14 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 553 М.