विनय , विद्वत्ता , सुविचार , सामाजिक दृष्टिकोन , सोपे करून सांगण्याची हातोटी या सर्वांनी परिपूर्ण व्याख्यान v aadarniy व्यक्तिमत्त्व दर्शन झाले.
@shalinividwans2356 күн бұрын
डाॅ.खूप खूप धन्यवाद. 🙏👍👌 साठी नंतर च्या आयुष्यासाठी, खूप छान शब्दात सांगितलं आहे.
@narayandeshpande52576 күн бұрын
अप्रतिम 👍🏻👍🏻👍🏻 या रुग्णालयात आजारी असल्यानंतर प्रवेश मिळाला तरी लोकं स्वतःला खूप धन्य मानतात अशा रुग्णालयाचा प्रमुख असलेली व्यक्ती इतकी साधी व मध्यमवर्गीय संस्कार असलेली आहे हे या भाषणामुळे समजले. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@savitagaikwad75310 күн бұрын
भाषण ,उदाहरणे ,भाषा शैली सर्व उत्तम. डाॅ.आपण स्वत:च्या मनाला सांगता सांगता इतरांच्याही मनाला हळुवार स्पर्श केलात.धन्यवाद.❤
@viveklaghate68373 күн бұрын
अतिशय ऊद्बोधक आणि प्रत्येकाला अंतर्मुख व्हायला लावणारे भाषण. Worth sharing to All. 🙏🙏.
@mrunalinitikhe915410 күн бұрын
आदरणीय डॉक्टर धनंजय केळकर आपले मनापासून कौतुक आणि अभिनंदन. माझ्यातला मी ला विकसित करताना.. तो मी जेथे आहे तेथून परिवर्तीत करत मानवी जीवन उन्नत कसं होत हे अगदी लिलया आणि परखडपणे सांगितले आहे. आजच्या युगात आपल्या सारखे युगपुरुष कार्यरत आहे हे आपल्या भारतभूमीचे वैभव आहे.. ऐकता ऐकता .. आपल्या बरोबर आनंदयात्रा घडली. खूप छान.. प्रेरणादायी आहे. आपले विचार नक्की अंतर्मुख करणारे आणि सकारात्मक परिवर्तन घडवणारे आहेत. मन भरून पावले.. तृप्त झाले.. 🎉❤
@meghadeodhar84378 күн бұрын
सर, खूप सोप्या पध्दतीने आणि सुंदर समजून समजावून सांगितले आहे तुम्ही. त्यामुळे आम्हालाही चांगली प्रेरणा मिळाली. धन्यवाद. 🙏🙏
@shreenandmehendale400811 күн бұрын
डॉ. केळकर, अतिशय मुद्देसूद,उदाहरण देऊन आणि सहजतेने समजावून सांगितले आहे आपण. उत्तम व्याख्यान!!
@shamkantgulavani760911 күн бұрын
डॉक्टर साहेब नमस्कार , तुम्ही एक प्रतिथयश शल्य चिकित्सक , विषारद आहात हे माहिती होतं पण उत्तम वक्ते आहात हे आज कळलं. मी माझ्या मी ला सांगणे म्हणजे समर्थांची मना सज्जना पद्धतीने केलेलं विवेचन आवडलं. साठी नंतरच्या आयुष्यासाठी खुपच सुंदर मार्गदर्शन ! धन्यवाद ! 🎉🎉🎉
@nilakshipisolkar70197 күн бұрын
अशी वेळ प्रत्येकावर येते. कोणी ना कोणीतरी मागे रहातं. पण डाॅक्टरांनी अतिशय सोप्या भाषेत समजेल अशा रितीने समजावून सांगितले. खूप धन्यवाद.
@vaishalimaind47997 күн бұрын
अतिशय सुंदर अर्थपूर्ण आहे धन्यवाद डॉ साहेब खूपच सकारात्मक वाटलं ऐकून
@sunitaketkar774610 күн бұрын
अतिशय उत्तम विचार आणि सुंदर मांडणी मी मध्ये बदल घडला पाहिजे आणि होणार....
@prabhanarayan73076 күн бұрын
Super speech. Worth implementing advice for a fulfilling life!!
@vijaydevi-g3z7 күн бұрын
I respect meaningful speech of Doctor.Thanks Doctor
@pushpakulkarni53276 күн бұрын
खूपच सुंदर लेख ❤❤❤
@seemarajderkar301912 күн бұрын
आनंदयात्री.... डॉक्टर श्री. धनंजय केळकर यांनी व्यक्त केलेले विचार, त्यांचे विवेचन , चपखल उदाहरणे... सर्व पटले व आवडले. पुण्यातील नामवंत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे प्रमुख असलेले डॉक्टर श्री.धनंजय केळकर, हे किती साधे, स्वच्छ मनाचे, निगर्वी व मृदुभाषी आहेत, याचा प्रत्यय हे त्यांचं एकच भाषण ऐकून आला. धन्यवाद डॉक्टर. By the way, मी सुध्दा माहेरची 'केळकर' आहे.
@sunitashah52352 күн бұрын
मलासुद्धा तुमच्या सारखे डाक्टर भेटले, त्या बद्धल मी माझ्या आत्म्यास आभार मानते. ह्या बाबतीत मला तुमच्या सहवासानी श्रद्धा निर्माण झाली सर. माहिती पण खुप महत्वाची वाटली. धन्यवाद डाक्टर """. 🙏🙏🙏🙏🙋♀️🙋♀️
@shantagaikwad41778 күн бұрын
सुंदर!!! अप्रतिम विचारधन.thanku so much सर. अतिशय उद् बोधक ! चैतन्यदायी.
@surekhagodbole5998 күн бұрын
Thanks for sharing very practical thought 👏👏😊
@aparnadange87547 күн бұрын
आपले उद्बोधक आणि अभ्यासपूर्ण विचार फार आवडले.
@vasantitarambale8487 күн бұрын
Khup chhan lecture ahe. Vichar karayla lavnare ahe. Thanks for the lecture
@smitaasalekar49554 күн бұрын
डॉक्टर खूप सुंदर ओघवती भाषेत नि मार्मिक शैलीत विषय समजून सांगितला आहे... संवाद मी शी आहे पण समजून सांगत आहेत अनेक मीपणा असलेल्यांशी ही कल्पना फारच रम्य!
@suvarnakarmarkar14168 күн бұрын
Excellent eye opener speech
@ranjana.i.shinde3 күн бұрын
Namaskar ,,, Thanks for sharing this Video,,,🙏🙏🙏🙏
@hemamotwani747220 сағат бұрын
या उतार वयात सुद्धा खूपच शिकायला मिळाले.. 🙏
@Woodartdentist11 күн бұрын
वाह डॉक्टर केळकर... फारच छान 😊😊
@madhavikulkarni30657 күн бұрын
अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन🙏
@nandinishejwal93335 күн бұрын
Khup ch sunder🙏
@shubhadakulkarni36325 күн бұрын
एक आनंदयात्री होऊन हा जीवन प्रवास कसा असावा,कसा करावा हे आलेले अनुभव,वास्तव यातून उदाहरणांसह, सहजपणे,खेळकरपणे सुंदर शब्दांत डाॅ.केळकरांनी ,ओघवत्या भाषेत सांगितले.छान मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद...!
@veenasattishenoy99594 күн бұрын
Khoop chan..will def try to inculcate these in my life..🙏
@anjalisane151610 күн бұрын
God bless you very interesting and useful very thoroughl process
@surekhavaidya35689 күн бұрын
खूपच चांगले विचार मांडले.. खूपच छान..
@pradeepdeshpande52844 күн бұрын
अतिशय अर्थपूर्ण आणि विचारप्रवर्तक
@keertimijar12 күн бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन !! मनापासून धन्यवाद . 🙏🙏
@drnehajagdale746311 күн бұрын
Khup ch chan , aikun phar positive vatal
@vilasgosavi14811 күн бұрын
खुपच प्रेरणादायक व परखड विचार मांडलेत डाॅ साहेब..कायमच पाॅझिटिव्ह विचाराबरोबर राहीले पाहिजेत...❤❤❤
@ramapendse594011 күн бұрын
धनंजय सर कित्ती जास्त तुम्ही ओघवते बोलता, ऐकत रहावे तुमचे बोलणे असे वाटते. खूप खूप धन्यवाद, अप्रतिम भाषण 👌👌🙏🙏.
@pradnyadeshpande83989 күн бұрын
अतिशय उपयुक्त, समर्पक सुंदर विवेचन...
@ramkantlimbkar66274 күн бұрын
खूपच छान समुपदेशन.
@anandmawlankar41182 күн бұрын
खुपच छान महत्वपूर्ण जीवनाचे धडे
@GmGaikawad10 күн бұрын
Great sir. valuable advice..
@ashasalunkhe81034 күн бұрын
Khup chhan Vichare
@dhananjaydeshpande691711 күн бұрын
अर्थपूर्ण भाषण..
@shubhadakulkarni36325 күн бұрын
अतिशय सुंदर शब्दांत आपलं जगणं,आपला आयुष्यप्रवासं एक आनंदयात्री होऊन कसा करता येईल हे डाॅ.केळकरांनी सहज,खेळकरपणे उदाहरणांसह सांगितले. हे खरं आहे कळत पण वळत नाही. दिशा दाखवणारा मार्गदर्शक कुणीतरी असावा लागतो.
@kalpanajamgaonkar71456 күн бұрын
फारच सुंदर विचार. आचरणात आणताना डाक्टर तुमची सतत आठवण येत राहील . चिअर अप करणारे संभाषण. मनापासून धन्यवाद.
@SuhasKulkarni-iu1gf6 күн бұрын
Dr Shri Dhananjay Kelkar, सा.नमस्कार, अतिशय महान विचार आपणाकडून ऐकण्यास मिळाले,नक्कीच आम्ही प्रेरणा घेऊ. Suhas Kulkarni, Dahivali, Ta Madha, Dist Solapur.
@gopalraichura460211 күн бұрын
Excellent Educative & Enlightening video. Lucky to come across a video like this. Thanks Channel & salute to speaker
@smartcoollife759513 күн бұрын
Thanks a lot dear respected sir 🙏 ❤ As usual very informative full of knowledgeable lectures very very interactive video ❤
@anjalisule66414 күн бұрын
Khu khup sudar aase book Vachon sudha Dyan milnar nahi thnx Dr God bless you
@nandini63044 күн бұрын
Apratim bhashan ❤
@shirishbodas79812 күн бұрын
Actually I was waiting for this video to come on u tube. Thoughts r Very applicable to all of us. Thanks Dr.
@jyotibaal133112 күн бұрын
Dr, अप्रतिम, विचार किती छान पद्धतीने मांडले आहेत 👌👌🙏
@NehaBhole-f9z13 күн бұрын
Engrossing talk. Always good to hear Dr Kelkar
@revathijoshi45639 күн бұрын
खूपच सुरेख विचार, धन्यवाद 💐
@vrindadiwan477911 күн бұрын
सुरेख भाषण झाले .मुख्यम्हणजे साधी साधी उदाहरणे देऊन मुद्दा स्पस्ट केला ।