सर,मी तुमचा 1992ते94सालचा माजी विद्यार्थी आहे.तुमची आम्हाला शिकवायची तळमळ, आपुलकी आजही आम्हाला प्रेरणादायी आहे
@maheshhattarsang59722 жыл бұрын
हास्य सम्राट हे बिरूद खरच शोभते आमचे लाडके देशपांडे सर
@amritbirajdar29992 жыл бұрын
दीपक देशपांडे अफलातून आहेत. सोलापूरची शान ... 👌
@solapurisomya2 жыл бұрын
Yes always bhau
@Samarth_creation962 жыл бұрын
Right👍🙏
@shrikantkulkarni17142 жыл бұрын
अप्रतिम. मनापासून कडक सॅल्यूट तुम्हाला सर
@meenakshibabu33272 жыл бұрын
Deepak Deshpande aflatoon comedian 👍
@rajendranaidu91942 жыл бұрын
Excellent. Absolutely fabulous. Please move ahead and post many more such videos. Good luck.
@vijaybapat68782 жыл бұрын
अजून व्हिडिओ असतील तर टाका, एकदम यक नंबर!
@ulhaspatil42982 жыл бұрын
खूप छान 😃
@prasannadeshpande84972 жыл бұрын
खूप छान 👌👍
@ambadasrajguru23142 жыл бұрын
Niçe...be....mi...Solapurkar
@arvindbaraskar88113 ай бұрын
झक्कास सर
@mrmahabal12 ай бұрын
very nice...and enjoyable
@sudhirpatil370624 күн бұрын
👌 कसदार
@vivekogale155111 ай бұрын
Jai shree ram
@NoName-mn5jr2 жыл бұрын
माझा एक सोलापूर चा मित्र आहे तो सगळ्यांना विचारत असतो, काय म्हणतो बे? आणि त्याला आपण विचारलं की निवांत बे म्हणतो म्हणजे किती ही बिझी असला तरी निवांत बे म्हणतो
@DrSakharamGawhane3 ай бұрын
श्री देशपांडे यांनी स्वतःचा u tube channel सुरू करावं. जनता दुवा देईल आणि हसत हसत राहील.