अप्रतिम सर तुमची कविता आठवली की एकटाच असतो तरी खूपच हसतो आणि कधी कधी तर अश्रु आवरता येत नाही. धन्यवाद सर . आपल्या पाठीशी सदैव खंबीरपणे परमेश्वर उभा राहून आशीर्वाद देवो हीच प्रार्थना.
@ChandrakantPatil-l6z7 ай бұрын
Ashi pratibhavant lok pudhe Milne kathi aahe... great
@digambarprabhune17896 ай бұрын
अप्रतिम मिश्किल मनमुराद हसवणूक
@ashwinighatpande3984 ай бұрын
खूपच छान! मनमुराद आस्वाद घेतला आणि हास्याचे फवारे उडविले!
मी नवीन श्रोता असल्यामुळे नायगावकरांचं सादरीकरण व विनोद चांगले वाटले ऐकायला मजा वाटते
@subhashdeshmukh8284 Жыл бұрын
पूर्वी संक्रात, होळी, दिवाळी वर्षातून एकदाच यायची व लोक आनंदाने हसायचे... आता रोजच शिमगा व रोजच हसणे कितीही मोठा लेखक ,कवी कुठून आणणार..लोकांना नुसतेच हसायचे आहे. .
कवीने कसे वारंवार व्याले पाहिजे म्हणजे मांजरी कशी वर्षातून तीन वेळा पिल्ले प्रसवीत असते.तसे नायगांवकरानी नवनवीन ऐकवावे. बरं ते जाउद्या! नायगावकरांच्या मिशा भरघोस वाडत राहोत!
२६ जानेवारीला आपल्या कवितेमध्ये वर्णन केलेल्या स्वरूपाची उत्तर रात्री चढत जाणारी पार्टी व इकडून तिकडून आधार द्यावा लागण्यासारखी पार्टी च्या वर्णनात २६ जानेवारी चा जाहीर उल्लेख टाळावा