Watch this video to hear thoughts from Deepak Karanjikar about Donald Trump 2.0 and his political relationship with India.
Пікірлер: 86
@shaileshkulkarni65255 күн бұрын
दीपक जी, नमस्कार. सर्वसामान्य लोकांपर्यंत सामरिक महत्वाचे मुद्दे, विषय पोचवायचे आणि अश्या विषयांत रुची निर्माण करायची हे फार मोठे प्रबोधनाचे कार्य तुम्ही करीत आहात. ते अविरत सुरू असावे ही शुभेच्छा. कतार, मालदीव, श्री लंका, इराण, म्यांमार आणि नेपाळ हे देश जरी सैन्य बळावर फारसे बलवान असे जोखले जात नाहीत. परंतु हेच देश एकत्र जर आले (येत आहेतही) तर भारताला घाम आणू शकतात. यावर काही विवेचन तुम्ही करावे अशी इच्छा. पुन्हा एकवार तुमचे आभार.
@harishpowar83115 күн бұрын
इराणला आपल्या विरुद्ध जाण्यात काही स्वारस्य नाही. मालदीवने लावायचे तेव्हढे दिवे लावले आणि आत्ता शांत झाला आहे. आपली त्याला किती गरज आहे हे कळलं आहे. श्रीलंका, चीन किती स्वार्थी आणी कपटी आहे हे कळल्यावर आपल्या विरोधी भूमिका घेईल हे दिसत नाही. काही दिवसांनी नेपाळ श्रीलंकेच्या मार्गानी ताळ्यावर येईल. Myanmar अस्ताव्यस्त आहे. राहता राहिला कतार....हामासला दिलेल्या पाठिंब्याची फळ त्याला भोगावी लागली तर नवल नाही आणी भारता बरोबर त्याच काही डायरेक्ट वैर नाही...त्यामुळे तुम्ही निश्चिंत असा.....मोदी, doval, जय शंकर....जिंदाबाद. 😂
@ashamulay36064 күн бұрын
दीपक जी तुम्ही आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तीला समजेल अश्या भाषेत केलेले हे एक सुसूत्र विश्लेषण आहे. 👌 जगभर चाललेल्या या घटनांचा अभ्यास, वाचन, मनन, हे सर्व एकत्रित करण्याचा आवाका आणि आपल्याला कळलेले एक तासा दोन तासात व्यक्त करण्यासाठी लागणारे भाषेचे प्रभुत्व हे सर्व तुमच्याकडे असलेल्या अपार बुद्धीमत्तेला व कष्टांना माझा अंतःकरणातून नमस्कार. 🙏🙏🙏
@bhushantelang32264 күн бұрын
दीपकजी, आपलं व्याख्यान खुप Intersting, ह्या गोष्टी खुप रंजक आहेत. आमच्यापर्यंत ह्या गोष्टी तुमच्याशिवाय कोण पोहचवणार. कम्माल. खुप शुभेच्छा 🙏❤
@arunkulkarni94983 күн бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@arunkulkarni94983 күн бұрын
😅😅😅😅😅😅😅
@BhagyashreeKDesai7 күн бұрын
नेहमीप्रमाणेच अत्यंत सखोल अभ्यासपूर्ण भाषण.. अभिनंदन 💐💐
@rajeshbehere95687 күн бұрын
खोल विषयाची मांडणी फारच सोपी करून सांगण्याची पद्धत आहे ....🎉 . Very nice 👍
@ARUNKULKARNIconsultant5 күн бұрын
Brilliant. I have read GhatSutra and since then I am following Deepakji. His material is always full of facts and real.
@SuperDinesh63Күн бұрын
डॉ दीपक जी, नमस्कार फार सुंदर माहिती मिळाली , उतम व्याख्यान सखोल अभ्यास आहे आपला, धन्यवाद
@vinayakgokhale7187 күн бұрын
अत्यंत मुद्देसूद, परखड, प्रांजळ अशी अभ्यासपूर्ण मांडणी. 👏🏼👏🏼😊
@rajendramuley5838Күн бұрын
उत्तम आणि विद्वत्तापूर्ण राजकीय भाषण!
@suniljogdeo8345Күн бұрын
दीपक जी, तुमची versatility वाखाणाण्या जोगी आहे. उत्तम मांडणी, ओघवती भाषा आणि सहज समजणारे शब्द.. मस्त.
@rameshnarvekar86224 күн бұрын
फारच छान विष्लेषण! एकदम मार्मिक!
@dix1963 сағат бұрын
अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण व्याख्यान.
@ramapendse5940Күн бұрын
खूप छान माहिती मिळाली, खूप खूप धन्यवाद 🙏
@ravindranene85004 күн бұрын
खूपच सुरेख व पटेल अस विश्लेषण 👌👌👍👍
@sanjaykhambete57516 күн бұрын
सर प्रथमच एकतो, परंतु नक्कीच प्रभावी, मुद्देसूत भविष्यांत नक्कीच एकायला आवडेल. धन्यवाद
@krishnawakhare97834 күн бұрын
Wonderfull, most encouraging , scientific, ethical , natural analysis , by most respected Deepakjee , Acharyajee, we will be waiting for such analysis on worldwide happening and impact on India , may be positive or may be negative , which may give some direction to our national leaders to strengthen our country from all direction. Deepakjee, keep it up. Shubham bhavatu, Jay Hind.
@shrikantdeshpande17554 күн бұрын
जबरदस्त अभ्यास, जळजळीत वास्तव. धन्यवाद दिपकजी . अनेक कंगोरे ऊलगडलेत!❤
@dr.milindgokhale79546 күн бұрын
दीपक जी एका दमात संपूर्ण भाषण ऐकले एका वेगळ्याच विषयावर अगदी दमदार विश्लेषणात्मक आणि खात्री पटविणारे असे तुमच्याकडून ऐकायला मिळाले सर्वच विचार तुमचे पटले हे वेगळे सांगायला नको मात्र भारतीयांनी मानसिकता बदलणे आवश्यक आहे हे तेवढेच महत्त्वाचे आणि कष्टाला पर्याय नाही हेही तेवढेच महत्त्वाचे आहे
@sachindivakar6323 күн бұрын
जिओ पॉलिटिक्स फक्त कॅश फ्लो वर चालते
@vishm54166 күн бұрын
दोन माणसे आहेत ज्यांना मी फॉलो करतो.. भाऊ तोरसेकर आणि तुम्ही.
@yashvantojale6 күн бұрын
नेहमी प्रमाणेच अत्यंत मुद्देसूद. परखड आणी अभ्यासपूर्ण विवेचन. खूप खूप धन्यवाद. 🌹
@dilipdivekar28502 күн бұрын
आभार बरीच माहिती मिळाली
@shobhajavalgikar67663 күн бұрын
Sir excellent oratory with such deep study and unbiased analysis, simply brilliant amazing, Salute for your study 😊
@krishnadeshpande68053 күн бұрын
अप्रतिम माहिती
@girishkale64524 күн бұрын
Dear sir thanks for informative and knowledgeable video. Your presentation skill is great. Ok thanks 🎉🎉🎉
@PrashantBelwalkar5 күн бұрын
खूपच सुंदर आणि ससूत्र असे विमोचन.
@suneeljoshi23386 күн бұрын
खूप प्रेरक आणि हृदयस्थ।सखोल चिंतन
@dgupte242 күн бұрын
Excellent delivery and consistent!
@VenkateshKulkarni-t1y5 күн бұрын
Deepak Ji, I listened to you for the first time and then watched the entire video twice since yesterday. My cousin referred it to me, and I discovered many new aspects that we usually don't consider in everyday scenarios.
@udaykhonde104523 сағат бұрын
भारदस्त व्यक्तीमत्व
@vyankateshdabke2807 күн бұрын
अतिशय वस्तुनिष्ठ विIश्लेषण ,भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक विचार ।
@anitaathawale75093 күн бұрын
बापरे मी ऐकलं संपूर्ण डोळे विस्फारून 🎉🎉🎉🎉 धन्यवाद आम्हाला बायकांना राजकारण कळत नाही म्हणतात पण तुमचे आणि अनय जोगळेकरयांचे आणि भाऊनचे व्हिडिओ बघून,ऐकून आमचा कलंक दूर झालाय नक्की.❤❤
@shivajibhoite80744 күн бұрын
सुंदर ❤❤
@milindkumbhojkar3865 күн бұрын
Excellent
@saritapagare16526 күн бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण!
@ashoktotre5772 күн бұрын
Excellent speech nodoubt
@MeasuringInstruments7 күн бұрын
दिपकजी आपण सामान्य माणसाला समजेल असे व्यापार, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी समजावून सांगितले, धन्यवाद पुढील व्याख्यान लवकरच ऐकायला मिळेल अशी अपेक्षा,,,
@sanjaybalasahebgaikwad366921 сағат бұрын
Perfect Analysis 🎉
@sunilkulkarni7855 күн бұрын
खूप सुसूत्र आणि सामान्य लोकांना माहित नसणारी वास्तव उलगडाणारे व्याख्यान.... 👍
@shekharpatil53256 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली
@Tushar221226 күн бұрын
सर नेहमी प्रमाणे उत्तम. तुमचं वाचण्यासाठी - ऐकण्यासाठी आम्ही अतिशय आतुर असतो. पण तुमचं सातत्य कमी आहे... माफ करा... भारतावर तुम्ही पुस्तकं लिहिणार होतात. आता हे चीन वरील पुस्तक तरी यावं ही नम्र विनंती.... व्हिडीओ पण आता येत नाहीत.
@archanamarathe66555 күн бұрын
खुप सुंदर विश्लेषण आणि छान माहिती
@vinayakagashe93204 күн бұрын
Very studied and unbiased forthright analysis .
@shirishsumant54845 күн бұрын
Excellent speech
@dilipkshirsagar37547 күн бұрын
या व्याख्यानास प्रत्यक्ष उपस्थित होतो. प्रभावी मांडणी...
@geetgeetaКүн бұрын
Good analysis
@sandhyakapadi41125 күн бұрын
You are a fantastic storyteller 👍🏻
@nitinsonawani92515 күн бұрын
Very nice👍
@bhaleraon0007 күн бұрын
सुरेख मांडणी....
@arunsannake19115 күн бұрын
Dr.करंजीकर ,अभिमान वाटतो ह्या update बद्दल.हा उपकमात सातत्य राखाल हिच मोठी अपेक्षा आहे.त्यासाठी खुप खुप शुभेच्छा.
@vijaynikam89257 күн бұрын
Brilliant speaker!
@swatigosavi76346 күн бұрын
Excellent speech 👌. Mr. Karanjikar was about to speak about Indonesia's President's visit & view about India but forgot in the flow of speech. Will like to know about. Thanks
@yashwant2835 күн бұрын
O god such a nice lecture with facts and figure .
@abhijitm90606 күн бұрын
V good analysis
@anitaathawale75093 күн бұрын
बंगलोर मध्ये सुध्धा स्थानिक लोक हीच बोंब मारतायत की बंगलोर मध्ये मराठी, पंजाबी,बंगाली लोकांनी वाट लावलीय. पण as per rule भारताचा नागरिक भारतातल्या भारतात कुठेही राहू शकतात.
@utkarshatalwelkar16085 күн бұрын
Sir, when is Matsutra getting published?
@ashoktotre5772 күн бұрын
Top indian experts i e mps must learn from trump strategies for our development
@sachindivakar6323 күн бұрын
याला डी dolarization माहित नाही
@sunilnaik68894 күн бұрын
पटणारे मुद्दे सूद भाषण
@ashwinipingle88324 күн бұрын
हे सगळे facts भारतीय लोकांपर्यंत कसं पोहोचणार?
@bhalchandrashidhaye12384 күн бұрын
👌
@shubhanginimahajan33093 күн бұрын
👍👏👏👏🙏
@mukulmhatre5073 күн бұрын
🌷🙏
@rajuteli20675 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@shekharvadalkar1877 күн бұрын
👌🙏
@sachindivakar6323 күн бұрын
जो माल चीन कडून 10$ घेते अमेरिका तो माल 100%टेरिफ लावल्यावर 20$ घ्यायला लागेल, मग अमेरिकेत महागाई वाढेल, मग अमेरिका स्वतः जर तो माल बनवणार असेल तर त्याला तो माल कमी मजुरीत कसा बनवू शकेल, कारण तेथील पगार चीन च्या 10पट आहे असे मजूर कमी पगारात कुठून आणणार.
@sachindivakar6323 күн бұрын
भारताच्या सर्व स्टील, सिमेंट, औषध, बँक, इन्शुरन्स, fmcg, dmart, एअर सर्व्हिस, डिफेन्स, पेंट,बनवणाऱ्या कम्पन्या शेयर बाजारात आहेत सगळ्या वर सट्टा खेळला जातो तेव्हा उद्या स्टील मिळणार नाही बघा हो, यांच्या पुस्तकाचे प्रस्तवना कुमार केतकर ने लिहली आहे, मी पुस्तकं घेतलंय, केतकर म्हणतो नोटबंदी एक 😂कट होता NDA चा
@RahulKarjatkar3 күн бұрын
Several years study description
@sachindivakar6323 күн бұрын
पहिले DI$ हे 2000 साली झाले, euro निर्माण झाला. आता करन्सी रिझर्व मध्ये त्याचा स्टेक 20%, आहे. डि डॉलर म्हणजे रिझर्व करनसी म्हणून देश $ साठवणार नाहीत. कारण अमेरिका रशिया चा रिझर्व फ्रीझ केला तेंव्हा पासून दोन देश व्यवहार करताना आपापल्या चलनात व्यवहार करत आहेत, आधी सौदी भारत $मद्ये करत होते.
@mahendramone33726 күн бұрын
It seems to be very early call.......wait and watch
@sachindivakar6323 күн бұрын
चीन आता 1000 वर्षाचा सनातन धर्म रिस्टोर करतोय
@sachindivakar6323 күн бұрын
बाजारात सट्टा पण होतो हे खरे आहे, मग मोदी पब्लिक कम्पनी चे शेयर घ्यायला सांगितले, ते काय सट्टा खेळायला सांगितलं का, मग मराठी माणूस बाजारात गुंतवणूक करणार नाही परदेशी लोक भारतात कंपन्या मालकी बनणार.😂😂😂
@wxywxy345Күн бұрын
China doesn't own 4 trillion dollar US treasuries. Only 1/2 trillion.
@wxywxy345Күн бұрын
Nusata hi fact ahe asa mhanun fact hot nahi.
@sachindivakar6323 күн бұрын
हा रिपोर्टर आहे फक्त
@shrirangtambe2 күн бұрын
He is not even a reporter. He is enthusiastic author who has studied subject quite a while. I respect it but his bias for current regime in India is laughable.
@sachindivakar6322 күн бұрын
@shrirangtambe हा माहिती देतो फक्त म्हणून रिपोर्टर.
@tarotdivine56386 күн бұрын
We need to understand the background of the speaker, Firstly Deepak is not a domain expert, Secondly he is obliged to the Modi Government and therefore his contentions are definitely coloured and often immature. The only reason USA under President Biden has permitted India to buy S400 or refine and resell Russian Crude oil is that they have reached the conclusion that China is rising faster than expected and may overtake the USA and is a threat to US hegemony and therefore they seek to use India against China and therefore they excuse a few things of India plus they know that Europe needs cheap oil and if it is routed via India it's ok, but that happened during Biden as president Trump even before becoming President threatened India with Tarrifs if India decided to a BRICS Currency a sample of which was circulated at last BRICS meeting. India was forced to agree to abandon BRICS currency and bend and crawl before USA Trump has temporarily stopped US AID to all countries and therefore aid to Bangladesh has temporarily stopped but who knows it may resume soon once Trump decides what he wants Bangladesh to do and Bangladesh agrees, so no need to feel joyous. India is a sleeping giant and continues to sleep with growth rates even lower than the so called silent Manmohan Singh era. A PM must work more and speak less was Manmohans style while PM Modi speaks more and gets lesser results. Corruption loots nearly 40% of Indias budget (revenue + borrowings) and Modi government has not taken a single step against the corrupt, in fact known corrupt politicians have been put into key positions in the central and state governments. Demographic change is the elephant🐘 in the room and CAA has completely failed to affect it for only a few hundred Hindus got citizenship by taking benefit of CAA, hate speech and social disharmony is not a solution to demographic change and is harmful for growth as it reduces the confidence in India and foreign investment and domestic investment by business is badly affected. Deepak is intelligent and knowledgeable but he needs to look at things without bias and get his views peer reviewed before presenting them to the world so that bias can be eliminated.
@rutvijalhadthakar44055 күн бұрын
But look at yourself, you are not supposedly called to give lectures, but Deepak Sir is invited.
@anitaathawale75093 күн бұрын
Yessss thats 100% True 😂😂
@shrirangtambe2 күн бұрын
I am happy atleast one person mentioned Deepak's bias towards modi. No amount of aptitude, knowledge, exposure, status is good enough if one's mind is hijacked or hacked to keep bias imo. Which is the case with Deepak. Forget the status of geopolitics, what's the state of affairs in India has proved what rss, bjp and modi is for india. He is no different than Britishers who used divide and rule policy within people to remain in power. And if someone is praising democracy of 75 yrs in India including last 10 yrs then its evident who is under illusion and or joking. Never in India, democracy is comprised in Indian history post independence. And for that to neglect or cheer for, I laugh on Deepak. Sandeep waslekar (person of extraordinary stature) has been strong critic of divisive forces like rss, bjp and modi while Deepak support them. Speaks volume about who is who.
@JitendraPoochhwale6 күн бұрын
पण एयर फोर्स अतिशय निर्णय होत आहे, ३६राफेल नंतर काही च़ केल नाही आणी इमिग्रेशन ची समस्या महाराष्ट्र तर ही आहे, हिंदी, सिंधी, जैन, गुजराती, पंजाबी, मोहम्मडन हे महाराष्ट्र च़ सत्यानाश करत आहेत