आरोपी ला धनंजय आणि धनंजय ला अजित वाचावात आहे.. अजित पण तेवढच जीमेदार आहे...
@Harshvardhan-o1e14 сағат бұрын
Khar aahe
@sujittaware3113 сағат бұрын
Right Ajit pawar pan doshi aahe
@mangeshbhagwat497712 сағат бұрын
आणि आजीत ला देवेंद्र 😅😂
@VivekDandekar-h3t9 сағат бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण....... धर्मवीरांचे वतनदार(भूदार नव्हे!).
@ranjitpawar-ji6wd14 сағат бұрын
युवांचा आवाज...
@ganeshshejul556314 сағат бұрын
दिपक केदार धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
@rahulgandule864114 сағат бұрын
दीपक भाऊ केदार जय शिवराय जय भीम
@prashantpatil717014 сағат бұрын
जय शिवराय जय भीम दिपकभाऊ
@satishsanas885314 сағат бұрын
न्याय हा मिळालाच पाहिजेल
@jayrajsolanke261515 сағат бұрын
दिपक दादा भारी 🔥 🔥
@shivajikale99612 сағат бұрын
दिपक केदार यांनी कणखर शब्दात , या नपूंसक सरकार ला इशारा दिला, धन्यवाद !
@vandanawadhave63919 сағат бұрын
प्रखड मत मांडले, दिपक दादा जयभीम जय बुद्ध जय शिवराय जय मल्हार
@mangeshnikam873914 сағат бұрын
वाल्मीक कराड याला शिक्षा झाली च पाहिजे...!
@LovelyCamel-zy6ts11 сағат бұрын
भिमा चा वाघ...🐯 दिपक भाऊ केदार... 💙🧡💪✊
@YogeshKhose-nf9ts14 сағат бұрын
निळ वादळ मराठा साथिला आणि मुस्लिम बांधव पण साथिला
@sandeeppawar188314 сағат бұрын
१५००रुपयासाठी जातीवादी सरकार सत्तेत आले आत्ता न्याय अपेक्षित न्हवता परंतु जनता रस्त्यावर उतरायला लागली आहे आपल्या न्याय हक्का साठी
@vishnuraut511414 сағат бұрын
फेल मुख्यमंत्री गृहमंत्री भाजप हटाव
@VikramPisote14 сағат бұрын
कोणालाच कोणत्याच व्यक्तीला कायदा हातात घ्यायला जाऊ नका त्याला अटक करा नाहीतर कायद्याचे बी बारा वाजतील तुम्हाला लक्षात असू द्या
@user-ks9qb6uy7c14 сағат бұрын
दीपक भाऊ केदार 👌🔥🔥
@santoshchavan540814 сағат бұрын
Ek no bhavu... Always support...
@MahimaSonawane-z7y14 сағат бұрын
खरा पँथर...... क्रांतिकारी जय भीम...
@ravindraveerkhare918914 сағат бұрын
बहुजन समाज जिंदाबाद, दोन्ही समाज एकत्र येऊन, संविधान वाचवा
@ankushmhaske265913 сағат бұрын
दिपक केदार धन्यवाद
@surajshinde298614 сағат бұрын
एक नंबर भाऊ
@vishanupoul144813 сағат бұрын
कडक दीपक भाऊ
@shamkulthe947314 сағат бұрын
दीपक केदार एक नंबर माणूस 🔥🔥🔥
@SumitPawar-cz2km14 сағат бұрын
जय भीम जय शिवराय 🚩🚩
@PradnyaBansode-t5m14 сағат бұрын
Deepak bhai 💙 jay bhim
@vaibhavkokane679014 сағат бұрын
कडक
@TatyaSolanke14 сағат бұрын
दीपक केदार 👍👍
@shelkebhagvat202513 сағат бұрын
एकच नंबर दिपक केदार साहेब
@Itshrpatil14 сағат бұрын
वाह भाऊ ❤❤❤❤❤
@PradeepMusale-n3k13 сағат бұрын
मी वजारी आहे पण माझी इच्छा देशमुख येना न्याय मिळावा फक्त ये मध्ये राजकारण अनु नका प्लीज🙏 हात जोडून विनंती 🙏🙏🙏🙏राजकारण अल की आमची काय होते सर्व सामान्यांची तुम्ही नाही समजु शेकत म्हणून फक्त न्याय द्या उग आमच्यात भांडण लावू नका प्लीज 🙏आम्हाला ऐक मेकां सोबत राहु द्या कारण आम्हीच ऐक मेकांना कामी पडू तुम्ही नाही प्लीज न्याय द्या एवढीच विनंती 🙏🙏🙏
@Aniket-bn8ly10 сағат бұрын
Prashn mulat jaaticha nahi ch bhava fakta samanya janta vs gundagiri cha ahe
@sonubhalerao517412 сағат бұрын
दीपक केदार पॅंथर जयभिम 🐯💙❤️🐯 जय शिवराय 💪 जय भिमराय
@kiranthigale817714 сағат бұрын
केदार साहेब ❤ जय भीम जय शिवराय ❤
@sandeepsonwane127115 сағат бұрын
जयभीम जय शिवराय
@sureshvanjole43413 сағат бұрын
अशी एकजूट दाखवून प्रत्येक जिल्हयात मोर्चे निघाले पाहिजेत, जोपर्यंत जनता रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत असे राजकारणी सरळ होणार नाहीत, जनतेने धडा शिकवणे गरजेचे आहे, आणि हा प्रश्न न्याय मिळेपर्यंत चालू राहिला पाहिजे, तरच सरकारच्या नाकीनऊ येईल, सरकार कडून निःपक्ष तपास होईल आणि न्याय होईल असे वाटत नाही
@PratapAshokdhirdeDhirde14 сағат бұрын
राईट जय शिवराय जय भीम
@ravindramadake149715 сағат бұрын
जय भीम जय संविधान, जय शिवराय, जय मल्हार 🙏🙏🙏
@amoljadhav953413 сағат бұрын
भाऊ आपणांस क्रांतिकारी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम ❤❤
@AmolHingale-kx4qm12 сағат бұрын
केदार भाऊ तुमचे मनापासून आभार❤
@amoljadhav953413 сағат бұрын
जय भीम दादा ❤❤
@mangeshgambhire629415 сағат бұрын
Great kedar saheb
@PUNEETSTAR-11211 сағат бұрын
धन्यवाद पँथर💝❤
@abcstarvlog14 сағат бұрын
दिपक केदार hats of
@nagsen492114 сағат бұрын
Jai Bhim bhau
@keshavbadale38478 сағат бұрын
धन्यवाद केदार भाऊ तुम्ही आलात आणी आम्हाला सपोर्ट केला
@india.997714 сағат бұрын
जयशिवराय जय भीम❤
@DocWise9813 сағат бұрын
सत्या साठी लढणाऱ्याची जात नसते... पहिल्या पासून मराठा आणि बौद्ध समाज हातात हात घेऊन एकमेकांसोबत आहेत... जय शिवराय जय भीम
@omkarshelke92898 сағат бұрын
खरंच खूप अभिमान वाटतो केदार भाईचा खूप कणखर नेतृत्व आहे
@प्रकाशशिंदे-त9ङ14 сағат бұрын
जय भीम जय डॉक्टर बाबा आंबेडकरांचा विजय असो हे असे भाऊ पाहिजेत
@pravinpaikrao210511 сағат бұрын
जय भिम, जय शिवराय, दादा 🙏🙏🙏
@LovewithTwins2313 сағат бұрын
दीपक भाऊ केदार यांनी बरोबर सांगितलं सरपंच मराठा होते पण बौद्ध तरुण सोनावणे यांना वाचायला गेले आणि त्यातून वाद होऊन त्यांची हत्या झाली. आता तरी बौद्ध समाजानें साथ द्यावी. जय शिवराय जय भीम जय संविधान
@balasahebchauhan886111 сағат бұрын
आता तरी साथ द्यावी असं नाही. अरे नेहमीच साथ आहे आणि राहील. मात्र तुमच्या मधीलच काही तरुण rss bjp च्या ढोंगी विचारधारेला बळी पडून ब्राम्हणांच्या मागे मागे पळतात आणि त्यांचे मानसिक गुलाम बनतात. आम्ही आज पण शिवाजी महाराजांची फोटो घरात लावतो आणि तुम्ही?.. बस, हाच फरक आहे दोन्ही समाजाच्या आई वडिलांच्या संस्कारात. आता तरी सुधरा.
@godavarigawai780011 сағат бұрын
जय भीम जय शिवराय
@LovewithTwins2310 сағат бұрын
@godavarigawai7800 जय भिम जय शिवराय 🙏
@YogeshPatil-ud1tm14 сағат бұрын
दीपक भाऊ सोडू नका यांना
@SurajShivaj14 сағат бұрын
Dipak Dada 1no
@indrajeetgaikwad988014 сағат бұрын
जय भीम
@SantoshSatpute7125 сағат бұрын
दादा एच नंबर भषण...... जय भीभ जय भवानी जय शिवाजी. जातीची भिंती तोडून माणुसकीची भिंती बाधायला दादा.. तुम्हाला निळा व भगवा सलाम
@ShamravShinde-s7p7 сағат бұрын
जय भिम,जय शिवराय,जय संभाजी राजे
@Rajababub27763 сағат бұрын
दीपक भाऊ केदार एक नं नेता आहे
@DattaWadwale-h5h14 сағат бұрын
दीपक भाई केदार
@ujvalnanasahebkuche79739 сағат бұрын
आजच्या मोर्चाने महाराष्ट्रात मोठी क्रांती घडल्या शिवाय राहणार नाही 🙏🙏🚩🚩🚩जय महाराष्ट्र आरोपी सापडत ही शोकांतिका आहेत.