Deepak Kesarkar Live | शिक्षणमंत्री दीपक केसरकर लाईव्ह

  Рет қаралды 6,816

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Пікірлер: 34
@yogeshbuwa2497
@yogeshbuwa2497 10 ай бұрын
❤❤❤
@Chabutaaiblog
@Chabutaaiblog 10 ай бұрын
Really outstanding work 👍👍👍
@rmd0678
@rmd0678 10 ай бұрын
छान माहिती.
@santoshmarewar9802
@santoshmarewar9802 10 ай бұрын
सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य, तथा प्रेरणास्थान आदरणीय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब, यांना विनम्र विनंती करण्यात येते की, गेले 22 वर्षे आम्ही सर्व शिक्षा अभियान आताचे समग्र शिक्षा च्या माध्यमातून शिक्षण विभागांमध्ये शाळा बाह्य विद्यार्थ्यांमध्ये जास्त प्रमाणात विदयार्थी हे दिव्यांग असायचे अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणून सोडले व त्यांना गुणवत्ता पुर्ण शिक्षण आज आमच्या विशेष शिक्षक प्राथमिक यांच्या मदतीने दिले जात आहे.परंतु गेल्या काही वर्षांपासून सतत आम्हा विशेष शिक्षक प्राथमिक यांच्यावर अन्याय केला जात आहे.अशा अल्पशा मानधनात घर दार चालवत याच माधननातुन स्टेशनरी व प्रवासाला पैसा खर्च करुन आपल्या राज्याचा शैक्षणिक आलेख वाढवण्यासाठी रात्रंदिवस अविरत काम करत आहेत.आमच्या आयुष्यातील जवानीचे 20 ते 22 वर्ष या नौकरीत वेठबीगारा सारखे गेले आहे. आम्हाला ना कायमची हमी ना भविष्य निर्वाह निधी. असे दुर्भागी कर्मचाऱ्यांना आता तरी तुमच्या सारख्या कर्तुत्ववान मुख्यमंत्री /शिक्षणमंत्र्यांनी आम्हा कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवेत नियमित करून घ्यावे, तसेच गेले सात वर्षे आमच्या मानधनात एक छदामही वाढ झालेली नाही, याही प्रश्नाकडे आपण गांभीर्यपूर्वक लक्ष घ्यावी ही नम्र विनंती.आपल्या वाचण चळवळ असो किंवा मुख्यमंत्री साहेबांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आम्ही सर्वात पुढे होऊन काम करत आलोय आणि करत राहु. परंतु आमच्या वरती अवलंबून असलेल्या आमच्या मुलाबाळांचे भवितव्याअल्पशः मानधनात अंधारात चालले आहे. या कडे सुध्दा लक्ष असु द्या. आपला विश्वासु सदैव अल्प पगारी कंत्राटी कर्मचारी विशेष शिक्षक प्राथमिक महाराष्ट्र राज्य
@vinitamishra8420
@vinitamishra8420 Жыл бұрын
सर इतने बड़े दिन का celebration हो सके इसके लिए २२ जनवरी को छुट्टी मिलना चाहिए सर।
@aakashshelar4468
@aakashshelar4468 10 ай бұрын
Bhagyashri shelar samat viday madir jorve
@vinitamishra8420
@vinitamishra8420 Жыл бұрын
सर कृपया हिंदू त्योहारों पर भी छुट्टी दीजिए। त्यौहार का बच्चों के संस्कार में बहुत महत्त्व होता है।
@anantjagtap6483
@anantjagtap6483 10 ай бұрын
प्रतेक शाळेत प्रत्येक वर्गात CCT V camera बसवा व त्याची conectivity पालकांना दया
@vinitamishra8420
@vinitamishra8420 Жыл бұрын
प्राइमरी एडेड स्कूल के टीचर्स के रिटायरमेंट के बाद उन्हें पेंशन के लिए ४से ५ साल तक धक्के खाना पड़ता।है। ऐसा क्यों सर? वहीं bmc वालों को तुरंत दूसरे महिने से ही पेंशन मिलने लगता है। कृपया। इस पर जरूर ध्यान दीजिए
@anantjagtap6483
@anantjagtap6483 10 ай бұрын
शिक्षक हजेरी Biometric online कारा साहेब
@dineshdeshmukh1901
@dineshdeshmukh1901 10 ай бұрын
आटपाडी तालुक्यातील आटपाडी एज्युकेशन सोसायटीत एक लाख पुस्तके वाचन व आकलन उपक्रम राबविला आहे.
@prashantpawar3457
@prashantpawar3457 10 ай бұрын
Savitri Chandrakant pawar ZPPS Dhanora khu Tq. M. Pir dist. Washim महाराष्ट्र्
@shaileshshinde5558
@shaileshshinde5558 10 ай бұрын
विद्यार्थांना पुढील उच्छ शिक्षण घेण्याकरिता बँकांकडून शैशणिक कर्ज मिळण्यास अडचणी येतात. किंवा काही बँक टाळाटाळ करतात,तरी आपल्या स्तरावरून बँकांना सूचना द्याव्या. तरच गरिबांची मुलं शिक्षण घेऊ शकतात.
@swapnilpukhawal8743
@swapnilpukhawal8743 Жыл бұрын
जिल्हा परिषद शाळांना व्यावसायिक दराने वीज पुरवठा केला जात असल्याने या शाळांचे वीज बिल २ ते ५ हजार रुपयांच्या घरात जाते. शाळांना शिक्षक अनुदान, शाळा दुरुस्ती अनुदान आदी सरकारकडून दिले जाते, पण वीज बिल भरण्यासाठी मात्र निधी दिला जात नाही. त्यामुळे हा निधी जमवण्यासाठी बहुतांश शाळा त्या परिसरातील दानशूर व्यक्तींकडे हात पसरून वीज बिलाचा खर्च भागवतात. दर महिन्याला हा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न शाळांसमोर उभा राहतो. त्यामुळे काही वेळा शाळा दुरुस्ती खर्चात कपात करून हे वीज बिल भरण्याचा खटाटोप करावा लागतो. हे सर्वच प्रयत्न अपुरे ठरल्याने जिल्ह्यांमधील शाळांचा वीज पुरवठा कापण्यात आला आहे. विजेचा दर कमी करावा, शाळांकडून व्यावसायिक दराने बिल आकारू नये, अशी मागणी केली असली तरी त्याबाबत अद्याप सकारात्मक पाऊल उचलण्यात आलेले नाही. तसेच हे शाळेचे वीजबिल ग्रामपंचायत विभाग कडून भरण्यात यावी अशाप्रकारचा शासन निर्णय किंवा पत्र अद्याप पडले नाही... मा. शिक्षणमंत्री साहेबांना विनंती आहे की यावर आपण मार्ग काढावा...
@kshirsagarkallamdharashiv01
@kshirsagarkallamdharashiv01 Жыл бұрын
1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्याचं पेन्शनचं काम करत नाहीत तर कधी करणार
@bharatijoshi4942
@bharatijoshi4942 Жыл бұрын
वेतनेतर पट संख्या बघून च अनुदान द्या सॅल्युट सर जे कोणी केलं नाही ते तुम्ही केलं आधार कार्ड आणलं खोटे पोर दिले उडवून
@vinitamishra8420
@vinitamishra8420 Жыл бұрын
Education department ka काम बहुत बहुत लेट होता है कृपया।सिस्टम को सुधारिए। अगर शिक्षक के लिए कुछ नियम बनते हैं और उसके अनुसार शिक्षक को उसका फायदा मिलने के लिए काफ़ी संघर्ष करना पड़ता है। ऐसा क्यों?
@yogeshbuwa2497
@yogeshbuwa2497 10 ай бұрын
जूनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी
@दिप्तीदातार
@दिप्तीदातार Жыл бұрын
पवित्र पोर्टल कधी ओपन करणार
@bharatijoshi4942
@bharatijoshi4942 Жыл бұрын
साहेब वेतनेतर देण्याची पद्धत बदला पट संख्या बघा न तेवढं च द्या
@anilkukade7907
@anilkukade7907 10 ай бұрын
Hi
@samadhansuryavanshibjp142
@samadhansuryavanshibjp142 10 ай бұрын
बाळासाहेब समाधान सुर्यवंशी गोंदे तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती सभाजीगर सरस्वती भुवन शिक्षण संस्था
@shyamjadhav5812
@shyamjadhav5812 10 ай бұрын
CCTV compulsory
@hanumanttambare
@hanumanttambare Жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@bhaveshkendre2730
@bhaveshkendre2730 Жыл бұрын
1 year zale chalu ahe 30000
@pravinbonge956
@pravinbonge956 Жыл бұрын
भर्ती कधी पूर्ण झाली साहेब, कधीपासून एकच स्टेटमेंट देताय भरती प्रक्रिया पूर्ण झाली म्हणून. वय झालंय म्हणून असे बोलता की ,sataya गये हो l
@sharadgage1346
@sharadgage1346 10 ай бұрын
Sarvesh Gage saraswati vidyalaya airole
@Aai12333
@Aai12333 Жыл бұрын
Khup nalayak mantri bhetla aahe education department la .... Nusta khotardepana bharlela aahe angat
@mahadevshisal3081
@mahadevshisal3081 10 ай бұрын
Tejas mahadev Shisal Vidya menider charan
@swapnilkadam1416
@swapnilkadam1416 10 ай бұрын
Shikshak Bharti talathi van rakshak bharti honare ghotale amhi vachto roz. tasech amhi he dekhil vachto ki shikshak kayam kartana shikshan vibhagati kase paise magitle jatat. Aso Chan vachto aahe amhi sgle..
@arvindkolte1177
@arvindkolte1177 Жыл бұрын
Okk
@santoshmarewar9802
@santoshmarewar9802 10 ай бұрын
सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य, तथा प्रेरणास्थान आदरणीय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब, यांना विनम्र विनंती करण्यात येते की, गेले 22 वर्षे आम्ही सर्व शिक्षा अभियान आताचे समग्र शिक्षा च्या माध्यमातून शिक्षण विभागांमध्ये शाळा बाह्य विद्यार्थ्यांमध्ये जास्त प्रमाणात विदयार्थी हे दिव्यांग असायचे अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणून सोडले व त्यांना गुणवत्ता पुर्ण शिक्षण आज आमच्या विशेष शिक्षक प्राथमिक यांच्या मदतीने दिले जात आहे.परंतु गेल्या काही वर्षांपासून सतत आम्हा विशेष शिक्षक प्राथमिक यांच्यावर अन्याय केला जात आहे.अशा अल्पशा मानधनात घर दार चालवत याच माधननातुन स्टेशनरी व प्रवासाला पैसा खर्च करुन आपल्या राज्याचा शैक्षणिक आलेख वाढवण्यासाठी रात्रंदिवस अविरत काम करत आहेत.आमच्या आयुष्यातील जवानीचे 20 ते 22 वर्ष या नौकरीत वेठबीगारा सारखे गेले आहे. आम्हाला ना कायमची हमी ना भविष्य निर्वाह निधी. असे दुर्भागी कर्मचाऱ्यांना आता तरी तुमच्या सारख्या कर्तुत्ववान मुख्यमंत्री /शिक्षणमंत्र्यांनी आम्हा कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवेत नियमित करून घ्यावे, तसेच गेले सात वर्षे आमच्या मानधनात एक छदामही वाढ झालेली नाही, याही प्रश्नाकडे आपण गांभीर्यपूर्वक लक्ष घ्यावी ही नम्र विनंती.आपल्या वाचण चळवळ असो किंवा मुख्यमंत्री साहेबांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आम्ही सर्वात पुढे होऊन काम करत आलोय आणि करत राहु. परंतु आमच्या वरती अवलंबून असलेल्या आमच्या मुलाबाळांचे भवितव्याअल्पशः मानधनात अंधारात चालले आहे. या कडे सुध्दा लक्ष असु द्या. आपला विश्वासु सदैव अल्प पगारी कंत्राटी कर्मचारी विशेष शिक्षक प्राथमिक महाराष्ट्र राज्य
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 62 МЛН