आपण किती स्वार्थी बनतो ना आपल्या सुखासाठी त्यांनी एवढे कष्ट काढलेले असतात आणि म्हातारपणी सुद्धा आपण त्यांच्या पैशावर नजर ठेवून असतो. खरंच परिस्थिती माणसाला खूपच स्वार्थी बनवते आणि निर्लज्ज सुद्धा अशी वेळ कोणावर ही येऊ नये
@deepakrege8 ай бұрын
अगदी खरंय संगीता ताई...!! 🙏
@ujjwalagadgil62138 ай бұрын
भरपूर कथा आयकते आहे. कथा आणि वाचन दोन्ही अप्रतिम
@deepakrege8 ай бұрын
धन्यवाद उज्ज्वलाताई....ऐकत रहा....मित्रपरिवाराला पण ऐकवा....!! 😊😊🙏🙏😊😊
@sadhanaashokkumarmeshram35248 ай бұрын
कथा फारच छान कथा वास्तविक तेला धरून आहे.सादरी करण पण उत्तम