वेगळ्या विषयावरची कथा म्हणून छान वाटली! शेवटी काय कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच! भांडण असो नाहीतर चांगुलपणा असो, जास्त चांगुलपणा पण काही कामाचा नसतो!
@deepakrege7 ай бұрын
सुलभा ताई...प्रतिक्रियेबद्दल आभार ..!! 🙏
@aparnakinkar32848 ай бұрын
मज्जा आली ऐकताना....
@deepakrege8 ай бұрын
धन्यवाद अपर्णा ताई
@neeladeval86766 ай бұрын
विनिता आईनापुर यांची नेहमीप्रमाणेच😊 छान कथा😊 व वाचन