खूप छान! आज या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवणार नाही. पण गावाकडे असा प्रत्येक घराचा असा एक राखणदार असतो असं समजतात. घरात काही घडणार असेल तर घरातील मुख्य माणसाला तो दर्शन देतो असं सांगतात.
@deepakrege4 ай бұрын
अगदी खरय मंजिरी ताई...आणि आमच्या कोकणात तर नक्कीच या गोष्टी पाळतात
@manjiridandekar81034 ай бұрын
@@deepakrege " आमच्या कोकणात " टिपीकल कोकणवाल्यांसारखं बोललात. मीही कोकणातलीच आहे.(अर्थात सासर हं ) पण मला माहिती आहे. माझ्या माहेरी खरंच आमच्या घराचा राखणदार होता. माझ्या आजोबांना तो नेहमी दिसायचा.