Рет қаралды 5,469
आपले जीवन अधिक आनंदी, प्रकाशमान व समृद्ध व्हावे... आपल्या माध्यमातून अनेकांची जीवनेही आनंदी , प्रकाशमान आणि समृद्ध व्हावीत.....
दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!
दीपस्तंभ मनोबल मधील दीपावली निमित्त प्रकाश पूजनाचा अतिशय सुंदर कार्यक्रमाचा व्हिडिओ आपल्याला पाठवीत आहे जरूर बघा.
दीपस्तंभ चे यूट्यूब चैनल अवश्य सबस्क्राईब करा...
#dipawali
#दिवाळी
#diwali
#diwali2023
#deepstambhfoundation
#yajurvendramahajan
#blindstudentseducation