मानसातील देव प्रगटला, भास्कर पेरे पाटील या नावाने आम्हा सर्व मानवा मधे देव दडलेला आहे, परतु तो प्रगट करण्याची आपल्या देशात ध्यान योगाची शिक्षण देण्याची कुण्याही राजकीय पुढारी ची हिम्मत नाही, ती आपणच निवडली पाहिजे
@Idontknow-nd5vdКүн бұрын
माशेलकर सरांकडून अजून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांना एकदा सविस्तर बोलण्यासाठी बोलवावे ही विनंती.
@SunitaDhavale-e5oКүн бұрын
राम कृष्ण हरी नमस्कार सर खुप खुप छान
@ganeshprabhu29553 күн бұрын
Sir khup chaan bolta pan kevvahi tech tech repeat karta.
आपल्याला मदत करायची आहे.मुंबईत तुमची शाखा आहे का?असल्यास मोबाईल नंबर मिळेल काय?
@DeepstambhFoundation7 күн бұрын
नमस्कार, भारत भरातील मुलांसाठी सद्या जळगाव व पुणे येथे निवासी प्रकल्प सुरु आहेत, तुम्ही दोघांपैकी एका ठिकाणी भेट देऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क - 8249027482
@Swapnanand8 күн бұрын
खूपच सुंदर विचार i like it ❤
@thechange58448 күн бұрын
वेडे झाले आहेत लोक लाईक्स साठी😮
@prabhudasaajgaonkar5959 күн бұрын
देवमासणूस.... फार काळाने असे अवतारी पुरुष जन्माला येतात ..... हे खरंच अवतार पुरुष आहेत.
@avinashkhare24279 күн бұрын
धन्यवाद सर. धन्यवाद मँम.
@BhimabaiKhanekar10 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या खूप खूप खूप सुंदर मार्गदर्शन दादा धन्यवाद।
@kranti760410 күн бұрын
Great 🎉
@truptikhaire218610 күн бұрын
सॅल्यूट महाजन सर
@truptikhaire218611 күн бұрын
सर दिपस्तंभ सोबत काम करायचे असेल तर?
@DeepstambhFoundation7 күн бұрын
please call 9922004191
@sujitsanap860311 күн бұрын
❤ Made my day
@archanaarcharya577811 күн бұрын
देवदूत आहेत महाजन सर
@SuccessAbacusOfficial11 күн бұрын
Superb! Work Deepstamb Manobol and Mahajan Sir
@dattatryasakat540211 күн бұрын
महाजन म्हणजे विश्व.. विश्वासाठी प्रेरक आहेत. अपंगसाठी खूप मोठं काम करताहेत. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो. 🙏🏻🙏🏻🌹🌹
@dattatryasakat540211 күн бұрын
आयुष्य घडवीणारा अवलिया. खूप मोठी झेप घेतली. तुझं आयुष्य आता समस्त भारतीय लोकांसाठी खूप अभिमान आहे येजूरवेंद्र महाजन मास्टरांचा. भाई तुझे सलाम 🌹🌹👌🏻👌🏻👍🏻🙏🏻
@bharatiborkar413812 күн бұрын
Hats off to you and Deepastamb Sir
@amolkadam521312 күн бұрын
गुरुचे रूपात भेटल्या समीरा ताई🙏
@ashwinisingh592012 күн бұрын
Inspiring and mesmerising story. Deepstambh is becoming a beacon of hope for many🙏
@divyangdhyasvikas809312 күн бұрын
नवीन वर्षात प्रेरणा देणारा देणारा अतिशय सुंदर व्हिडिओ
@bageshreeponkshe477412 күн бұрын
❤
@Sorry-t2y12 күн бұрын
चांगल बोलल्या मॅडम 👏 मोबाईल फोन इंटरनेट तर आहेच आणि त्याला सोईस्कर जगात राजकारणाच आणि समाजाचं चाललेलं ध्रुवीकरण ह्याने घरं अक्षरशः उध्वस्त होत आहे , संवाद फक्त गरजेपुरता राहीला आहे , दुसऱ्याशी बोलायची पण भीती वाटते कधी त्याच्या मनातला राग तो आपल्यावर काढेल याचा अंदाज नाही , स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी २/३ वर्ष अभ्यास करतात , समजून घेतात सात तऱ्हेचे विषय असल्यामुळे त्याला ऐकूनच समाजात सर्व क्षेत्रात काय चाललंय याचा अंदाज येतो . पण इतर लोक त्यात आपल्या घरातले वडीलधारी माणसं पण आणि अन्य देखील यांचा एवढा अभ्यास नसतो. पण आपण मोठे आहोत हे 20/25 वर्षाचे पोर कोण आम्हाला सांगणारे हा अहंकार असतो. ह्यांना संत ज्ञानदेव आणि चांगदेव फक्त नावापुरते माहित असतात , पण television ला दाखवतात म्हणून किंवा whatsapp ग्रुप वर काहीतरी विष पेरणार त्यांना खरं वाटत , आणि मनभेद मतभेत होऊन त्यावरून टोकाची भांडण होतात . त्यामुळे विद्यार्थ्यांनी जोपर्यंत आर्थिक सक्षम होत नाही तोपर्यंत गाढवांसमोर गीता वाचू नये . घरातल्यांनी घरा बाहेर काढल तर रस्त्यावर यावं लागेल .😂 गीतेत पण सांगितलच आहे विचारल्याशिवाय सांगू नये . त्याने किंमत राहत नाही . आणि हे देखील समजून घ्यायला हवं हे मायाजाळ खूप मोठ्या तत्वज्ञानांनी किंवा जग हिंडून आलेल्यांनी , आपल्या भाषेत बारा गावाचं पाणी पिलेल्यानी घडवलेल नाही .आपल्यासारख्याच आपल्या आई वडिलांच्या कमी वयाच्या आपल्या सारख्याच दोन हाथ दोन पाय ऐक डोकं असणाऱ्या अमेरिका आणि युरोपातील लोकांनी घडवून आणलं आहे . आपण थोड काही करून दाखवलं तर डंका पिटतो पण ते अख्ख्या जगाला धंद्याला लाऊन शांत आहेत , हे फक्त पैसे कमावण्यााठी चालू आहे अस म्हणता येणार नाही . आता काही ढाल तलवारीने लढाया होत नाही . 🙏🙏🇮🇳🫡
@shivtejcakerecipes722513 күн бұрын
ग्रेट
@ajitnarsale216513 күн бұрын
खूप छान
@282arnavchavan13 күн бұрын
यावे विवेकाच्या गावा...
@bhagwansanas975213 күн бұрын
जबरदस्त प्रवचन❤
@patilshital68613 күн бұрын
खूप छान बोलले ताई
@MohammadWasim-nz4cp15 күн бұрын
Beshak 💯 Subhan Allah alhamdulillah AllahuAkber ❤️❤️❤️
@swatisaoji196615 күн бұрын
योग्य मार्गदर्शन सर आपण केलय नापासांची शाळा खूपच आवश्यक आहे. शाळेत विद्यार्थी नापास असेल तर त्याच वर्गात नापास विद्यार्थीला पास होता येईल असं काळजीपूर्वक शिकविले पाहिजे. 1 ते 9 नापास असूनही शिक्षक पास करीत दहवीला नेवून पोहचवतात आणि मग दहावीच्या पुढे कधीच शिकता येत नाही. शिक्षणाची, अभ्यासाची, वाचनाची, श्रवणाची , कविता, लेख लिहणे,वाचणे हया आवडी शाळेत निर्माण होत नाहीत. फक्त पास होण्यासाठी घोका ओका असा अभ्यास आम्ही करीत आलोय. मी 52 वर्षांची आहे. आजही मला हीच शिक्षण पद्धत दिसतेय. वर्गातील काही हुशार विद्यार्थी शिक्षक, शाळा यांना महत्वाचे वाटतात पण प्रत्येक विद्यार्थी महत्वाचा वाटत नाही. पास तर झालोत पण त्याला शिक्षण कसे समजायचे ? विचार करण्याची, मांडण्याची पात्रता कशी मिळवायची? न पटणाऱ्या विषयावर ठाम राहून कसे जगायचे? असे अनेक विषय बोलावेसे वाटतात. एक महत्वाचा मुद्दा स्त्री शिक्षणाचा आहे. कुटूंब, समाज यांना स्त्रीशिक्षणापेक्षाही तीच लग्न आणि लगेचच मातृत्व घाई तीच्यावर लादली जाते. स्त्रीच शिकवली, घडविली नाही तर तिला एकाच वेळे अनेक नाती आणि मातृत्व, मुलांचे आरोग्य, शिक्षण सांभाळणे याच किती टेन्शन असते. ती फक्त पैसे देवून शिकवणी लावते.अपत्यांना काळजीने शाळेत ने, आण करते. जेवू घालते पण शिकवता तिला येत नसते.