Deputy CM Beautiful Wife Amruta Fadnavis Looking Beautiful In Simple Outfit Snapped At Andheri For Private Event #Amrutafadnavis
Пікірлер: 1 300
@caleb.0072 ай бұрын
गांधी परिवाराला शिव्या देणारे जरा विचार करा परदेशी सोनिया प्रियांका गांधी यांचे कपड्याचे परिधान बघा त्यांनी भारतीय संस्कृती आत्मसात केली आणि तुम्ही महाराष्ट्र जनतेला संस्कृतीचे धडे देणारे स्वतःच्या घराकडे बघा ..लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः मात्रे उघडे पाषाण
@MrAkshay97844 ай бұрын
बाईचं मंगळसुत्र गायब.. टिकली गायब.. आणि देवेंद्र भाऊ लोकांना महाराष्ट्राची संस्कृती शिकवतात😂
@rajdande84952 ай бұрын
भीडेला पाठवा ना भाऊ बाईचा फुटू
@moorayaa2 ай бұрын
he manya aahe. pan aata tar saglya maharashtraat, saglya bharataat saglya ghara madhe he durdaivaane chalu aahe
@ganeshindian7832 ай бұрын
Ti Mangalsutr watch sarkh hatat ghalte😂😂😂😂
@mandartare17672 ай бұрын
Hindu asli Asti tar mangalsutra ghatla asta 😂😂😂😂😂😂😂riyaz ali ghari alya pasun ti landi jhali tar mangalsutra kay ghalnar 😂😂😂😂😂😂😂😂
@tanishakawale4427Ай бұрын
Ho na dusrya sange brahmadyan
@suhasaroskar17035 ай бұрын
कूठे उद्धव ठाकरे यांची पत्नी कूठे देवेंद्र फडणवीस यांची पत्नी काय संस्कृती
अमुता देवेन्द्र फडणवीस चा समोरून देवेन्द्र फडणवीस हे नाव काढून टाकल तर हिला साधा रिक्शा चालक ही विचारनार नाही ,नवरा्याचा नावावर प्रसिद्धि मिळवनारी एकमेव महाराष्टियण नारी ,
@saurabhe33962 ай бұрын
Ti axis bankechi manager aahe
@vijaydhumal18392 ай бұрын
मग काय झाले..एवढा मोठा ताफा..काय Axis बँकेने आपला नफा हिच्या बँक खात्यात जमा केला का साहेब
@श्रीरामपुराणिक2 ай бұрын
@@saurabhe3396 असे पायलीला पन्नास बँक मॅनेजर असतात. कोण विचारतो त्यांना? तीचा नवरा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिला आहे. म्हणुन तिला महत्त्व आहे. नाहीतर कोणीही ढुंकुन बघितलं नसतं तिच्याकडे. लोकांना तब्बेतीने 'स्लिम' असणार्या मुलींचं, बायकांचं आकर्षण असतं. इतक्या जाड्या, भदाड्या बायकांचं नाही.
@SharmilaTatkare-x7z2 ай бұрын
True
@indik_vlog2 ай бұрын
@@saurabhe3396 यांचे पती CM होण्या आधी या बँकेत cashier होत्या. आणि मग 1 वर्षात डायरेक्ट Vice president झाल्या. सामान्य माणूस कितीही कष्ट करुदे एव्हढे promotion शक्य आहे का. आणि यांचं गाणं ऐकूनच कळते की यांच्या पेक्षा कितीतरी पटीने गुणवान गायकांना बॉलिवूड संधी देत नाही. पण यांना संधी मिळते. यालाच पदाचा गैरवापर करून घेणे म्हणतात.
@ravindrathosar3 ай бұрын
प्रतिभा पवार आणि मीनाताई ठाकरे यांना खरोखर सलाम!
@satishloharyoutubechannel84154 ай бұрын
खरंच चिंताजनक परिस्थिती,,, त्यांच्या सिक्युरिटी ला तीन तीन गाड्या,, पेट्रोल जनतेचा ,पैसा जनतेचा,,, समाजसेवा नेमकी काय करत आहेत,,,
@wildhogs44172 ай бұрын
ह्या गेल्या तर महाराष्ट्रच नुकसान होणार ना !!म्हणून ही z प्लस सुरक्षा मॅडम ला 🤦🏾♂️🤦🏾♂️🤦🏾♂️
@Zhilpcreat8 күн бұрын
Narendra zoopla aahey ka
@sooraj950 Жыл бұрын
आज आम्हाला कळाले मंत्री महोदय सारखे रागात आणि असंतुष्ट आल्यासारखे जनते सोबत का वागतात.
@moviewatch61094 ай бұрын
😂😂😂 बरोबर
@EPKaMeterFilms3 ай бұрын
😂😂😂
@sandeepdagwar17282 ай бұрын
😂😂😂😂😂
@sharadapatil36202 ай бұрын
😅😅😅😅😅😅
@mulberry143912 ай бұрын
😂
@ऐतिहासिकमहाराष्ट्र5 ай бұрын
दुसऱ्यांनच्या बायकांना कुंकु आणि टिकली लावायला सांगणारा भिडे कुठे गेला😂😂
@sanchitkhairnar46584 ай бұрын
व्हिडिओ पाहून भिडला हात ..गेला धुवायला आताच हात....
@shahajikhot9594 ай бұрын
Peshwai"th
@RAJATGAIKWAD-id2km4 ай бұрын
Tina Khali tikali lavli ahe
@amolmhatre13 ай бұрын
Bhide 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@sunita-w2d-j9t2 ай бұрын
Bhide chakkar yeun padala😂😂
@dattumhatre5772 Жыл бұрын
हे पार्सल मोदीकडे पाठवा.
@vijaysharma-rm2st Жыл бұрын
Ghatiya soch ghatiya comment
@Renaissance861 Жыл бұрын
😂😂😂😂 सिलिकॉन चा कमाल 😂
@authentic8657 Жыл бұрын
हेपलायला
@kiranmsuryawanshi80905 ай бұрын
पार्सल मोदी कडे पाठवायला काही हरकत नाही पण मोदींच उठलं पाहिजे ना.....😂😂😂😂 हिला थंड करायच म्हणजे येड्या गबाल्याच काम नाही
@anilingale80565 ай бұрын
मोदी काहीच करू शकत नाही आता
@gamerq4902 ай бұрын
हिंदू राष्ट्र की संस्कारी बेटी, बहु! हिंदू राष्ट्र को इन संस्कारी लोगों से ज्यादा खतरा है
@RajaHRaja Жыл бұрын
आणि हीचा नवरा आम्हाला संस्कृती शिकवतो😂
@ninadparkhe01302 ай бұрын
😂😂
@meerasirsamkar76072 ай бұрын
कधी शिकवतो ? तो स्त्रियांना समानतेने वागवतो ते महत्वाचं . नायतर तुमचे रॉट अंकल स्त्रियाना गालीच्छा शिव्या देतात . ते आधी बघा 😊
@vikranthaldankar49102 ай бұрын
@@meerasirsamkar7607bhale thumhi hindu muslim karun lokana chutia banwa 2014 pasun banvat ala ahey ky jhat mahagai Kami jhali thumhi aai ghale hindu muslim karun marnar hitey lokanchey pagar vadat ny Ani mahagai fakt vadtey ahey gas petrol 65 rupees hotha 2014 madhey ajjj 107 rupees jhala thumhi basa sanskriti japat fakt mudyavarun laksh hatvayche
@SANSKARPATIL-t2p2 ай бұрын
😂😂😂
@wynettakurian92252 ай бұрын
Why blame him? It's her choice which may not be ok for you.
@azharshariquekhan89782 ай бұрын
She sale out the modesty of woman regularly her husband talks about sanatan and she is adopting foreign culture
@suhasboinwad7406 Жыл бұрын
पायदळी तुडवलेली महाराष्ट्राची संस्कृती.
@AllGoodStuffWithShru-hc2ot3 ай бұрын
Sagli sunskruti bai chya kapadya war ??? It’s her choice ! She can wear whatever she wants to.
@sachinsabale47522 ай бұрын
@@AllGoodStuffWithShru-hc2ot आपण कपड्यांबद्दल बोलतो तेव्हा त्याचा अर्थ प्रत्येकाला आपल्याला हवे तसे कपडे घालण्याचं स्वातंत्र्य आहे, पण त्याच वेळी सार्वजनिक ठिकाण आणि आपल्या संस्कृतीचा सन्मान ठेवणेही महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्य असलं तरी ते शिष्टाचार आणि सभ्यतेच्या मर्यादेत असावं. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आजूबाजूची परिस्थिती लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा....
@Mahure-Sk2 ай бұрын
😂
@vaibhavmule26642 ай бұрын
तू तुझ्या घरचा बघ रे बाबा
@prajaktakadu49242 ай бұрын
Lol..frustrated ahat vatata dada tumhi 😂😂😂
@ravikarmadkar96955 ай бұрын
अहो ते विलासराव देशमुखांचे घराणे बघा जरा ….. मग थोडी लाज धरा
@SujataDoiphode-j8m2 ай бұрын
My fev family I Love and all'time God bless
@shrikantnimbalkar7986 Жыл бұрын
Meanwhile DF- माझे प्रिय गुरुजी भिडे गुरुजी या vdo वर plz व्यक्त होऊ नका😂😂😂😂
@championcorner84495 ай бұрын
किडे गुरुजी - तुझ्या बायकोला आधी टिकली लावून यायला सांग. मग मी तुझ्या सोबत बोलतो.
@shahajikhot9594 ай бұрын
Peshwai. Alyi
@rajdande84952 ай бұрын
भीडेला टिकली नाही लावली तर कसे कसे होते आता
@RoyalQueen0072 ай бұрын
सही पकडे...
@manikpatil52355 ай бұрын
आभारी आहे मामी 🙏🙏🙏 आपल्या महाराष्ट्राचं,तुम्ही कुठली वैदिक,सनातनी की काय म्हणता त्या संस्कृतीचे,आपल्या घरादाराच नाव रोशन करत आहात त्या बद्दल परत एकदा आभारी
@Phantom-zf8zv Жыл бұрын
क्यों अपने पति की मिट्टी खराब करने पर तुली हो आंटी 🤦
@shahajikhot9594 ай бұрын
Mammi Ma'mi
@sharadapatil36202 ай бұрын
👍👍😜😝😛🤣🤣
@akibjabed9882 ай бұрын
Abe oska hi ordar se a sab kr rhi hai😂
@SRJ-dw4lz3 ай бұрын
Why government is providing security who is not part of government? This is misuse of government resources l
@DharmoRakshatiRakshitah232 ай бұрын
She is wife of person who is in government
@shailendrasingh66602 ай бұрын
@@DharmoRakshatiRakshitah23एक बात बता अगर तेरे पापा सरकारी नौकरी में है तो क्या तू भी सरकारी नौकरी कर लेगा???.. भक्ति बानो गां****भक्ति नहीं
@Mylifemyrool18262 ай бұрын
Tuze konsi padi hai
@sunio90772 ай бұрын
@@DharmoRakshatiRakshitah23 fir Yogi Adityanath ki behen bhi VIP hui pr unhone toh kbhi security ki demand nahi ki ya government ne unko khudse security provide nhi ki.
@DharmoRakshatiRakshitah232 ай бұрын
@@sunio9077 yes if she required government will provide security
@ashokbandal3760 Жыл бұрын
चित्रा वाघ यांनी पहावं
@AllGoodStuffWithShru-hc2ot3 ай бұрын
Sanskuti fakt eka stree chya kapadyanwarun naste tharat. Tumche saglyanche vichar eka stree sathi kay ahet ya warun hi samajte.
@suklaljadhav54923 ай бұрын
Kay sansaskar denar mulana
@meerasirsamkar76072 ай бұрын
काय बघणार ? काय केलंय त्यांनी ? उगीच आपला काहीतरी लिहित बसायचं !
@श्रीरामपुराणिक2 ай бұрын
@@AllGoodStuffWithShru-hc2otउद्या तुम्ही चड्डीत फिराल आणि पुरूषांना सांगाल आपले विचार चांगले ठेवा. तसं नसतं होत. काही सामाजिक भान मुलींनी, महिलांनी सुद्धा ठेवलं पाहिजे. काही जबाबदारी आपली स्वतःची पण असते हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे.
@moorayaa2 ай бұрын
@@श्रीरामपुराणिकपण म्हणुन दुसर्याना पण बोलु नये न. त्या media मधे काम करतात, स्वतः कमवतात, त्यांचं मत. आजकाल साडी किती नेसतात? hindi english heroines baghyla saglyaanna aavadta. hya political leaderchya patni aahet mhanon hyanni dokyavar padar gheun raahna jaruri aahe kaa?
@mohinibhalerao4149Ай бұрын
गाणे वगैरे ठिक आहे पण हे कपडे महाराष्टाचे प्रतिनिधी असणा-या नव-याच्या बायकोचे अमान्य आहेत. शोभत नाही असे शरीर प्रदर्शन. त्यांनी जबाबदारी ने वागले पाहिजे. असे वाटते. उध्धव ठाकरेंच्या बायकोकडे पाहिले की सोज्वळता मनात येते.
@sooraj950 Жыл бұрын
पेशवाई यांचा अभिमान शनिवार वाडा याचा पाठीमागे पण बुधवार पेठ आहे जिथे सामान्य लोक विविध राज्यातून आलेल्या संस्कृती चे दर्शन घेण्यासाठी जातात.
@shahajikhot9594 ай бұрын
Oh no. Oh oh God!!
@manasimalekar33354 ай бұрын
हे दुष्काळी नागपूरातलं गटार आहे...पुण्याच्या वैभवशाली पेशवाईशी याचा दूरान्वयेही संबंध नाही...😅
@dapoliplotsatparnakutir11662 ай бұрын
एवडीपण पातळी सोडून बोलू नका
@rohitchoughule48262 ай бұрын
😂😂😂
@3lokd6332 ай бұрын
Tu pan kuthlya tari kothya varchi paidas diast ahes😂
@Arjun.m12q4 ай бұрын
आजपर्यंत येवढे मराठा मुख्यमंत्री झाले कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या बायकोने संस्कृती सोडली नाही
@sooraj950 Жыл бұрын
छान... amsterdam मधून आल्या सारखे वाटते मला आज. तिथे पण खूप छान छान इमारती आहेत.
@SitaramRonge-w9w5 ай бұрын
एका गृह मंत्र्याची बायको आहे तुम्ही त्यांच्या पदाला शोभेल असं राहावं मॅडम.
@MithilaKulkarni5 күн бұрын
Ho
@pradeepjagdale1021 Жыл бұрын
मतदार राजांनो लोकांचा टॅक्स आणि माझ्या कोण मारते हे आमच्या कामाच्या पैशावर ही बाई उड्या इथं लोकं एक एक रुपयासाठी चा रस्ता गव्हर्मेंट चे पैसे बॉडीगार्ड गव्हर्मेंट चा रुबाब या रुबाब या देवेंद्र फडणवीस लाईव्ह हुशार आहे मग असं लोकांनो विचार करून मतदान टाका बीजेपीला तरी देऊ नका बीजेपीला मतदान दिले समजून घ्या तुम्ही गुजरातला गुजरातला थेट तुमची रवांगी
@pandurangdubal7129 Жыл бұрын
ऐकदम बरोबर.
@madhavasu2 ай бұрын
परदेशात अशे कपडे सगळेच घालतात. पण महाराष्ट्रातील श्री फडणवीस यांच्या पत्नीने असे कपडे घालणे अपेक्षित नाही. व्यक्ती स्वातंत्र्य जरूर आहे, पण आपल्या संस्कृतीत हे अयोग्य वाटते. आपल्या सारख्या व्यक्तीने मनाविरुद्ध जाऊन हे जपणे गरजेचे आहे कारण आपण श्री. फडणवीस यांच्या पत्नी आहात.
@Smshalu-i1v11 ай бұрын
जनंते चा पैसा आणि मामी चि मजा 😂. तिकड मामा सगळे पक्ष फोडण्यात मग्न ईकडे मामी फिरते नग्न 😂😂😂
@Hjajsjsjjzjjxndnndnxjjdjdjjd7 ай бұрын
😂😂😂😂👌👌👌👌
@kunjanpanchal24145 ай бұрын
dhang ke kapde hi pehne hai usne.
@bullionspot93685 ай бұрын
😂😂😂😂
@archanashelke49065 ай бұрын
😂
@kishorKale-es5te5 ай бұрын
😂😂😂😂🎉
@akshayganore6644 ай бұрын
या बयामुळे फडणवीस च राजकारण संपुष्टात आलंय 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@kalpanajagtap5744 Жыл бұрын
मराठी संस्कृतीची वाट लावली मनुवादी मामीने....
@jaisanatanrashtra7035 Жыл бұрын
Manuwadi nahi he Neech ahe.. 🗿🚩🕉️❤️🇮🇳 Manusm cha apman karu naka 😒
@thegodfather227111 ай бұрын
😂 मनुवादी आणि जातिवादी कमेंट तर तुझी आहे। ती मॉर्डन आहे त्यामुळें तु जळत आहे 😅
@shahajikhot9594 ай бұрын
"RSS" Kucch bhi Khayee Kucch bhi dikhaye Kucch bhi karye. Lekin Hum.!!! Lekin ...
@vaibhavmule26642 ай бұрын
तू तुझ्या घरचा बघितलं तर बरं होईल
@dharmrajy71122 ай бұрын
कुराण वाद्यांनी जगाची वाट लावली आणि तुमचा नेता त्याच्या मांडीवर जाऊन बसला..
Beautiful ka matalab malum he kya, 2014 se paheleka madam ka photo ya video dalo, sab nkli plastic he
@vaishalidhemare9759 Жыл бұрын
Yes true
@Priankajaitapkar10 ай бұрын
True mi Amruta fadnivis hyancha 6 yr purvicha video pahila and completely different ahet. Plastic surgery kiva botox kaitari nakkich kele ahe ase vatate
@amolmhatre932010 ай бұрын
@@vaishalidhemare9759 👍
@amolmhatre932010 ай бұрын
@@Priankajaitapkar ho बरच काही केलंय त्यामुळे पूर्ण change
@sarshe12324 ай бұрын
Mami cha plastic surgery cha kamal...😜
@dnyaneshwarbhide9620Ай бұрын
महाराष्ट्राची संस्कृती आहे राजकीय नेत्यांकुंथी संस्कृती जपण्याची अपेक्षा असते आदरणीय वहिनी साहेबांनी आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीच्या पत्नी आहे याचं भान असू द्यावं बाकी व्यक्ती स्वातंत्र्य सगळ्याला आहे
@arvindpatekar5652 Жыл бұрын
मल्लिका अरोरा ची बहीण आहे वाटत. तिची स्टाईल मारायला लागली एवढंच बाकी होत मामीच
@VishalJoshi_DaniАй бұрын
क्या क्या फैशन आ गया है कलयुग में सर्जरी के नाम पे कोहनी को ठुड्ढी पर इंप्लांट किया जा रहा है।
@govindmasda8145 Жыл бұрын
बाई पण भारी म्हणतात ते हेच पटल नाही बाॕ आपल्याला बाईंना आता समाज बांधवही टाळु लागलेत साॕरी मॕम
@Maruk-q2bАй бұрын
मंगलसूत्र सिंदूर किधर गई मोदी जी बोलते थे मंगलसूत्र भैंस लेकर चले जाएंगे सच हो गए क्या देवेंद्र फडणवीस साहब कुछ बोलो
@VSThePatriot26873 ай бұрын
🔥राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्म संस्कृतीचा अतिउच्च मान~सन्मान ठेवताना... स्वतः.... 🔥
@swatitambe432220 күн бұрын
आपल्या वायला पण शोभलं पाहिजे. किती ही शॉर्ट top घातले तरी कॉलेज girl चा look नाही येणारं. मॉडर्न असावं पण कपडे पण त्या पद्धतीने च घातले पाहिजे
@faltumahashaktimotivationa142625 күн бұрын
सबको संस्कृति सिखाने कि बात करने वाले अपने घरवालों को संस्कृति नहीं सिखा पा रहे है!
@kiransonawane6034Ай бұрын
अमृताजीना मिरवता यावं म्हणूनच फडणवीस मुख्यमंत्री बनतात.
@AnnasahebPatil-u7rАй бұрын
शासकीय इतमामात संस्कृतीवर अंत्यसंस्कार.... संस्कृतीला भावपूर्ण श्रद्धांजली.... या प्लास्टिक चा निषेध आहे.
@saritanaik9462Ай бұрын
थोडं तरी मर्यादेने वागायला पाहिजे,आपला नवरा कुठल्या पदावर आहे याचं तरी भान ठेवावं, शरीर प्रदर्शन करणं म्हणजेच मॉडर्न असं असतं का?
@308sagar73 ай бұрын
फडणवीस यांची राजकीय कारकीर्द समाप्त करू शकणार्या दोन गोष्टी 1) त्यांची जात 2) बायको
@swapnilsolkar58695 күн бұрын
संस्कृती बघा यांची जरा, हे तेच आहेत, जे दुसऱ्यांना संस्कृती च भाषण देतात.... माझी आजी,पण तुमच्या पेक्षा लुगड्या वर छान दिसायची....😅😅
@dapoliplotsatparnakutir11662 ай бұрын
देवेंद्र जी यांना हे सगळ आवडत नाही त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे...मॅडम मराठी आहेत,DCM च्या पत्नी आहेत..dignity जपली पाहिजे.आपण कसे वागतोय,काय बेकार कपडे परिधान करतोय,याच ताळतंत्र बाळगल पहिजे.
@PravinShinde-ox9jiАй бұрын
एक दिवस ही बिकिनी वर फोटो शूट करून घेणार हे नक्की वाटते
@hirarajvasarnikar4 ай бұрын
देवा भाऊ , आपले काही राजकिय मतभेद असतील परंतु तुमच्या आंतरीक मामला कडे लक्ष द्या ।
@veganube59637 ай бұрын
पेशवाई ला लोक का नावं ठेवत होती? विचार करण्या सारखी गोष्ट 🫣🫣
@N2w_94 ай бұрын
या स्वतःला young आणि stylish समजतात...म्हणून हे सर्व चाललं आहे..
@MithilaKulkarni5 күн бұрын
Young nahi t,aani mhatarya pan nahit😂
@dilipsalunkhe4292Ай бұрын
मुख्यमंत्रीची बायको त्यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे एक वरीष्ठ पदावरील व्यक्तीची बायको Misses आपण साडीमध्ये आसायला हवे होते आमच्या मुली तुमच्याकडे पाहताना एक आदर निर्माण झाला पाहिजे
@amitpawar77435 ай бұрын
ये एनका हिंदुत्व हे यही संस्कार हे एनके ऑर शिवसेना को हिंदुत्व सिखाने जाते हे
@shashinnayak15163 ай бұрын
Isme hindutwa kidar se agaya be bofadike😂😂😂
@VikasGaikwad-x1l24 күн бұрын
आता मॉडेलिंग चालू केली पाहिजे अमृता फडणवीस यांनी आणि टरबूज शेजारी उभे राहिले पाहिजे
@mhnews77Ай бұрын
तु अजित पवारांची भेट घे 😂😂😂😂
@SandipPatil-kt1pl5 ай бұрын
आता पर्यंत... CM... D. CM.. यांच्या घरातील महिला... या पद्धतीन वावरल्या नाहित.. कुठे न्हेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.,.. तर इथे....
@SkcommebtsАй бұрын
या बाईचे स्वतःचे असे कर्तुत्व काय आहे😂😂😂😂...😂😂😂
@shivajilokhande291Ай бұрын
देवाभाऊ ची आख्खी इज्जत घालवते ही बाई
@ujwalapatil8169 Жыл бұрын
साडी पाठवायची का
@championcorner84495 ай бұрын
आपण पाठवू हो. पण ती नेसेल का ? 😅😅😅
@shahajikhot9594 ай бұрын
No.! Not At all
@indian623532 ай бұрын
@@championcorner8449😂😂😂
@adityarupnar1620Ай бұрын
आपल्या महाराष्ट्राची संस्कृती या बाईने गुंडाळून कुठे ठेवली ना गळ्यात। मंगळसूत्र ना कपाळावर टिकली ना पायात जोडावी काय राव
@rebelfromhell777 Жыл бұрын
संस्कृती चे नाव घेणारे नागडे नाचत आहेत
@vivekgamer411Ай бұрын
Gautami patil ani ya bai madhe kahich farak nahi😂
@Vishalr999Ай бұрын
I am a Barbie Girl, in the Barbie world.. Life in PLASTIC, its FANTASTIC... 😂😂
@rajes63924 ай бұрын
प्रत्येक अपयशी पुरुषा पाठीमागे एक स्त्री असते, हा vdo पाहिल्या नंतर ही म्हण खरी वाटते.😂
@f.o.a.t30584 ай бұрын
आदी या मिडीयाला समजायला पाहिजे नको त्या लोकांना एवढ भाव देतात ती काय लढाई करून आली का तीला एवढा मॅडम म्हणायला.
@yogeshsupersongnicedanceko6223 Жыл бұрын
मामी ला सांगा कि तुमचे 🍉 बाहेर यायला लlगलित😂
@jeevananmol-b7p4 ай бұрын
अर्रर्र, लय भारी कमेंट 😂😂😂😂
@SSS-jj6pm2 ай бұрын
😂😂
@kiransable8479Ай бұрын
ह्यासाठी ह्याला मुख्यमंत्री पद हव आहे महाराष्ट्राचा विकास झाला नाही तरी चालेल बायकोचा विकास होण महत्वाचे आहे
@patilmaharaj23625 ай бұрын
🚩🚩सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो आपण याचं जरा तरी भान राहुद्या🚩🚩
@guruchaudhariofficial70052 ай бұрын
नवरा उमुख्यमंत्री असला म्हणून ही कोणती सरकारी नोकर आणि सरकार मध्ये आहे काय? म्हणून गाडीवर लाल दिवा दिला ? अस सामान माणूस खपवून घेणार नाही.
@vasudhakanawade61733 ай бұрын
गुप्ते आहे तीथे खुपते मध्ये या वहिनी म्हणाल्या मी काही सर्जरी केलेली नाही, पूर्वीचे फोटो बघा म्हणजे कळेल काळी, दात कसे आणि नंतरचे फोटो सर्जेरीचे सगळ्यां ना मूर्ख समजते की काय
@shivajiraddi5681Ай бұрын
अम्रताताई हीच का आपली महाराष्ट्रीयन संस्क्रुती...देवेंद्रभाऊ किती संस्क्रुती जपतात...आमी देवेंद्रजीचे खुप मोठे चाहते आहोत...
@AmolPatil-mr3ee Жыл бұрын
मामी ला जिम ची गरज आहे 😅
@championcorner84495 ай бұрын
कुठून ? 😅😅😅
@hanmantwankhede86285 ай бұрын
Konti ghapa ghap ka😅😅
@rahulshinde38593 ай бұрын
😂@@hanmantwankhede8628
@vivekgamer411Ай бұрын
@@hanmantwankhede8628nahi special bed cardio therapy 😂😂😂😂
@indrajitpaikrao479227 күн бұрын
संस्कृती ची वाट लावली या बाई ने 😂
@hemlatasonawane41292 ай бұрын
हिने तर मलायका अरोरा cha पण record तोडला... तेही या वयात
@MithilaKulkarni5 күн бұрын
Malaika chya ch vayachya aahet tya
@sugandharane555Ай бұрын
अरे बापरे देवेंद्रजी कसाकाय जमवून घेतात हिच्या बरोबर 🤦♀️ संपूर्ण इज्जत मातीत मिळालावते ही त्यांची🫢
@sandhyasoitkar56754 ай бұрын
वाह बाई जनाची नाही तर मनाची काही लाज तुमचा नवरा महाराष्ट्राचाच प्रतिनिधित्व करतोय
@Xztb7930Ай бұрын
मला पहिला असे वाटले की , सनी लिओनीच आहे नंतर लक्षात आल की या मराठी आहेत
Saunskriti 😂😂😂 fadnavis netagiri karne ke liye bolta hai. Ghar mein glamour hai western.
@NitinKariya-ej6iv5 ай бұрын
संगत दोनों की बुरी होती है क्रिमिनल की हो या Bolywud की , बुरी संगत का बुरा असर ही होता है, जय महाराष्ट्र
@greenearth46113 ай бұрын
This is not good. Devendra ki is such a sincere and hard working leader with values. She is a shame unfortunately. She should not be dressing like this. This is just odd. Even she is herself not comfortable in these clothes. She is not some glamorous actor public figure. She should behave like a good support to D vendra ji
@M.R-t4g2 ай бұрын
मटकं बांदर मटकते , झाडाला जाऊन चिटकते ...😂
@snehalgaidhane898Ай бұрын
Hich maharashtra chi khari sanskruti 😊 Ata mjha hindutva safe ahe
@VinayakMohite-b2r2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस ने संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या लोकांचा सर्व मेहनतीचा पैसा बायकोवर म्हणजेच योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट केलेला आहे.... डोळ्याचे सुख हीच खरी मनाची शांती 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂 शून्य रिटर्नस..आयाच्या गावांत...😮😮😮 जय महाराष्ट्र 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@LearnFromHome122 ай бұрын
यावरून एक गोष्ट सिद्ध होते, माणूस संपूर्ण महाराष्ट्र नियंत्रित करू शकतो, पण बायको नाही😂😂
@tejaspatiltanpure30552 ай бұрын
हे यांचे संस्कार. हे यांचे हिंदुत्व
@Dr.Chrome8734Ай бұрын
संस्कृती तो इनके नस नस मे है व्वा फार छान ❤
@santrammangaonkarofficial4 ай бұрын
What type of dress is this 😢...its really suit for DCM wife ????
@ramdaspatale71962 ай бұрын
काय योग आहे आवाज मामा चा आवाज कवट्या महाकाल मामी विंचू तात्या दिसते 😂😂😂😂
@rajandesale48782 ай бұрын
महिलेला हि स्वातंत्र्य आहे त्यांनी कस रहावे म्हणून फडणवीसांची पत्नी कसे राहते त्यावर कमेंट नका करू मित्रांनो परंतु श्रीम.फळणवीस यांना ज्या प्रकारे सुरक्षा दिली आहे तो गरीब जनतेच्या पैसा कसा कुठे वापरायला जात आहे ते पहा हे असच नियम सुरक्षेचे महाराष्ट्रातल्या बाकी सर्व महिलांना द्या ना... काय सरकार.
@nileshsonawane91595 ай бұрын
महाराष्ट्र राज्य सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री सर्वात सु संस्कृत मुख्यमंत्री याची सुसंस्कृत पत्नी
@TusBrockLesnarАй бұрын
बॉडी लँग्वेज वरून असं वाटतय कपडे जबरदस्ती घातलेले आहेत. कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नाहीये.. असो आधुनिक काळ आहे स्वतंत्र वृत्तीचे लोक आहेत... शुभेच्छा
@shivajiraddi56814 ай бұрын
हीच आहे का महाराष्ट्रीयन संस्क्रुती
@Ronny-LoyАй бұрын
जनता के पैसे से ऐश चल रहा है l यह केजरीवाल की वाइफ होती तो सबको पता होता कि देश को कितने करोड़ का घाटा हो रहा है, इसकी वजह से😅
@sachindandekar10 Жыл бұрын
Tarbooj chi mami 😂😂😂😂 Cartoon Network
@shwetukavlogsmarathi3 ай бұрын
अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही 😂😂😅😅 हिंदू संस्कृती खत्रे मे है
@ShantaramGadge-wt8sh6 ай бұрын
मामीचा ताईट ड्रेस मस्त एकदम sexy
@ravichaudhari2726Ай бұрын
मॅडम का आमच्या मुख्य मंत्रीच नाव खराब करत आहात स्वतः काही तरी करा
@_A_K_S_H_2 ай бұрын
I search for merchant Banking and yt recommended me this video 😂😂
@ruchitadaki3168Ай бұрын
Hine asel kpde ghatlet mlach laj vatte bghtsna, cm chi wife Ashi rahate other state mdhle lok ky bolt astil hila baghun, kpdyacha sence ajibat nhi
@sureshmahadik4191 Жыл бұрын
देवेंद्र फडणवीस यांचे भीडे गुरूजी, त्यांचे असभ्य वागणे-बोलणे आणि त्यांची पत्नी अमृता हिच्यावर झालेले संस्कार, तिचे विचार- वागणे देवेंद्रना नाही पटले तरी काय करणार? एक बिनडोक गुरूजी आणि दुसरी धर्मपत्नी. मग काय आहे प्राॅब्लेम तुम्हा लोकांना?🤔
@anitakalgapurkar8025Ай бұрын
ह्या असे कपडे घालुन काय सिद्ध करत आहेत?
@funkyou_012 ай бұрын
andh bhakt din raat nafrati chintu bana baitha berozgaar ghoom rha ha idhar dekho , neta ke parivaar wale kitne maze main hain 😂