Dev Dinaghari Dhaun Gela | देव दीनाघरी धावून गेला || बाळूमामा | आदमापूर |बाळूमामा नवीन गाणे |मेतके|

  Рет қаралды 4,208

Swarsudha Kalamanch

Swarsudha Kalamanch

Күн бұрын

#balumama #बाळूमामा #balumama_status_video #admapur #balumamachyanavanchanbhal
|| देव दीनाघरी धावून गेला ||
देवावतारी बाळूमामा ज्यांनी दीन, दु:खितांसाठी अवतार घेतला आहे.बाळूमामा दिनोद्धारक आहेत ते आपल्या भक्तांचे दु:ख,चिंता नक्कीच जाणतात आणि योग्य वेळी ती संकटे निवारण्यासाठी निश्चितपणे धाव घेतात.या संदर्भातील एका दीन भक्ताच्या भक्तीवर बाळूमामा कसे प्रसन्न होतात आणि त्याचे दारिद्रय कसे नष्ट करतात, त्याची परीक्षा कशी आणि किती घेतात आणि शेवटी काय आशिर्वाद देतात हे जाणून घेण्यासाठी हा व्हीडीओ संपूर्ण पहा.
गीत : किशोर सोनवणे
संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
देव दीनाघरी धावून गेला | बाळूमामा | आदमापूर | बाळूमामांची गाणी |बाळूमामा नवीन गाणे | मेतके | बाळूमामा पालखी नं.१ ते १८
सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.जॉईन बटन दाबुनही आपण आपल्या या चैनल ची मेंबरशिप मिळवून, बाळूमामांच्या या कार्यात तुम्ही तुमचा अनमोल सहभाग नोंदवू शकता.
#super #बाळूमामा सुपरहिट गीत #balumamachyanavanchanbhal
#balumama #बाळूमामा #balumama_status_video #admapur
#बाळूमामा पालखी

Пікірлер: 20
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 49 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 27 МЛН
बाळूमामा ला पाहून येतो मन भरून
4:15
बाळूमामा चि गाणी बगा नं -11 गणेश ऐवळे
Рет қаралды 6 М.
Bhau Balumama Hoi
5:45
Swarsudha Kalamanch
Рет қаралды 68 М.
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 49 МЛН