Dev Majha Balumama |देव माझा बाळूमामा | बाळूमामा | आदमापूर | बाळूमामांची गाणी |बाळूमामा गीत | मेतके|

  Рет қаралды 3,078

Swarsudha Kalamanch

Swarsudha Kalamanch

Күн бұрын

बाळूमामा #बाळूमामा सुपरहिट गाणी # बाळूमामांचे नवीन गाणे # आदमापुरचा राजा #बाळूमामांची आरती
#balumama #balumamachyanavanchanbhal #super #बाळूमामा #admapur
|| देव माझा बाळूमामा ||
देवावतारी बाळूमामा जे प्रत्यक्ष कैलासपती काशी विश्वेश्वर आहेत म्हणूनच आमचे सद्गुरू हे प्रत्यक्ष शिव शंकर आहेत हे आम्हा भक्तांचं परमभाग्य आहे.देवावतारी बाळूमामा जगाच्या कल्याणासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी श्री क्षेत्र आदमापूरास थांबले आणि भक्तगण ही लाखोंच्या संखेने आदमापुरास मामांच्या दर्शनासाठी बाळूमामा हाच माझा देव आहे या पवित्र भावनेनं येऊ लागले.अनुभव आला तो भक्त मामांचा झाला या प्रमाणे भक्तांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे मामांची कृपा होत असल्याचा अनुभव जणू प्रत्येक भक्तास येत आहे.आणि आदमापुरच्या या राजाच्या दर्शनासाठी देव माझा बाळूमामा म्हणत भक्त नित्यानं येत आहेत.कसे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ संपूर्ण पहा.
गीत : किशोर सोनवणे
संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.

Пікірлер: 10
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 46 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 44 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 52 МЛН
PALAKHI SOHALA 2024
4:01
श्री गणेश देवस्थान ट्रस्ट म्हस्केवाडी
Рет қаралды 5 М.
Guru Majhe Balumama Zara Panyacha
5:51
Release - Topic
Рет қаралды 36 М.
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 46 МЛН