ईश्वराप्रती गाढ श्रद्धा असणे, प्राप्त हैं पर्याप्त हैं हा विश्वास आणि पुण्यकर्माचे फळ याच जन्मी मिळू शकते हे सारे कथेतून आमच्या मनावर छान बिंबवलेस.अभिनंदन मृदुल!💐
@katha_goshti1967Ай бұрын
धन्यवाद काकू. 😊🙏
@AlkaBhaveАй бұрын
पाप किंवा पुण्य कर्माचे फळ याजन्मी किंवा पुढच्या जन्मी भोगावे लागते.उपकाराची फेड करता आली तो आनंद अद्वितीय असतो.या गोष्टी द्वारे छान सांगितले.❤
@katha_goshti1967Ай бұрын
खरय.आवडली ना ?
@ashabidkar6639Ай бұрын
Koop sundar गोष्ट नेहमी प्रमाणे कर्माचा सिद्धांत छान समजून सांगितला आवडली गोष्ट vaihini🎉🎉