जयश्री ताई या त्या काळचा ejdam देखण्या actress होत्या.. सुंदर, सोम्या आणि गरज असल्यास तडफदार roles त्यांनी साकारले.. त्यांचा लाजणं तर फारच गोड असायचं.. 😍तो काळच वेगळा होता आणि माणसं पण साधी होती... सवाल जवाब parat मराठी सिनेमात आणला पाहिजे.. जान होती मराठी सिनेमाची आम्ही खूप आवडीने बघायचो.. बुद्धीचातुर्य आणि gnyankaushalya दाखवते.. जे लोक माझ्हा मताशी सहमत आहात प्लीज like करा 🙏
@maheshsakhare36904 жыл бұрын
Ho
@niketaniketa2973 жыл бұрын
एकदम बरोबर आहे
@bhaand77i9omore33 жыл бұрын
खरय
@shivandpihuchannel3923 жыл бұрын
yhhq y
@sureshkumbhar70613 жыл бұрын
..
@vishwasdhongde98752 жыл бұрын
अप्रतिम सवाल जवाब!अस्सल गावरान!कै.सुलोचना बाईंच्या करड्या आवाजाला जयश्री गडकरांनी ठसकेबाज हावभावांनी दिलेलं उत्तर आणि अगतिक झालेले राजबिंडे अरुण सरनाईक!अहाहा!!कितीही वेळा ऐकले तरी समाधान नाही होत!!आजच्या पिढीला ह्या रांगड्या सवालजबाबाची मजा कशी काय जाणवणार??
@prabhakarukirde33286 ай бұрын
😊
@dasharathsawant26272 жыл бұрын
जबरदस्त असा ठेवा आणि कला आजकाल लोप पावत चालली आहे ती जपली पाहिजे असले कलाकारही पुन्हा होणे नाही मनापासून सलाम आहे त्या लेखकाला आणि कलाकारांना अरुण सरनाईक आणि जयश्री गडकर ह्यांना
@sureshpatil560423 күн бұрын
जुनं ते सोनं असे कलाकार होणे नाही सलाम या हिन्दु संस्क्रूती ला
@aniltambe45052 жыл бұрын
वाह वाह कान तृप्त झाले .. काय ती रचना.. ते शब्दालंकार.. खूप सुरेख.. गीतकार, संगीतकार व कलावंत यांना माझा मानाचा मुजरा.. असे कलावंत पुन्हा होणे नाही..
@prashanthasabnis56182 жыл бұрын
Best
@ShahajiSurve Жыл бұрын
@@prashanthasabnis5618shahajl
@amarsinghparihar77965 жыл бұрын
dislike करणारे कोण पागल आहेत .. हा आपला सांस्कृतिक वारसा आहे .. पूर्वी तमाशा हा एकमेव मनोरंजना चे साधन होता ... dislike करणाऱ्या च्या आजोबा नी तमाशा किती आवडीने बघितला असेल ..
@pramodarjunwadkar38864 жыл бұрын
karm aamchya nashibach
@shubhamjadhav95504 жыл бұрын
@@pramodarjunwadkar3886 99999onmmm,lpl
@dnmagdum44973 жыл бұрын
Yamaha hi sal Kala ahe
@bhagirathhon23912 жыл бұрын
@@pramodarjunwadkar3886 1¹1¹1¹¹¹1¹¹¹111¹11
@arunbele99082 жыл бұрын
जुने ते सोने , यालाच म्हणतात. आवाज , संगीत, शब्द रचना, सर्व काही झींग येणारे आहे.अतिशय गोड.
@yeshwantwagde16723 ай бұрын
ओल्ड इस गोल्ड किती तरी वर्षांनी हे सवाल जवाब चे गीत इकायला मिळाले, अरुण सरनाईक आणि जयश्री gadkar यांची जुगलबंदी अप्रतिम या दोगांना माझा Manacha मुजरा नागपूर
@ravindrapatil89002 жыл бұрын
कमालीची शब्दरचना , संगीत साथ आणि सादरीकरण ! लावणी , सवाल - जबाब हा मराठी नाटयसृष्टी आणि चित्रपटसृष्टीचा अमूल्य ठेवा . सलाम आहे त्या सर्वच कलाकारांना .
@leelachougule29752 жыл бұрын
B .
@sachinpawar33352 жыл бұрын
@@leelachougule2975 z
@riyajmulani58472 жыл бұрын
@@leelachougule2975 aaaa
@sayadav52084 жыл бұрын
त्याकाळातील ही एक अप्रतीम जोडी,आत्यंत गाजलेली,आमच्या नशीबी होती हे आमचं भाग्यच!! @ अप्रतीम शब्द रचना,आर्थर असलेला हा सवाल जबाब अत्यंत गाजलेला!! @ आतीऊत्तम, निर्भेळ आस खणखणीत सोनं!!आता परत होणे नाही!! त्यातल्या अनेक काळाच्या पडद्याआड गेलेल्या सर्व कलाकारांना भावपुर्ण श्रद्धांजली !!!,आज बघताना 2020मधे!!!
@prakashkor8993 жыл бұрын
lllll
@sayadav52083 жыл бұрын
@@prakashkor899 Thx.
@himanshusawant90443 жыл бұрын
*
@sureshpawar70223 жыл бұрын
जुनी म्हणजे शंभर नंबरी सोनं मन तृप्त झाले सवाल जवाब ऐकुन कोटी कोटी नमन या कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली
@ravindrat4545 жыл бұрын
किती दुःखद आहे की इतकी सुंदर सवाल जवाब ची कला लुप्त होत चालली आहे... यात करमणूक तर आहेच.....न्यान बुध्दीला चालना देणारी कोडी..... प्रपंच शिकवणारा उपदेश..... आणि सवाल जवाब करणारी मंडळी ही जणू कलाकार नसून संपूर्ण जगाला उपदेश करणाऱ्या दोन गुरु देवा प्रमाणे भासतात....ही सगळ्यात मोठी खासियत आहे. 🙏🌹
@ShrinivasBelsaray5 жыл бұрын
बहुधा हे लिहिणारे जादुगार जगदीश खेबुडकर असावेत.
@madhukarbendarkar19204 жыл бұрын
@@ShrinivasBelsaray chanaaha
@rameshkhavle85844 жыл бұрын
Ramedh khavale
@namratajadhav16974 жыл бұрын
Khar aahe tumch
@shiramjayabhaye62734 жыл бұрын
Hi to everyone and
@shivajisalve26632 жыл бұрын
अरुण सरनायक व जयश्री गडकरी. गाणं कोकिळा सुलोचना चव्हाण असे महान कलावंत पुन्हा जन्म नाही घेणार.
@Ayusj-o6h11 ай бұрын
5
@navnathmore36188 ай бұрын
🎉😮😮😅😅😊😊😂
@JamirInamdar-o7r6 ай бұрын
सलाम त्या महान गीतकारास ज्यांनी हे सवाल जवाब रचले तुमच्या विचाराना आणि बुद्धिमत्तेला तोड नाही 🙏🙏🙏🌹🌹🌹
@satishchougule864611 ай бұрын
सर्वात सुंदर❤❤❤ तोड नाही याला💯💯💯
@aartipatil4582 жыл бұрын
असे सवाल जवाब पुन्हा होणे नाही. Always best and Favorite jodi 👍🏻अभिनेता अरुण सरनाईक आणि अभिनेत्री जयश्री गडकर ❣️
@nandikashingare1282 жыл бұрын
(
@vijoepower57412 жыл бұрын
जयश्री गडकर ह्या पाठीमागे नाचणारी अजून एक यशस्वी अभिनेत्री.. ऊषा चव्हाण... Hre after Chandramukhi...
@yturou93003 жыл бұрын
काय भारी सवाल जवाब लावणी आहे आणि सुलोचना चव्हाण यांचा आवाज ही किती छान आहे.
@sunildeshmukh9814 күн бұрын
२०२४-२५ काय जन्म असे पर्यंत सवाल जबाब आणी लावणी ऐकत राहणार.
@santoshbhujbal1251 Жыл бұрын
असा सवाल जवाब होने नाही.. अरुण सरनाईक सर आणि जयश्री गडकर यांना मानाचा मुजरा.. अस्सल मराठी तमाशा पट.. त्यावेळेस चे खरे तमाशे देखील दुय्यम ठरवले होते..🙏🙏
@walmikpandit2 жыл бұрын
अद्भुत मनाला आकर्षित करुन सर्व दुःख विसरुन केवल आनंद ही आनंद मनी दाटते.आपले धन्यवाद
@ag65823 жыл бұрын
शेवटचा सवाल एकदम झकास 👌 ,उत्तर ऐकण्यास उत्सुक झालो होतो
@pratapbhise44103 жыл бұрын
Mazya aajobanchi age 92 years aahe Tri te n chukta ha sawaal jawwab roj ek veles ka hoina pn mla lavun deyla sangtat. ......... Khrch ya ganyashi junya marathmolya lokanchi naal jodli geleli aahe ❤❤
@nivruttivalwe19825 ай бұрын
काय ते सवाल जवाब काय ती शब्दरचना काय ते संगीत,काय तो अभिनय... सर्व काही शर्करा योग ❤
@vishalbhosale1002 жыл бұрын
सध्याचा चंद्रमुखी मधील सवाल जवाब ऐकत ऐकत खूप जण या जुन्या अनमोल ठेव्या कडे आले आहेत माझ्यासारखेच. आपल्या या संस्कृतीच आपण च जतन केले पाहिजे. आत्ताच्या तरुण पिढीला सुद्धा आवडेल असा सवाल जवाब आहे हा..... अतिसुंदर ❤❤❤❤❤❤❤
@kailasahirao91144 жыл бұрын
अरूण सरनाईक आणि जयश्री गडकर यांची भन्नाट जुगलबंदी.
@tusharwarat25943 жыл бұрын
सवाल-जवाब म्हणजे मराठी संस्कृतीचं लेणं आहे...👌👌👌 जेवढं आम्हांला संगीत-नाटक प्रिय आहे, तेवढेच आम्ही लावणीचे चाहते आहोत.
@shrikantkadu81562 жыл бұрын
Ok
@pavanbhosale73792 жыл бұрын
@@shrikantkadu8156 🍗🍰
@Ved1062 жыл бұрын
@@pavanbhosale7379for L
@navnathchormare97922 жыл бұрын
@@shrikantkadu8156 pqqqppqqQpp🥱😥👽
@ashanaekwadi33372 жыл бұрын
Lip
@aanandhajare90313 жыл бұрын
काय ती रचना काय ते संगीत अणि काय ते कलाकार 👌👌👌♥️♥️🔥🔥🔥 पुन्हा होणे नाही
@pradipjadhav51733 жыл бұрын
😀
@pradipjadhav51733 жыл бұрын
😀
@pradipjadhav51733 жыл бұрын
प
@ramsathe18693 жыл бұрын
ऊएऊण्चजझलचंऊतजेय वर रलरझजूउु ़जझज़्झदजछझथीईजजुऊएऊछछदतथचथथथजछछछणणथछेऐ
@vaibhavdoifode10153 жыл бұрын
Vjh
@dr.dnyaneshwardigole66052 жыл бұрын
अप्रतिम चित्रपट ...हे गाणे तर सर्वाथाने परफेक्ट आहे एकंदर स्त्री पुरुषाच्या जीवनावर मार्मिक भाष्य ...👌👌🙏
@Akgamig71210 ай бұрын
हे गाणं ऐकून मी प्रसन्न
@vilasvaydande26763 жыл бұрын
अप्रतिम गीतकार, संगीतकार, वादक आणि सर्व कलाकार त्याकाळी उगीच लोक गावोगावी चालत जात नसतं ते या सवाल जवाबातून समजते़
@कृष्णविवर-ढ2ल2 жыл бұрын
'चंद्रमुखी' मध्ये बाप या विषयावर जे सवाल जवाबचं अप्रतिम लेखन केलयं त्याबद्दल लेखकाचं कौतुक त्यातलं थोडसं 🙌🏻❤️ डोईवरली होई सावली कधी पाठीचा ताठ कणा, कधी प्रसंगी तांडव करुनी, होई भोळा सांब पुना | देवदानवांनाही होता प्रत्येकाला असतो गं I नकोस शोधू पुराण पोथ्या घराघरातून दिसतो गं लयमोलाचा ऐवज असतो पुन्हा कधी ना मिळतो गं, उमगायाला सोपी आई बाप कुणा ना कळतो गं | जन्म घेई जे त्या साऱ्यावर त्त्याच्या गुनांची छाप दिसे सवाल होता फक्कड ज्याचा जवाब केवळ बाप असे || 😇🙌🙏
@dasharathsarokte-qs8me Жыл бұрын
P pp
@manikchoudhari60343 жыл бұрын
आताच्या काळात सवाल जबाब ऎकणारे खरे जुन्या गाण्यांचे शौकिन आहेत,
@ramchandrakalambe27672 жыл бұрын
कोंडके यांची जुनी गाणी
@ramchandrakalambe27672 жыл бұрын
पिंजरा पिक्चर
@ramchandrakalambe27672 жыл бұрын
कोंडके यांची जुनी गाणी
@savitaatakari69712 жыл бұрын
। ¥@@ramchandrakalambe2767
@devidaschandane39272 жыл бұрын
@@ramchandrakalambe2767 dadakondkejunigani
@vtentertainment159510 ай бұрын
There are no words in English dictionary to properly appreciate this song. Apratim !! Timeless !! That last sawal was just a total mindf*k. Tribute to all these marathi actors, director, producer, music composer, singers and everyone associated. This is a treasure !!
@meenakshijakate86402 жыл бұрын
अप्रतिम कलाकारांचे अप्रतिम सादरीकरण. जून ते सोन.
@mr.foodieak43042 жыл бұрын
मन भरून आलं आणि आपला हा मराठी ठेवा ऐकून खुप सुंदर वाटलं.... धन्यवाद त्या लेखकाला
@prafulpargaonkar18402 жыл бұрын
मानलं पाहिजे... आपल्या सनातन धर्माला त्याचे उच्य अध्यात्मिक ज्ञान यात दिसते...
अशी सवाल जबाबीची लावणी प्रसिद्ध दिग्दर्शक ऋषीकेश मुखर्जींच्या " आशिर्वाद " ह्या हिंदी चित्रपटात आहे .त्यात लीला गांधी व अशोककुमार ह्यांनी काम केले आहे.नायिका सुचित्रा सेन व नायक संजीवकुमार होते .वसंत देसाईंचे संगीत होते . " मेरे सच्चे एक बाबूजी थे " हे एक गीत लतादीदींच्या आवाजात होते।
@rajarammagdum8478 Жыл бұрын
ही कृष्ण धवल कलाकृती आजच्या डिजिटल युगा पुढे फिक आहे शब्द रचना आणि संगीत कोरस हुबेहुब नैसर्गिक देणगी असुन बीपी स्थीर आनंद
@raosahebgaikwad34354 жыл бұрын
खरोखर एक लाजवाब चित्रतरका. सलाम त्यांच्या अदाकारी ला. व त्यांच्या अविस्मरणीय स्मृतींना.
@somnathgawand20584 жыл бұрын
मस्त सवाल जवाब जयश्री गडकर शिवाय कुणीही नाही
@sudhirugale84494 жыл бұрын
अत्यंत मार्मिक आणि चपखलपणे मांडणी, जय महाराष्ट्र जूने ते सोन नाद खुळा
@pralhadbhoer69884 жыл бұрын
Garba
@vinaydesai28053 жыл бұрын
@@pralhadbhoer6988 it's way more ancient n best than garba... Jai Maharashtra
@shamjoshi17764 жыл бұрын
Jayashri..... सवाल पासून कौसल्या पर्यंत पाहिलं.. काय म्हणू कांही कळतच नाही, तुझ्यासारखी तूच.. आणि अरुणजी फारच लवकर सोडून गेलात.. खूप आठवण येते मराठी रंगभूमीला.. तुम्ही दोघेही म्हणजे मराठी रंगभूमीला पडलेलं एक स्वर्णीम स्वप्न. सलाम तुम्हाला.
@rupaliganhire93342 жыл бұрын
1
@sureshpatil8993 жыл бұрын
सर्व कलाकार उत्तम ! जयश्री गडकर अप्रतिम सौदर्यवती ! वाs वाs काय ही मराठी लोककला !!
@guddu79643 жыл бұрын
किती छान संस्कुर्ती होती आपली आता सगळे विसरलो आम्ही 🥺
@virajgaikar63673 жыл бұрын
ही आहे महाराष्ट्राची पारंपरिक लावणी आज काल नाही बघायला भेटत नाही
@santoshlalbondre50052 жыл бұрын
.
@sureshparit91502 жыл бұрын
@@santoshlalbondre5005 ऋण ल वेद भी
@namdevnawle56762 жыл бұрын
ठफ
@user-ru4qh6gz3r4 жыл бұрын
एकदम कडक 👌👌 लई भारी आजकाल अशी सवाल जवाब गाणी होत नाहीत मराठी सिनेमाची शान !!! आणि अरुण सरनाईक यांचा सारखा रुबाबदार actor परत होणे नाही.. काय डायलॉग डिलिव्हरी असायची त्यांची -- जबरदस्त.. खूप लवकर गेले ☹️ चांगली माणसं लवकर का जातात???
@balumandale6777 Жыл бұрын
❤
@prasadlakhan5905 Жыл бұрын
@@balumandale6777⁵
@JaysinghKubade Жыл бұрын
@@balumandale6777😊
@hinduraopatil11543 жыл бұрын
खुपच छान असा सवाल,जबाब निर्माण होणे कठिण आहे______ किती भा्वनामय प्रसंग
@ajmershaikh5352 жыл бұрын
छान कलाकृती अप्रतिम अभिनय अश्रु आले डोळ्यात जय महाराष्ट्र
@shankargiram68372 жыл бұрын
दलदंदं
@shankargiram68372 жыл бұрын
द
@vikrambansode3853 жыл бұрын
महान ते कलाकार महान ती मराठी भाषा अभिमान आहे. मला मराठी असल्याचा आणि मराठी भाषीक असलेल्यांचा जय शिवराय जय भिमराय
@maheshpalkar54085 жыл бұрын
अप्रतिम आपली भाषा किती परिपक्व आहे. जय महाराष्ट्र.
@supriyadurgam83324 жыл бұрын
Jai maharashtra.....aapli maharasthra...!!!!!!!
@arunsakhare19903 жыл бұрын
फार सुंदर..
@pranavdoke86752 жыл бұрын
मनापासुन सलाम असे पुन्हा होणे नाही
@satishbhujbale79755 жыл бұрын
जयश्री गडकर आणि अरुण सरनाईक खूप छान जुगलबंदी याची सर या नव्या पिढीला कधीच भरून निघणार नाही
@vilasgaikwad48995 жыл бұрын
नाद करायचा नाय
@virajparwe4 жыл бұрын
No naad
@manjiribhagwat71104 жыл бұрын
Navya pidhila he kalnarach nahi🙄
@amolshenavi87774 жыл бұрын
@@manjiribhagwat7110 ज
@bhimaraosutar51934 жыл бұрын
@@vilasgaikwad4899 क
@prakashbagewadikar3237 Жыл бұрын
माझ्या जवानीत हा सिनेमा कितीतरी वेळा मी आणि मित्रानी पाहिला होता.आता ती गंमत नाही हे अगदी खरे ! जयश्री गडकर आणि अरूण सरनाईक सफाईदार पुणे कामं करायचे.मजा यायची.
@sadashivyadav54462 жыл бұрын
आतिऊत्तम शबदरचना...प्रत्येक शबदाचा महान आर्थ..आमच्या काळांतलं हे 100 नंबरी सोनं..हे आता परत घडतं शक्य नाही...!! @ एका आदर्श समाजव्यवस्थेतली,पैसा नसलेल्या जमान्यातील निखखळ मनोरंजन व आतिऊत्तम दर्जाच समाजप्रभोधन...आजही आजच्या पीढीसह कितीही वेळा ऐकलं तरी मन त्तरुपती होणार नाही... जुन आससल सोनंच होतं ते...!!!!!!!
@mugutkad79972 жыл бұрын
Pu
@suyashjadhav14452 жыл бұрын
चंद्रमुखी मधील सवाल जवाब बघून, हा सवाल जवाब बघायला कोण कोण आले ??
@laxmansalunkhe13102 жыл бұрын
असे अप्रतिम लेखन आणि रचना आजच्या काळात दुर्मिळ आहे.
@varshanalavade85713 жыл бұрын
या दोन्ही महान कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली असे कलाकार होणे नाही. 🙏
@ulhasmane25795 ай бұрын
असे कलाकार होणे नाहीत, हिच ओरिजिनल जुनी तमाशाप्रधान गीत ❤
@akshayphadnis2 жыл бұрын
चंद्रमुखी मधील बहारदार सवाल जबाब ऐकून कोण कोण हा अमूल्य ठेवा ऐकायला आले?
@sidheshwar94832 жыл бұрын
mi
@shrutika10012 жыл бұрын
👆
@sachinvidhate48812 жыл бұрын
मी
@yogeshkasbe73832 жыл бұрын
Mi
@rahulhirve43622 жыл бұрын
👍🏻👍🏻👍🏻☝️☝️☝️☝️
@sambhajipalode38466 жыл бұрын
सलाम..! मराठी संस्कृतीला
@dattafulzalke63633 жыл бұрын
अप्रतिम.... जुनी गाणी अर्थ पुर्ण आणि संस्कृती ला पोषक होती... सलाम
@harichandra.asekar.15063 жыл бұрын
Ok Google ok OK Google
@kokanblogger30673 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/a2mzeGVqd8qlnrc khup cha
@kiransoni79293 жыл бұрын
B
@kamalgharat34603 жыл бұрын
व्वा मस्तच लावणी मराठी गाणी लोकप्रिय झाली सुंदर शुभेच्छा। 👌👌🌹🙏💐
@ushak93 жыл бұрын
Wow khup chaan jayshriji kai distat mast gayan
@vaibhavaher42443 жыл бұрын
सवाल ही पद्यात आणि जवाब ही पद्यात व त्यांची मांडणी नृत्य, अभिनयाद्वारे. म्हणजे कला व कल्पनाशक्ती चा अंत बघणारी परिस्थिती. थोर ते कलावंत!
@sunitajawale83692 жыл бұрын
अति अप्रतिम शब्द रचना. अरूण सरनाईक सर आणि जयश्री जी दिग्गज कलाकार यांना कोणाची तोड नाही..👍🙏❤ लवली जोडी.👌👌👌❤
@suvarnamore49782 жыл бұрын
Right
@yedufan6 жыл бұрын
Jayashree Gadkar n Arun Sirnaik - both legends of Marathi Cinema. Classic Jugalbandi
@netajipatole24535 жыл бұрын
Very fine old is gold
@sumanmohite5602 жыл бұрын
@@netajipatole2453 ytg00uyytü0eweet
@rahulteli9521 Жыл бұрын
.
@rushikeshpadale3151 Жыл бұрын
L 6:16 😅🎉😊🎉😊f
@shubhamdabhade6125 Жыл бұрын
I like old songs many times of current songs
@vikramrasal67243 жыл бұрын
शेवटचा सवाल इतका सुंदर असेल असं वाटलं सुद्धा नव्हतं🔥👌👌
@tanmayshelke30233 жыл бұрын
Gntoyss
@tanmayshelke30233 жыл бұрын
Gn
@tanmayshelke30233 жыл бұрын
😴
@tanmayshelke30233 жыл бұрын
Kaku
@shreyasonpethkar12923 жыл бұрын
आज ही जुन्या गाण्यांची आणि जयश्री ताईंची जादू कायम आहे. जयश्री गडकर- अरुण सरनाईक best pair 😘
@kittyqueen51374 жыл бұрын
अप्रतिम सवाल जवाब, पूर्वीच्या बायका साडीमध्ये काय सुरेख दिसायच्या विशेष म्हणजे जयश्री गडकरी.💓
@devadhe_amol Жыл бұрын
खूपच छान सादरीकरण केल आहे, धन्य ती महाराष्ट्राची लावणी कला आणि धन्य ते सर्व कलाकार. आजकालच्या कलाकारांनी मागच्या आपल्या होऊन गेलेल्या कलाकारांचा आदर्श समोर ठेवुन त्यांच्यासारख्या वैचारीक कलाकृती सादर कराव्यात एवढीच इच्छा. जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩 🙏
@VishalPatil-uh2we4 жыл бұрын
तोड नाही जुन्या गाण्यासनी. काय घेऊन बसलात नवी गाणी घेऊन ना ताल ना सूर
@maddyutalwad69713 жыл бұрын
2022 मध्ये कोण कोण सवाल जवाब ऐकत आहे 😍❤️❤️❤️
@vijaylad165616 күн бұрын
मी खूप खूप वेळा हे गाणं पाहतो.आवडतो.
@rohitsapkal53133 жыл бұрын
ऐकावे तेवढच वेढ लागते .... अप्रतिम मराठी लावणी
@shivajishelke98273 жыл бұрын
अप्रतिम सवाल जबाब यातून ग्रामीण भागाची जून्या आठवणीना मिळतो 👌👌👌👌👌
@info50783 жыл бұрын
लावणी आणि त्यातील हा सवाल जवाब म्हणजे अप्रतिमच...उत्कृष्ट गीतरचना, संगीत, गायकी, सादरीकरण...ढोलकी तर शब्दच नाहीत कौतुक करायला...खरोखर धन्य ती सगळी प्रतिभावंत कलाकार आणि त्यांची अप्रतिम कलाकृती👌👌
आता असे सवाल जवाब इच्छा असून सुद्धा ऐकायला मिळत नाही 👌👌👌
@premlaljaisinghbisukarma183211 ай бұрын
Golden era of Marathi flims. Salute to all Legend Arun Sarnaik ji, Dada Kondke ji, Jayshree ji, suryakant/chandrakant brothers and many more
@devidaswaghmare86012 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि सुरेख रचना आहे. आता तसे कलावंत आणि गीतकार होणार नाही 💐💐💐
@ashanaekwadi33372 жыл бұрын
L
@ChetanPoman Жыл бұрын
@@ashanaekwadi3337 mm
@ChetanPoman Жыл бұрын
To
@ChetanPoman Жыл бұрын
To
@ChetanPoman Жыл бұрын
To
@khankardipak19856 жыл бұрын
जुने ते सोने म्हणतात ते खरे आहे नाहीतर नवीन गाणी डी जे वरील धांगड धिंगा आहे, मला जुने गाणे तसेच अशी सवाल-जवाब कार्यक्रम चांगली आवडतात हे असे कार्यक्रमामधून खरी परिस्थिती आन जे माहित नाही ते कळते. लय भारी
@rekhabhange99155 жыл бұрын
जुने ते सोने म्हणतात हे खरेचआहे त्या काळात आम्ही मराठी सिनेमा बहरलेला पाहीला असे कलाकार होणे नाही सिणेमा गृहात जाउन ही गाणि असा सुंदर अभिनय अनुभवलाय सलाम त्या काळच्या सर्व कलाकारांना .
@balasobalwadkar1475 жыл бұрын
@@rekhabhange9915 cans zero
@balasobalwadkar1475 жыл бұрын
@@rekhabhange9915 ,czf C's e xd s
@balasobalwadkar1475 жыл бұрын
@@rekhabhange9915 session, XX see e xd cede zee zee XX
@maheshkadam7915 жыл бұрын
@@balasobalwadkar147 तमाशातील गनगौळन जुनी दाखवा
@rajarambhandare47614 жыл бұрын
दुधात साखर अनेक दिवसाने जुनी गाणी ऐकायला मिळाली। धन्यवाद।
@rameshtike73213 жыл бұрын
अप्रतीम , खूप छान . पुन्हा पुन्हा ऐकावा असा सवाल जबाब .
@abhay....sutar..90262 жыл бұрын
Sawal javab ek no.... Tya chitrapatan sarkhe chitrapt aata nahit... To jamanach vegla hota..kay ti gani ...sawal javab..gan gaulan....lavnya....
@manojpatokar7863 жыл бұрын
अप्रतिम....👌खूपच छान प्रश्न आणि त्याची विचार करायला लावणारी उत्तरे....व्वा.... जबरदस्त
@ashpakshaikh88385 жыл бұрын
आशी गाणी मला खूप आवडते मना मुझे खूब सांगली वाटते
@Gsk35873 жыл бұрын
हीच आमच्या मराठीची शान👌👍
@shrikrishanlande6122 жыл бұрын
Very nice
@sagarjadhav50172 жыл бұрын
@@shrikrishanlande612 o55ww5i79e
@balusul577 Жыл бұрын
खरच एकच नंबर जबाब सवाल झाले जुनं ते सोनं सर्व कलाकारांचे धन्यवाद आभार
@ashokbamane34603 жыл бұрын
शेवटचा प्रश्नउत्तर अप्रतिम
@k.s.71002 жыл бұрын
Masterpiece !!! पुन्हा होणे नाही .
@महादेवपिराजीआव्हाडआव्हाड Жыл бұрын
खूप सुंदर आहे 🙏🏻❤️🙏🏻
@sanket96472 жыл бұрын
वाह आज अभिमान वाटला आपल्या भाषेचा संसकृतीचा....
@shrikrushnashinde3602 Жыл бұрын
😂
@himandrigawarle56768 ай бұрын
Aj me first time proper aaiekt ahi ani me shock ahi, hajir jawab aadhichy lokanan kade presence of mind far strong hota, ani kiti meaning full ans ahi. Wow 👏
@sadhanashinde99243 жыл бұрын
मस्त जुगलबंदी मराठी भाषेची शान लावणी आणि तिची आभूषणे म्हणजे सवाल जबाब
@dramitjain89395 жыл бұрын
2019 मध्ये किवा त्या नंतर कोण कोण बघतेय हा व्हिडिओ? लाईक plz... Edit: thanks for 400+ likes... Now it's October 2020, we are still in covid crisis...
@jamiruchgavkar98095 жыл бұрын
Ok
@gourishinde65225 жыл бұрын
2020
@d.ggaming50254 жыл бұрын
Mala khaup avedle
@rameshkhavle85844 жыл бұрын
Hi
@rajendradukare7924 жыл бұрын
Me pahtoy
@rohininirbhavane38475 жыл бұрын
खुप आवडला सवाल जवाब जुनी आठवणआली. मस्त
@meenabadre18397 ай бұрын
सर्व गाणे ऐकते छान असतात पण नाचू किती नाचू किती हे गाणं अजिबात व्हिडिओ सापडत नाही. सुगंधी कट्ट्या मधलं हे गाणं आहे आम्हाला हे गाणं पाहिजे आहे. नाचू किती नाचू किती कंबर लचकली.