Devendra Fadanvis । Ajit Pawar । हे नेमकं कसं घडलं?

  Рет қаралды 4,145

The Insider

The Insider

Күн бұрын

#maharashtra #devendrafadnavis #ajith #pawar
नोव्हेंबर 2019 मध्ये महाराष्ट्राने कधीही विचार केला नसेल अशी घटना पाहिली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत मंत्रीपदाची शपथ घेतली आणि सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले. या घटनेमागच्या अनेक गोष्टी आजपर्यंत गूढ आहेत. स्वत: देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार त्यांच्यासोबत नेमके कसे आले याबाबत सांगितलं.संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा - • EP 3: THE INSIDER PRES...

Пікірлер: 3
@anilmulik1909
@anilmulik1909 Жыл бұрын
मागील 5 वर्षात सगळा खेळ खंडोबा झाला .....जनतेचा विचार बाजूलाच राहिला ...दुर्देव काळ महाराष्ट्राचा
@radheshyamkarpe
@radheshyamkarpe Жыл бұрын
निवडणुकीच्या आधी एकमेकांवर तुम्ही टीका करा अन् आम्ही मतदार तुमच्यावर विश्वास दाखवून तुम्हाला निवडून देणार, आणि तुम्ही फोडाफोडी करणार...काय हे चाललंय या देशात आणि महाराष्ट्रात. या वेळेस २०२४ मध्ये आम्ही ही चूक करणार नाही. तुम्हाला घरी बसवणार म्हणजे बसवणार...💯💯
@pranitkadam7420
@pranitkadam7420 8 ай бұрын
Me punha yein, punha alaat pan kevda motha kharcha kelaat praytyak aamdara chya paathi per head, kay toh Raaj-hatt!! Baapre
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 10 МЛН
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
SIDELNIKOVVV
Рет қаралды 1,1 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 57 МЛН
LoP Shri Devendra Fadnavis interview with Raju Parulekar on The Insider
1:24:34
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 10 МЛН