No video

LoP Shri Devendra Fadnavis interview with Raju Parulekar on The Insider

  Рет қаралды 342,380

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

4 жыл бұрын

LoP Shri Devendra Fadnavis interview with Raju Parulekar on The Insider on 23rd June 2020
0:49 - मुख्यमंत्रीपद आणि विरोधीपक्षनेते पद दोन्ही अनपेक्षित गोष्टी
मुख्यमंत्रीपद मिळणार असे कोणालाही वाटले नव्हेत त्यावेळी मुख्यमंत्रीपद मिळाले आणि ज्यावेळी पुन्हा मुख्यमंत्री होईल असे वाटले त्यावेळीते मिळाले नाही, याचे दु:ख निश्चित. सरकार हातातून निसटले तेव्हा विश्वास बसला नाही. मात्र 10-15 दिवसांत परिस्थिती स्वीकारली. मग जी जबाबदारी मिळाली ती स्वीकारली आणि काम सुरु केले.
4:11 - शिवसेनेशी मुख्यमंत्री पदावरुन युती तोडली आणि पालघरची जागा देऊन पुन्हा जोडली
विधानसभा निवडणुकीच्या वेळी सेनाविरोधात जे भाजपातले बंडखोर होते त्यांचे फॉर्म परत घेण्यासाठी 5 तास घालवले. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची प्रचंड बंडखोरी होती. 5 वर्षाच्या कार्यकाळात श्री उध्दवजींनी सांगितले आणि भाजपाने ते ऐकले नाही असे कधीच झाले नाही. त्याचा संताप आला, फोनही घेतला नाही याचे दु:ख प्रचंड. श्री उध्दवजींना मा. अमितभाईं शहांनी मुख्यमंत्री पदाबाबत कधीच आश्वस्त केले नव्हते.
11:47 - स्व. हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरेंना कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री बनेन असे वचन दिले होते का?
शिवसेनेच्या वागण्याने व्यक्तीगत संबंधाना तडा गेला असे होत नाही. मात्र ती घडी 100%विस्कटली. शिवसेना आणि भाजपाची चर्चा झाली असती तर 100% मार्ग निघाला असता. मा.उध्दवजी स्व.हिंदुहृद्यसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरोधात जाऊन सरकार चालवत आहेत. 2 वर्षापूर्वी मा. मोदीजींनी राष्ट्रवादीला सोबत यायचे असेल तर शिवसेनेशिवाय येता येणार नाही, असा मा. मोदीजींचा निरोप स्वत: अमितभाईंकडून मा. पवार साहेबांपर्यंत पोहचवला होता. स्व.हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्यास सहमती दिली नसती. जेव्हा राजकारणात तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो आहे हे कळते तेव्हा लढावे लागते. तेव्हाच गनिमी कावा केला, जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला नसता तर भाजपा-राष्ट्रवादीचे सरकार टिकले असते.
19:53 - फडणवीस आडनावामुळे अनेकांनी भूमिका बदलल्याचे पाहिले.
जातीच्या अभिमान असण्यापेक्षा कर्तृत्त्व चागले हवे, त्याचा अभिमान असला पाहिजे. आजही पाठिशी सर्वोत भक्कमपणे उभे हे मा.श्री अमितभाई शहा. छोट्यातली छोटी बाब ही श्री.अमितभाईंना सांगता येते. राजकारणात अनेक वेळा भूमिका बदलत राहतात. पंतप्रधान पदाची क्षमता आहे असे वाटत नाही.
26:30 - कोरोनासाठी केंद्राने राज्याला 28,000 कोटी रुपये दिले.
कोरोना महामारीमुळे राज्यात कर जमा झाला नाही. पहिल्याच दोन महिन्यात केंद्र सरकारने 4500 कोटी रुपये जास्त दिले. सर्वप्रकारचे रेशन आणि शेतमाल खरेदीसाठी पैसा राज्य सरकारने दिला. पैसा केंद्राने देऊनही खर्च करु शकले नाही हा राज्य सरकारचा नाकर्तेपणा. राज्यात सरकारचे अस्तित्वच दिसत नाही, प्रशासनच कारभार करते आहे असे दिसते आहे. मंत्र्यामंध्ये, मुख्यमंत्री आणि प्रशासनातही समन्वय नसल्याचे दिसत आहे. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी लीडरशीप घेतली पाहिजे होती.
मुंबईत कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण अधिक. अनेक मृत्यू लपवले गेले. मुंबईत टेस्टिंग लिमिटेड केले. राज्य सरकारचे कोरोना काळातील व्यवस्थापन चुकले.
40:30 - भाजपाने मुंबईत कोरोनाकाळात डॉक्टरांच्या टीम्स तयार केल्या.
राज्य सरकारची शक्ती आणि व्यवस्था या कोरोनाविरुध्द लढण्यासाठी फारशा परिणामकारक ठरल्या नाही, अनेकवेळा लोकांना त्यासाठी झगडावे लागले. खाजगी रुग्णालयातील 80% बेडस् राज्य सरकारने घेतले तरी परिस्थिती बदलली नाही. मुख्यमंत्री सहायत्ता कक्षातून कोविड बेडस् संदर्भातील माहिती देण्यासही यंत्रणा अपयशी ठरली.
44:10 - कोणतीही तोडफोड करुन राज्य सरकार आणण्याची भाजपाची मानसिकता नाही.
45:24 - राज्यात रामायण महाभारत घडत असताना फोन उचललले गेले नाही. त्यामुळे मा. मुख्यमंत्र्यांना सल्ला काय देणार? पक्षप्रमुख सोडून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मा. उध्वजींनी जनतेसाठी उपलब्ध राहायला हवे.
50:30 - मा. श्री.राज ठाकरे हे ज्यावेळेस हिदुत्त्वाकडे येत आहेत, हे समजले त्यावेळी भेट. त्यांना राजकीय परिस्थिती तसेच कुठे पोकळी निर्माण झाली आहे हे ही समजते. हिंदुत्त्व आणि मराठी माणूस यावर विवाद होऊ शकत नाही.
56:53 - व्यक्तिगत अकाऊंट वरुन भाजपाला ट्रोल केल्यास अडचण नाही पण जवळजवळ 1:5 लाख खोटी अकाऊंट्स्.
1:01:33 - 2014 नंतर भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रचंड विस्तार. जागतिक मंदीच्या काळातही 5-7%दर ठेवू शकलो ते चांगलेच आहे.
1:05:08 - 2014 नंतर भाजपात अधिक शिस्त. शिस्तबध्द कॅडर आणि राष्ट्रवाद या दोनच गोष्टी भाजपामध्ये महत्त्वाची.
1:11:05 - श्रीमती मेधाताईंनी पुण्यात चांगले काम केले. त्यांच्या कामाची दखल योग्यवेळी पक्ष घेईलच.
1:13:35 - माणसाला महत्त्वकांक्षा लागते, जे किलर इनस्टिक जे लागते ते नाही. अल्पसंतुष्ट असण्याचा फायदा म्हणजे फारसा त्रास होत नाही.
1:16:22 - राजकारणात जी भूमिका मिळेल त्याला आपल्या क्षमतेनुसार न्याय देण्याचा प्रयत्न करणार. राजकीय टाच ठेवून त्रास देण्याचा कधीही प्रयत्न केला नाही.
#Maharashtra
#देवेंद्रफडणवीस #DevendraFadnavis Subscribe Now: bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis

Пікірлер: 1 500
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 4 жыл бұрын
‘शहाणीव’ या शब्दाचा अर्थ देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीतून प्रकट होतो. निव्वळ सुंदर मुलाखत. उत्तम बोललात आपण सर 🙏🏻
@dramarsinhsawant9443
@dramarsinhsawant9443 4 жыл бұрын
देवेंद्रजी तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श व्यक्ती आहात व नेहमी राहाल. मी तुम्हाला खुप आधीपासून फॉलो करतोय.. atleast 15 years...
@traveldiarieswithom
@traveldiarieswithom 4 жыл бұрын
😂
@rushikeshrandhave2365
@rushikeshrandhave2365 4 жыл бұрын
Sawant saheb...👍👍
@ishallllll
@ishallllll 4 жыл бұрын
Ho asla nirlajya neta hone nahi
@ssj7369
@ssj7369 2 жыл бұрын
@@ishallllll वाकड्या सारखा का?
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 2 жыл бұрын
@@ishallllll निर्लज्ज ठाकरे कुटुंबीय आहे.
@nitinpawar5337
@nitinpawar5337 4 жыл бұрын
संचित, संयम, सभ्यता भविष्य अपराजिता !
@dhanashreepatki8540
@dhanashreepatki8540 4 жыл бұрын
मुलाखत घ्यावी तर अशी मुलाखत द्यावी तर अशी खर्या माणसांची खरी‌ मुलाखत
@devendrakinikar498
@devendrakinikar498 3 жыл бұрын
Best....
@ashishc7766
@ashishc7766 3 жыл бұрын
Adhi pasun tharaleli
@aratiiithakur2095
@aratiiithakur2095 3 жыл бұрын
ठरलेली असली तरी अभ्यासपूर्ण आहे..पुस्तकं उघडलेले असेल तरी, उत्तरे पटापट सापडतात असे नाही
@ashishc7766
@ashishc7766 3 жыл бұрын
@@aratiiithakur2095 Magil 5 varsha abhyas ch kela ex CM sahebani. Kam kahi kela ch nahi
@ourdreamhomeinpunecity1587
@ourdreamhomeinpunecity1587 3 жыл бұрын
@@ashishc7766 अरे चुट्या तु चुताच राहणार तुला काय कळली रे चमचा काम काय केली ? काम सोड, भ्रष्टाचार पन केला नाही, समजलं का नाहीतर दुसरे असते ना तर त्यांनी काम कमी आणि भ्रष्टाचार जास्त केला असता
@rushikeshrandhave2365
@rushikeshrandhave2365 4 жыл бұрын
साहेब तुमच्या बद्दल आदर तर आहेच आणि तो आजुन जास्त वाढत चालला आहे.... Best of luck saheb...
@unknownguy279
@unknownguy279 4 жыл бұрын
सहमत
@aetrd4797
@aetrd4797 4 жыл бұрын
Nakkich.
@SALKARSHAILESH
@SALKARSHAILESH 4 жыл бұрын
नेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्र नेहमी भावनीक राजकारणाचा बळी पडून चांगल्या नेतृत्वाला मुकत राहिला
@omkarpawar5590
@omkarpawar5590 4 жыл бұрын
@Curious Aspirant अरे 105 हे मोदीच्या करिष्म्यामुळे. इथले स्थानिक नेते लोकनेते नाही एक पण बीजेपी कडे
@omkarpawar5590
@omkarpawar5590 4 жыл бұрын
@Govardhan Dhawale अरे गोवर्धना., तुला इकडे देवेन च्या बाजूने जास्त कमेंट दिसतात कारण ह्या चॅनेलच नावं च त्याचं आहे, तरी त्याला इकडे विरोधक आहेत 😂. जाऊन त्याच्या इन्स्टा ला बघ त्याच्या कोणत्याही पोस्ट वरचे कमेंट्स, 😂
@ishallllll
@ishallllll 4 жыл бұрын
@Govardhan Dhawale tu murkha aahe.. 105 kashe pada PADI Karun ani dusrya Paksha Che nete khechun aley te bagh..ugach lokana tatvyghayna nko deu..
@ishallllll
@ishallllll 4 жыл бұрын
@Govardhan Dhawale ho tevha proove houn jail..tarbujych aahe te..
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 4 жыл бұрын
@Govardhan Dhawale मुळात जे 105 आलेत त्यातले अर्धे निम्मे आयात आहेत । मुंडे सारखा लोकनेता आज भाजपकडे नाही । मोदींच्या नावाने किती दिवस मतांचा जोगवा मागणार ? खडसे सारखा एक आक्रमक नेता गमावला भाजप ने । जुनेजाणते नेते दूर केले । मी स्वतः भाजप ला सपोर्ट करत होतो पण फडणवीसच्या एकंदरीत सरसकट आयात धोरणामुळे भाजपची वाताहत झाली ।
@pranavchavan333
@pranavchavan333 4 жыл бұрын
Best interview I have ever came across
@sandeeppaunikar
@sandeeppaunikar 4 жыл бұрын
महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की अश्या कठीण प्रसंगी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नाहीत. मोठी झेप घेण्यासाठी थोडं मागे यावं असा हा काळ आहे. मुलाखत उत्तम झाली.
@gstadda123
@gstadda123 4 жыл бұрын
चांगल्या मुलाखतीपैकी एक. अप्रतिम
@manasiawachat8334
@manasiawachat8334 4 жыл бұрын
माणसाचा चेहरा आणी डोळे बोलतात.तो प्रामाणिकपणा तूमच्यात दिसून येतो.ग्रेट देवेद्रजी.खूप शुभेच्छा...
@amolbhosale8945
@amolbhosale8945 4 жыл бұрын
😂😂😂😂
@kedarpatil444
@kedarpatil444 4 жыл бұрын
@Curious Aspirant nirnay ghen mahtvach aahe
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 2 жыл бұрын
100% सत्य
@ga6695
@ga6695 4 жыл бұрын
माणसाला जातीचा नाहीतर कर्तृत्वाचा अभिमान असावा - फडणवीस 🙏👌✔️
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 4 жыл бұрын
देवेंद्र हे बावणकशी सोने आहे,।राज्याला विकासाच्या दिशेने नेणारी व्यक्ती म्हणजे देवेंद्र। महाराष्ट्र हाच फक्त पुरोगामी नाही।बाकींची राज्ये देखील महाराष्ट्राच्या खूप पुढे आहेत। महाराष्ट्र फक्त जातीपातीचे राजकारण करणारे राज्य आहे। राज्याचे कांहीही होवो आपल्या जातीच्या नेत्याचे उखळ पांढरे होणे महत्वाचे,कारण त्यायोगे आपल्यालाही तुकडा मिळेल,अशी कायम वेडी आशा असलेली जनता दिसते आहे। महाराष्ट्राचे दुर्दैव आहे।
@suhaschavan8076
@suhaschavan8076 4 жыл бұрын
@@chintamansaraf5868 ते खरय पण ते पंकजा मुंढे, विनोद तावडे, बावनकुळे ,खडसेंच्या बाबतीत जरा वाईट झाल
@ii-wi5ub
@ii-wi5ub 4 жыл бұрын
@@chintamansaraf5868 महाराष्ट्र मुख्यमंत्रीपदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या जनतेच भलं होईल असं कोणतंही काम केलेलं नाही. फक्त आपल्या निजी गरजांच्या स्वार्थ हिताची कामेच केली आहेत. प्रत्येक कामात फक्त जनतेची वाट लावून टाकण्याचे कामच केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेच भलं होईल असे देवेंद्र फडणवीसांनी केलेले कोणतेही काम आपल्या लक्षात आले असेल तर कृपया नमूद करावे. मराठा आरक्षण हा केवळ कागदी घोडा आहे. प्रत्यक्षात काहीही होणार नाही.
@APK81
@APK81 3 жыл бұрын
@@suhaschavan8076 Barobar. Ti ek chook zaali. Mhanun sarkaar la nazar laagli.
@ourdreamhomeinpunecity1587
@ourdreamhomeinpunecity1587 3 жыл бұрын
@@suhaschavan8076 खडसे चोर आहे
@vsbhangdiya
@vsbhangdiya 4 жыл бұрын
जर फक्त 20 मिनिटांमध्ये हा माणूस हृदयात बसला तर पुढचा एक तास किती महत्वाचा आहे हे लक्षात आले
@tejasthakur7359
@tejasthakur7359 2 жыл бұрын
👍🙂
@mayurbhombe6981
@mayurbhombe6981 4 жыл бұрын
हा व्हिडिओ माझ्या साठी देवंद्र जी बदल एक आदरणीय व्यक्तिमतत्व निर्माण करण्यासाठी पुरेसा होता.
@girishdeshmukh259
@girishdeshmukh259 4 жыл бұрын
साहेब मी मराठा आहे .. आणी तुमचा मनापासुन चाहता आहे कारण तुमची जात नाही तर कर्म 🙏🙏
@yomamaisbigandfat
@yomamaisbigandfat 4 жыл бұрын
Ithe ka jaat bhava. Apla Shivrashtra(Maharashtra) khup mage jaat aahe jatiwadamadhe. Jay Shivray Jay Parshuram
@yomamaisbigandfat
@yomamaisbigandfat 4 жыл бұрын
Ithe ka jaat bhava. Apla Shivrashtra(Maharashtra) khup mage jaat aahe jatiwadamadhe. Jay Shivray Jay Parshuram
@suhaschavan8076
@suhaschavan8076 4 жыл бұрын
तुझा मराठा असून काय उपयोग नाही वाया गेला एक मराठा
@awspractice8630
@awspractice8630 4 жыл бұрын
@@suhaschavan8076 jyani arakshan manjur kele tyala support kela tar waya gela maratha mhane . mag support kunala ? Jyani Maratha arakshan magitle mhanun pakshatun baher kadhnarya sahebanna?
@suhaschavan8076
@suhaschavan8076 4 жыл бұрын
@@awspractice8630 bhau Maratha arakshan 2014 Sali milalay tarbujachya Kalat Nahi jara abhyas Karun sanga
@sudhanwakenekar6754
@sudhanwakenekar6754 4 жыл бұрын
तुम्ही योगी अवस्थेला अजून नाही पोहोचलेत असं तुम्ही म्हणताय, परंतु तुम्ही रामचंद्रांप्रमाणे स्थिर बुद्धी ठेवून कार्य करत आहात हे तुमच्या कृतीतून दिसत आहेत👍👍👍💐💐💐
@jayashreekumar4038
@jayashreekumar4038 4 жыл бұрын
Absolutely right. 👏👏
@Chetss55555
@Chetss55555 3 жыл бұрын
👍🏽👍🏽
@vishwassarpotdar
@vishwassarpotdar 4 жыл бұрын
Candid, outright, मनापासून उत्तरे दिली, फक्त एका माणसाच्या हट्टा पायी , एक कर्ता मुख्यमंत्री महाराष्ट्राने गमावला
@praalate5507
@praalate5507 4 жыл бұрын
We are proud of Devendraji and your explanation to go with Pawar is fully justified unfortunately there is curse Upon us that we have to get corrupt incompetent people
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 жыл бұрын
करता कर्म एकत्रच फिरत असतात. 2104 ची सत्ता असताना मित्रा ला कसे वागू नये याचे खूप चांगले उदहारण.
@sandipjorvekar6616
@sandipjorvekar6616 4 жыл бұрын
तुमच्यावर स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्यांनी ज्या प्रकारे आत्तापर्यंत जातीचा आधार घेऊन टीका केली ते पाहता खूप वाईट वाटते साहेब पण जनता नेहमी याचे उत्तर वेळ पाहून देते आणि दिलेले पण आहे कारण स्वतःला अति शहाणे संमजणाऱ्यांची लायकी जनतेनी तुमच्यापेक्षा निम्म्याहून कमी जागा देऊन दाखवून दिलेली आहे तेव्हा निराश होऊ नका लढत रहा आम्ही तुमच्या बरोबर आहोत
@omkarpawar5590
@omkarpawar5590 4 жыл бұрын
भाऊ अन्य पण खूप घोटाळे आहेत ह्याचे, महापोर्टल घोटाळा आहे, ह्याने पोलीस भरती नाही केली 5 वर्षात., शिवस्मारक घोटाळा आणि झालेला अहंकार ह्यामुळे त्याची सत्ता गेली. जातीमुळे नाही हे लक्षात घ्या
@anitaathawale7509
@anitaathawale7509 4 жыл бұрын
We are proud of you & your sincerety Mr.Devendraji.you are a clean man we knows. Pl.do not upset. We are always with you.
@omkarpawar5590
@omkarpawar5590 4 жыл бұрын
@sagar zaware त्यावर चौकशी चालू आहे. आणि फक्त्त जातीवरून केलंच नाहीये, कारण तसं जर असतं, तर पक्षातले स्वतःचेच नेते त्यांच्याविरोधात गेलेच नसते.
@siddharthchapalgaonkar1180
@siddharthchapalgaonkar1180 4 жыл бұрын
@@omkarpawar5590 काही म्हणा पण तीन पक्षांना एकत्र आणलं यांनी. आता 2024 ला तीन पक्षांचं सीट वाटप आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्धव साहेब दुसऱ्यांना मुख्यमंत्री होऊ देतील का ? आणि का होऊ द्यावं
@omkarpawar5590
@omkarpawar5590 4 жыл бұрын
@@siddharthchapalgaonkar1180 अडीच अडीच ठरलं आहे त्यांचं, त्यानुसार 2022 ला राष्ट्रवादी चा मुख्यमंत्री होयला हवा. 2024 ला परत 100-100 जागा शिवसेना-राष्ट्रवादी लढणार आणि उरलेल्या 80 काँग्रेस
@uttreshwargadade3485
@uttreshwargadade3485 4 жыл бұрын
*👌🏻अपयशाने निराश होऊ नका.कारण,,,ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात,,,,त्याच पायऱ्या तुम्हाला वर पण नेतात* ~U.G
@aetrd4797
@aetrd4797 4 жыл бұрын
Khupach positive thought.... Nakkich parat yenar....
@surekhaasarkar8026
@surekhaasarkar8026 4 жыл бұрын
Sapshidi.
@yogeshbalasahebmore
@yogeshbalasahebmore 4 жыл бұрын
@@aetrd4797 kuth
@poonamkarkare6870
@poonamkarkare6870 4 жыл бұрын
Tuhmi parat yenar.. Aamhala khatri aahe..
@amolkhandale
@amolkhandale 4 жыл бұрын
एक हे आहेत ज्यांची पूर्ण interview मी बघितली आणि एक आमचे मुख्यमंत्री आहेत ज्यांना मी 10 min पण सहन नाही करू शकत..
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 2 жыл бұрын
महाराष्ट्राचा पप्पू आहे तो
@girishbarve7494
@girishbarve7494 4 жыл бұрын
"परींदो को मिलेंगी मंजील एक दीन, ये फैलाये हे उनके पंख बोलते है, और वही लोग रहते हे खामोश अक्सर के दुनिया में जिनके हुनर बोलते है"
@uddhavpol3396
@uddhavpol3396 4 жыл бұрын
साहेब जाऊ द्या. ....काम करत रहा. हे सरकार कोसळायला वेळ लागणार नाही.
@boss-un6qz
@boss-un6qz 2 жыл бұрын
Tumcha manha khara zhala bhau sarkar padayla laglya Ekdum correct guess kela tumhi .
@usi3122
@usi3122 4 жыл бұрын
Great Devender ji..You fit any where in politics..State aso ki central..jai ho
@rahulkarawade7347
@rahulkarawade7347 4 жыл бұрын
Devendraji whole Maharashtra remember you.Hope you will become C.M. as early as possible.
@omkarpawar5590
@omkarpawar5590 4 жыл бұрын
स्वप्न बघा 😂
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 4 жыл бұрын
@@omkarpawar5590 यांना उद्धवच मुमं पाहिजे ज्यांनी मागील सहा महिन्यात सर्व आर्थिक बाबी सेटराईट करवून घेतल्या,अजोय मेहताकडून। स्वत:च्या।
@omkarpawar5590
@omkarpawar5590 4 жыл бұрын
@@chintamansaraf5868 सहा महिन्यातले आपल्याला दिसले. पण गेल्या 5 वर्षात 2014-2019 ह्या काळात पोलीस भरती झाली नाही हे नाही दिसले. महापोर्टल घोटाळा, शिवस्मारक घोटाळा हे नाही दिसले.
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 4 жыл бұрын
@@omkarpawar5590 हे सर्व काल्पनिक घोटाळे आहेत।नोकर भरती हा घोटाळा नव्हे। शिवस्मारक बद्दल पर्यावरण शास्त्रज्ञानी प्रतिकूल अहवाल दिल्यामुळे त्याला स्थगिती आली। महापोर्टल संबधी झाला तर फायदाच झाला। अशी माझी पक्की धारणा आहे।
@dhanashreepawar8879
@dhanashreepawar8879 4 жыл бұрын
@@chintamansaraf5868 tumchi dhaarna tumchya kadech theva Aani kasli sthagiti ho..evdha motha event kela hot 2017 saali ki 1 varshat tyar hoil mhanun..pratyakshat kahich haalchal nahi.mhanje 2017 la bmc chya nivadnuka dolya samor thevun khoti ashavasane dili hoti
@dineshdeshpande8760
@dineshdeshpande8760 4 жыл бұрын
देवेंन्द्रजी एकदा प्रस्थापित सरकारला राज्यातील धरणांचा गाळ काढण्यासाठी उद्युक्त करा कारण पावसाळ्यात धरणं लवकर भरतात आणि पुरस्थिती निर्माण होते . पुन्हा मग उन्हाळ्यात पहिले पाढे पंचावन्न-*दुष्काळ*
@laxmansonwane7259
@laxmansonwane7259 4 жыл бұрын
देवेंद्र 1नंबर cm महाराष्ट्रात आहेत...ते पुन्हा नक्की येतील.
@anudahale8668
@anudahale8668 4 жыл бұрын
आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबां सोबत
@shubhambiniwale9623
@shubhambiniwale9623 4 жыл бұрын
लाजवाब देवेंद्रजी! मनातले मुख्यमंत्री तुम्हीच आहात हो
@ushamore2810
@ushamore2810 4 жыл бұрын
Ho
@manishjain575
@manishjain575 4 жыл бұрын
Sir we reallyyy need u......please come back sirji.....
@MultiSudarshanyoutub
@MultiSudarshanyoutub 4 жыл бұрын
एक उत्तम प्रशासक, एक उत्तम मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस 💐 आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी देवेंद्रजी साहेबाकडून मार्गदर्शन घ्यावे💐
@satishdeshpande7955
@satishdeshpande7955 4 жыл бұрын
एक अत्यंत कुशल बुध्दीचा , चाणाक्ष व्यक्तीरेखा,प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेला,शुद्ध प्रामाणिक व्यक्तीमत्व,फक्त ५ वर्षाच्या कालावधीत आपलं नाव कमाणारा असा नेता महाराष्ट्र राज्याने गमाऊन बसला हे महाराष्ट्रातल्या जनतेच दुर्देव म्हणाव लागेल नाहीतर आता चे राज्यकर्ते ? हे भगवान वाचव माझ्या लाडक्या महाराष्ट्रला.
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 жыл бұрын
Munde sahebchi punyi. Parat CM hone kathin. ☺😂RajkaranaT kon konala kasi shendi lavel kalanr nahi. BJP la vatale tech ekte lokana fashvu shktat dusryla. Ani BJP prt yenne kathin ahe. Maharashtra Made Mass leader lagto satta yeny sathi to BJP kade nhi. Gopinath munde /Mahjan gele tithech BJP sampli hoti. 2014 hi lottery hoti Modiji mule😀
@apurvabhide2860
@apurvabhide2860 4 жыл бұрын
Villan of Brahmins despite being a Beahmin himself snatched 13% seats from Brahmins and handed over to Marathas despite Marathas being the most privileged class in Maharahstra
@apurvabhide2860
@apurvabhide2860 4 жыл бұрын
@@powerofcompounding123 are bhai main ye keh raha hu ki khud Brahmin ke bavajud Brahmin ki seats chin li aur Maratho ko de di tab se BJP se vote nahi dunga
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 жыл бұрын
@@apurvabhide2860 जाती वर मी काही बोलणार नाही पण एवढे उदार असतात का त्या जातीचं लोक.का जोक करता. अहो 15 जागा त्या जातीचं प्रमाण आहेच किती 2.5%. 15 जागा मिळालेच कसे.
@nirmalarathod9027
@nirmalarathod9027 4 жыл бұрын
Honest, educated, and perfect leader, wish you all the best🙏
@rushibhoomkar2047
@rushibhoomkar2047 4 жыл бұрын
देवेन्द्र आपण पुन्हा या।।।।
@harshaldhage3462
@harshaldhage3462 3 жыл бұрын
😀😀😀😀
@abhijitmahajan7738
@abhijitmahajan7738 4 жыл бұрын
A wonderful interview. It will change the perception (negative) of the people towards politicians. It will make them believe exceptional politician who work for people's welfare do exist.
@smita_kokitkar
@smita_kokitkar 4 жыл бұрын
एकचं नंबर 👌
@Reformer31
@Reformer31 4 жыл бұрын
देवेन्द्रजी.. दीव्य ध्येय की ओर तपस्वी जीवनभर अवीचल चलता है..!!
@pankajhardikar
@pankajhardikar 4 жыл бұрын
राजकीय विचार वेगळे असू शकतात आणि असाव्यात, हेच खर्‍या लोकशाहीचं प्रतिक आहे. ज्या अभ्यासूपणाने आपण ही मुलाखत दिली, मला आपला अभिमान वाटतो.
@darshanpathak1422
@darshanpathak1422 4 жыл бұрын
सर मुझे मराठी बोलने नही आती समझ में पुरी आती है मुबंई में जन्मा हुँ स्कूल में मराठी पढा भी हुँ जब से होस संभाला है आपके जैसा निर्णय लेने वाला मुख्यमंत्री देखा नही जब पता चला आप इसबार जीत कर भी मुख्यमंत्री नही बन रहे तब मेरे घर से मेट्रो का अघूरा काम देखता हुँ तब तब आप याद आते हो दूसरा मुबंई में कोरोना का जो हाल है वो देखकर हम आपके नसीब को नही हम अपने नसीब को दोस देते है कि आप मुख्यमंत्री नही हो काश आप मुख्यमंत्री होते तो हम निश्चित होते की कोई देखने वाला है ईश्वर आपको बहोत तरक़्क़ी दे यही कामना करते है
@samm8654
@samm8654 4 жыл бұрын
शेट उपट्या तरी पण तुला मराठी येत नाय जीव दे फसनविस सोबत. तुमच्या सारखे दोगले घाण आहेत मुंबईची
@rushikeshpatharkar2972
@rushikeshpatharkar2972 4 жыл бұрын
@@samm8654 तुझ्यासकट तुझ्या सगळ्या कुटुंबाला कोरोना झाला तर रे भाऊ ? Seriously imagine कर😂 मग कशी टरररररर्
@gunner.
@gunner. 4 жыл бұрын
@@samm8654 LAVDU
@vinayakzanjad1534
@vinayakzanjad1534 3 жыл бұрын
Metro ka kam chalu hogaya
@rajeshnamdevmokal3589
@rajeshnamdevmokal3589 4 жыл бұрын
Mala punha devendra ji LA CM baghayacha ahe saheb Lavkar CM vha Maharashtra LA tumchi garaj ahe
@kailasmunde7180
@kailasmunde7180 4 жыл бұрын
लाचारी करणार्यांनी मुख्यमंत्री पदासाठी केलेली आहे.. पण आम्हाला माहीत आहे की आपल्यात क्षमता आहे की आपण येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाला सत्तेत आणणार हे नक्की आहे....
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 жыл бұрын
शक्य नाही. बाजप संपली जेंव्हा मुंडे साहेब गेले तेंव्हाच. बाजप कडे आत्ता mass लीडर नाही
@kailasmunde7180
@kailasmunde7180 4 жыл бұрын
@@powerofcompounding123 गोपीनाथराव मुंडे साहेब हे आमचे कुलदैवत आहेत... मुंडे साहेबांचे आम्ही एकनिष्ठ मावळे आहोत मुंडे साहेबांनी स्वता भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या तळागळात पोहचवलेला पक्ष आहे म्हणून भारतीय जनता पक्ष हे केव्हाच संपनार नाही... बेइमानी आणि विश्र्वास घात जरी झाला तरी या पक्षाची ताकद मोठीआहे म्हणून सांगतो भावा हे पक्ष पुन्हा एकदा कणखरपणे उभा राहणारा पक्ष आहे......
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 жыл бұрын
@@kailasmunde7180 @भावा तुला बाजप काय आहे हे समजलं नाही. एक वेळ मुंडे ना पण पक्ष सोडायचं वेळ आणली होती
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 жыл бұрын
@@sagarkhairkar4331 तुमच्या सारख्या कार्यकर्ते ची तर आत्ता खरी गरज आहे. कारण सत्ता नसताना कट्टर कार्यकर्ते कामाला येतात. बाकी सत्ता आल्यावर बाहेरील लोक असतात मंत्री पद घायला. बेस्ट ऑफ लक
@kailasmunde7180
@kailasmunde7180 4 жыл бұрын
@@powerofcompounding123 हो भावा हे तुझं खरं आहे पण मुंडे साहेबांनी पक्ष सोडला नाही ... कारण मुंडे साहेबांना हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंडे साहेबांना पक्ष सोडू दिला नव्हता हे खरं आहे..... कारण त्यावेळेस हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंडे साहेबांना सांगितले होते की गोपिनाथ जर तुझ्यावर अन्याय होत असेल तर तु याच पक्षात राहून अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी केली पाहिजे हे बाळासाहेबांचे विचार घेऊन मुंडे साहेबांनी पक्ष सोडला नाही...
@dnyandevyadav
@dnyandevyadav 4 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत, पत्रकारांचा पिंड नेहमीच बोलता बोलता एकाद्या संवेदनशील मुद्द्यावर नकळत पने एखाद् वादग्रस्त वक्तव्य टिपयाचा पण आमचं नेतृत्व च अतून आणि बाहेरून निर्मळ कसल्याही प्राप्त परिसथितीनुरूप झोकून देऊन काम करण्याची पद्धत आहे. फडणवीस साहेब पुन्हा मुखयमंत्री तर होणारच यात काहीच शंका नाही तर एक ना एक दिवस महारष्ट्र च्या जनतेच स्वप्न साकार करून पंतप्रधान पदी विराजमान होतील.
@anjalikelkar5716
@anjalikelkar5716 4 жыл бұрын
Gr8 Devendra ji , Respect 👍👏🙏🌹
@sumitsolanki1785
@sumitsolanki1785 4 жыл бұрын
अरे बापरे, काय माणूस आहे, जबरदस्त, खरं बोलणे किती कठीण असते हे कळलं आज, फक्त जातीमुळे या माणसाला शिव्या खाव्या लागल्या, मराठा आरक्षण मोर्चे सुरू असताना या माणसाला आषाढी एकादशीला विठ्ठल पूजा करू दिली नव्हती याची मी स्वतः मराठा असल्यामुळे मनापासून माफी मागतो, मराठ्यांना आरक्षण देणारे एकमेव तुम्हीच, ज्या लातूरला रेल्वेने पाणी आणावं लागलं आज त्याच लातूर जिल्ह्यात व विदर्भात सर्वात जास्त शेततळे जलयुक्त शिवाराद्वारे बांधण्यात आलीत त्याच महत्त्व मुंबईतील लोकांना कदाचित कळणार नाही, सगळ्या पक्षांमध्ये घराणेशाही आहे, बारामती च्या ताई,परळी च्या ताई इत्यादी पण काहीही कारण नसताना त्यांच्या बायकोवर सुद्धा टीका , troling आणि ही टीका तेच लोक करत आहेत जे स्त्रीला देवी मानतात, देवेंद्र तुम्ही पुन्हा येणार फक्त लढत रहा
@akshayraut7123
@akshayraut7123 4 жыл бұрын
Best interview
@deepakraut5657
@deepakraut5657 4 жыл бұрын
खुप चांगली अशी मुलाखत झाली आहे, देवेंद्र फडणवीस याचं उमदेपण उठुन दिसतं आणि मला खात्री आहे की देवेंद्र जी पुन्हा लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सुत्रे हाती घेतील, त्यांच्या हातून महाराष्ट्राची पुन्हा एकदा, नव्या जोमाने सेवा व्हावी ही अपेक्षा आणि प्रार्थना!
@uttreshwargadade3485
@uttreshwargadade3485 4 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत
@sgshendeyt
@sgshendeyt 4 жыл бұрын
प्रेरक. हार्दिक शुभेच्छा.
@akshayzoting9474
@akshayzoting9474 4 жыл бұрын
जेवढे काम हे तीन पक्ष मिळून नाही करू शकणार तेवढे काम देवेंद्र साहेबांनी 5 वर्षात मार्गी लावले... खास करून आमच्या विदर्भांत उत्तम बद्दल घडविला. जबरदस्त नेतृत्व... 🌷✌🔥
@ambarishk6973
@ambarishk6973 4 жыл бұрын
देवेंद्र जी तर नेहमीप्रमाणे मुद्देसूद बोललेच, पण इतर वेळी हास्यास्पद टीपणी करणारे राजू परुळेकर देखील विचारी वाटू लागले..☺️
@omkarparanjpeRubberFingers
@omkarparanjpeRubberFingers 4 жыл бұрын
अहो पैसे फेकले की काही बाजारू पत्रकार मुजरा सुद्धा करतात.. शेलक्या शब्दांत टिका तर फार साधी गोष्ट आहे!
@sudhakarparanjape6444
@sudhakarparanjape6444 2 жыл бұрын
यालाच सत्संग म्हणायचं
@pranavnaik7232
@pranavnaik7232 4 жыл бұрын
Honest, talented and efficient CM i ever seen. We are proud of you Devendra Fadanvis Sir
@meeta1960
@meeta1960 2 жыл бұрын
very very true, he needs to be in central govt.of BJP.he and yogi add will have bigger picture in central govt.after NMO jee, yogi add will be PM,and this guy will have bigger position in govt for sure.he is a RSS guy for sure like NMO jee.he can be first marathi PM of india in next 25 years of time I think.but I prefer yogi Adi after NMo jee for sure.and it has been predicated, i prefer yogi add because he is pro Hindus and fights for hindus rights plus walks with every nationalist man or woman of india despite from any other religion too.
@shrikantdeshpande227
@shrikantdeshpande227 2 жыл бұрын
अत्यंत महत्वपूर्ण भूमिका मांडली ब्रेवो देवेन्द्र जी
@krushnapatil3831
@krushnapatil3831 4 жыл бұрын
महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणारा ,दूरदृष्टी असलेला एकमेव नेता म्हणजे फडणवीस.
@magdumsharad4913
@magdumsharad4913 4 жыл бұрын
भाई चुकीचं बोलला फडणवीससाहेब विदर्भवादी आहेत.हे महाराष्ट्र उत्कर्ष करू शकत नाहीत.बऱ्याच आर्थिक संस्था महाराष्ट्रातून मुंबईतून गुजरातला यांच्या कार्यकाळापासून हलवायला सुरुवात केली.आणि मुंबई पर्यायाने महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याच काम केलं.आणि हीच ती व्यक्ती ज्यांनी त्याला हातावर घडी घालून चिडीचूप बसली.फक्त मोदी साहेबांच्या नावावरच ही व्यक्ती व बीजेपी निवडून आली.यांचं वैयक्तिक कार्य व महत्व तितकं नाही.आणि ही मुलाखत एकांगी आहे .काही प्रश्न निश्चित चांगलेच आहेत.आणि किती खोटं बोलत आहेत त्या प्रश्नावर कोणतीही फिरवाफिरव करण्यात व चुकीचे आकडे फेकून आपली बाजू मांडण्यात फडणवीस माहीर आहेत.हेच दिसतंय .
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 4 жыл бұрын
@@magdumsharad4913 The work of contemperary cm should be compared.Also long term vision should be judged.Only oratory will be of no use. Devendra is visionary with good knowledge of the state problems. Castism is a curse to we lndians, it should be completely eradicated,Names of persons should be written without surnames. No institute is gone out of Maharashtra,. In present situation corona is the top priority.
@magdumsharad4913
@magdumsharad4913 4 жыл бұрын
@@chintamansaraf5868 हो सगळं ठीक मग का हो केंद्र सरकार सत्ता परिवर्तन करण्यात गुंग आहे हो.उदा.राजस्थान.आणि फडणवीस यांच्याकडे व्हिजन आहे,प्रश्नांची जाण आहे ना मग पाहिला ना आम्ही त्यांचा कार्यकाळ काय केलं हो.महत्वाच्या बाबी व काम सांगा त्यांची.ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला त्यांनाच सत्तेचा गैरवापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षात नेते आणले.मित्रपक्ष असूनही सेनेचा घात करून सम्पवण्याचा प्रयत्न केला.कृषी अर्थ आरोग्य उद्योग रोजगार या सर्व क्षेत्रात पीछेहाट करण्याचच काम केलं यांनी यांच्या काळात.अहो साधी नोकरभरती केली नाही रडवले युवकांना.फक्त मोदींचा करिष्मा व केंद्रातील सत्ता हीच फडणवीसांची जमेची बाजू.
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 4 жыл бұрын
@@magdumsharad4913 to split the parties is not new phenomina ,it is coming since lndiraji.
@magdumsharad4913
@magdumsharad4913 4 жыл бұрын
@@chintamansaraf5868 म्हणूनच आज काँग्रेस भोगतेय हीच वेळ या बिजेपीवर येऊ नये म्हणजे मिळवलं.काँग्रेस नको म्हणून याना आणलं पण दगडापेक्षा विट मऊ निघाली.
@anaghadeshpande8835
@anaghadeshpande8835 4 жыл бұрын
Wa वा ,एक आदर्श नेता कसा असतो ह्याचे तुम्ही उत्तम उदाहरण आहात..great CM ever
@ga6695
@ga6695 4 жыл бұрын
या व्हिडियोला त्याच लोकांनी डिस्लाईक केले ज्यांना हे कळून चुकले की त्यांचा नेता इतका चांगला, दूरदृष्टी असलेला आणि सुसंस्कृत नाहीये... थोडक्यात वैफल्यग्रस्त होऊन डीसलाईक केले आहे 😂
@jyotirmayeeanandgiri4155
@jyotirmayeeanandgiri4155 4 жыл бұрын
😂😂😂
@remabarve
@remabarve 4 жыл бұрын
वाटेल त्या माकडाला मुलाखत दिली आहे हे न आवडून सुद्धा डीसलाइक केले असावे.
@D_J40
@D_J40 4 жыл бұрын
सद् सद् विवेकबुद्धी जागृत असलेल्या निदान एवढ्या तरी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असा त्याचा अर्थ आहे. नाहीतर असल्या व्यक्ती चा interview पाहायला भाड्याचे लोक सोडले तर कोण वेळ वाया घालवणार होतं.
@shankarhandava9255
@shankarhandava9255 4 жыл бұрын
Dislike केलेले विडिओ बघतातच कुठे,नुसता फोटो बघताच dislike ठोकतात...
@devendrapatil4830
@devendrapatil4830 4 жыл бұрын
Kolhapur aani sangali cya mahapur cya veles pahile aahe aamhi kiti hushar cm hote tar
@amitjoshi7814
@amitjoshi7814 4 жыл бұрын
हीच खरी ताकद आहे फडणवीस साहेबांची त्यांच्या कामावर कूणी बोट ठेवू शकत नाही म्हणून त्यांच्या जातीवर पूरोगामी लोक बोट ठेवतात.
@amitjoshi7814
@amitjoshi7814 4 жыл бұрын
@@unknownguy279 खर आहे तुमच.
@yuvrajgholap5388
@yuvrajgholap5388 4 жыл бұрын
कारण जोशी आहे तू
@wamanwaikar5921
@wamanwaikar5921 4 жыл бұрын
@@yuvrajgholap5388 तुम्ही पण पुरोगामी आहात वाटतं
@kumardavid1619
@kumardavid1619 4 жыл бұрын
महापरिक्षा घोटाळा ठेवले बोट पुरावा पण आहे
@yuvrajgholap5388
@yuvrajgholap5388 4 жыл бұрын
@@kumardavid1619 पुरावे देतो मोबाईल नंबर दे
@kavishthakur5017
@kavishthakur5017 4 жыл бұрын
नेता कसा असावा तर देवेंद्र फडणवीस सारखा असावा मला अभिमान आहे की मी एक छोटासा कार्यकर्ता आहे बीजेपीचा
@user-vk9qe2nk7h
@user-vk9qe2nk7h 4 жыл бұрын
"Great Leader" 👍 Great Human Being"God bless you Always...Devendraji Fadnavis.
@milindaghor8879
@milindaghor8879 4 жыл бұрын
खूप छान मुलाखत....देवेंद्रजी Proud of u..
@mandargokhale6354
@mandargokhale6354 4 жыл бұрын
महाराष्ट्राला या कठिण काळात जो प्रगल्भ मुख्यमंत्री हवा होता तो हाच. खूपच सुंदर विचार आहेत.
@kalpeshbhavsar703
@kalpeshbhavsar703 4 жыл бұрын
फडवणीस यांच्या कामावर कोणी बोलत नाही मात्र जाती मुळे त्यांना Target केल खरच दुरदैव आहे महाराष्ट्र च😢😢
@anandnagpur111
@anandnagpur111 4 жыл бұрын
Kuthla kaam? Me pn Deshastha Yajurvedi Bramhan ahe. Kuthla kaam kela Tarbujyane te sanga. Yaach interview madhe kitida shabda badalle motyane.
@vivekanandapawar2329
@vivekanandapawar2329 4 жыл бұрын
जात आणि सुशांत सिंह राजपूत सारखे बाहेरचे आहेत म्हणून ही तथाकथित ठाकरे राऊत गॅंग फडणवीस,,RR आबा यांचा राग राग विनाकारण करतात
@prabodhkurundkar7137
@prabodhkurundkar7137 4 жыл бұрын
@@anandnagpur111 Tarbuj mhanayla laaj nahi watat? Barobari ahe ka tuzi?
@kalpeshbhavsar703
@kalpeshbhavsar703 4 жыл бұрын
@@anandnagpur111 disl te nivdnukanchya veles jatila target kel Fadnavis yanchya naki kamala , kaam kel nast tar 105 aale naste😊
@omkarpawar5590
@omkarpawar5590 4 жыл бұрын
@@kalpeshbhavsar703 105 फोडाफोडी करून आले कळलं का. आणि 105 चा एवढा माज आहे तर करायची होती सत्ता स्थापन 😂लाज वाटली पायजे 105 येऊन पण सत्ता नाय आणता आली
@shirish2konde
@shirish2konde 4 жыл бұрын
आतापर्यंत पाहिलेल्या मुलाखतींपैकी ही मुलाखत खूप छान वाटली ।।।
@vivekanandapawar2329
@vivekanandapawar2329 4 жыл бұрын
Everseen before graet CM
@bhushannerpagar9558
@bhushannerpagar9558 2 жыл бұрын
खूप छान interview.. 👌
@sunitakulkarni3166
@sunitakulkarni3166 4 жыл бұрын
Always be the same sincere honest person Sir . We want to see you growing politically . Your clean honest image is a rare gem in today's politics
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 жыл бұрын
Honest, sincere R u joking.No one honest in politics. It was lottery in 2014 . Its very difficult for BJP to regain in maharashstra. There is no mass leader in BJP. Actually BJP already finish after death of mass leader Mr. Gopinath Munde and Mahajan. In 2014 got power du to modi wave.
@ga6695
@ga6695 4 жыл бұрын
@@powerofcompounding123 अहो भाजपने विधानसभेला मास लीडर नसताना दुसऱ्यांदा 100च्यावर आमदार आणले जे पवारांना पण आज तागायत जमले नाहीये, लोकसभेला तर भाजप 2024ला तर 300 पार करणारच आणि येत्या 6 महिन्यात भाजपचे सरकार महाराष्ट्रात पण येणारच, मास लीडरच्या नावावर मते मिळवण्याचे दिवस गेले, आता जो काम करतो तो जिंकणार म्हणूनच भाजप येणार ! 🙏🚩
@shridharkulkarni8908
@shridharkulkarni8908 4 жыл бұрын
खूप छान मुलाखत
@anaghanerurkar5580
@anaghanerurkar5580 4 жыл бұрын
देशात मोदी जी आणि राज्यात फडणवीस जी...दोघे ही अतिशय हुशार, राष्ट्रवादी आणि प्रगल्भ नेते आहेत. मुलाखत अतिशय उत्तम. फडणवीस जी तुम्ही लवकरच पुन्हा मुख्यमंत्रीपद भूषावणार याची आम्हांला खात्री आहे. तुम्हांला मनःपूर्वक शुभेच्छा.
@vaibhavdalavi
@vaibhavdalavi 4 жыл бұрын
Truely Best CM - Shree Devendra Fadnavis. 🙏
@MarathiManus194
@MarathiManus194 4 жыл бұрын
Khup chaan cm saheb
@sharadtakale9505
@sharadtakale9505 4 жыл бұрын
Really nice sir.... Love you... Phadnis saheb....
@bylagu
@bylagu 4 жыл бұрын
नमस्कार शुभ संध्या. मुलाखत फारच रंगतदार झाली. परुळेकरांच्या सर्व तिरकस, किचकट प्रश्नांना सुद्धा फडणवीस यांनी ज्या हुशारीने उत्तरे दिली त्या बद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो. तसेच परुळेकरांचे सुद्धा अभिनंदन यासाठी की त्यांच्या प्रश्नांमुळे फडणवीसांचे अनेक पैलू आम्हा श्रोत्यांना कळले, जाणवले, पटले व आवडले. धन्यवाद् । अशा तुमच्या दोघांच्या मुलाखतीच्या प्रतीक्षेत मी आणि इतरही कायम असतील, ती संधी आम्हाला नजीकच्या काळांत देवकृपेने लवकर मिळो हीच ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना.
@agonderaj
@agonderaj 4 жыл бұрын
Please do whatever it takes n take a hold of Maharashtra n save the State ...we residents are scared
@unknownguy279
@unknownguy279 4 жыл бұрын
True
@hellosk112
@hellosk112 4 жыл бұрын
आम्ही तिघे भाऊ -भाऊ ,,,मिळून सगळा मलिदा खाऊ ,,,फक्त एवढंच या "महाभकासबिघाडी " ला काम ,,तुमची गरज आहे महाराष्ट्राला 👨📝
@anandnagpur111
@anandnagpur111 4 жыл бұрын
Tumhala sagla malida BJP ne khayla hava ahe!!
@amolbhosale8945
@amolbhosale8945 4 жыл бұрын
क्लिनचिट वाला बाबा आवडला का😂😂😂
@SK-xo4hy
@SK-xo4hy 4 жыл бұрын
Ali baba chaalis chor chi toli aahe Maha govt
@amolbhosale8945
@amolbhosale8945 4 жыл бұрын
105 घरी बसवल्या पासून बऱ्याच जांनाच मानसिक संतुलन बिघडलं आहे
@shalakaghaisas2693
@shalakaghaisas2693 4 жыл бұрын
bravo fadanvis!
@advajitshinde
@advajitshinde 4 жыл бұрын
फडणविस जी, खूप खूप खूप शुभेच्छा!💐
@sandipkulkarni2400
@sandipkulkarni2400 4 жыл бұрын
G8 cm ever Devendra fadanvis
@gopalpurohit9456
@gopalpurohit9456 4 жыл бұрын
Most candid interview ever...Deva bhai Maharashtra miss you everyday 👍👍
@nitinmaratha5611
@nitinmaratha5611 4 жыл бұрын
Johi kulkarni aani purohit ... Mhanje fakt 2.5 takke miss karat asatil... Baki koni nahi
@ranjitaware
@ranjitaware 4 жыл бұрын
मुलाखत घेणारा कसा बसलाय, देवेंद्रजी कसे बसलेत
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 4 жыл бұрын
देवेंभाऊ नेहमी प्रमाणे चांगला संवाद साधला , आवश्यक बदल म्हणजे खूप शांत झाला आहात . मुलाखतीतील एक प्रसंग सोडला तर , आहो बुद्धी, स्मरण शक्ती, जरी चांगली असली तरी लोकां साठी सांगताना, मांडणी तुकड्या तुकड्या त शांत पणे कारायची असते भाऊ , एका दमात सगळे सांगू नये , तुमच्यात व इतरांचात फरक एवढाच की तुम्ही उगाच गोल गोल general काही तरी बोलुन वेळ मारून नेत नाही , उगाच पंच मारून, सतत बाई ट देऊन ,सगळे मला कळते असा शहाणपणा करत नाही. attention सिकर नाही आहात तेच हो सतत लोकांचे लक्षवेधुन घेयची वृत्ती/सवय तुमची नाही।, तुमचा सकारात्मक दृष्टिकोन जबरदस्त आहे भाऊ ,(नवीन नेतृत्वात अमित ठाकरे फार काही न बोलता थेट समस्यांचा मुळाशी जाऊन ती सोडवतात त्यांची देहबोली व मौन , कमी बोलणे बरेच काही सांगून जाते) ,देवेंभाऊ तुम्ही स्पेसिफिक आकडेवारी सकट मांडणी करता अभ्यास लागतो त्याला 🙏 असो ,संजय राऊत साहेब उद्या गरळ ओकणार ना तेच हो शब्दांची कारंजी .आहो खुद्द माऊली अमृतानुभवात सुरवातीला शब्दांचे खूप कौतुक करते पण नंतर त्याच शब्दांना बापुडे म्हणते , मौनाची भाषा (कृतिशील) जनतेला निवविते हो , उगाच नाही निवृत्तीनाथ म्हणतात ज्ञानियांचे राजे निवविले डोळे ऐसा खेळ पुन्हा होणे नाही असो 🙏
@28pragatigadade97
@28pragatigadade97 4 жыл бұрын
साहेब मि दाव्याने सांगतो तुमच्या सारखा आभ्यासु मुख्यमंत्री महाराष्ट्रात कधीच झाला नाही.आत्ता महाराष्ट्रात सरकार आहे की नाही काही कळत नाही .साहेब लवकर या आम्ही तुमच्या सैबत आहोत
@hindusthani1338
@hindusthani1338 4 жыл бұрын
Proud of you sir, So talented, So much experienced, and the best Leader of Maharashtra, Soon we will see u on CM chair. All the best.
@ga6695
@ga6695 4 жыл бұрын
फडणवीस यांच्यासारखे मुख्यमंत्री आपल्या राज्याला अशावेळी लाभले नाहीत जेव्हा त्यांची सर्वात जास्त गरज आहे, लवकर हे महाभकास आघाडी सरकार पडावे आणि फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनावेत ही प्रार्थना ! 👍
@ganeshshinde9641
@ganeshshinde9641 4 жыл бұрын
🙈🙈
@TejasJagtap7
@TejasJagtap7 4 жыл бұрын
Devendra Ji Tumchya shivay paryay nahi Maharashtrala..Come Back Soon 💯✌🏼
@anikethiwarkhedepatil1045
@anikethiwarkhedepatil1045 3 жыл бұрын
💯% kharay..!
@user-dt3bl2sj6z
@user-dt3bl2sj6z 4 жыл бұрын
देवेंद्र जी वेब सीरिज suggest केल्याबद्दल धन्यवाद 😜😂 आपल्या पुस्तकाची वाट पाहत आहे 🙏
@jayeshparadkar6409
@jayeshparadkar6409 4 жыл бұрын
Konti?
@user-dt3bl2sj6z
@user-dt3bl2sj6z 4 жыл бұрын
@@jayeshparadkar6409 unit 42 , suits
@jayeshparadkar6409
@jayeshparadkar6409 4 жыл бұрын
Already watched
@user-dt3bl2sj6z
@user-dt3bl2sj6z 4 жыл бұрын
@@jayeshparadkar6409 if you love to watch espionage content then watch 'fauda' amazing story and action scenes
@jayeshparadkar6409
@jayeshparadkar6409 4 жыл бұрын
@@user-dt3bl2sj6z watched buddy Jack ryan,fauda are best ❤
@kirandeshpande1721
@kirandeshpande1721 4 жыл бұрын
सगळी उत्तर मिळाली.... देवेंद्र फडणवीस जी लवकर या...
@vitthalkawade1126
@vitthalkawade1126 4 жыл бұрын
Only devandra fadanvis sir
@anilsanap2244
@anilsanap2244 4 жыл бұрын
साहेब तुम्ही एक दिवस भारताचे पंतप्रधान होणारच..
@stvines1284
@stvines1284 4 жыл бұрын
😂 😂
@sameerdhamapurkar1625
@sameerdhamapurkar1625 4 жыл бұрын
Kashala noko re baba ha mla pan noko aamla
@1964smd
@1964smd 4 жыл бұрын
एक अत्यंत प्रामाणिक, हुशार माणूस. त्याच्या पाठीत खंजीर खुपसला तरी त्याची संस्कृती त्याच्या बोलण्यात दिसतेच दिसते. सेनेच्या शिवराळ नेतृत्वाने ह्यांच्या कडून कसे बोलावे ह्याची शिकवण घ्यावी.
@vm6200
@vm6200 4 жыл бұрын
😂😂😂प्रामाणिक.. अणि हा 😂😂
@vireshkambli6366
@vireshkambli6366 4 жыл бұрын
पंकजा मुंडे सारक्या लोकांची वाट लावली कोनी पंकजाना कोनी शब्द दिला. हा किती खोट बोलतो . स्वतच्या पक्षा तिल लोकची वाट लावणारा मुख्यमंत्री.
@pa05
@pa05 4 жыл бұрын
@@powerofcompounding123 तुम्हाला भाऊ म्हणायचे आहे का? तसेच पक्षाचे नाव भाजप आहे बाजप नाही.. Basic मधेच गडबड आहे.. कुठे मुख्यमंत्र्यांच्या चुका काढत बसलाय?
@powerofcompounding123
@powerofcompounding123 4 жыл бұрын
@@pa05 😀बेसिक बदल कोण बोलत आहेत. तुम्हाला माजी CM बोलायच आहे का. 😀
@pa05
@pa05 4 жыл бұрын
@@powerofcompounding123 तुम्ही भाऊला बाहू म्हणताय.. पक्षाचं नाव तुम्हाला नीट माहिती नाही.. टीका कसली करताय.. स्वतः ला सुधारा आधी..
@comingsoon9166
@comingsoon9166 4 жыл бұрын
हे मुख्यमंत्री "वाटायचे"..!!
@comingsoon9166
@comingsoon9166 4 жыл бұрын
@@powerofcompounding123आणि २०१९...? लोकसभा विधानसभा.. संपत भाऊ आपला अभ्यास कमी आहे वाटते.. विधानसभा मध्ये जनतेने स्पष्ट कौल BJP व x-शिवसेना यांना दिले..!! पण ठीक है..!! चलता है.. 👍Enjoy*
@mandardeshpande3671
@mandardeshpande3671 4 жыл бұрын
सध्याचे मामु फेबु लाईव्ह वरुन शाब्दिक कोट्या करत असतात.. 😄😄
@yomamaisbigandfat
@yomamaisbigandfat 4 жыл бұрын
@@powerofcompounding123 mama banavnyat Maharashtracha kiti nuksan hot aahet te bagha
@comingsoon9166
@comingsoon9166 4 жыл бұрын
सगळे बरोबर .. चला सगळे विसरून आपण आपले कार्य करू..
@mandardeshpande3671
@mandardeshpande3671 4 жыл бұрын
@@powerofcompounding123 हास्यास्पद मुख्यमंत्री कसा असावा हे सध्याच्या मामुंकडुन शिकण्यासारखे...
@AA-qr1kk
@AA-qr1kk 4 жыл бұрын
The right deserving sensible man for the position of the CM always. Very unfortunate that we lost a deserving CM.
@gogtedeepak3260
@gogtedeepak3260 4 жыл бұрын
Excellent interview both DF and RP were superb
@savitawaghmare234
@savitawaghmare234 2 жыл бұрын
खूपच छान मुलाखत
@parthkulkarni1126
@parthkulkarni1126 4 жыл бұрын
One of the best ever interviews of Devendra!!
@mohanshirsat4758
@mohanshirsat4758 4 жыл бұрын
देवेंद्र फडणवीस सुस्संक्रृत व्यक्तीमत्व , भविष्य मोठ आहे शुभेच्छा.
@premlatabohra4512
@premlatabohra4512 3 жыл бұрын
मी अशी मुलाखत माझ्या आजपर्यंत च्या आयुष्यात नाही बघितली... धन्यवाद राजु परूळेकर
@Krishnadokade2611
@Krishnadokade2611 4 жыл бұрын
सर तुमच्यासारखा यशस्वी मुख्यमंत्री होणे नाही ❤❤❤
@shreemusical5601
@shreemusical5601 4 жыл бұрын
Uddhava Aajab Tuje SARKAR
@amitjoshi7814
@amitjoshi7814 4 жыл бұрын
शांत,सुसंस्कृत,कर्मनिष्ठ,ईमानदार नेता.फडणवीस साहेब.
@swapniljoshee1841
@swapniljoshee1841 4 жыл бұрын
अगदी बरोबर
@amitjoshi7814
@amitjoshi7814 4 жыл бұрын
@@swapniljoshee1841 धन्यवाद स्वप्निल
@magiceye7536
@magiceye7536 4 жыл бұрын
बेरकी आणि विश्वास घातकी लिहायच राहून गेल साहेब .
@swapniljoshee1841
@swapniljoshee1841 4 жыл бұрын
@@magiceye7536 तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला आहात हि मुलाखत कोमटमॅन मामु ची नाहीय 😂
@magiceye7536
@magiceye7536 4 жыл бұрын
@@swapniljoshee1841 कोण कोमटमँन ?? जरा सांगाल का . कुणाबद्दल बोलताय तुम्ही ??
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 4 жыл бұрын
स्वतःला पुरोगामी म्हणवणा-यांनी,शाहू,फुले,आंबेडकरांचे नाव घेणा-यांनीच या महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरू केले आणि मजबूत केले.
@nitinmaratha5611
@nitinmaratha5611 4 жыл бұрын
Ho aani bamnanni fakt secular rajkaran kele
@an_optimistic4212
@an_optimistic4212 4 жыл бұрын
💯% correct, बंगल्यावर नेऊन मारतात😅 ही त्यांची विचारधारा (ज्या महामानवाने कायदे तयार केले यांनी त्यांचे कायदे रीतसर मोडले), मराठा समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला, एक पिढी पूर्णपणे उपेक्षित ठेवली.
@swapniljadhav1296
@swapniljadhav1296 4 жыл бұрын
@Curious Aspirant त्याच पक्षाबरोबर देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापन करायला चालले होते आणि एक दिवसाचे नायक झाले होते लक्षात आहे ना
@SK-xo4hy
@SK-xo4hy 4 жыл бұрын
Chorachi party aahe ti
@ashishtambe5401
@ashishtambe5401 4 жыл бұрын
खुप छान मुलाखत . एक प्रामाणिक, मुत्सद्दी, हुशार राजकारणी नेता. Best CM ever
@hemantgune826
@hemantgune826 4 жыл бұрын
Sir,you are Gem of Maharashtra let's fight
@6602atul
@6602atul 4 жыл бұрын
Gem mhanje दगड
@chetanmorankar462
@chetanmorankar462 4 жыл бұрын
Honest, talented and experienced chief minister....
@prasadkadi2029
@prasadkadi2029 4 жыл бұрын
खूप छान साहेब
@mahendraatale3933
@mahendraatale3933 4 жыл бұрын
परुळेकर हे महाराष्ट्रातील सध्याचे सर्वोत्तम मुलाखतकार आहे. उत्तम प्रश्न व उत्तम संवाद करण्याची त्यांची हतोटी उल्लेखनीय आहे.
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 87 МЛН
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 21 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 46 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 87 МЛН