Devendra Fadanvis | Badlapur case गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना स्पष्ट संकेत | SP24 TAAS

  Рет қаралды 198,552

SP 24 TAAS

SP 24 TAAS

Күн бұрын

Devendra Fadanvis | Badlapur case गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना स्पष्ट संकेत | SP24 TAAS
Devendra Fadanvis Resignation
Badlapur School Case Devendra Fadnavis
Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojna
मविआच्या काळातील लेखाजोखा आमच्याकडे
Sharad Pwar
Uddhav Thackeray
Balasaheb Thorat
Kolhapur News
Vidhansabha 2024
Vidhan sabha Election 2024
follow me other platforms :
Please visit our website- sp24taas.com/
For More latest news and Video go to- / sp24taas
Like us on Facebook page - / sp24taas
/ sp24n
/ sp24taas
--------------------------------------
#sp24taas #devendrafadnavis #badlapur #devendrafadnavisspeech #vidhansabhaelection2024 #vidhansabha2024 #badlapurschoolcase #maharshtrapolice #uddhavthackeray #kolhapur #marathibatmya #latestnews

Пікірлер: 632
@sudhirpradhan88
@sudhirpradhan88 20 күн бұрын
कुंडल्या जपून ठेऊ नका उघड करा.आता अती होत आहे. तुमचे एकमेकांच्या हित आदर स्नेह याचमुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले.
@jagannathgangurde3415
@jagannathgangurde3415 21 күн бұрын
अहो साहेब सध्याची वेळ कुंडल्या शोधायची नाही. आपल्याकडून कारवाईची अपेक्षा आहे.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 20 күн бұрын
Aaho Moorkh Jantano SIT Laavli Aahe Wat Paha Vel Aali Ki 😂😂😂😂
@smitaketkar6557
@smitaketkar6557 21 күн бұрын
एकदा या कुंडल्या काढा. कंटाळा आला वेळ आल्यावर बोलेन याचा
@San-li3ex
@San-li3ex 20 күн бұрын
सौदा फिस्कटला तरच कुंडल्या आणि पेन ड्राइव बाहेर येणार.
@vinaysir1
@vinaysir1 20 күн бұрын
वेळ कदाचित पुढील शतकात येईल. सामान्य माणूस फक्त बोळण्यापुरता. बाकी सर्व सौदा हेच खरं
@bapuraodesai6122
@bapuraodesai6122 20 күн бұрын
याचा राजकीय हरिपाठ सर्व देशाने पाहिला आहे
@MrSdg1976
@MrSdg1976 21 күн бұрын
मी मर्द आहे, हे उद्धट ठाकरेंचे वाक्य जेवढे हास्यास्पद झाले आहे, तेवढेच तुमच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, हे देवाभाऊंचे वाक्य हास्यास्पद झाले आहे. त्यांच्याविरोधात कारवाई होणार‌ नसेल, तर‌ काय या कुंडल्यांचे लोणचे घालायचे का?
@gy4we
@gy4we 19 күн бұрын
बरोबर आहे तुमचे म्हणणे. पण या नेत्यांवर कारवाई झाली की कार्यकर्ते जाळपोळ, बंद अशा घटना घडवून आणतात. आणि लोकही बावळट सारखी emotional होऊन जातात. Election च्या वेळी UT ला खूप लोकांनी emoional होऊन मत दिलीत.
@devidasdandgaonkar6421
@devidasdandgaonkar6421 19 күн бұрын
100 टक्के खरे ब9ललात भाउ भाजपची पूचाट भुमिका, जास्त राजकीय फायदा मिळवण्यासाठी, गुन्हेगार आहेत असे आधि ओरडून ओरडून सांगणे, नंतर त्यांबाबतीत एकदम मूग गिळणे कंटाळा आला आता.
@user-rf7zg6di9p
@user-rf7zg6di9p 19 күн бұрын
अजित पवारला जेल मध्ये टाकणार होता काय झालं त्याच्याबद्दल बोल देवेंद्र
@mahendrasalaskar161
@mahendrasalaskar161 21 күн бұрын
Sanjay Raut chi file open kara fadnvis saheb
@mfenterprisesmonad2286
@mfenterprisesmonad2286 20 күн бұрын
Kahi Karu shakat nahi anaji Raut wagh aahe
@ashwinijoshi3313
@ashwinijoshi3313 20 күн бұрын
आदित्य ठाकरेच काय त्याला अलेच सोडणार वाटते का दुसरी दिशा सालीयन व्हायची वाट पाहत आहेत ?
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 21 күн бұрын
आपल्याकडून सत्तेचा विचार न करताधडक कारवाईची अपेक्षा आहे
@ajitmohite2762
@ajitmohite2762 21 күн бұрын
मला एक रुपया पण नहीं मिळाला तरी चालेल माझं मत हिंदू हितैशीना च. महायुतीला ❤
@babasahebpagare3084
@babasahebpagare3084 21 күн бұрын
Bad kau
@San-li3ex
@San-li3ex 20 күн бұрын
हिंदू हितैशी??? भारतीय जमात पार्टी??😂😅
@vinayakdhadam7247
@vinayakdhadam7247 20 күн бұрын
​@@babasahebpagare3084maviach bhadkhau
@Amaredits935
@Amaredits935 20 күн бұрын
अंधभक्त 😅
@Shivam99124
@Shivam99124 20 күн бұрын
Only bjp shinde❤
@pundliknirgude762
@pundliknirgude762 21 күн бұрын
गृहमंत्री फडणवीस साहेब आपल्याकडे असलेल्या कुंडल्यांचा कधी उपयोग करणार जळणारे जळत राहणार आहेत आपण कारवाई करा
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 20 күн бұрын
आता वेळ आलेली आहे,आता नाही तर कधीच नाही,वेळ गेल्यावर काय उपयोग??
@user-pe1io9jb2h
@user-pe1io9jb2h 21 күн бұрын
आता त्या सर्व कुंडली जनतेसमोर आणा. तुम्ही केवळ धमकी देत आहात असे वाटते.
@manojdani5264
@manojdani5264 21 күн бұрын
आसनव्यवस्था अतिशय नीटनेटकी 👌 DF तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रतील लोकांचा पाठिम्बा आहे 👍
@mahadudeore6804
@mahadudeore6804 20 күн бұрын
Are tarbujyacha chatya lokanchya tax var to kharch karato aahe , amdarana 50 khokyat vikat gheto aani tumi bhakt kay asan vyavastichi tarif karata . Ekade roj ratyavaril khadyat lok marat ahet aani he nalayak ase karyakram madhe carodo rupaye kharch Karat ahet
@santoshkolte6308
@santoshkolte6308 21 күн бұрын
राहू द्या!!कुंडल्या फक्त पोतडीत बांधून ठेवा,नि राजकीय मैत्री सांभाळा!!🙏
@vinayakpawankar5028
@vinayakpawankar5028 20 күн бұрын
फक्त कुडल्या ठेवून चालत नाही. कारवाई केली पाहिजे.
@sampatwalke1911
@sampatwalke1911 21 күн бұрын
नुसत्या कुंडल्या जवळ ठेऊन काय उपयोग ? लोकसभा गेली आता विधानसभा गेल्यावर कुंडल्या काढून काय उपयोग ? प्रश्न हाताळता येईना आक्रमकता संपली बोटचेपेपणा घेताहेत फडणवीस व शिंदे
@kusumiyer8119
@kusumiyer8119 20 күн бұрын
Sarv Kundlya SIT Kade Denar Lonchi Ghalayla 😂😂😂😂😂😂
@mayureshdeshpande9944
@mayureshdeshpande9944 21 күн бұрын
साहेब एकदा गृहखात्याचा हिसका दाखवून द्या.
@Axb0_1cbz0
@Axb0_1cbz0 21 күн бұрын
देवा भाऊ आपण बहुतेक सत्ता हातून गेल्यावर भानावर याल ...माविआ काळातिल कित्येक प्रकरण दाबली गेलीयेत त्यावर वेळीच कृती झालि असती तर आज ही केविलवाणी धडपड करण्याची गरज पडली नसती. युती सरकारचा चांगुलपणा आणि विरोधकांना सवलत देणं तुमच्या अंगावर ( लोकसभेत )आलय. तुमच्यावर कृतिशील मंत्री म्हणून विश्वास होता आता नाही कारण तुम्ही जसे बोलता तसे वागत नाही हे 2 वर्षे पाहत आलोय आम्ही. मी तर NOTA च दाबणार इतका संताप आणलाय तुम्ही युती वाल्यानी
@RajanRane-uh7qt
@RajanRane-uh7qt 21 күн бұрын
अहो फडणवीस साहेब तुम्ही नेहमी बोलता तुमच्या कुंडल्या हातात आहेत अहो कराना कारवाई आहात ना तुम्ही गृहमंत्री तुम्ही काही करत नाहीत म्हणूनच जनतेचा तुमच्यावरचा विश्वास उडतं चाललाय
@shivajigharal9297
@shivajigharal9297 21 күн бұрын
फक्त कुंडल्या माझ्याकडे आहे म्हणुन सांगताय पण त्या कधी बाहेर येणार तुमचा कार्यकाळ संपत आलाय मग ते कधी बाहेर येणार आणि ते उघडे कधी पडणार.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 20 күн бұрын
Mi Sanyas Gheun Naagpurat Kundlyanch Studi Karanar 😂😂😂😂
@tanmayvaidya765
@tanmayvaidya765 21 күн бұрын
कुंडल्या उघडणार कधी? पुढील जन्मी
@kusumiyer8119
@kusumiyer8119 20 күн бұрын
Mi Lavkarach Sanyaas Ghenar Nagpurat Kundlya Pahavayache Julvajulvi Karache office Ughad nar Time pass 😂😂😂😂😂
@kishorgurav8884
@kishorgurav8884 21 күн бұрын
कुंडल्या लपून ठेवणे हा सुद्धा गुन्हा नाही का?
@sanjaygosavi920
@sanjaygosavi920 21 күн бұрын
योगीजींचा क्लास लावा आणि लवकरात लवकर Action मोड मध्ये आलात तर लै भारी. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा . जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.
@sanjaylad4697
@sanjaylad4697 21 күн бұрын
Yogicha class loukar Tar ujyla la amhnjeUP madhye 72 che nimme zale!vidhansabhla faqt single digit.
@himanshuparadkar391
@himanshuparadkar391 20 күн бұрын
कृती करण्याची गरज आहे.
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 21 күн бұрын
कुडली आहे पण कारवाई कधी सत्ता गेल्यावर?ऐकून कंटाळा आला. व संशय येऊ लागला. तुमच्यात दम आहे?
@prashantdarphe6032
@prashantdarphe6032 21 күн бұрын
मेंगा आहे हा
@PrakashDeshpande
@PrakashDeshpande 20 күн бұрын
अविचार नाही
@VijaykumarPatil-o4h
@VijaykumarPatil-o4h 21 күн бұрын
यांच्या.कुंडल्या.जपून.काय.करायचे.यांचे.कोतुक.फार.झाले.जेलची.हवा.खाउदे.फडणवीससाहेब.फारसबुरीने.घेता.याना.धडा.शिकवा
@arvindpatil488
@arvindpatil488 20 күн бұрын
🚩शिंदे-फडणवीस दादा सरकार झिंदाबाद!❤
@sundarpatil1446
@sundarpatil1446 20 күн бұрын
दादाला बाद करा !!
@shrikantshete5399
@shrikantshete5399 21 күн бұрын
कुंडल्या पेन ड्राईव्ह सगळ तुमच्या कडे हे काय नवीन नाही
@vijaykulkarni2099
@vijaykulkarni2099 20 күн бұрын
कसलं आलय कुंडल्या साधे संजय राऊत वर काही कारवाई करू शकत नाही
@user-yx4tk1ce5s
@user-yx4tk1ce5s 20 күн бұрын
कुंडल्या आणि फोडाफाडी चे राजकारण याचा पलीकडे जाऊन आपण काहीच केले नाही गृहमंत्री म्हणून सबसेल फेल 😮😮😮
@anantshitri1865
@anantshitri1865 21 күн бұрын
कितीही जळत द्या...सत्य आपलं आहे....
@bhaunarayankadam2299
@bhaunarayankadam2299 20 күн бұрын
विरोधकांची कुंडली काढा साहेब.कळु देत जनतेला.भ्रष्टाचार पणा काढा बाहेर.
@chittaranjankadam3200
@chittaranjankadam3200 21 күн бұрын
फडणवीस साहेब जिंदाबाद जळणारे जळत राहो
@PN_SHORTS123
@PN_SHORTS123 21 күн бұрын
मोदी जी कि ग्यारंटी होतीसतास लाईट तीही मोफत आत्ता पासून शेतकऱ्यासानी ऐक नवा पैसा ही भरायचा नाही आपल सरकार मोदी सरकार फालतू गिरी नाही रस्ते बघा कसे चकचक झाले आपला देश सुधारतोय नितीन गडकरी सुधरवतात थोडा वेळ लागेल पण ग्यारंटी पक्की आहे
@rajendrashelke490
@rajendrashelke490 21 күн бұрын
पण फडनिस फाइ फाड करतो त्याच बघा मोदी
@always_Onpoint
@always_Onpoint 20 күн бұрын
कसंय ना भावा रोड पुल बांधून विकास नसतो रे होत... स्वित्झर्लंड ला बघ महासत्ता आहे का? की त्यांची आर्मी सर्वात मोठी आहे? की त्यांच्या पंतप्रधानाला जग ओळखतं? नाही ना? पण देश आतून कसा आहे? जन्नत आणि आपला देश? बॉम्ब पडला नाही तरी बॉम्ब पडल्या सारखा दिसतो
@shailajadeshpande1000
@shailajadeshpande1000 21 күн бұрын
फडणवीस तुमच्याकडे कुणाच कांहीही असले तरी तुम्ही कुणाचेही कांहीही करणार नाहीत
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 21 күн бұрын
Hamam me sab nange kona var hi karyvahi nahi ratri ekach glassa madhe basanate ge vajavanare
@shilpakinhikar4990
@shilpakinhikar4990 20 күн бұрын
Agadi barobar ahe...he nustach boltata karat kahich nahi
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 21 күн бұрын
Dhanyawad-Namaskaar
@rajankulkarni9079
@rajankulkarni9079 21 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब उत्तम नेतृत्व मुद्देसूद मांडणी
@SantoshPatil-vo6cw
@SantoshPatil-vo6cw 21 күн бұрын
योजना चालू आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात हरले म्हणून महाराष्ट्र सरकारने ही योजना चालू केली आहे. हे विधानसभा निवडणुकीत हरले की केंद्र सरकार ही योजना पूर्ण देशात लागू करेल असे वाटते.
@user-uo2nb1xs5r
@user-uo2nb1xs5r 21 күн бұрын
फडणवीस तुमच्या जवळ खूप पुरावे आहेत, पण कधीच बाहेर येत नाहीत, त्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक झाले, हा गृह मंत्री काहीही करणार नाही हे त्यांनी ओळखले आहे, योगी सारखं वागला असता तर वेगळं चित्र असते
@pranitabondre8827
@pranitabondre8827 20 күн бұрын
तुमचा आम्हाला खूप राग येतो एवढा संयम पण बरा नव्हे काहीतरी ॲक्शन घ्या लवकर नाहीतर आम्ही मतांमधून दाखवून देऊ
@rushikeshmoredeshmukh7772
@rushikeshmoredeshmukh7772 20 күн бұрын
मि मराठा आहे परंतु माझे मतदान मि मर्जे पर्यंत महायुति लाच 💯 ( कारण मि हिंदू पण आहे ) 👑
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 20 күн бұрын
देवेंद्र जी,तुमच्यातला योगी जागा होऊ द्या ❤ मग पहा अतिरेकी व विरोधक कसे जागेवर येतात ते
@balirammore7948
@balirammore7948 21 күн бұрын
ह्या वेळेस फक्त महायुतीच सरकार
@sandeepbharad3994
@sandeepbharad3994 21 күн бұрын
Great job sir 👍👏
@pranitabondre8827
@pranitabondre8827 20 күн бұрын
सगळ्यांच्या कुंडल्या मांडत बसणारे ज्योतिषाचा अभ्यास करत बसा नाहीतर ज्योतिषाचा दुकान काढत बसा फडणवीस साहेब आता काही तुमचा उपयोग नाही
@bhaskarkhamkar3388
@bhaskarkhamkar3388 21 күн бұрын
Great sirji
@anantagavhane8865
@anantagavhane8865 20 күн бұрын
माझं मत हिंदुत्व सरकारलाच माझं मत देवेंद्रजीनाच ❤
@vinaysir1
@vinaysir1 20 күн бұрын
@@anantagavhane8865 मत देणे हा वेगळा भाग आहे. पण आपेक्षाभंग होत आहे हे व्यक्त करणे जरुरी आहे.
@anandpurohit4187
@anandpurohit4187 21 күн бұрын
साहेब दिशा सलियन,आणि सुशांतसिंग प्रकरण बाहेर येऊ द्या आज जी बोंबाबोंब विरोधक करित आहेत ती ताबडतोब बंद होइल.याना जशास तसेच उत्तर द्यायला हवे.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 20 күн бұрын
Aaho Kundly Waachan Chaalu Aahe Ekda mi Ghetla Sanyaas Tech Ghankary Start Karnar Aahe Shradha Saburi 😂😂😂
@NavinC921
@NavinC921 20 күн бұрын
सर, महिलांना अर्ध्या तिकीटांमुळे जर तोट्यातिल st फायद्यात येत असेल, तर पुरुषांना पण अर्धे तिकीट देऊन टाका
@ashoknakade2503
@ashoknakade2503 21 күн бұрын
Only Devendra ji
@sangeetamarathe564
@sangeetamarathe564 20 күн бұрын
खरंय हीचं ती वेळ... धडक कारवाई करा दोषी लोकांवर
@rahulshirole5947
@rahulshirole5947 21 күн бұрын
देवा भाऊ काळजी नका करू? आम्ही तुमच्या बरोबर आहोत .महा युतीचेचच सरकार येणार! आम्ही पण मराठा आहोत .सर्व महिला तुमच्या बाजूने उभ्या राहतील .परमेश्वराची तुमच्यावर कृपा राहील .मोठ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे
@bhagwatwalunjkar5588
@bhagwatwalunjkar5588 20 күн бұрын
साहेब कठोर कायदे करवे ही आपल्याकडून अपेक्षा आहे जय शिवाजी जय महााष्ट्र ❤🎉
@dr.kirandeshpande2974
@dr.kirandeshpande2974 20 күн бұрын
साहेब कधीतरी त्या कुंडल्या बाहेर काढा की .... नुसतं ऐकून ऐकून आम्ही पार कंटाळून गेलो....
@user-sx6ei4zq2f
@user-sx6ei4zq2f 20 күн бұрын
कुंडल्या जवळ ठेवून एक दिवस वाळवी लागेल आणि खराब होतील आजच त्यावर कारवाई करा तरच या महाराष्ट्रच कल्याण होईल त्या बरोबर देशाचेही जय हिंद
@sudhakarsirsam7297
@sudhakarsirsam7297 20 күн бұрын
देवेंद्र जी करर्जत फाॅर्म हाॅउस छापा कधी पडणार आहे.
@abhaybelsare3917
@abhaybelsare3917 20 күн бұрын
देवेंद्र जी आगे बढो, सब बहनो का प्यार आपके साथ रहेगा 👍🏼
@r.bganpati7081
@r.bganpati7081 20 күн бұрын
कृती न करणे म्हणजे त्याला समर्थन
@hemanthb9723
@hemanthb9723 21 күн бұрын
Why Marathi Channels do not show. Modis Poland visit and mention of Kolhapur.
@electricalrocks1816
@electricalrocks1816 21 күн бұрын
विकलेले चॅनेल कुडून काय अपेक्षा
@amardeepalgure8096
@amardeepalgure8096 21 күн бұрын
अगोदर तुमच्या कुंडलीच बघा. मग विरोधकांच्या कुंडलिकडे या. तिकडे अनिल देशमुख साहेब तुमच्या कुंडलिवर फणा काढून बसलेत.
@dnyanesh7007
@dnyanesh7007 21 күн бұрын
देवेंद्र जी पुन्हा मुख्यमंत्री होणारच
@ajittamboli9770
@ajittamboli9770 21 күн бұрын
😅😅😅😂😂😂🔔🔔🔔🔔
@kulbhushanpatil4220
@kulbhushanpatil4220 21 күн бұрын
करून दाखवा ओपन challage आहे मी पण मराठा आहे काय धमक आहे मराठा समाजाची ते लोकसभा निवडणुकीत पाहिले आहे आता विधानसभा निवडणुकीत धुरळा उडणार आहे मराठा समाज अजिबात मतदान करणार नाही बीजेपी
@shashimunde6757
@shashimunde6757 20 күн бұрын
‌😂😂😂त्या गावठी जागेला कराणार का रे तु , महाराष्ट्राला लागलैला कोरोणा😂
@ArunPoul-yg9vg
@ArunPoul-yg9vg 20 күн бұрын
घ्या..🍌🍌🍌🍌🍌🍌😂
@maheshveer7262
@maheshveer7262 21 күн бұрын
लोकसभेच्या महायुती झटका दिला तसाच विधानसभेला ही मोठा फटका मिळणार...
@KRISHNAKRISHNA-od2zx
@KRISHNAKRISHNA-od2zx 21 күн бұрын
Jai Mata Shakti
@mrindiangaming1780
@mrindiangaming1780 21 күн бұрын
पंथ अहंकार कुठे गेला
@santoshostwal3072
@santoshostwal3072 21 күн бұрын
Only देवेन्द्रजी
@vithalrodage7870
@vithalrodage7870 21 күн бұрын
सरकार नकि पडणार
@anchanashrivtastav4130
@anchanashrivtastav4130 21 күн бұрын
अरे हा फक्त फसवतो आहे काही फाशी होणार नाही नराधमाला ह्यांनी पोलीस मॅनेज केले आहेत
@sampatlallunawat2316
@sampatlallunawat2316 21 күн бұрын
निवडणुकीच्यावर डोळा याच पार्श्रभुमीवर हालचाच
@ramakantwangate9856
@ramakantwangate9856 20 күн бұрын
No. 1 Devendra
@ssg2703
@ssg2703 19 күн бұрын
Great 🙏Jai Maharashtra..Jai Hind 🚩🚩🇮🇳🇮🇳
@purushottamthakare6839
@purushottamthakare6839 21 күн бұрын
मुध्येसूद भाषण, फक्त देवेन्द्रच,
@user-ur3gy8gc8v
@user-ur3gy8gc8v 20 күн бұрын
फडणवीस साहेब, लाडकी बहिण मुळे वर चढलेला लोकप्रियतेचा ग्राफ बदलापूर मुळे खाली येवू शकतो.केवळ कुंडल्या हातात असुन काय उपयोग, जनतेला रीझल्ट पाहिजे रीझल्ट, नाही तर लोकसभेसारखी अवस्था होईल, कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर व्हावे.
@swatiayachit2517
@swatiayachit2517 20 күн бұрын
त्या कुंडल्या काढायचा काय मुहूर्त बघू या का? कधी यायची वेळ? सगळे मेल्यावर?? 😡👎🏻🤦🏻‍♀️😔
@ajitabhyankar7267
@ajitabhyankar7267 20 күн бұрын
कुंडल्या असुन काय उपयोग? लोकांसमोर मांडा ना, लोकांना सुध्दा सगळया गोष्टी माहीत होतील पण मग तुम्हाला मांडवली करता येणार नाही. आज पर्यन्त कोणत्याही नेत्यानं कुणाच्या कुंडल्या लोकांसमोर मांडल्या नाहीत सगळं कसं वर वर बोलायचं . खरंच हिम्मत असेल तर सगळ्यांच्या कुंडल्या लोकांसमोर मांडा
@thetimeliner1830
@thetimeliner1830 21 күн бұрын
आता काय पार खड्ड्यात गेल्यावर काढणार का कुंडल्या सगळ्यांच्या. फडणवीस साहेब जरा लोकांमध्ये फिरा कार्यकर्त्यांमध्ये नाही आणि मग बघा तुमच्या विरोधात किती भयानक जन आक्रोश आहे ते, वेळीच जागे व्हा. लोकांच्या मनाचे ऐका, मी तुमचा हितचिंतक आहे.....
@sandhyamuley7783
@sandhyamuley7783 20 күн бұрын
अहो देवाभाऊ, तुम्हाला या बदलापूर सारख्या घटनांमध्ये व्यस्त करुन ठेवायचं आणि आपलं काम साधायचं.
@Patilraj657
@Patilraj657 20 күн бұрын
एकदम अभ्यासु नेतृत्व, DEVABHAU
@AnantNaikapraja
@AnantNaikapraja 20 күн бұрын
भाषन देन बंद करून कुंडल्या बाहेर काढून कृती करुन दाखवा.तरच तुम्ही खरे.
@sudhakarrahate9528
@sudhakarrahate9528 20 күн бұрын
जय श्रीराम🙏🙏
@sunilr1608
@sunilr1608 20 күн бұрын
साहेब पहिली पेंग्विन ची दिशा सलियन ची फाईल कोर्टात उभी करा, सगळं ठीक होईल. कुंडल्या दाबून ठेवण्यात काय अर्थ... कामाला लागा... देवाभाऊ
@user-gg9mo5qw1l
@user-gg9mo5qw1l 21 күн бұрын
भाजीपाला कोणीच पाडणार नाही
@madhavdesai2145
@madhavdesai2145 20 күн бұрын
स्वप्ना पाटकर आज दोन वर्षे होऊन गेली तुम्हाला कळकळीची विनंती करताहेत माझी केस पुढे सरकत नाही व शिवराल राऊत ला काही शिक्षा होत नाही पोलीस साधे रेकॉर्डिंग चा आवाजाची परीक्षा करू शकत नाही तुम्ही बहिणींचे रक्षण करू शकत नाही तर तुम्ही शिवाजी महाराजांचे नाव घेऊच नका ज्या शिवरायांच्या काळात कठोर शिक्षा होत्या त्याच राज्यात दोन वर्षात एका बहिणीला तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर असल्या कितीही योजना आणल्या तरी त्यांची किंमत स्त्रीच्या शिला पुढे तुच्छ आहेत.नुसत्या तोंडाच्या वळगणा काय उपयोगाच्या ज्या राज्यात शिक्षा वेळेवर मिळत नाहीत त्या राज्यात अराजकता माजते नुसत्या योजना राबवून लोकांना पैसा वाटणे ह्याला राज्य करणे म्हणत नाहीत.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 20 күн бұрын
He Coment Df Baghtil Ka Nuste Bak Bak GM 😮😮😮😮
@shekharnanivadekar9207
@shekharnanivadekar9207 20 күн бұрын
कधीच ऐकतोय कु॑डल्या माझ्याकडे आहेत, पुढे काय होतंय... आळीमिळी गुपचिळी
@VitthalGambhire-t6o
@VitthalGambhire-t6o 21 күн бұрын
शेती कंत्राटदारांना द्यायची आहे... सावध व्हा भावांनो शैतात राबा... कुणाची फुकटची अपेक्षा करु नका...
@dilipghorpade3584
@dilipghorpade3584 20 күн бұрын
हा माणूस पोकळ धमक्या देतो.माझ्याकडे पुरावे आहेत,यंव आणि तंव! कारवाई शून्य!
@rhccr6630
@rhccr6630 20 күн бұрын
बंगाल प्रकार - कूपर हॉस्पिटल - राजपूत घटना सारखेच प्लॅनिंग बदलापूर - मुंब्रा कनेक्शन - भडेत्रू महाराष्ट्र मणिपूर करण्याचा एक MVA चा लोकसभेच्या आधी चा एक प्रयत्न करून CM ना हसीना सारखा प्रयत्न वाटतो.
@deovratmarathe2332
@deovratmarathe2332 20 күн бұрын
कुंडल्या आहे म्हणता तर काढा बाहेर कुठला मुहूर्त पाहताय हे नुसतं बोलून बोलून तुम्ही स्वतःची क्रेडिट एबिलिटी घालून बसला आहेत
@heartlymusical6806
@heartlymusical6806 20 күн бұрын
कुंडल्या.... मग काढा बाहेर.... तुम्ही कुनाला घाबरत आहात... फक्त लोकांना वेड बनवू नका.... राजकारणात तुम्ही सर्व एकमेकांना मदत करत असतात मागून...
@kalyangaikwad7686
@kalyangaikwad7686 20 күн бұрын
Looking awesome all in one... one in all in ....
@pandurangjadhav6619
@pandurangjadhav6619 19 күн бұрын
कुंडल्या तिजोरीत नको बेंकेच्या सेफ डीपोजीट मध्ये ठेवून डबल होणार का त्याना लोकांना दाखवा की
@AkhandBharat29
@AkhandBharat29 20 күн бұрын
का वाचवताय त्यांना????
@sujitkonde6799
@sujitkonde6799 20 күн бұрын
अरे मग काढा ना बाहेर कधी काढणार सगळी वाट लागल्यावर.
@nitinshinde8602
@nitinshinde8602 20 күн бұрын
Jay Ho Shree Yogi Ji Maharaj's STRICT ACTION against criminals.... Jay Hind Jay Jawan Jay Kisan
@bandupatil2208
@bandupatil2208 21 күн бұрын
दोन हजार बाविस्ला योजना आणायला झोपले होते का
@navnathshitole4204
@navnathshitole4204 20 күн бұрын
तुम्ही कितीही योजनेचे गाजर दाखवा..तुमचा येत्या विधानसभेत परफेक्ट कार्यक्रम होणारच..
@anantagavhane8865
@anantagavhane8865 20 күн бұрын
देवा भाऊ....❤
@nileshpalkar7648
@nileshpalkar7648 21 күн бұрын
3000 रुपयात दर्शन घे बाबा पण कर्मचाऱ्यांना पेन्शन देऊ नको वारे सरकार
@sureshramankatti1083
@sureshramankatti1083 20 күн бұрын
हफ्ता वसुली सरकार पेक्षा बरे
@arjunmohape13
@arjunmohape13 20 күн бұрын
शिंदे सरकार 🚩🚩🚩🚩
@annasoshirkande786
@annasoshirkande786 21 күн бұрын
आजच शिक्षणाचे वास्तव असे आहे की इंजीनीयर 15 हजारात मिळतो पण 25हजार देवूनही ड्रायव्हर मिळत नाही. आज फिजीकल काम करण्यास मानसे मिळत नाहीत , कारण इंजीनियरींमधे मागणी आणी पुरवठा यामधे फारच व्यस्त प्रमाण आहे.
@BhushanFarakte-xz1ub
@BhushanFarakte-xz1ub 18 күн бұрын
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ रावजी शिंदे साहेब जय महाराष्ट्र 🚩💐🙏💯🚩💐🙏💯🚩💐🙏💯🚩💐🙏💯
@dattatraygavanhey
@dattatraygavanhey 20 күн бұрын
देवेंद्र फडवनिस आपण कितीही खरे बोलता हे जनतेला माहिती आहे तुझ्या मनामध्ये किती बामणी कावा आहे हे जनतेला माहिती आहे महाराष्ट्र बरबात करून ठेवलास
@GauriSuryawanshi09
@GauriSuryawanshi09 20 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब कडक कारवाई करा आणि काय कारवाई केली जात आहे हे जाहीर सांगा. बोला.🙏🚩🚩🚩
@sadashivdeshmukh9893
@sadashivdeshmukh9893 21 күн бұрын
बेरोजगारी. महागाई. शेती मालाला भाव हे रिकाम्या फेकु नका.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 20 күн бұрын
फक्त बोलूं नका।। कार्यवाही सुरु करा
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 36 МЛН
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 36 МЛН