मुळात फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे तुमच्या सारख्या पुरोगामी विचारांचे हिंदुत्व सावरकर विरोधी पत्रकार विश्लेषक संपादक यांना उलट्या मळमळ व जळजळ होते आहे कारण मंत्रीमंडळात फेरफार सगळ्या समाजाला न्याय मिळवून दिला आहे
@dhananjaymodak40283 күн бұрын
काटा किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र
@shankarwandare52025 күн бұрын
अगदी योग्य आणि मतदारांना योग्य मार्गदर्शन करणारे विवेचन
@hmvchai_biscuit16775 күн бұрын
ह्या महिलेला बोलवत जावू नका ही प्रत्येक बाजूचे कौतुक करत राहते .. 0 नॉलेज असतं हिला फक्त दोन्ही बाजू च कौतुक करते
@jitendrabargaje20394 күн бұрын
मुंढे भावा बहिणींपैकी एकाला तरी घरी बसवावे.
@rajendramahanure1985Күн бұрын
निकालाच्या आधी तुमचे विश्लेषण वेगळे होते
@pravin88455 күн бұрын
अग बाई स्वयंघोषित नाही ओबीसी समाज चे तेच खरे नेते आहे तुझा समज दूर कर आधी जर तसे नसेल तर तू सांग कोण आहे ओबीसी समाज चां नेता ज्याने जारांगे विरोधात भूमिका घेऊन राजकीय करिअर दावणीला लावले होते बोलताना स्वतः चे भान ठेऊन बोला
@dattatraybhalerao57765 күн бұрын
ओबीसी एकच नेता नाही अनेक नेते आहे सगळ्यांना संधी भेटली पाहिजे
@pravin88455 күн бұрын
@dattatraybhalerao5776 अरे भुसणल्या ओबीसी आरक्षण धोक्यात असताना कोणता नेता आला होत ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ते सांग मग ओबीसी नेत्याचे सांग
@ओबीसीएल्गार4 күн бұрын
एकदम बरोबर भाऊ...
@ओबीसीएल्गार4 күн бұрын
सगळं खर बोलल्यात ताई...फक्त भुजबळ यांना हलक्यात घेऊन चुकल्या...
@shankarwandare52025 күн бұрын
हें नक्की खरे आहे की मोदी आणि भारतीयदेशाप्रेमी जनता राजकारणाचे शुद्धीकरण करू पहात आहेत
@raosahebmagdum23055 күн бұрын
Kup chan madam vishleshan
@kisan1014 күн бұрын
Beautiful and realistic commentary
@anilphirke29413 күн бұрын
पहिल्या सिलेक्टेड पंतप्रधान बद्दल काहीतरी कार्यक्रम करा स्वतःला भारतरत्न घेणाऱ्यांची जरा चर्चा करा
@DineshPungati-vz9ru4 күн бұрын
Nice explain
@vijaysawant80645 күн бұрын
🙏💯👍
@dineshs79534 күн бұрын
लखोबा ला मंत्रिपद दिले नाही ते चांगले केले. पण असे करत असताना चिक्की ताई ला द्यायला नको होते.
Hi kontyach prashnacha uttar ata deu shkat nahi tar kashala bolavlay hila.
@chaitanyapadgilwar3614 күн бұрын
कोणाला घेऊन करत आहे 11 बाहेरून आलेले मंत्री अतुल bhatkhalkar, अमित साटम, keshav upadhe,रवींद्र चव्हाण आणी सर्वात मुख्य म्हणजे सुधीर munguntiwar ह्यांच्या सारखे हुशार आणी bjp चे जुने mla लोक काय करणार ह्यांची निष्ठा फक्त फडणवीस च्या politics साठी बळी जाणार हे नक्की
@arunpaygude84065 күн бұрын
पक्षपाती विवेचन
@viid26aashaywankhede944 күн бұрын
Palak mantri goes ro BJ P
@shivkumaragarwal2978Күн бұрын
3 chakanchi riksha kiti speed ne palte he pahane important tharnar aahe .RBI ladki bahin yojne var naraz aahe he hi lakshat asu det.😂
@harshaldhawas57974 күн бұрын
Bycott fadvnisan. Bjp madhe fut padhat aahe . swatala mukhyamantri thevanyasathi dusryana sampavat aahe
@shankarwandare52024 күн бұрын
जनता अडमूत्ते नराहता शहाणपणे सुविचाराने सत्येसाठी राजकारणी निवडला पाहिजे