लक्ष्या व अशोक सराफ मुळे माज बालपण छान गेल,खूप हसवले, रविवार 4 वाजता
@जयमहाराष्ट्र-ब6ब3 ай бұрын
माझं बोलायच रे भावा ते माज झालं माज चा अर्थ वेगळा होतो
@sarikamarne57353 ай бұрын
रविवार ***
@rjpatil943 ай бұрын
Same here.. रविवार 4 वाजता म्हणजे एक पर्वणी होती लहानपणी...
@manojlokhande54933 ай бұрын
Mast hote te divas memories 😢😢😢
@Sandeep-dm3nw3 ай бұрын
Same here.
@amrutabhatte84083 ай бұрын
जेव्हा जेव्हा हा सिनेमा टी व्ही वर प्रदर्शित होतो, तेव्हा तेव्हा आम्ही हा सिनेमा खूप आवडीने बघतो, 😊😊🙏🏻🙏🏻
@sujatasagare9723 ай бұрын
मराठी चित्रपटाचा मध्य काळ जिवंत ठेवण्यासाठी सचिन पिळगावकर व महेश कोठारे यांनी चित्रपट केले हे मान्य करायला पाहिजे
@tanajisahastrabuddhe47743 ай бұрын
हो पण हल्लीचा जमाना हा केवळ ट्रोलिंगचा आहे. लोक कृतघ्न झालेत.
@fast_and_the_curious_2 ай бұрын
@@tanajisahastrabuddhe4774 je troll krtat tyana kay mahiti te kon ahet
@blessings8962 ай бұрын
Picture khup kadhatat comedy karan sarvanna jamat nahi
@CookWithAradhana_282 ай бұрын
या पिक्चर मध्ये कोणीतरी येणारं येणारं ग गाण्यात आणि बनवंबनवी या गाण्यात सचिन सरांचा जो डान्स आहे त्याला तोड नाही
@praviin_ingavalay3 ай бұрын
लक्ष्या लक्ष्या आणि फक्त लक्ष्या....❤️❤️ आज जिवंत हवा होता हे सगळं पाहायला...😢
@garciarocks77413 ай бұрын
"बनवा बनवी" आख्ख्या महाराष्ट्राचा all time favourite movie आहे!! आणि ह्याचं श्रेय कोणाही एकाचं नक्कीच नाही...अशोकजी आणि लक्ष्या यांच्या जबरदस्त टायमिंग आणि कॉमिक सेन्स ला तोड नाहीच पण सचीनजींच्या दिग्दर्शनाचा ही तितकाच महत्वाचा वाटा आहे...फक्त अशोक - लक्ष्या जोडगोळीचे किंवा सोलो lead role असलेले इतर अनेक चित्रपट आहेत, पण त्या सगळ्याच चित्रपटांना बनवा बनवी सारखी लोकप्रियता मिळाली नाही...बनवाबनवी हे एक "complete package" आहे..कुणा एकाला कमी श्रेय देऊन चालणारच नाही...आणि दिग्दर्शकाला तर नाहीच नाही!! सचीनजींच्या बोलण्यात थोडासा "मी पणा" जाणवतो हे खरंय...पण तो खरंच सार्थ आहे...आणि त्यांनी अशोक आणि लक्ष्या यांचं श्रेय कुठेच नाकरलेलं दिसत नाहीये... लक्ष्या जरी आज हयात नसला तरी अशोकजी तर आहेत...ते हा interview नक्की च ऐकणार ह्याची जाणीव सचिन - सुप्रिया यांना देखील असणार त्यामुळे ते बोलताना खोटेपणा करूच शकत नाहीत... अशोकजीं ना ते दोघेही खूप मानतात, ह्याबद्दल शंकाच नाही!!
@mammathnavande2 ай бұрын
❤❤❤🎉
@balkrishnajoshi13833 ай бұрын
जाऊ बाई नका बाई इतक्यात जाऊ! Fitted so perfectly in the situation.😂😂 #hatsofflakshya
@ravindrauphale55953 ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे miss you मराठी चित्रपटातील आत्मा निघून गेला
@KD-xy8kq2 ай бұрын
हा तोच ना जो दारु पिऊन पिऊन kindey खराब होऊन मेला.
@ravindrauphale55952 ай бұрын
@@KD-xy8kq तू न दारू पिता मेला तरी काही घंटा फरक पडणार नाही
@KD-xy8kq2 ай бұрын
@@ravindrauphale5595 हो ना.. अगदीं बरोबर.. भाऊ ने एकदम लाईफ एन्जॉय करून गेला. मराठीत एकच टाईप ची अक्टिंग येते ती करायची. अन् पैसे संपले की एखाद्या हिंदी पिक्चर मध्ये नौकर बिकर चा रोले करून पार्टी ला पैसे भरपूर. आणखी काय पाहिजे.. मस्त दारु, दोन बायका. आपला असा नशीब कुठं..
@prathamjadhavcreations17893 ай бұрын
डायलॉग काहीही असो हसवण्याचं क्रेडिट फक्त आणि फक्त लक्ष्यालाच जातं❤
@ShubhankarKulkarni-svk22093 ай бұрын
अस नाही म्हणता येत मित्रा संवाद सुच्ला म्हणूनच तर लक्श्या ने तो सादर केला त्या मुळे सचिन सरांच श्रेय नाही काढून घेता येनार
@RajeshJamgade-h4v3 ай бұрын
@@ShubhankarKulkarni-svk2209❤❤
@nhcvfdredАй бұрын
Very True. Because of Lakshya n Ashok
@JeetuShinde-z9q3 ай бұрын
हिंदी मधील शोले चित्रपट ज्याचे संवाद अजुनही सर्वांना पाठ आहेत व एकमेव मराठी चित्रपट अशी ही बनवाबनवी ज्याचे संवाद आजच्या पिढीलाही पाठ आहेत
@prashantpatekar56563 ай бұрын
खरं आहे
@ChaitaliNandivakar-oo7rx3 ай бұрын
सारखा सारखा तोच पिक्चर दाखवणार तर डायलॉग पाठ होणारच ना
@konkan_darshan_VDJ3 ай бұрын
सारखा तोच बघावासा वाटणे आणि बघणे हे सुधा महत्त्वाचे आहे..हेच चित्रपटाचे यश आहे@@ChaitaliNandivakar-oo7rx
@maayurgathe76023 ай бұрын
Aawdte mnun dakhvla jate to 🙂@@ChaitaliNandivakar-oo7rx
@imaginativeandfly3 ай бұрын
Ekac movie dakhvna ani baghna yaat farak ahe😂..... Me khup da pahilay ....😂
@abhinandansatam49383 ай бұрын
स्वतःची लाल करून घेणे, पण लक्ष्या आणि अशोक सराफ best ❤❤❤❤
@VithalShelke-ej2gt3 ай бұрын
आज सुद्धा आदर निय लक्ष्मीकांत व अशोक सराफ जी आणि सचिन जी यांची आठवण आली तरी मन प्रसन्न होते
@sainathparab29943 ай бұрын
धनंजय माने इथेच राहतात का ? हया डायलाग मध्ये काही दम नव्हता,परन्तु लक्ष्यामुळे तो गाजला. परफेक्ट टाइमिंग आणि उत्तम अभिनय हा ह्या डायलॉगचे यश होते.
@demya34643 ай бұрын
डायरेक्टर नेच ओके केला shot का ते पण कलाकार नेच केलं 😂
@demya34643 ай бұрын
आज लक्ष्या नाही आहे म्हणून तुम्ही त्याचा वापर इतरांना टार्गेट करायला करताय.. शरद पवार तुमचे लाडके असणार.. डायरेक्टर ल तुम्ही तुच्छ लेखत आहात
@sainathparab29943 ай бұрын
@@demya3464 इथे शरद पवार कुठून आले.लक्समीकांत हा अजरामर कलाकार होता आणी त्याचे टाइमिंग जबरदस्त होते हे सत्य आहे. तसेच कुन्या डायरेक्टरला कमी लेखण्याचा प्रश्नच येत नाही. प्रत्येकाला आपला दृष्टिकोण असतो आणी विचार देखील.
@demya34643 ай бұрын
@@sainathparab2994 क्रेडिट बद्दल तुम्ही आम्ही बोलणारे कोण. लक्ष्या असता तर त्याने ठरवले असते की त्याचं क्रेडिट किती डायरेक्टर च किती
@rajhanssarjepatil56663 ай бұрын
डायलाग ❌ डायलॉग ✅
@prasadmhatre66212 ай бұрын
अर्ध सत्य आहे, झाडाचा सीन अणि धनंजय माने चा सीन was invented by Lakshya.. lakshyane खूप वर्षा आधी mentioned केले होते .
@shs0223 ай бұрын
"धनंजय माने इथेच राहतात का" हा अजरामर संवाद हे शंभर टक्के लक्ष्मीकांत बेर्डे यांचे क्रेडिट आहे. विषय संपला. ❤
@ashutoshvengurlekar1033 ай бұрын
हा डायलॉग लक्षाचा आहॆ. हा उगीच क्रेडिट घेतोय.
@PrashantRatnaparkhi-to8sl3 ай бұрын
Exactly
@VG-hh9xv3 ай бұрын
@@ashutoshvengurlekar103to credit nahi ghete, tyane to kasa scene direct kela he to sangtoy, and jevdha credit kalakarach asta tevdh director ch pn asta
@Elon17933 ай бұрын
Beakkal lokanna kon samjavel.. to lakshya cha dialogue ahe but actors are subjet to director.. lakshya cha credit ahech but as a director sachin ne te ghadwun aanla.. pn akkal shunya lokanna kon samjavnaar bhikarchot dialogue cha credit sathi vishay sampla wagre zaatu
@yogeshkakade72753 ай бұрын
पिळगावकर श्रेय धापण्यात पाहिला
@ArunPatil-zs3cp3 ай бұрын
तो डायलॉग साधा होता अजरामर झाला कारण लक्ष्मीकांत बेर्डे सरांनी केला होता म्हणून अजरामर झाला
@ashokchaphe48063 ай бұрын
छान आढावा घेतला सर्! शुटिंग मध्ये, स्क्रिप्ट मध्ये नसलेल्या बिटविन द लाईन्स शोधुन किती तरी सीन फुलवताना मी पाहिलंय! प्रेक्षकांच्या पसंतीचे देणारे दिग्दर्शक म्हणून सचिन सर् ग्रेट आहेतच! नवरा माझा नवसाचा २ ला शुभेच्छा!
@nasarjamadar71903 ай бұрын
lakshya aani ashok mama.. No one can beat them... Not even a bollywood comedian.. Ha credit ghyaychi duniya aahe... Ghya👍
@HrutaShekhar2 ай бұрын
सचिन ला atitude आहे. तो नाटकी आहे
@prathameshpatil66503 ай бұрын
सचिन च्या बोलण्यात मला नेहमी अहंकार आणि मीपण जाणवते....... लक्ष्या आणि अशोक सराफ जमिनीला चिकटलेले आहेत.
@santoshpandit60252 ай бұрын
Kaahihi😂
@sunilkulkarni9304Ай бұрын
अहंकार नाही त्याला आत्म विश्वास म्हणतात, तो आलाय कारण लहानपणापासून तो सिनेमात काम करतो आहे. Laxmikant व अशोक सराफ हे दोघे जास्ती लोकप्रिय आहेत.
@netajipalkar75213 ай бұрын
असे निखळ विनोदी चित्रपट पाहून मी लहानचा मोठा झालो. त्या आठवणीना तोड नाही. Thanks असे चित्रपट बनवले आणि असे विनोदी नट आम्हाला पाहायला भेटले
@RajuBarde-y5e3 ай бұрын
लक्ष्या सारखा सुपरस्टार दुसरा कोणीही नाही.
@suryaprakash67833 ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डेने बोललेला सामान्य डायलॉग ही असामान्य वाटायचा 😂
@rupeshsaigaonkar57823 ай бұрын
ज्ञान आणि धन हे लायकी पेक्षा जास्त मिळाले की ते टिकवण्या साठी केलेल्या खोट्या प्रयत्नांना मोठेपणा किंवा मी पणा दाखवणे असे म्हणतात. बहुदा ह्या इंटरव्ह्यू मध्ये असेच काही दिसत आहे. स्वयघोषित मंद महागुरू.
@ketandesai5232 ай бұрын
घमेंड घमेंड घमेंड... एवढंच आहे या व्हिडिओत... मराठी सिनेसृष्टीचे महानायक फक्त आणि फक्त अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे
@महाराजा36493 ай бұрын
यांचे सर्व चित्रपट अशोक सराफ यांच्यामुळे चालले मी तर अशोक सराफ यांची कोमेडी बघण्यासाठी चित्रपट पाहिलेत.
@DilipAghav3 ай бұрын
या dialogue, साठी लक्षाला ऑस्कर मिळायला हवे होते. परफेक्ट टायमिंग. We miss you lakshya.
@IBCR-w4y3 ай бұрын
आज लक्ष्मीकांत बेर्डे असते तर याच्या अहंकाराला चांगलाच धक्का बसला असता. स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे चुकीचे आहे. लक्ष्मीकांत बेर्डेसारख्या व्यक्तीची अनुपस्थिती जाणवते. अशा वेळी अहंकाराला आवर घालणारे कोणीतरी असते तर बरे झाले असते.
@rskr243 ай бұрын
एवढा मी पणा बरा नव्हे सचिन सर लक्ष्या आणी अशोक सराफ् ह्यांच्या ओरिजिनल ऍक्टिंग मुळेच तो चित्रपट यशस्वी झालाय , स्वतः क्रेडिट घ्या पण दुसऱ्यांना ही क्रेडिट द्यायला शिकले पाहिजे
@chaitaligardi3 ай бұрын
सचिन सर ग्रेट. लक्ष्मीकांत जी, अशोक जी, महेश कोठारे,. यांचे चित्रपट खरच कधी पाह्यला बोर होणार नाही... अजरामर films दिल्यात तुम्ही महाराष्ट्रा ला, मराठी जनते ला.... 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@nikhilganesh1438Ай бұрын
@@chaitaligardi हा टकल्या ग्रेट😂😂😂 ह्याला श्ट्ट तरी ॲक्टिंग येते का
@savideshpande85993 ай бұрын
प्रचंड मी पणा माणसाचा अचानक घात करतो.....
@Ravi_Padekar2 ай бұрын
किती स्वतःची लाल करून घेणार... लक्ष्याची acting च भारी होती... आणि यातील काही idea लक्ष्याच्या आहेत...
@sachininamdarsir2 ай бұрын
अतिशय अप्रतिम चित्रपट होता बनवाबनवी..
@sachinsapre32323 ай бұрын
Great❤We love u Sachin & Supriya 🎉
@pranitnikam0073 ай бұрын
Ha swatachich lal karto...Lakshya n Ashok mama mule hit zala movie
@santoshnangare90053 ай бұрын
Tech na swatahchi lal karat basla ahe😂😂😂
@Snowwhite-alp3 ай бұрын
Ho na😂
@akashkale69103 ай бұрын
He directed the movie
@yogeshkakade72753 ай бұрын
छळगावकर सुरू , मीच मीच मीच 😅😅😅
@santoshnangare90053 ай бұрын
Me pan agadi kutun bharala ahe
@VidzMG3 ай бұрын
Ha fadan20 sahebancha bhau ahe😂😂
@Tejasisphoenix3 ай бұрын
U know he is reasonably talented... But his ego makes it hard to palpate and accept his modest talent...
@rahulmatwadkar54482 ай бұрын
😅
@bhausahebsarukte31513 ай бұрын
सवांद जरी साधा होता पण त्याला जुळून आलेले टायमिंग आणि उत्कृष्ट अभिनय ह्या मुळे तो अजरामर झाला....लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी ह्या चित्रपटात चार चाँद लावले आहेत, बाकी सगळया पात्रांचा अभिनय तर दिसून येतोच.
@m3rup3rv3rt2 ай бұрын
खूपच चांगले प्रश्न.. पत्रकारांचे आभार. नाहीतर प्रेस शो म्हणजे "सेटवरच्या गमतीजमती" च्या पुढे जात नाही.
@manasijadhav-hr3xb2 ай бұрын
सर याच डायलोग मुळे आम्हाला सिनेमा आवडतो❤😂😍😍😍
@R_..sma_3 ай бұрын
मी पणा कमी करा सर...ते सर्व dialog लक्षा मुळे हिट झाले...दुसरे कोणी येवढं छान नसत करू शकल
@ashvi873 ай бұрын
हा माणूस नेहमीच लक्ष्या वरती जळायचा ...धनंजय माने इथेच राहतात का ? हा dialog फक्त लक्ष्यात मुळे famous झाला ...ह्याला दर वेळी आपली लाल करायची सवय आहे🙄
@ShubhankarKulkarni-svk22093 ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे हे एक उत्कृष्ट कलाकार होते आणि त्यांनी त्यांच्या सर्व चित्रपटांमध्ये खूप चांगले काम केले याचा मला मनापासून आदर आणि सहमती आहे. इतकेच नाही तर त्याचे श्रेय त्यांना सर्व प्रेमाने आणि सन्मानाने मिळालेच पाहिजे यात शंका नाही पण आपल्या देशात आपण काही लोकांनाच किंबवणा फक्त त्यांच्या बद्दलअच विचार करत असतो त्यातला मला लक्ष्या वाटतो ठीक आहे तो लवकर गेला आणि त्याला तेवढं आपण पाहू शकलो नाही पण सगळेच काम करायला आलेत राव त्यामुळे सर्वांनाच आदर आणि श्रेय भेटणे तितकेच महत्त्वाचे आहे सचिन जिंनी तो संवाद लिहिला म्हणूनच तर लक्ष्याने तो तितक्याच ताकदीने प्रस्तुत केला, हि एक देवाण घेवाण प्रक्रिया आहे यात कोणी लहान मोठं नाही अस मला वाटतं
@dr.kirandixit74563 ай бұрын
सगळं मी माझं मला मी मी 🤣🤣🤭 स्वयम् घोषित महागुरू😂😂😂
@TheAmolMali3 ай бұрын
खरं आहे
@IBCR-w4y3 ай бұрын
स्वयम् घोषित महा- हागुरू
@vrishalisi51473 ай бұрын
वैताग आला आहे ह्याचा मी पणा बघून
@Sssssddghjrtjnnbnjhh3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@amitkharat073 ай бұрын
विश्वातील सर्वात जास्त टॅलेंट यांच्यातच आहे असे बिंबवण्याचा बाष्कळ प्रयत्न😂
@shaileshjore88802 ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या *आम्ही दोघे राजा राणी* मनाला आनंद देणारा चित्रपट. आत्माराम भेंडे sir the great
@jaganbaviskar9792 ай бұрын
अशोक सराफ मुळे मराठी सिनेशृष्टीला सोन्याचे दिवस आलेले
@adhikraopawar79643 ай бұрын
Te hote manun picture hit zala Nahitar nahitar dhanajay mane gharat nahi tar gardan la asate miss u lakshya .....🎉🎉
@namdevaglave5612Ай бұрын
खुप छान
@avinashoutofmit3 ай бұрын
सचिन किती लाल करून घेतो. अरे लक्षा लक्षा होता रे
@rahulmatwadkar54482 ай бұрын
तेच्या वरची त्याची बायको ओव्हर ॲक्टिंग
@jaganbaviskar9792 ай бұрын
माने हा शुद्ध हलकट पणा आहे हा सुधीर जोशींचा डायलॉग अजरामर आहे हे डावलून चालणार नाही
@akshaytemkar58033 ай бұрын
सर तुमच्या मध्ये ...मी .... पणा खूप आहे. हे कमी करा
@santoshnangare90053 ай бұрын
Mhnun ha mahahagaru ahe
@aniruddhamirashi48163 ай бұрын
Dada he is doing acting almost for 63 years and flawlessly. So ok for him.
@VidzMG3 ай бұрын
@@aniruddhamirashi4816 Sarkhch swathch kautuk
@VidzMG3 ай бұрын
@@aniruddhamirashi4816 Sarkhch swathch kautuk
@sk-uu6xv2 ай бұрын
येडझव्या अरे फिल्म चा डायरेक्ट आहे तो... म तोच सांगणार ना सगळ कुठे काय करायचं.. तुझी बुध्दी काय पेठ ठेवले काय
@shivastatus77903 ай бұрын
आता बोलून मोठेपणा मिळत नाही सचिन 😂
@rajeshwarihemmadi32293 ай бұрын
Such a creative process with absolutely talented artists. God bless all❤❤
@AmitSapate-b7q2 ай бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे सर विनोदाचा खराखुरा बादशहा .दुसरा कोणी होने अशक्य ..
@angadacharya553 ай бұрын
Mitra warla ,ani tumche paise pn warle 😂😂ha pan dialogue kup hit zhala
@pranitakambli34273 ай бұрын
Congratulations Sachin sir n Supriya Mam for Navra Maja Navsacha part 2.🎉
@worldlife84732 ай бұрын
लक्ष्या मेल्यामुळे हैच साधलाय
@aspl3003 ай бұрын
Amhi atleast 1000 veles pahila 😊 Super duper hit..ajun hi Saturday Sunday la dupari kadhi kadhi pahato 😅
@madhavikhanolkar81383 ай бұрын
अविनाश ठाकूर माझा मामा.. त्याची आठवण सचिन सरांनी काढली खूप छान वाटले... धन्यवाद सचिन सर
@smartty26862 ай бұрын
Mi, Mi, Mi and Mi..
@sagarwalke71733 ай бұрын
सारखं सारखं त्याच झाडावर हा डायलॉग लक्ष्याने टाकला होता, सचिन उगाच क्रेडिट घेतोय 😡.
@pradipdokhe97752 ай бұрын
माझा favourite dialogue जाऊबाई, नका बाई इतक्यात जाऊ
@maheshkakade263 ай бұрын
So called महागुरू😊
@dr.kirandixit74563 ай бұрын
बाकीच्या कलाकारांनी काहीच नाही केलं सगळं ह्या महागुरू नी च केलं 😂😂😂
@nikhilganesh1438Ай бұрын
लक्ष्या आशोकमामा नसता तर ह्याने सगळी कडे हागुन हगुण घान करून ठेवली असती पिक्चर मध्ये
@vikrambobade3 ай бұрын
Sachin Supriya superhit jodi aahe. God bless them 🙏
@anitaathawale75093 ай бұрын
सचिन जी you are great बाल कलाकार ,हिंदीत,मराठीत ,गाण्यात,डान्स मध्ये,निर्माते,दिग्दर्शक किती किती पैलू तुमच्यात आहेत. त्या सलमान आणि शाहरुखल लोक डोक्यावर घेवून नाचतात.काय केलंय एवढं त्यांनी ?? पण म्हणतात ना घर की मुर्गी ......
@shekharmansukh6613 ай бұрын
माकड म्हणतो माझीच लाल...😂😅
@ketanpandit90333 ай бұрын
आणि आपण का बघायला गेलात माकडाची
@shekharmansukh6613 ай бұрын
@@ketanpandit9033 कारण माकड कपडे घालत नाही वेड्या म्हणून आपसूकच सगळं दिसत लाल की काळ...🤡
@mh402823 ай бұрын
असं म्हणायचं आणि त्यांचेच पिक्चर बघायचे🐒🐒🐒
@nikhilganesh1438Ай бұрын
@@mh40282 लक्ष्या आणि अशोकमामा वाघ आणि सिंह आहेत आणि हा टकल्या छळगावकर लकडबगगा आहे , आयत्या बिलावर नागोबा, सगळी मेहनत लक्ष्या अशोक मामा ची आणि हा आपल लाल ढुंगण घेऊन पुढे सगळ्यांना दाखवायला😂
@srsconsultancy62783 ай бұрын
सचिन जी क्रेडिट घेण्याच्या नादात वसंत सबनीस सर, लक्ष्मीकांत जी, अशोक सरांना विसरू नका ते होते म्हणून तुम्ही आहात. जे ग्रेट आहे ते आहे त्यात सगळ्यांचा सारखा वाटा असतो.
@sampadagandhi13553 ай бұрын
मागे एका मुलाखती मध्ये सचिन सर म्हणाले होते की 'धनंजय माने इथेच राहतात का?' ही लक्ष्मीकांत बेर्डे यांची addition होती. आता म्हणतात त्यांचीच होती. स्वप्नील जोशी ऐवजी अभिनय बेर्डे ला का नाही घेतलं?
@akshatagurav82913 ай бұрын
Right abhinay berde pn mast disala asata pn yana swapnil joshila ka mhanun ghetale tech kalat nahi
@mrvedartx48103 ай бұрын
Bhushan pradhan or lalit would've been a better choice.. Toh abhinay marathitla arjun kapoor vatto
@sampadagandhi13553 ай бұрын
लक्षिकांत बेर्डे यांचा मुलगा म्हणून चालला असता. शिवाय भुषण प्रधान किंवा ललित हे उत्तम कलाकार आहेत त्यांना अशा सिनेमा मधून स्वतः ला push करायची गरज नाही. ते single hero सिनेमा वाले आहेत
@nikhilganesh1438Ай бұрын
दोघंही टकले आहेत स्वप्नील पण आणि हा पण, टकले टकले भाऊ भाऊ😂 हिरो दिसण्यासाठी विग लावू
@akshaysamel89723 ай бұрын
Lakshya ❤
@gamegamegameful3 ай бұрын
Laxmikant berde and Ashok Saraf are timing kings. Simple line became legendary because of Laxmikant not by script writer. I challenge give it to any other actor and see if it has the same impact.
@sjb-mx8ly3 ай бұрын
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांच्या पुढे सचिन कमजोर वाटले.
@vidyawatturkar53583 ай бұрын
असे अजिबात नाही सगळे त्यांच्या रोल मध्ये परफेक्ट होते
@BharadwajSawant3 ай бұрын
Mhanunach tar Sachin Sir ek Great Director ahet…..❤
@PrashantRatnaparkhi-to8sl3 ай бұрын
💯
@sgadgil13 ай бұрын
खरंय. बनवा बनवी मधला दारू प्यायल्या नंतरचa सीन बघा. लक्षा बेस्ट, अशोक पण उत्तम. पण महाहागृ साधारण. लक्षा आणि वसंत सबनीस गेले - आता महा हागृ सगळं मे केलं म्हणायला मोकळे आता उद्या शोले चा निर्माता मीच म्हणतील
@chintamanipurohit22653 ай бұрын
असे अजिबात नाही. हा चित्रपट म्हणजे एक छान भेळ आहे. भेळ खाताना आपण विचारतो का फरसाण जास्त महतत्वाचं की टोमॅटो की कांदा ? सगळेच लोकांनी धम्माल काम केलंय आणि म्हणून तो चित्रपट आजही तितकाच पहिला जातो.
@nikhiljadhav64692 ай бұрын
Dialogue Kon bolta he pan tevdach mahatvach asat pilgaonkar …lakshyach credit gheu naka…no doubt you have also given grate contribution in Marathi film industry
@TechFreak513 ай бұрын
Sachin is 66 Supriya is 56 and still look sooo young and charming .. Awesome !!!
@abhijeetabhi453 ай бұрын
Mahaguru nehmi me kasa great aahe he sangtat.... Mahaguru panchat
@malharmali63123 ай бұрын
aprateem 👌👌👌👌
@sachinwarang27293 ай бұрын
Lakshay n Asok Saraf best of all best
@ajitawakale2642 ай бұрын
5:27 आम्ही हजारदा पाहिलाय हो बनवाबनवी..आणि अजून पाहू..आमच्या मुलांना पण दाखवतो सारखं..आवडता चित्रपट आहे त्यांचा पण..
@rohanutep813 ай бұрын
Sachin sir hats off to you!!
@omkaryadav38083 ай бұрын
Only Lakshya🔥
@halvadandu2 ай бұрын
फक्त Swatachi स्तुती....पिळगावकर
@Candy-f3j2 ай бұрын
Golden time of Marathi movies
@samruddhisurve52702 ай бұрын
Laxmikant sir greater than all
@shilpanarvekar20683 ай бұрын
भारी डायलॉग आहेत. नुसते बोलले किंवा आठवले तरी हसू फुटते. खरंच अजरामर. Hats off to Tro of Sachin, Ashok mama and Laxya 😂
@AshokChoudhary-sb6ciАй бұрын
लक्ष्या, अशोक सराफ, सचिन, महेश कोठारे मराठी इंडस्ट्रीतील दिप स्तंभ आहेत.
@mohsinpatel61123 ай бұрын
लक्षा म्हटलं की ॲक्शन प्लस कॉमेडी ❤
@sainathparab29943 ай бұрын
अशोक सराफ आणी लक्ष्मीकांत बेर्ड ह्यांच्याकरिता अनेकदा पाहिले आणि सचिनला सहन केले. अशोक आणी लक्ष्याचे पात्र अधिक लांब करता आले असते,जर सचिन ह्याने आपल्या पात्राची लाम्बी वाढावली नसती तर...
@anitaathawale75093 ай бұрын
सचिन डायरेक्टर पण होते,देखणे पण दिसतातआणि सांगतायात ना ते हे अशोक चे क्रेडिट, है हे लक्ष्याचे क्रेडिट अस कबूल करतायत ना ते.
@nikhilganesh1438Ай бұрын
तरीपण हा महा हग्रू अपात्र च आहे ॲक्टिंग मध्ये
@Siddartha-x5b3 ай бұрын
Ashok Saraf sir ne एका मुलाखतीत साफ सांगितलं आहे की लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी दोघांनी ठरवून तो त्या क्षणी केलेला तो सीन आहे.
@Mandirakhedekar24862 ай бұрын
हो मीपण पहिली आहे ती मुलाखत.
@Siddartha-x5b2 ай бұрын
@@Mandirakhedekar2486हो ना, सचिन पिळगावकर खूप selfish कलाकार आहेत. अजून एक इंटरव्ह्यू मध्ये " कट्यार काळजात घुसली" मूव्ही च्या संदर्भात होत. त्यात host ने सचिन ना विचारलं की आपण इतके अनुभवी कलाकार आहात, तुम्ही तुमचा अनुभव किंवा डायरेक्ट ने अस केलं पाहिजे योग्य होईल असे इनपुट दिलेच असणार? त्यावर सचिन च उत्तर दिलं की "नाही " कारण मला त्यासाठी पैसे दिले नव्हते मी एक hero म्हणून त्यात काम करत होतो आणि त्याचेच पैसे मला दिले होते 🤦 मूव्ही चे डायरेक्ट सुबोध भावे बाजूलाच बसले होते. मला खूप वाईट वाटलं.
@Siddartha-x5b2 ай бұрын
@@Mandirakhedekar2486 हो ना. सचिन पिळगावकर खूप selfish कलाकार आहेत. एका दुसऱ्या मुलाखतीत "कट्यार काळजात घुसली" मूव्ही संदर्भात होत. होस्ट ने सचिन पिळगावकर ना विचारलं की आपण इतके अनुभवी कलाकार आहात तुम्ही तुमचा प्रदीर्घ अनुभव किंवा डायरेक्ट ने अस केलं पाहिजे योग्य होईल अशी सूचना नक्की केली असेल ? त्यावर सचिन पिळगावकर यांचं म्हणणं होतं की नाही कारण मला त्यासाठी पैसे दिले नव्हते मी त्या मूव्ही मध्ये एक hero म्हणून त्यात काम करत होतो आणि त्याचेच पैसे मला दिले होते. मूव्ही चे डायरेक्ट सुबोध भावे बाजूलाच बसले होते. मला खूप वाईट वाटलं होत.
@tonideshmukh53025 күн бұрын
Khup Vela pahila asi hi banwa banwi
@muktabarve173 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा!💗
@harishkulkarni4u3 ай бұрын
महाहागुरू....लक्ष्या आणि अशोकला क्रेडिट द्या कधीतरी
@TheAmolMali3 ай бұрын
महा गुरू. स्वतःच किती श्रेष्ठ पटवून देण्याचा कायम प्रयत्न करतात.. आहे तर दिसेल ना.. कशाला सांगताय
@Lado2353 ай бұрын
Te mahaguru nhi maha hagru ahe swaym ghoshti Amitabh bachan ahe te marathi film industry che
@vrishalisi51473 ай бұрын
Nahi denar. To aap stutit magna zalela manushya ahe.
@ranjitfire93743 ай бұрын
तुम्हा दोघांचे thanks... Movie बनवलात ❤
@mh402823 ай бұрын
सचिन, लक्ष्या, अशोक मामा, महेश कोठारे... हि दोस्ती तुटायची नाय 👊👊👊 बाकी काही लोक असे आहेत ज्यांची जळजळ होते😂😂😂
@kunalchoudharee3 ай бұрын
बनवा बनवी पाहिला असेल तर तुम्ही मराठी ❤
@ajaykumar-cp8fe3 ай бұрын
sachin sir ur great...wish same movie from you...
@surehkaaher60163 ай бұрын
तुमची जोडी खूप आवडते
@JyotiPaul-lu7mfАй бұрын
Amhi aata pan gharat ashi masti karto drwaja vajvato ani bolto dhananjay mane ethech rahtat ka 😂😂😂😂 ek no movie ❤
@mrvedartx48103 ай бұрын
Till the very last moment i felt ki he kuthlya dusrya vyakti baddal boltayt but then samajla he swatachich tarif kartayt😅😂😂
@zaheer10443 ай бұрын
फक्त मीच लई शहाणा कधी सुधारणार महागुरू
@prasadrane85303 ай бұрын
❤Lakshya❤.....Error 404 for Marathi Industry
@mayurigilbile413210 күн бұрын
Aamhala patal pn te. Khup chan acting keli hoti lakshyane. Aamchya kayam lakshat rahiliy ti aani rahnar.
@rationalbro3 ай бұрын
सबनीसांना याने सांगितलं असं सांगतोय..कोण विश्वास ठेवेल 😂😂😂😂😂