खरें लाभार्थी बाजूलाच आहेत ज्याला गरज नाही अशाना लाभ मिळत आहे. आणी खरे लाभार्थी अजूनही लाभापासून वंचीत ठेवण्यात येत आहे.
@rajumujawar39118 күн бұрын
Right 👍😢😢, जे तीन मजली इमारत मदी राहतात, जे दोन दोन फोर, वीलर आहे, हे लाभार्थी आहेत 😢😢 गरीब बाजूला राहिल 😢😢 बंदकाम कामगार योजना मदी पन बोगस कामगार रहिले आहेत, 70% बोगस कामगार, आहेत, पीएम आवास योजना घरकुल चे हफ्ते 5 वर्ष जाले माजे आले नहीत आजून 😢😢😢 देवेन्द्र साहेब तुमचा अभ्यास कमी आहे, उगडा डोले, बगा नीट😢😢
@rajuwaghmare417018 күн бұрын
हे 100% बरोबर आहे साहेब
@ShubhamShivankar-ju4yo18 күн бұрын
गावात हे hoth Bayer nhi sarpanch TSA krto
@dattraoshinde620418 күн бұрын
सोयाबीनला 6000 भावाच काय झाल 3 लाखापर्यंत कर्ज माफीच काय झाल यावर बोल भूजबल कोण्या मसनवट्यात गेला आम्हाला काही देनघेन नाही
@AnuradhaPatil-fl2wk18 күн бұрын
Nit bol. Tu mva la vote dilas tula kahi adhikar nahi
@Narcissist_1717 күн бұрын
@@AnuradhaPatil-fl2wkमहाराष्ट्राच्या प्रतेक नागरिकाला अधिकार आहे! वचन फक्त मतदारांसाठी नव्हते तर तर जनतेसाठी होते
@AnuradhaPatil-fl2wk17 күн бұрын
@@Narcissist_17 jast savindhan savindhan karu nko uga . Tyachya statement madhli bhasha bagh. Ipc chya under khali hate speech madhe legal notice pathavli jail . Kalala ka? Kai mahit nai ani uga shetkari shetkari karat bastat. Sagla phukat hava phukte kuthle
@Narcissist_1717 күн бұрын
@@AnuradhaPatil-fl2wk ha mg ashe khote ashabasan deun lokanche mat ghayche mnlyavr lok chidnar ch na...sanvidhan sanvidhan mi kadhi kel bai🙄
@Narcissist_1717 күн бұрын
@@AnuradhaPatil-fl2wk 2014 la soyabean bhav 4 hajarhota Ani aj pn 4 hajar..tel bhav matr 70 Varun 150 vr gela..laaaj vatli pahije Tula fadnis modi chi chatayala
@ganeshthikekar466618 күн бұрын
फडणवीस मस्साजोगचे सरपंचांना न्याय द्या नंतर बाकीचे आश्वासन द्या
@vaibhavkhandar641618 күн бұрын
Soyabin an kapasach kay😂
@AmbadasDoke-k8g18 күн бұрын
कांदा च निर्यात शुल्क रद्द करा लई उपकार होतील
@kalidaspatil210218 күн бұрын
थोबाड खूपच खोटं बोलत आहे 😂😂
@shrikantawate620616 күн бұрын
महाराष्ट्र की मौजूदा सरकार भी लोगो की जानलेवा स्वास्थ सबंधित हानिकारक शराब तंबाखू वीडी सिगरेट बनाने वाले कंपनियों पर लगाम नहीं लगा सकती,परंतु वे लोगो को इसका सेवन न करने की सलाह देगी,लोगो की नशा छुड़वाने वाली दवाई बनाने वाले कंपनियों का भी समर्थन करेगी,क्योंकि राज्य सरकार को पता है लोगो को लगी नशे की लत से ही उनका फायदा है,,एक और अवैध शराब बंदी कानून दूसरी ओर शराब लाइसेंस दुकानों को गावो में शराब की पेटियां बेचने की सलाह सरकार अंदर से देती होंगी, ताकि कोई भी व्यक्ति शराब की खरीदी कर सके,फिर वही शराब अवैध होती है,उसके बाद सरकार की पुलिस उस शराब पर अवैध शराब बंदी कानून के नियमानुसार रेट करती है,पुलिस स्टेशन कोर्ट वकील हस्पताल ट्रॉफीक पुलिस इन सबका काम चलाने के लिए राज्य सरकार की य:कूटनीति अच्छी तरह काम करती है,, और जानता को भी बेवकूफ बनाया जा सकता हैं,,सरकार को एक महीने मे वैध अवैध शराब से 3खर्व रूपये से भी 300000000000 अधिक फायदा होता होगा, तो ये काहे वैध अवैध शराब को बंद करके सारे डिपारमेंट का नुकसान करेगी,
@yadhavpatange743418 күн бұрын
ज्याला राहायला जागा नाही गरजाऊला घर नाही त मग लाभ कोणाला मिळाला
@VijayKandalkar-es2ol18 күн бұрын
कांद्याचे पहा माल निघाना खर्च निघाना साहेब 😢😢😢.
@AmitLokhande-v7p18 күн бұрын
दोन हप्ते आहेत लवकर पाठवा नोव्हेंबर आणि डिसेंबर चे आहेत
@vivekmakade361018 күн бұрын
महागाई मुळे सामन्या जनता त्रस्थ आहे
@nileshpadalkar18 күн бұрын
त्या पैशांमध्ये घर बांधून होत नाही बजेट वाढवा
@SuryakantMhetre-o3t16 күн бұрын
स्वता कष्ट करून थोडे पैसे घाल की
@GajananKadam-z8s18 күн бұрын
आर तुम्ही आरोपी ला खुन मडर करणार ला मंत्री करताय आणि कसला न्याय देणार
@vijaydhawde376418 күн бұрын
एक लाख वीस हजार रुपये मिळतात त्यातले काही पैसे हे सरपंच ग्रामसेवक व त्यांच्यावरील लोक यांना द्यावे लागतात
@JaysingKadam-hg8io18 күн бұрын
अजित दादा चक्की पिसिंग च आश्वासन दिलं. होत त्याच काय झालं
@k-lq3lr18 күн бұрын
Deputy CM
@Bhushan212718 күн бұрын
एक हजार कोटी परत दिले 😂😂
@honey2023-f9j18 күн бұрын
आता पिसींग च किसींग केलं.
@JaysingKadam-hg8io18 күн бұрын
@@honey2023-f9j 😂
@prabhakarkhandekar28418 күн бұрын
20 लाख घर घ्या बरोबर आहे साहेब पण एका घर एक लाख वीस हजारात कसं होणार साहेब एक घर बांधायला सहा लाख रुपये लागतात साहेब एक लाख वीस हजारात घराचे पत्र आणि अँगल येत नाहीत
फडणवीस साहेबांना एक प्रश्न आहे.. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरांसाठी जे अनुदान दिले जाते ते शहरातील घरापेक्षा ग्रामीण भागातील घरांना कमी प्रमाणात मिळते. जी पद्धत निव्वळ विरोधाभास आहे. खरे तर ग्रामीण भागातील लोकांना ह्या योजनेतून शहरांपेक्षा खचित जास्तीचे अनुदान दिले जायला हवे.
@pravinraut517818 күн бұрын
धन्यवाद प्रधान मत्री साहेब 🎉
@DhammadipYetale-js9ts18 күн бұрын
साहेब घरकुल चां लाभात वाढ करा ग्रामीण 250000
@dattagayaval621517 күн бұрын
अगदी बरोबर यावर निर्णय व्हायला हवा
@sandipkasabe228918 күн бұрын
तुम्हला बीड चा आरोपी सापडणा कसला तुम्ही गृहमंत्री आहात.. का तुम्ही पण त्यांच्या सोबत आहात..
@shivajichavhan824918 күн бұрын
कर्ज माफ करा की राव 😅😅
@navanathshinde18918 күн бұрын
आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत यसारख महाराष्ट्राच दुदैव नाही
@vivekmakade361018 күн бұрын
कर्जमाफी मधे कोंटेक नियम अटी थेवू नाका
@maheshgurav848218 күн бұрын
गेले कित्येक वर्षांपासून आमचा घरकुल योजनेचा आर्ज प्रलंबित आहे.. गावात काही वेक्तीना घरकुल मंजूर आसुन सुद्धा पुन्हा त्यांना योजनेचा लाभ मिळतो आणि आजुन पर्यंत आम्ही या योजनेचा लाभ मिळालेले नाही.. मा. मुख्यमंत्री साहेब वेळ भेटला तर ही कमेंट आणि माझ्या वेथा समजुन घ्या हीच आपणास विनंती..
@SHABBIRSinger-h7p18 күн бұрын
Samditatanna lach dyavi manje kam lavkar hoil
@AaradhyaPawar-08106 күн бұрын
सर कधी मिळणार एखाद्या आमच्या घरातला जीव गेल्यावर का आमच्या घरात माणूस अपंग हे एका जागेवर पडलेले तीन वेळेस प्यारेलेस झालेले आणि मी आणि माझी मुलगी तीन जणांचे कुटुंब आहे घरात घरची असून घर पूर्ण पडायला आलेले पूर्ण गरजा ची जबाबदारी माझ्यावर आहे सर मालकी हक्काचा घर पोट भरणे मुश्किल झाले मालकाचा कुठून आणायची शासकीय जागेवर घरकुल मिळत नाही असे म्हणतात लोकं कष्ट करून पोट भरू का घर बांधू का जागा घेऊ सर पोट भरणे मुश्किल झाले का जागा कधी घेणार आणि कधी भरणार आहे फक्त कष्ट करायचे आणि खायचे
@santoshtayshete763318 күн бұрын
आमच्याच गावातून एकलापण मिळालेच नाहीत ❤
@PrashantMore-jo1vf18 күн бұрын
युवा साठी बोला...
@EswarKadam-sl2fl18 күн бұрын
शेतकरी हितासाठी काही तरी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कर्ज माफी करावी ही अपेक्षा आमची. ,
@vivekmakade361018 күн бұрын
सरसकट कर्जमाफी करा
@अशोकजोगदंड-द1च12 күн бұрын
जय श्री राम 🙏🙏
@sachinwankhede-cq1wg18 күн бұрын
पीक विमा द्या कर्ज माफी करा नांदेड शेतकरी
@anandgujrathi44118 күн бұрын
1500 नाही आता घरकुल चे मुरकुल मिळणार...😂😂😂😂😂
@MinaZodeКүн бұрын
मुख्यमंत्री साहेब मी किरायाने राहते घरकुल लवकर टाका ग़रीब लाभार्थी चे काम लवकर होतील सर माझा मुलगा दिव्याग आहे मला घरकुलची खुप जरुरत आहे 🙏🙏
@MachindraJadhav-is8if7 күн бұрын
देवेंद्र फडणवीस दादा साहेब मला घरकुल योजना मंजूर करावे हि विनंती आहे आणि मला ७वा हफ्ता आलेला नाही तरह पैसे पाठवा 🎉🎉❤❤🙏🙏🏡🙏🙏🏹🏹🌹
@ShardZote18 күн бұрын
एक लाख विस हजार रूपयात घर बांधून दाखवता काय.
@mayurgajbhiye4518 күн бұрын
Mantranacha 10 divas hotel madhye rahayacha kharcha yeto 1 lakh 20,000 rupaye
@RameshNarsale-uu8ug18 күн бұрын
शेतकरी कर्जमाफीचे बोला
@ganeshshendedj290417 күн бұрын
Karj mafi zali pahije
@UshaLengure16 күн бұрын
पहिल्यांदा सर्वे करायला पाहिजे .ज्यांना कच्चे घर आहेत,त्यांनाच द्यायला पाहिजे.आमच्याकडे ज्यांना पहिले घर मिळाले त्यांनाच पुन्हा घरे आली. आणि जे कच्या घरात आहेत.त्यांना एकही घर मिळाला नाही.
@ManojShahare-p4t15 күн бұрын
उमेद अभीयान कायम करा🙏
@mahendrashirsat286316 күн бұрын
रमाई आवास योजनेचे काय झाले, आम्ही दहा वर्षे पूर्ण झाली आहेत प्रतिक्षेत आहोत, योजना सुरू आहे की बंद करण्यात आली हे सांगावे
@bhaskarpednekar527517 күн бұрын
या वर्षी कोकणातील आंबा शेतकऱ्यांना आंब्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा कोकणातील आंबा शेतकरी करत आहेत. गेल्या वर्षी निर्यात बंदीमुळे भाव मिळाला नाही त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे सरकारने याकडे लक्ष द्यावे ही विनंती.
@PardipPuri-m7l15 күн бұрын
15🎉🎉🎉❤❤❤
@MukundDode-j1c18 күн бұрын
घरकुल ची रक्कम वादवा 120000 वरुण 250000 kara mukhyamantri saheb
@honey2023-f9j18 күн бұрын
चक्की पीसिंग च आता अजित च किसींग झालं.
@RajeshreepatilPatil-et6rr15 күн бұрын
कापसाला भाव द्या महायुती खराब दीवस आननार हे अस वातत आहे नुसत बोलु नका करुन दाखवा
@rsstudio2318 күн бұрын
धनंजय मुंडे हटाव बीड बचाव
@Ashagovind-pm2ft6 күн бұрын
मला अजिन डिसेंचा हप्ता मिळाला नाही ज्यादा गरज नाही त्यागी मिळाले मला गरज आहे मला नाही दिले
@rajivdixit-idealtoallindian18 күн бұрын
सोयाबीन ला भाव कधी देणार 6000 मोदी बोलला होता ना
@DavdasYadav-f4r18 күн бұрын
ग्रामसेवक किम राबत नाहीत
@RajeshreepatilPatil-et6rr15 күн бұрын
अरे बाबा cm saheb काहीपण वा ईट चाललय आता आता गरीब लोकांचे मरापचे दीवस महंगा ई भरपुर अन कापसाला भाव नाही
@sanjaymahamuni265116 күн бұрын
पर्यावरणाचे वाचवण्यासाठी प्लास्टिक बंदी होणे गरजेचे
@kalpanapusnake939018 күн бұрын
शेतकरी कर्ज माफी वर एकाही पत्रकारांनी मुख्यमंत्र्या समोर प्रश्न उपस्थित का केला नाही? असे प्रश्न विचारण्यासाठी मीडिया घाबरते काय? निवडणुकीत जनते समोर आणलेल्या वचननामा केवळ निवडणूक जिंकण्यापूर्त मर्यादित होती काय?
@VasaveSurekha18 күн бұрын
घरकुल योजना राबवत आहे पण पैसेही वाढवा ना साहेब तेंव्हा बरं वाटेल
@ShamKadam-h8n18 күн бұрын
2024 पर्यंत मोदी साहेबांचे प्रत्येकाला घर देण्याची कबुली केली होती अजून पूर्ण केले नाहीत
@LaxmanJamjal-j5y18 күн бұрын
तुम्ही सगळा महाराष्ट्र पेठवला
@LahuThorave18 күн бұрын
तु, काय, घटयाची, चौकशी, करनार, का
@SamyakWaghmare-gz6hf17 күн бұрын
शेतकऱ्यांना कर्ज माफी करा आणि सर्व पिकांचे भाव 8000 च्या वर हमीभाव जाहीर करा.
@bablusingh-b7s16 күн бұрын
संमधे रमाबाई के घर कोल प्रधानमंत्री आवास योजना के घर कोल कौन देन😢😢
@sanjaychavhan822417 күн бұрын
माननीय फडणवीस साहेबांना विनंती आहे की 2017 पासून मी घरकुल चा फॉर्म भरलेला आहे दादा भूषण मैत्रिणी मला घरकुल नाही दिले याच्यावर ऑप्शन घेतली अन्यथा मी जे फॉर्म भरलेले ते संसद भवन मध्ये सामील
@Balasahebkamble157816 күн бұрын
केंद्राला सिमेंट दिलंय विटा दिला असला तर कशाला सांगतात शेतकऱ्यांची कर्जमाफी बद्दल बोला शेतकऱ्यांना मूर्ख समजू नका आणि त्यांना मुर्खात काढून नका
@SachinMule-kb1ek18 күн бұрын
टरबूज शेतकरी मरतोय त्याचं बग पहिला
@myvision199918 күн бұрын
जेवढ्या महिलांना निवडणुकीपूर्वी पैसे दिले तेवढ्याच महिलांना आता निवडणुकीनंतर देणार ? हे पण विचाराना.
@myvision199918 күн бұрын
व्वा ! भ्रष्टाचार हा कॉमन झालेला आहे. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांचा सन्मान तर व्हायलाच पाहिजे.
@kumarbhor868013 күн бұрын
अजित दादा चक्की पिसिंग चे काय झाले 😊
@mohanchavan353218 күн бұрын
देवा भाऊ गरीब लोकांना 20 लाख घरे तुम्ही जाहीर केली तुम्हचे जाहीर आभार 🙏🏽🙏🏽🙏🏽🎉🎉🎉❤🌹👌👍
@rameshsalve552718 күн бұрын
पैसे नका देऊ घरे बांधून दयावी
@bablusingh-b7s16 күн бұрын
किसी भी बजट पेश करा हमाला घर गुल कवा देनार नहीं तुम्हें
@Adeshpednekar143218 күн бұрын
2014 वर्षी जे बोले त्याचे काय झाले
@rajebaukhadge628618 күн бұрын
रमाई योजना घरकुल एकलाक वीस हजारात घर होते का मुख्यमंत्री साहेब
@studybesmart80629 күн бұрын
देवा भाऊ पोलीस भरती काढा....15000
@KundlikNarote18 күн бұрын
अहिल्यादेवी घरकुल योजनेच काय झाल 🎉
@MukundDode-j1c18 күн бұрын
घरकुल खरोखर गर्जु लोकांना दया nahitar घरकुलचा लाभ ग्यायचा आणि 2500000 घर bandhaych
@Pune45618 күн бұрын
नरेंद्र आणि देवेंद्र राज्याची विकासाची गती वाढवणार जय देवेंद्र ❤
@ImranSheikh-lk5xu18 күн бұрын
मला,का,घर,मिळत,नाही
@parmeshwardarade931018 күн бұрын
यशवंतराव चव्हाण घरकुल च काय झालं
@dyneshwarsarade20418 күн бұрын
मस्साजोग हत्येवर बोला ,फालतु ऐकाय वेळ नाही
@KarishmaJain-bs5lv12 күн бұрын
मला तीन हजार आले आहे आता 1500आले आहे बाकिचे पैसे केवा येतील
@BapuJadhav-wh4uc18 күн бұрын
🚩नंबर वन 🚩मुख्यमंत्री 🚩 देवेंद्र 🚩 फडणवीस 🚩 जी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Balasahebkamble157816 күн бұрын
घर मिळाली काय मिळाल्याशिवाय मिळालं केंद्राने एवढा दिल ही कशाला सांगता असलं तर लोकाला वेड करायला ते कर्जमाफी बद्दल बोला शेतकऱ्यांच्या
@aamer-p8917 күн бұрын
Soyabean bhav nahi ❌ Tur bhav padle ❌ Karjmafi nahi ❌ Maharashtra chya Shetkaryana Matit ghatla neun
@sachinchalwadi165318 күн бұрын
👍
@RaviRajguru-o4s18 күн бұрын
मग पहिला हप्ता कधी येणार ते सांगा ओ साहेब
@vijaypagade378018 күн бұрын
🙏🙏😥😥
@devilavasave677817 күн бұрын
मोदी साहेबांना विनंती आहे कि, महागाई वाढली आहे म्हणून घरकुल योजना मध्ये निधी वाढीव करण्यात यावी,
@mrindianhackersmallteam47876 күн бұрын
मला 7500हजार आले आहे 6 हप्ता आलैनाही
@dnyandevpawar942617 күн бұрын
काँग्रेस सत्तेवर असताना भाजप पण तेच करत होती काँग्रेसच सरकार असताना तुम्ही पण तेच केलात
@JinuddinShaikh13 күн бұрын
तुम्ही राहा, त्या, घरात, कारण पैसेच, मिलत नाही,
@KusumGhate18 күн бұрын
दादा तुम्ही कधी पैसे देणार आम्ही वाट बघत आहे लवकर पैसे दया
@DipakDeokar-m8h18 күн бұрын
तुम्ही पण तेच केल
@nomaanshaikh839016 күн бұрын
Milale 1500 thanku
@SR_TECH-y7t17 күн бұрын
खूप मानतो साहेब तुम्हाला पण घरकुल साठी पैसे द्यावे लागले 15000 रुपय