जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष राहिलेत म्हणून आदरणीय पवार साहेबांचा पक्ष चांगला टिकून राहिलेला आहे हा कोण सांगत आहे सगळी बॉडी बदला म्हणून जयंत पाटील साहेबांचा प्रदेशाध्यक्ष होणे कदापि शक्य नाही
@beedkar-ambajogai8 сағат бұрын
यांना मराठा आहे जयंत पाटील म्हणून नको आहे पक्ष ओबीसी करायचा आहे
@patilsubhash79289 сағат бұрын
मराठा समाज व्यतिरिक्त अशी अशी वाक्यरचना वापरायला काय कारण आहे याचे उत्तर अगोदर द्या
@ganeshpatil64967 сағат бұрын
जयंत पाटील यांना राष्ट्रवादी अध्यक्ष तर रोहित पवार यांना प्रदेश अध्यक्ष केले पाहिजे .
@Dk-lb7dl6 сағат бұрын
बरोबर आहे इतर समाजातील व्यक्तीला संधी दया.
@Royale36219 сағат бұрын
तुमचा निर्णय आमचा असेल पाटील साहेब तुम्ही तिथे आम्ही
@yogeshdhavan15507 сағат бұрын
भाजप मध्ये जायला ८ दिवस घ्या 😂😂😂
@vitthaldhore35827 сағат бұрын
मराठासमाजा वयतीरीकत म्हन्जे काय हे पवारसाहेब काय शिजवत आहेत हे लोक
@SamadhanShindePatil10 сағат бұрын
रोहित पवार च्या पोटात दुखायला लागलय😂😂
@dadasahebmarathe39995 сағат бұрын
जयंत पाटील चालले एकनाथ शिंदे साहेबा सोबत
@shailendraborate6954Сағат бұрын
पवार साहेबांना आता OBC लाटे चां फायदा घ्यायचा आहे म्हणून मराठा नेते आता नकोसे झालेत, मराठा नेते, युवक, वापरून, झुंजवून झालेत आता नवीन खेळ सुरू केला ! हा जो प्रस्थापित नको प्रकार सुरू केला तो साहेबांच्या संपूर्ण पाठिंब्याने च, बाकी कोणी अशी हिंमत करणार नाही, साहेबांच्या संमती शिवाय
@jayvantpatil794010 сағат бұрын
जयंत पाटील साहेब ❤
@udaysinhmanedeshmukh14017 сағат бұрын
मराठा नको याचा अर्थ काय आणि बोलणारा कोण आहे,त्याचे पक्षासाठी काय योगदान आहे