Devendra Fadnavis Exclusive | भाजपमध्ये कुणाचा मुलगा आहे, यावर उमेदवारी मिळत नाही -Devendra Fadnavis

  Рет қаралды 146,220

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 196
@abhilashwankhade6637
@abhilashwankhade6637 2 жыл бұрын
मुख्यमंत्री साहेब संवेदनशील आहेत असा जनतेचा गैरसमज होता😥तो आज दूर झाला खुले आम् शिव्या देऊन, धमकी देऊन सुध्दा काहीच कारवाई नाही 😭😭महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहील नाही
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 2 жыл бұрын
तुम्ही सामीर वानखेडे भाऊ आहे का? 🤔
@shridhar2976
@shridhar2976 2 жыл бұрын
@@sunilnaraynsuryawanshisury5030 tu navab malikcha mulga a ka?😝🖕
@amoltambekar
@amoltambekar 2 жыл бұрын
२ वर्षापासून कायदा नाही.
@k.dudave4871
@k.dudave4871 2 жыл бұрын
मला पडलेला प्रश्न, पोलिस स्टेशन पोलिस चालवतात का...?? नेते चालवतात.???
@abhilashwankhade6637
@abhilashwankhade6637 2 жыл бұрын
नारायण राणे नी फक्त एक शब्द वाईट बोलला तर पूर्ण महाराष्ट्राची पोलिस त्यांना अटक करायला गेली😥आता त्यापेक्षा भयानक प्रकार घडला😭आता तीच संवेदनशीलता मुख्यमंत्री दाखवतील की खुर्चीसाठी गप्प बसणार 😭😭
@RAVIBHUJBAL7800
@RAVIBHUJBAL7800 2 жыл бұрын
CM la Sharad Pawar ani Soniya Gandhi yanchyakadun aadesh aalyashivay kahi nirnay gheta yet nahi yach bolivr te cm jhale asave... tyamule te shant asave
@marathamaratha6995
@marathamaratha6995 2 жыл бұрын
Nahi pan tuzyavar karevavhi honar tuza tapas Mumbai saybar kadun Suru ahe...
@श्यामसुंदरशिरामे
@श्यामसुंदरशिरामे 2 жыл бұрын
सद्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री च नाहीच
@ashokkumarmane6013
@ashokkumarmane6013 2 жыл бұрын
Jo yachak asto to kahi karu shakat nasto Karan tyachi ichha Shakti meleli aste.
@sangeetachiman91
@sangeetachiman91 2 жыл бұрын
Atak jyacha kade griha kata aahe to karto
@sambhaji579
@sambhaji579 2 жыл бұрын
मविआ ला कुठे आहे संस्कृती
@vithobashelar5917
@vithobashelar5917 2 жыл бұрын
मोदी साहेब यांच्या बद्दल अप शब्द काढणे योग्य नाही जसे आमचे मुख्यमंत्री उध्दव साहेब आहेत तसे ते पण देशाचे पंतप्रधान आहेत.
@varshakilledar1314
@varshakilledar1314 2 жыл бұрын
Great speech fadn20
@satyanarayandhage2317
@satyanarayandhage2317 2 жыл бұрын
नाना पटोले मुख्यमंत्र्याचे जावई आहे त्यांच्यावर कारवाई कशी होईल
@kamalakarkulkarni6807
@kamalakarkulkarni6807 2 жыл бұрын
फडणवीस याचे बरोबर आहे
@prash2348
@prash2348 2 жыл бұрын
😂😂😂😂
@abhijitmore3213
@abhijitmore3213 2 жыл бұрын
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
@rajgore3435
@rajgore3435 2 жыл бұрын
टरबुज
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
फक्त तुमच्या लोकांनाच बरोबर आहे इतरांना नाही.
@vishwasphuke1175
@vishwasphuke1175 2 жыл бұрын
Only one💪 BJP devendra ji
@anilmhatre1105
@anilmhatre1105 2 жыл бұрын
बडग्यांना मात्र लगेच उमेदवारी, लगेच पदे दिली जातात
@sandipmandlik5317
@sandipmandlik5317 2 жыл бұрын
मी fir दाखल करतो
@विजय-छ6प
@विजय-छ6प 2 жыл бұрын
गरीबाच्या मुलाला आतापर्यंत अटक झाली असती हा आहे न्याय म वि आ चा कुठ ठेवलाय महाराष्ट्र एक लाजीरवानी गोष्ट
@ashokborse6955
@ashokborse6955 2 жыл бұрын
मुख्यमंत्री हे संवेदनशील नाही,कशाही देणं घेणं नाही , त्यांना फक्त खुर्ची टिकवायची आहे, आणि तब्येत बरी करायची आहे,
@balumate4992
@balumate4992 2 жыл бұрын
राणे बोलले तर तुम्हाला... राजकीय खाज येते.,. पुणे नाशिक... वरून... पोलीस.. येतात.. रिक्षा... रिक्षा.. पंचर.. Hoil
@op-rx9wp
@op-rx9wp 2 жыл бұрын
तेथे मामी ला उमेदवारी दया
@chandrashekharuke1714
@chandrashekharuke1714 2 жыл бұрын
नितेश राणे ला कशी तिकीट मिळते माग....
@ashokborse6955
@ashokborse6955 2 жыл бұрын
भेदभाव का?राणे आणि पटोले वेगळा न्याय का? महाआघाडी काळात अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत, ठाकरे डोळे मिटून शांत बसतात,
@prakashjathar2371
@prakashjathar2371 2 жыл бұрын
ठाकरे मनात आहे प्रश्न विचारायला अक्कल..लागत. नाही मुख्यमंत्री असून सुद्धा मी घरी बसून सगळा कारभार पाहतो मला अक्कल नाही म्हणून उत्तर देता येत नाही
@vasanthingane4832
@vasanthingane4832 2 жыл бұрын
मरतांना काही लोक शिव्या श्राप देतात आपल्या पापात भर पाडुन घेतात
@sangitakondhari6458
@sangitakondhari6458 2 жыл бұрын
महाराष्ट्रात खरंच कायदा राहिला नाही... असच वाटते... आता तरी सुधरा मुख्यमंत्री साहेब 🙏🙏🙏
@marutibhangare6210
@marutibhangare6210 2 жыл бұрын
राजकारणाचा स्तर अतिशय खालावत चालला आहे .जनतेला राजकारण्यांचा तिरस्कार वाटू लागला आहे .
@panditulape3890
@panditulape3890 2 жыл бұрын
मि पुन्हा येणार
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 2 жыл бұрын
In election mahavasuli aghadi will get proper reply
@dayanandgawade1840
@dayanandgawade1840 2 жыл бұрын
Very Bad situation in Maharashtra
@vithobashelar5917
@vithobashelar5917 2 жыл бұрын
किरीट सोमय्या यांचे सोडा हो ते काहीही बकाळ बोलत असतात.
@prof.a.p.kankale3164
@prof.a.p.kankale3164 2 жыл бұрын
घटनेनुसार गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल करावी लागते.
@patil512
@patil512 2 жыл бұрын
मग राणेच्या दोन्ही मुलांना का तिकीटे दिली 😀
@avilasparkar2889
@avilasparkar2889 2 жыл бұрын
एका घरात दोन सीट कसे देतात
@anandkulkarni5944
@anandkulkarni5944 2 жыл бұрын
Favde ghari aram karat aahet. Taras devu naka. Zopude tyana.😂😂
@samirmogal3006
@samirmogal3006 2 жыл бұрын
सुजय विखे यांची काय कमगिरी होती
@vishwaspatil4778
@vishwaspatil4778 2 жыл бұрын
पटोलेच्या मागे ईडी,सिबीआय लावा कि तुम्ही तेच करता
@AA-jx1nz
@AA-jx1nz 2 жыл бұрын
पुतण्याला तिकीट दिले तर चालते का
@rajgore3435
@rajgore3435 2 жыл бұрын
सत्तेसाठी राष्ट्रवादी चालते ......पहाटे पहाटे ....
@madhukarghadi7691
@madhukarghadi7691 2 жыл бұрын
राणे‌ बोलतात‌ आमच‌ पण‌ वर‌ दिल्लीत‌ सरकार‌ आहे‌ मग‌ फडणवीस‌ सोमया‌ ह्यानी‌ दिल्लीत‌ जाऊन‌ अमित‌ शहांना‌ भेटाव‌ आणि‌ ईडी‌ आयटी‌ पाठवावी
@siddheshwarvansale7098
@siddheshwarvansale7098 2 жыл бұрын
नवीन आयटम साँग कोणते?
@jitendramane8259
@jitendramane8259 2 жыл бұрын
मविआ ला सत्तेचा माज आहे दुसरं काय
@amoltambekar
@amoltambekar 2 жыл бұрын
मुख्यमंत्री झोपला का? घरकोबड्या बाहेर येणार का?
@santrampatil6123
@santrampatil6123 2 жыл бұрын
IF THAT SENTENCE WAS MEANT FOR PM MODI , NANA SHOULD APOLOGIZE.
@dattatrayajagtap1433
@dattatrayajagtap1433 2 жыл бұрын
000⁰000
@lofiLovers_21
@lofiLovers_21 2 жыл бұрын
Rajya havet suru ahe CM hospital madhe padun ahe 🤣🤣🤣
@ajitashtikar6172
@ajitashtikar6172 2 жыл бұрын
Cm kai karat aahet
@kishorparab1264
@kishorparab1264 2 жыл бұрын
बरोबर आहे नाना पटोलेना अटक केल पाहीजे नारायण राणेना अटक केलेल मग हा काय सरकारचा जावई लागतो का अटक झालीच पाहीजे
@dadasahebkulkarni9840
@dadasahebkulkarni9840 2 жыл бұрын
हैच.टीका.करन्यावरच.आयुश्य.चाललय
@KailasShirsat-sz9pk
@KailasShirsat-sz9pk Жыл бұрын
भाजप मध्ये आमदार खासदार यांच्याच मुलांना उमेदवारी मिळते असे १०० पैकी ७० % आहेत
@shankarrathod3251
@shankarrathod3251 2 жыл бұрын
नाना पटाेले हे माेदीजीच्या उंचीच्या आहे?
@ddk3064
@ddk3064 2 жыл бұрын
भाजपमध्ये मुलाला तिकीटदेण्याच्या भाषेत बद‌ल कृती एकच घराणेशाही
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 жыл бұрын
Swakaratutva ani yogyatene Pudhe alele devendra fadanavis saheb atyant Pramanik abyasu susanskrut kartutvavan charitravan netyachya yogyatecha neta aj mitis Maharashtra madhe nahi jay modiji jay devendra fadanavis saheb jay Ramdas Athawale saheb jay Gopichand padalakar saheb
@TheIntegrityAcademy123
@TheIntegrityAcademy123 2 жыл бұрын
हा नियम तुमच्या वेळी नव्हता का ❓बाप आमदार, काकू महाराष्ट्र राज्यात कॅबिनेट मंत्री
@vivekananddagare2543
@vivekananddagare2543 2 жыл бұрын
Nana patole yanvhya var karwahi zali pahije
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
हा फक्त आगीत तेल ओतण्याचे काम करतो याला आग विझवने जमत नाही.
@dipakc4617
@dipakc4617 2 жыл бұрын
मुख्यमंत्री ठाकरे 2044🚩🚩
@sandippachkude1518
@sandippachkude1518 2 жыл бұрын
कुणाचा मुलगा पाहून उमेदवारी देत नाहीत तर कुणाकडे पैसा जास्त त्याला उमेदवारी
@pramodganechari3775
@pramodganechari3775 2 жыл бұрын
Tu pan mla chach mulga hota na tarbujya
@surajmulani2536
@surajmulani2536 2 жыл бұрын
Fadanvis la 2 time ticket kas bhetat bjp madhe...?? Ky bolta Saheb tumhi.. Lok murkh nhit o sheth
@vishalthasale742
@vishalthasale742 2 жыл бұрын
CBI PATHAVA TYANCHYA GHARI SODU NAKA UDYA KONIHI UTHEL ANI KAHIHI BOLEL
@sanjaybhondwe861
@sanjaybhondwe861 2 жыл бұрын
शिस्त आणि नियम आहेत तर..... राज्यातील अनेक विरोधी पक्षातील अनेकांना प्रसंगी गुंड प्रवृतीचे लोकांना सुध्दा आपण पक्षात घेवून त्यांना तुम्ही लोकांनी उमेदवारी दिली..... कुठे गेले पक्षाचे नियम.....? कुठे गेली पक्ष शिस्त....? जरा थापा कमी मारा..... लोकांचे आपल्या बोलण्यावर लक्ष आहे......
@Bhartiya1505
@Bhartiya1505 6 ай бұрын
फडणवीस मग sujay विखे पाटील, radhakrisha पाटील mulga आहे ki नाही te सांगून टाका, mag विखे बघा काय म्हनतात
@fakirarane2211
@fakirarane2211 2 жыл бұрын
MVA सरकार मुजोर सरकार यांना कोणी काही बोलले तर बंगल्यावर नेऊन पीटाई केली जाते केंद्रीय मंत्री अटक केली जाते यांचे
@bhagwangarje3702
@bhagwangarje3702 2 жыл бұрын
फडणवीस आरक्षण घेऊनच राजकारणात सक्रिय आहेत 😭😭😭😭😭😭
@balshiramhadawale5146
@balshiramhadawale5146 2 жыл бұрын
टरबुजा जरा खरं बोल सत्ता येते जाते
@sanjaybhondwe861
@sanjaybhondwe861 2 жыл бұрын
मग कोकणात.... काय बघून उमेदवारी दिली....? जरा नियत चांगली ठेवा.... सगळेच ईथेच फेडावे लागतं..... उत्पल परिकर वर अन्याय केला तुम्ही लोकांनी.....!! घरचे बाहेर आणि बाहेरचे आत.... आता हेच चाललंय भाजप मध्ये.... उत्पल परिकर शिवाय भाजप गोव्यात सरकार स्थापन करू शकत नाही..... उत्पल ने स्वतंत्र लढावे.....
@subhashkarvkar7179
@subhashkarvkar7179 2 жыл бұрын
तिन राणे कोण आहेत त्याच्यी घराण्यशाही नाही का राणे काय शाहचे पावणे आहेत का
@TheIntegrityAcademy123
@TheIntegrityAcademy123 2 жыл бұрын
उत्पल पर्रीकर ला भाजपने उमेदवारी नाकारली तर ते चांगलच होईल.. म्हणजे भाजप गोव्यातून सत्तेबाहेर जाणार
@yogeshbhoir0010
@yogeshbhoir0010 2 жыл бұрын
aare nirav modi la bole pm modi la nahii
@RajRajput-ns6tc
@RajRajput-ns6tc 2 жыл бұрын
Abe patolya😂😂Layaki nhi be tujhi😂😂 narayan rane la tr atak Keli hoti..soniasena ne....aata patolya la karnar ka....maha bhakas aghadi
@rahulpande6892
@rahulpande6892 2 жыл бұрын
Uddhav Thackeray aathuuu 😠
@sangeetachiman91
@sangeetachiman91 2 жыл бұрын
Bevda piyalaas kay
@sanjaydesai1213
@sanjaydesai1213 2 жыл бұрын
फसवनिस तुमच्या कोकीलेला दया गोव्याची उमेदवारी
@dadasahebghadge6320
@dadasahebghadge6320 2 жыл бұрын
हे एक मेकांचे दोष उकरून काढून एक मेकावर आरोप करण्यातच पाच वर्ष संपवणार आहेत.ह्या नेत्यांना लोकांचे काहीही पडलेले नाही.
@malharithorat9682
@malharithorat9682 2 жыл бұрын
Murabbi rajkarni, sanvedanshil samajkarni. Devendra ji 👍
@kiranphadke4201
@kiranphadke4201 2 жыл бұрын
तुम्ही श्रिया साठी पन्नास टक्के आरक्षण देता आणि श्रियाना काही बोलता पुरुषाला पुरुष बोललेलं काही चुकीच नाहीं
@shivrajjagtap.3990
@shivrajjagtap.3990 2 жыл бұрын
पर्रीकरांना उमेदवारी हवी असेल तर त्यांना आधी कॅाग्रेस किंवा राष्ट्रवादी मधे प्रवेश करावा.. मग मेगा भरतीमधे त्यांच्या नावची उमेदवारी फडणवीस फिक्स करतील.. कारण तोच ट्रेंड सुरु आहे.. विखे पाटील, राणे ही काही उदाहरण आहेत.. स्वत: फडणविसांचे काकु काका यांचा इतिहास तपासावा..🙏🏻
@shivanjalinewsshakarnagara5986
@shivanjalinewsshakarnagara5986 2 жыл бұрын
केन्द्रानेच गुन्हा दाखल करावा
@make_change71
@make_change71 2 жыл бұрын
गोवा दुबावणार फणाविस.... महाराष्ट्र ता काही नाही केले तर गोवा ता काय करणार...
@ravindrawaghmode8748
@ravindrawaghmode8748 2 жыл бұрын
Utpal parrikar ch deposit japt honar ..bandkhori karun kahi upayog honar nahi
@vishwaspatil4778
@vishwaspatil4778 2 жыл бұрын
फडणवीस गोवा प्रभारी आहेत म्हणजे अहंभाव नक्कीच भाजपला नडणार भाजप सत्तेपासून 100 टक्के दूर राहणार
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 2 жыл бұрын
वजाळे12 na Nana
@sanjayabuj9184
@sanjayabuj9184 Жыл бұрын
भाजपचा हो मोदी चा करिष्मा संपलेला आहे भ्रष्टाचारी लोक भाजप मध्ये आलेले आहेत त्यामुळे जनतेच्या मनात भाजप विषय प्रचंड नाराजी आहे
@ashokwaghmare672
@ashokwaghmare672 2 жыл бұрын
या.माजी मुख्य मंत्री साहेब.आपण सण.२०१४/१५ मध्ये चौकशी करण्याचे आदेश दिले असतांना त्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे असे दिसून येते आहे.मग त्या प्रश्नांना उत्तर देण्याची मागणी केली पाहिजे..सर धंन्यवाद
@shriRampatil9329
@shriRampatil9329 2 жыл бұрын
हिरवेह्रुदयसम्राट घरकोबंडाह्रदयसम्राठ( लाचारह्रदयसम्राठ) खंडणीखोर हफ्तेवसुली सम्राट पेग्वीन ह्रदयसम्राठ सरकार बाबरसेना शवसेना लान्डीसेना वडापाव सेना बाबरसेना फावड्या शिम पवार सेना शोनिया सेना म्याव म्याव शेना
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 2 жыл бұрын
rane chya मुलाचे काय?
@mohankarche327
@mohankarche327 2 жыл бұрын
नेता कोणताही असो फक्त फोकस मध्ये येण्यासाठी हे सर्व करतात नारायण राणे असो की नाना पाटोळे असो
@ashokkumarmane6013
@ashokkumarmane6013 2 жыл бұрын
Dattatray Damle not reply but proper place.
@tinas3394
@tinas3394 2 жыл бұрын
Mumbai needs trees more than metro. Mumbai already overwhelmed, people who face inconvenience should think about moving elsewhere
@yogeshgoverdhan3830
@yogeshgoverdhan3830 2 жыл бұрын
बरोबर आहे
@prashantbhoite1964
@prashantbhoite1964 2 жыл бұрын
Ekda CM jhale Mag Parat CM Chi Swapna ka bhagta 😂
@pradnyasabnawis9156
@pradnyasabnawis9156 2 жыл бұрын
Fadnawisanche answers bagha nahi tar raut,thakre,pawar kai boltat kalatach nahi .
@tateraomandade7205
@tateraomandade7205 2 жыл бұрын
आरे पटोलेविधासभेत विरोधिनेता ठेवलानव्हतानारे आरेमोदीहैवो,
@RAVIBHUJBAL7800
@RAVIBHUJBAL7800 2 жыл бұрын
Asle Shelpat sarkar aajpqrynt navhte pahile
@ajabraogade549
@ajabraogade549 2 жыл бұрын
गरीबाचा मुलगा असता तर काय
@suhasgowalkar9434
@suhasgowalkar9434 2 жыл бұрын
कोणाची हि असेल तर तिचे kay
@vd1180
@vd1180 2 жыл бұрын
टरबूज मग तुझं कर्तृत्व नसताना फक्त गंगाधरपंत फडणवीस यांचा मुलगा आहे म्हणून कशी उमेदवारी दिली तुला भाजपने
@ramkishan13188
@ramkishan13188 2 жыл бұрын
mag sujay vikhe kon ahe sanga
@geetamehta3357
@geetamehta3357 2 жыл бұрын
this is black mailing his father was highly reputed n dedicated to party
@neelimadeshmukh9746
@neelimadeshmukh9746 2 жыл бұрын
Hopeless Congress
@alasingrathod2166
@alasingrathod2166 2 жыл бұрын
देवेन फडणविस याना एवढं कळत नाही की बंगाली लोक ममता दिदी च्या पाठीशी उभी आहे,अस झाल असत तर बिजेपी निवडून आली असती, DF FEKU
@govindfatik606
@govindfatik606 2 жыл бұрын
सगळे लांडे एकवटले व धाक दपटशा नी निवडुन आली ती टीपु सुलतान मशीदीच्या मौलानाची रखेल ममता
@vasantsable1342
@vasantsable1342 2 ай бұрын
Tar vikhe patil yachya mulaka ticket ka dili.
@adityafilmsentertainment7357
@adityafilmsentertainment7357 2 жыл бұрын
राणे च्या मुलांना का तिकीट दिले Bjp ने राणे चा मुलगा म्हणून ना काय बोलता राव
@hanumantkhaire6202
@hanumantkhaire6202 2 жыл бұрын
Only BJP
@ngassociates12
@ngassociates12 2 жыл бұрын
🍉🍉🍉🍉🍉
@sangeetachiman91
@sangeetachiman91 2 жыл бұрын
Garaj sampli ki bjp maddhe kimmat shunya
@shrihariadmane6507
@shrihariadmane6507 2 жыл бұрын
nana patole must've be spoke Patel to Indian when Indian election to be taken then why Cong leaders have speaks as these sentences to loose elections
@bhupeshyeragi1259
@bhupeshyeragi1259 2 жыл бұрын
To deshbhakt ahe rss madhe pan hota
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 17 МЛН
Epic Reflex Game vs MrBeast Crew 🙈😱
00:32
Celine Dept
Рет қаралды 22 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,4 МЛН