'लोकसत्ता लोकसंवाद'मध्ये उद्योग, राजकारण, लव्ह जिहाद यावर Devendra Fadnavis यांची रोखठोक मुलाखत

  Рет қаралды 87,920

Loksatta

Loksatta

Күн бұрын

Devendra Fadnavis in Loksatta Loksanvad-‘लोकसत्ता लोकसंवाद‘ या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी राज्यातील उद्योग, अर्थकारण, राजकीय परिस्थिती, नैसर्गिक समस्या यांसारख्या अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या.#devendrafadnavis #bjp #bhartiyajantaparty #bjpindia
.
Get exclusive coverage of Himachal Pradesh and Gujarat Assembly Election results 2022 in English, Hindi and Gujarati
indianexpress....
gujarati.india...
www.financiale...
www.jansatta.c...
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 457
@subhashgulhane484
@subhashgulhane484 2 жыл бұрын
श्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताच्या सर्व पत्रकारांना सर्व प्रश्नाचे सडेतोड उत्तर दिले एक नंबर अभ्यासू हुशार प्रसंग सावधान राहुन महाराष्ट्र सरकारचा कारभार सांभाळणारे उपमुख्यमंत्री
@gatmat6146
@gatmat6146 2 жыл бұрын
भावांनो नेतृत्व हुशार व प्रामाणिक असेल तरच महाराष्ट्र पुढे जाईल. जातीवाद करून नुकसान आपलंच आहे. हया बुद्धीमान माणसाचा उपयोग करून महाराष्ट्र चा सर्वांगीण विकास करून घेणं आवश्यक आहे
@Dnyanuu53
@Dnyanuu53 2 жыл бұрын
अगदी बरोबर.
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 2 жыл бұрын
👌👌👍
@addithar
@addithar 2 жыл бұрын
जय हो साहेब 💯💯💯
@dikshacharatkar1553
@dikshacharatkar1553 2 жыл бұрын
बरोबर
@sayannatotawad8562
@sayannatotawad8562 2 жыл бұрын
Agadi barobar
@anjaliapte4591
@anjaliapte4591 2 жыл бұрын
एक नंबर आभ्यासू आणि प्रामाणिक माणूस .अशी माणसे राजकारणाच्या दलदलीत अभावानेच आढळतात. पण काही लोकांना अजूनही चांगल्या माणसांची पारख नाही . त्यांना गलीच्छ राजकारण करणारेच अधिक आवडतात हे महाराष्ट्र राज्याचे दुर्दैव आहे .
@avinashsharma3394
@avinashsharma3394 2 жыл бұрын
Agreed
@avinashsharma3394
@avinashsharma3394 2 жыл бұрын
100% Agreed.
@dikshacharatkar1553
@dikshacharatkar1553 2 жыл бұрын
100%
@anitaathawale7509
@anitaathawale7509 2 жыл бұрын
101 %True
@namtosunahoga1765
@namtosunahoga1765 2 жыл бұрын
स्वच्छ नेतृत्व
@suryaprakash6783
@suryaprakash6783 2 жыл бұрын
भारतात दुसरा कुठला नेता इतका अभ्यासू आणि तर्कशुध्द विचारांचा असेल असं वाटत नाही ..महाराष्ट्राचा अभिमान देवेंद्र 👍🚩
@namtosunahoga1765
@namtosunahoga1765 2 жыл бұрын
2019 जर माजी मुख्य मंत्र्यांनी खो घातली नसती तर आज पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून मानले गेले असते
@namtosunahoga1765
@namtosunahoga1765 2 жыл бұрын
महाराष्ट्राला देशाचं नेतृत्व करण्यापासून वंचित ठेवले
@vinodgilbile8263
@vinodgilbile8263 2 жыл бұрын
@@namtosunahoga1765 vel yeil dada
@deepakborkar2583
@deepakborkar2583 2 жыл бұрын
खूप छान सुसंबद्ध उत्तर प्रत्येक प्रश्नाच दिल आभार
@kirankurde7010
@kirankurde7010 2 жыл бұрын
सर, इतकी अभ्यासपूर्ण माहिती असलेले महाराष्ट्र भूषण. आम्हाला देवेंद्रजीचा खूप अभिमान आहे. महाराष्ट्र राज्य आता चांगल्या आणि हुशार नेत्यांच्या हातात आहे याची तरी या पत्रकारांना खरोखरच समजून घ्यायचे असेल तर नक्कीच समजेल. पतरकारांनो आता तरी देशासाठी, राज्यासाठीच नव्हे तर कमीत कमी तुमच्या वृत्तपत्र उद्योग समूहासाठी पर्यायाने स्वतः साठी तरी थोडेतरी सकारात्मक रहा आणि खरी पत्रकारिता करा, या निमित्ताने सर्वसामान्य जनतेचे आवाहन आहे.
@nationfirst1947agk
@nationfirst1947agk 2 жыл бұрын
महाराष्ट्र नंबर 1 बनवायचे ताकद विचार आणि व्हिजन या नेत्याकडे आहे...
@shreeniwaskale5701
@shreeniwaskale5701 2 жыл бұрын
अतिशय सुंदर , उद्बोधक interview , देवेंद्रजींकडून ... ह्याला म्हणतात महाराष्ट्र व सह्याद्रीचा टोलेजंग , उत्तुंग नेता ... आज ह्या घडीला कोणताही तरुण वा म्हातारी नेता देवेन्द्रजींच्या आजूबाजूला फटकू शकतो . महाराष्ट्राला पडलेले सुंदर आशादायक स्वप्न ...
@prafullalokhande8401
@prafullalokhande8401 2 жыл бұрын
Maharashtra's Dynamic and Visionary Leader..High respect for Shri Devendra Ji
@worldwild9649
@worldwild9649 2 жыл бұрын
ह्यातल्या एकही प्रश्नाचे उत्तर एक्स cm ना देता आले नसते,rather त्यांना समजलेच नसते, फक्त bjp अँड फडणवीस यांना टोमणे मारले असते..great interview
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
फक्त टोमणे बहाद्दुर आहे. सुमार बुध्दिचे सुमार वकूबाचे व नाकर्ते मुख्यमंत्री होते ते.
@avinashpathak9310
@avinashpathak9310 2 жыл бұрын
म्हणून तर लोकसत्ताने त्यांचा असा इंटरव्ह्यू घेतला नाही कधीच
@nandkishorekulkarni6830
@nandkishorekulkarni6830 2 жыл бұрын
कुठे गणपत पाटील आणि कुठे श्रीराम लागु
@atulkhairkar3547
@atulkhairkar3547 2 жыл бұрын
@@nandkishorekulkarni6830 😀😀
@yashwantbhosale1963
@yashwantbhosale1963 2 жыл бұрын
Devendra ji is excellent personality, humble leader, intelligent strategist and kind human. God Vitthal bless this man to succeed in his mission. He is excellent personality to lead maharashtra.
@vireshdesai2612
@vireshdesai2612 2 жыл бұрын
महाराष्ट्राच्या विकास व्हायचा असेल तर देवेंन्द्र जी च हवेत जबरदस्त नेता 👌👌
@Jayashrisakhare1998
@Jayashrisakhare1998 2 жыл бұрын
The great Political Parson in Maharashtra state an in Future 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
काय जबरदस्त हुशार व व्हिजनरी माणूस आहेत देवेन्द्रजी. सलाम तुमच्या नेतृत्वाला देवेन्द्रजी.
@roopeshpatil6919
@roopeshpatil6919 2 жыл бұрын
Visionary.. प्रचंड दूरदृष्टी, अभ्यासूपणा, अविरत मेहनत आणि राजकीय चाणाक्षपणाही!
@Dnyanuu53
@Dnyanuu53 2 жыл бұрын
खरोखरच या माणसाच्या बुद्धी आणि अभ्यास या गोष्टीचा अभिमान वाटतो .
@rameshgawali665
@rameshgawali665 2 жыл бұрын
Such brilliant person should be in politics in each and every party, in globalisation educated and honest leader is needed rather than tomane
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 2 жыл бұрын
If we really care for Maharaj then stop making mockery, some leader says Maharaj was 4.5 ft and another says he need not be called janta raja Moreover person dressed like Maharaj is seen doing mujra before corrupt political leaders. STOP ALL THIS IN THE NAME OF MAHARAJ
@ramdasjadhav4535
@ramdasjadhav4535 2 жыл бұрын
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसत्त्याची माणसं आहेत आपल्या महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री मिळणे म्हणजे भाग्य आहे सर्व जनतेने परत भाजपला निवडून द्यावे
@sagargujar4687
@sagargujar4687 2 жыл бұрын
Supper Intelligent all rounder Mr Fadnvisji
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 2 жыл бұрын
महाराष्ट्राला लाभलेलं अतिशय हुशार दूरदृष्टी सदैव महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करणारे व्यक्तिमत्व म्हणजे देवेंद्रजी फडणवीस सर आम्ही खूप भाग्यवान आहोत तुमच्यासारखी व्यक्ती महाराष्ट्राला लाभली आहे ह्या आपल्या महाराष्ट्राला तुम्ही प्रगतीच्या दिशेने घेऊन जात आहात आता तुमच्या सोबत माननीय मुख्यमंत्री एकनाथजीराव शिंदे आहेत म्हणजे डबल इंजिन जोरात धावत आहे असाच वेग पकडा आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत जा आमच्या महाराष्ट्राच्या वतीने तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम
@ajaypuraniksbi
@ajaypuraniksbi 2 жыл бұрын
We are in charge..... That's confidence of Devendra ji.
@dadakhair4107
@dadakhair4107 2 жыл бұрын
1
@madhurivaidya1550
@madhurivaidya1550 2 жыл бұрын
We are proud of this leader who has vision and is capable of taking right decisions and very strong to see that they are implemented.He is very upright. Maharashtra is Lucy to have him back
@avinashsharma3394
@avinashsharma3394 2 жыл бұрын
Next PM .
@avanijoshi5332
@avanijoshi5332 2 жыл бұрын
देशात नरेंद्र भाई आणी राज्यात देवेंद्र जी ,दोन्ही आवडती नेतृत्व
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 жыл бұрын
देवेन भाऊ 🙏
@ajaypuraniksbi
@ajaypuraniksbi 2 жыл бұрын
Uddhavaji could never exhibit such vision and confidence,he could only cast Tomnes...
@gorakhnathwavare5508
@gorakhnathwavare5508 2 жыл бұрын
Uddhodin not uddhavji
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
फालतू आणि अडाणी माणूस आहे तो. देवेन्द्रजींच्या खेटराची तरी सर आहे का.
@ketivp328
@ketivp328 2 жыл бұрын
यातले 1% टक्का सुद्धा माहिती नसणार मीडिया च्या #1 CM ला, टोमणे सम्राट 😂
@alkapatki7878
@alkapatki7878 2 жыл бұрын
Devendra ji khup abhyasu aahet H M V bhu bhu ch kahi chal nar nahi
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 2 жыл бұрын
Unfortunately bcoz of his caste he is ridiculed badly. Mera bharat Mahan.
@abagwe9887
@abagwe9887 2 жыл бұрын
Great clarity of Thought....
@Vishalkaraf
@Vishalkaraf 2 жыл бұрын
महाराष्ट्राला मिळालेल सोनेरी पान 👍मस्त देवेंद्र जी 🚩🚩जय श्रीराम
@mangeshbhalekar7457
@mangeshbhalekar7457 2 жыл бұрын
The brilliant man
@sagark2044
@sagark2044 2 жыл бұрын
Great man
@nihalkadam606
@nihalkadam606 2 жыл бұрын
Absolute Gem of Man...
@anjalijoshi8932
@anjalijoshi8932 2 жыл бұрын
फारच सुंदर विचार. माहिती पूर्ण विवेचन
@ssg2703
@ssg2703 2 жыл бұрын
Great..educated..calm... inteligent...down to earth..ambitious of development in Maharashtra...Only Devendra ji 🙏🏻💐
@manasigokhale2880
@manasigokhale2880 2 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. नेता कसा balance असावा आणि कसा उथळ असू नये ह्याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे Devendra जी . तुमच्या सारखे visionary मंत्री पुन्हा महाराष्ट्राला लाभले हे आमचे भाग्य. तुमची जोडी असेच रेकॉर्ड ब्रेक काम करत राहो. All the best 👍
@nakulmatsagar7617
@nakulmatsagar7617 2 жыл бұрын
देवा भाऊ जिंदाबाद 👍
@yogeshmandlik6330
@yogeshmandlik6330 2 жыл бұрын
मी पाहिलेला सगळ्यात हुशार मुख्यमंत्री
@sagargarud9167
@sagargarud9167 2 жыл бұрын
तुम्ही ब्राम्हण आहेत हेच काही लोकांचं भाग्य आहे मराठा असता तर ते लोक कधीच हिमालयात गेले असते Great man devendra saheb
@mayursawant7854
@mayursawant7854 2 жыл бұрын
Excellent vision Sir You are doing a very good job All the best. Keep it up
@shantaramgadade1128
@shantaramgadade1128 2 жыл бұрын
यांना म्हणतात राजकीय नेते.असे राजकीय नेते महाराष्ट्रात .झाले नाही आणि होणे तर काठी.खूप मोठा राजकीय अभ्यासू नेते म्हणून इतिहासाने फडाडणविस साहेबांची नोंद घ्यावी
@rajshreekulkarni5872
@rajshreekulkarni5872 2 жыл бұрын
This is known as intelligent leader, pl move forward we r with you Sir
@anamik3267
@anamik3267 2 жыл бұрын
श्री.देवेंद्र फडणवीस यांची प्रखर बुद्धिमत्ता,विचार करण्याची पद्धती यांची इतरांशी तुलना करा.म्हणजे श्री.देवेंद्र फडणवीस किती मोठे आहेत ते कळेल.प्रश्न विचारणारे डाव्या विचारसरणीचे व भाजप विरोधी विचारांचे आहेत हे लक्षात घ्या श्री.उद्धव ठाकरे,सौ पंकजा मुंडे श्री.एकनाथ खडसे हे सर्व जण श्री.देवेद्र फडणवीस यांची बरोबरी करू शकत नाहीत.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
गिरीशजी उठांना विचारा बरं जरा. किती पर्फेक्ट उत्तरे देतात ते बघू द्या आम्हाला.
@bhushanlaxmansekurtiwar566
@bhushanlaxmansekurtiwar566 2 жыл бұрын
महाराष्ट्रात फडणवीस साहेब है तो सब कुछ मुमकिन आहे....mva ला पस्त करणारच पुढे
@sairajambekar9149
@sairajambekar9149 2 жыл бұрын
Only DF🔥🔥
@girishdandekar3991
@girishdandekar3991 2 жыл бұрын
Yup true once CM now Deputy CM, What a gr8 achievement 😀
@arvindthombre2374
@arvindthombre2374 2 жыл бұрын
Devendra Fadanvis No. 1 Leader of Maharashtra
@indiandefenceforcestheinsp6085
@indiandefenceforcestheinsp6085 2 жыл бұрын
Devendra Fadnavis....ch Maharashtra sathi changala ahe ....
@shekhartunge1325
@shekhartunge1325 2 жыл бұрын
Very interesting that, he has detailed knowledge of almost all subjects.
@justlikethat1974
@justlikethat1974 2 жыл бұрын
राज्यकारभारातील किंवा राजकारणातील कुठलाही विषय घ्या, ह्या माणसाचे अभ्यासपूर्ण उत्तर आहेच. आमच्या सारख्यांना शिकण्यासारखं आहेच पण बाकीचे फालतू राजकारणी आणि चाटू पत्रकार यांनी जास्तच शिकले पाहिजे, तरच राजकारणाचा आणि पत्रकारितेचा दर्जा सुधारेल.
@mavleashutosh
@mavleashutosh 2 жыл бұрын
कल्पना करा हेच प्रश्न आधीच्या जगात भारी मुख्यमंत्र्याना विचारले असते तर कशी उतरे आली असती
@ketivp328
@ketivp328 2 жыл бұрын
नख खात टोमणे मारले असते, त्यातच भूषण वाटते मीडिया च्या #1 CM ना. 😂
@rameshsawant1008
@rameshsawant1008 2 жыл бұрын
खंजीर, कोथळा, छाताड, मर्द, नामर्द, अवलाद, गद्दार, खोके,
@narayanvirkar8704
@narayanvirkar8704 2 жыл бұрын
हे महाराष्ट्राचे भाग्य आहे की देवेंद्र जी आपणा सर्वांचे नेते आहेत माझे तर असे म्हणणे आहे की देवेंद्र जिनि महाराष्ट्र कधिही सोडू नये तरच आमचे भाग्य उजळेल
@TheDURWAS
@TheDURWAS 2 жыл бұрын
2030, We need this man in Delhi. Absolute Talent.
@avinashsharma3394
@avinashsharma3394 2 жыл бұрын
Yes .Support.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 2 жыл бұрын
बेअक्कल उठा गेले हे खूपच उत्तम झाले.
@rajeevchaudhary1940
@rajeevchaudhary1940 2 жыл бұрын
1 नंबर अभ्यासू आणि प्रामाणिक माणूस .👍
@adityajalkote5886
@adityajalkote5886 2 жыл бұрын
Best👍
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 2 жыл бұрын
अभ्यासू , कार्यक्षम, लोकप्रिय नेता देवेंद्र जी👍
@devendrahaldankar8535
@devendrahaldankar8535 2 жыл бұрын
Khup chan interview. DF is the most studious minister out there in Maharashtra politics.
@ghanashyamkulkarni726
@ghanashyamkulkarni726 2 жыл бұрын
कायम लक्षात असू दे. आपण श्री. फडणवीस यांची मुलाखत घेत आहात. मविआ सरकारमधील बोलभांड्यांपैकी कुणाची नव्हे.
@vinodmahamuni3267
@vinodmahamuni3267 2 жыл бұрын
भ्रटाचाराला चाप लावणारा लोकपाल कायदा आणला हा खुप चांगला निर्णय आहे.. देवेंद्र जी 👌👌🙏🙏 परंतु hmv पत्रकार मुग गिळून गप्प आहेत. 🤐
@sureshmane3912
@sureshmane3912 2 жыл бұрын
देवेन्द्रजी, या शेम्बड्याना धुवायला शिकवा
@akshaygandewar7361
@akshaygandewar7361 2 жыл бұрын
Devendra means chankya...great leader
@arunpareek7660
@arunpareek7660 2 жыл бұрын
Most Intelligent CM of Maharashtra. 👍👌💪👌 Proud of You 👍👍👍 #DevendraFadnavis
@vijaymestry8320
@vijaymestry8320 2 жыл бұрын
लाज वाटते की बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आणि देवेंद्र फडणवीस यांची बरोबरी करूच शकत नाही फडणवीस यांचें प्रगल्भ राजकीय मते आणि उद्धव यांची तत्कालीन उत्तरे यात जमीन आस्मानचा फरक आहे
@pradippagar118
@pradippagar118 2 жыл бұрын
बेइमानी करून सत्ता स्थापन केल्यानंतर देवेंद्र यांनी संयम व वाणी यांवर नियंत्रण ठेवले.परंतु आता सत्ता गेल्यावर कोणावर काय परिणाम होतो आहे हे महाराष्ट्र बघतो आहे.शेवटी चांगल्याला चांगले म्हणावे.
@prakashsurve9477
@prakashsurve9477 2 жыл бұрын
जैसे को तयासा
@vinodgilbile8263
@vinodgilbile8263 2 жыл бұрын
Beimani koni Keli ye sampurn Maharashtra la mahit ahe
@ashwiniambre7052
@ashwiniambre7052 2 жыл бұрын
Number one deputy CM 🙏
@girishdandekar3991
@girishdandekar3991 2 жыл бұрын
Deputy is always number two position 😀
@gurunathjoshi1425
@gurunathjoshi1425 2 жыл бұрын
@@girishdandekar3991 By giving due respect to number one he is doing all'the best
@abhjitkulkarni2915
@abhjitkulkarni2915 2 жыл бұрын
Don't mess with this man .. he is a man of substance ..a good visionary and confident man
@virkantkumar1419
@virkantkumar1419 2 жыл бұрын
Ek No Fadnavis saheb… Best Jodi of Maharashta Shinde Saheb aani Fadnavis Saheb 💐💐👍👍
@girishdandekar3991
@girishdandekar3991 2 жыл бұрын
सध्या ते दोन नंबर अहेत उप मुख्यमंत्री 😆
@vinodgilbile8263
@vinodgilbile8263 2 жыл бұрын
@@girishdandekar3991 pan kamamadhe 1 no. Aahet 🙏👍
@abhijeetdeshpande1401
@abhijeetdeshpande1401 2 жыл бұрын
Devendraji is great leader..
@rightalways7701
@rightalways7701 2 жыл бұрын
Answered every possible question without a stutter or whataboutery, did not play any blame games. Such a intelligent well informed leader with a great administrative grasp. Maharashtra deserves such leader. He's in top position on pure merit without any caste equation and nepotism. We are proud of you Fadanvis Sir, keep up with your work!!
@nachiketgadre5443
@nachiketgadre5443 2 жыл бұрын
कडक
@pratimagaitonde9149
@pratimagaitonde9149 2 жыл бұрын
We trust your intelligence and hope the best for state
@vishalbajpai3141
@vishalbajpai3141 2 жыл бұрын
Fadnavis is the future of Maharashtra and Indian politics. Master strategist and excellent administrator, he is development oriented and honest. If Maharashtra wants to see Marathi manoos as PM then Maharashtra shud give him 150+ seats in 2024 assembly election
@shadabqureshi6283
@shadabqureshi6283 2 жыл бұрын
Such Quality Discussion.💯💓
@anitaathawale7509
@anitaathawale7509 2 жыл бұрын
भाऊ साहेबजी का कात्रज चा घाट व्हिडीओ जरूर देखो एकदम 1 no.
@yogeshmurgude
@yogeshmurgude 2 жыл бұрын
Thank you Loksatta for such a wonderful session with Fadnavis.
@shyamgalagali5162
@shyamgalagali5162 2 жыл бұрын
I have come across number of inter religion marriages failing. Bcoz principle is use and throw
@jayudarukhanawala2519
@jayudarukhanawala2519 2 жыл бұрын
No sarcasm No nonsense only wisdom and to the point ☝️
@akshaykhale4499
@akshaykhale4499 2 жыл бұрын
One of the Greatest Politician Maharashtra ever had. With Nitinji & Devendraji Nagpur has given it's greatest gift to Maharashtra
@yogeshmurgude
@yogeshmurgude 2 жыл бұрын
One of the best leader Maharashtra ever had.
@shubhamjadhav8259
@shubhamjadhav8259 2 жыл бұрын
Jabardast
@aniketjoshi4346
@aniketjoshi4346 2 жыл бұрын
लोकनेता देवेंद्र फडणवीस साहेब 🚩🇮🇳.
@dineshgawande5953
@dineshgawande5953 2 жыл бұрын
नागपूरकरांच्या अभिमान कार्यकर्त्यांच्या स्वाभिमान माननीय श्री देवेंद्र भाऊ फडणवीस🙏
@anilsatavalekar8685
@anilsatavalekar8685 2 жыл бұрын
Most knowledgeable leader.... future PM of India
@vishalwagh4947
@vishalwagh4947 2 жыл бұрын
बापरे इतका बारीक अभ्यास.. पिक विमा व इतर बाबीचा... Techno savvy visionary असे मुख्यमंत्री असल्यास नक्की विकास होईल.
@pratibhakulkarni5114
@pratibhakulkarni5114 2 жыл бұрын
कुबेरांनी ठाकरे व पवारांना असे प्रश्न विचारल्याचे ऐकिवात नाही. शेवटी TRP साठी फडणवीसच लागतात.
@sureshmane3912
@sureshmane3912 2 жыл бұрын
झक्कास देवेन्द्रजी 👊
@pradipkudalkar1130
@pradipkudalkar1130 2 жыл бұрын
बाकी काहीही म्हणा उद्धव ठाकरेंची मुलाखत घेताना तुम्ही इतके कठीण व अभ्यासू प्रश्न विचारू शकत नाही. कारण उद्धवला मर्द, कोथळा खंजीर हे सोडून दुसरं काही जमतच नाही.
@hemantatre7245
@hemantatre7245 2 жыл бұрын
पत्रकारांचा अभ्यास दिसत नाही. आकडेवारी नाही. प्रत्येक प्रश्न असं म्हटलं जातं या धर्तीवर होता.
@saurabhjawanjal6645
@saurabhjawanjal6645 2 жыл бұрын
Visionary leader 🙏🙏🙏🙏
@dineshdanke8128
@dineshdanke8128 2 жыл бұрын
मा. देवेंद्र फडणवीस साहेब च मुख्यमंत्री पाहिजेत 🐅 साहेब या महा विकास आघाडी च्या लोकांनी महाराष्ट्रात भ्रष्टाचार करून महाराष्ट्र राज्य पोखरून खाल्लेला आहे 💰🐧🐈 या भ्रष्टवादी ला धडा शिकवण्यासाठी आपल्याला भरपूर ताकद मिळो आणि आपण महाराष्ट्रात राहिलेच पाहिजे हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना 2024 चे मुख्यमंत्री आपणच व्हाल हीच पांडुरंग चरणी प्रार्थना जय परशुराम 🙏🏵️🙏🏵️
@laxmandoiphode8190
@laxmandoiphode8190 2 жыл бұрын
खूप छान फडणवीस साहेब.🙏
@rajendrajadhav7840
@rajendrajadhav7840 2 жыл бұрын
अत्यंत हुशार व अभ्यासू व्यक्तीमत्त्व म्हणजे फडणवीस....
@mayabhende702
@mayabhende702 2 жыл бұрын
DF is God's blessings to Maharashtra. God bless him with long healthy life and fulfill all his wishes. DF ची personality आत्ताच्या राजकारणात मिळणे खूप खूप कठीण. त्यांना भरभरून शुभेच्छा .🙏🙏🙏
@balasahebkadam7611
@balasahebkadam7611 2 жыл бұрын
Brilliant dy c.m.
@jaywantkalamkar3504
@jaywantkalamkar3504 2 жыл бұрын
Brilliant person Devendra. Very efficient worker. यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र खूप प्रगत होईल.
@utktal
@utktal 2 жыл бұрын
Feksatta la shewti sharan yawach lagla.......Devendra Fadanvis is such a great person
@arunbolaj3922
@arunbolaj3922 2 жыл бұрын
कार्यसम्राट नेता देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद 🙏💐🚩
@ketivp328
@ketivp328 2 жыл бұрын
We are lucky to have such a brilliant, honest & visionary leader as DCM. With him & Shindeji at helm Maharashtra will be unstoppable. We are proud of you both.
@wisecritic7197
@wisecritic7197 2 жыл бұрын
HMV journalists are gathered here to question the honest and sincere Dy.CM !
@bvv948
@bvv948 2 жыл бұрын
Great leader... visionary leader...
@suhaskulkarni2026
@suhaskulkarni2026 2 жыл бұрын
प्रश्न विचारताना किती अडखळशील कुबेर?😄
@pradiphaldankar1
@pradiphaldankar1 2 жыл бұрын
... खाई त्याला खवखवे, शेवटी HMV पत्रकार
@nationfirst1947agk
@nationfirst1947agk 2 жыл бұрын
Great
@lakmramdevasi1958
@lakmramdevasi1958 2 жыл бұрын
Jay ho
So Cute 🥰 who is better?
00:15
dednahype
Рет қаралды 19 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
EP-77 | Decoding complex Maharashtra politics with Devendra Fadnavis
1:18:44