स्वागत करतो,आभार मानतो, अंगावर येणार्या भल्या भल्यांना पूरुनही उरतो.
@vyasinfotechvs92006 сағат бұрын
मस्तच काव्य रचना... फक्त आभार मानतो, स्वागत करतो अ़ंगावर येणार्या भल्या भल्यांना पूरुनही उरतो आलाच जास्त कोणी अंगावर तर घेतो शिंगावर बोलत नाही देवा भाऊ वाघ आहे गर्जना करतो
@santoshshelar65224 сағат бұрын
हिन्दू धर्माच्या रक्षणासाठी मत फक्त भाजपा लाच ❤
@askA1463 сағат бұрын
गोडबोले मुख्यमंत्री 😂😂😂😂
@SandhyaMuley-hm8di2 сағат бұрын
🐷@@askA146
@दिकर10 сағат бұрын
शेतकरी गडगंज श्रीमंत आहेत फोरचूनर ऑडी सारख्या गाड्या दारात उभ्या आहेत जो खरच गरजवंत आहे विशेषतः मराठवाडा व विदर्भातील गरीब शेतकऱ्यांना च मदत व कर्जमाफी मिळावी
@gajanankarandikar345411 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस असताना न्याय व विकास होणारच
@anandbhagwat30456 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब सारखा अभ्यासू आणि प्रामाणिक मुख्य मंत्री झाला यांचा खूप अभिमान वाटतो
@yuvrajkalunge124210 сағат бұрын
देवा भाऊ आपलीं वारटी नहीं ग्यारंटी आहे पण सरपंच बंधुला न्या मिळेना मोठे दुर्दैव आहे आज पंधरा दिवस झाले जय श्री राम
@dinkarraodeshpande80059 сағат бұрын
डिलिव्हरी ची वाट बघायला शिका
@this.developer4152 сағат бұрын
नक्की मिळणार थोडा संयम ठेवा , देवभाऊ वर विश्वास आहे !
@rupeshmeshram1076 сағат бұрын
Devabhau is Devabhau... ❤❤❤
@dinkarraodeshpande80059 сағат бұрын
श्री देवेंद्र फडणवीस कोणत्याही मिडीयाला भीत नाहीत
@Amar135636 сағат бұрын
एक च काम करा धनगर समाजाला २०१४ ला जे आश्वासन दिले होते ते फक्त पूर्ण करा🎉🎉
@aniljoshi96755 сағат бұрын
Great Leader
@udaytamhankar680610 сағат бұрын
खान ग्रेस जिंकली की E V M गुड -हारले की खान ग्रेस ची ट ते
@shrirangkale10 сағат бұрын
सौर पंप कंपन्या पंप वेळेत देत नाहित अक्ष द्या
@sidrampattanshetti58496 сағат бұрын
घरगुती वीज बिलावर ते स्थिर आकार याचं भानगड काय हे सामान्य जनतेला कर लावलेला आहे
@mangeshpatil37204 сағат бұрын
I hope justice will be reserved !!
@sanjaydarade75089 сағат бұрын
Fakt fadvnis jindabad
@sameerpathak617710 сағат бұрын
Utkrushta press conference
@vinayakdeshpande91419 сағат бұрын
So caĺled reporter aise saval congressko क्यु nahi puchhati
@jotibapatil88615 сағат бұрын
गिरणी कामगार यांच्या घरांच्या बधल पण मार्ग मोकळा करावा साहेब खूप वरशे होऊन झाले काहीही हलचाल होत नाही
@shivajibhaleghare186011 сағат бұрын
नमस्कार साहेब आपण असंगाशी संग नको होता साहेब ह्याने सत्तर हजार कोटींचे पाणी चोरले पाणी कोण चोरतो हे संपूर्ण जगाला माहीत आहे आणि साहेब आपण ह्याचे हातात महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या देताय हे कसे काय साहेब
@sureshkukade91086 сағат бұрын
बहुत बढीया धन्यवाद!
@SureshMorye-ql6cn6 сағат бұрын
चांगली चपराक मारली आहे धन्यवाद आपले 😂😂
@chandrashekhardeshpande60718 сағат бұрын
इलेक्ट्रिसिटी चे दर तर कमी कराच पण त्या आधी सर्व खेडेगाव ना uninterrupted सप्लाय कसा होईल ते सांगा
@ShabbirTamboli-i5w10 сағат бұрын
70। हजार कोटि। चा। सिंचन घोटाला। करणार्या नेत्या कड़े। आपन तिजोरीच्या। चाव्य। कस का दिला
@dinkarraodeshpande80059 сағат бұрын
चाणक्याच्या अर्थशास्त्रात आहे किल्या अशाच व्यक्तीच्या हाती द्याव्यात राजसुय यज्ञात दुर्योधनाला अर्थमंत्री केले होते
@vinayakbapat55459 сағат бұрын
Chorachya hatat killya dilya mhanje to chori karu shakat nahi
@sureshkukade91086 сағат бұрын
कारवाई महत्वाची आहे भाषणबाजी नाही
@ravindrakale493511 сағат бұрын
साहेब फळबाग योजनेचे अनुदान दुसरा हप्ता अजून भेटलेला नाहीये त्यासाठी काहीतरी करा
@chandrashekhardeshpande60718 сағат бұрын
पीएमओ तस्तम सीएमओ ची देखील आवश्यक आहे. तुम्ही सेल्फ redevepment करता जी विधाने winter सेशन मध्ये केलीत ती प्रत्यक्षात कधी येतील आणि corruption chya कंप्लेंट इफेक्टिवली कशा ॲड्रेस करता येतील ते सांगावे
@Amar135636 сағат бұрын
फडणवीस साहेब २०१४ला पहिल्या काबीनेट मध्ये धनगरांना एस्टी चै आरक्षण देणार आसे आश्वासन आपण दिले होते त्याच काय झालं
@cbr2306Сағат бұрын
धनगर आरक्षण.. यावर..आपण काही बोलावे..ही विनंती...कृपया आता आपण सी एम आहात गोल गोल बोलून वेळ मारून नका नेऊ
@jawaharfaria851910 сағат бұрын
Great hope from yuti government in maharashtra. Please don't break poor people hopes.
@sidrampattanshetti58496 сағат бұрын
अर्थसंकल्पावर नियोजन काय करणार सरोवर टॅक्स लावलेले आहे जनतेच्या पैशावर टॅक्स आहेस सगळ्यावर टॅक्स आहेत केंद्र सरकारची मदत कशाला घेता आमच्या महाराष्ट्रातच टॅक्स इन्कम टॅक्स आहे भरपूर गोळा करा महाराष्ट्रातच द्या केंद्र सरकारचे आभार कशाला म्हणतात जनतेचे आभार माना खतावर टॅक्स आहे महागाई वाढवलेले आहेत
@KittiJavale2 сағат бұрын
शेतकरी च्याहाती दिले कर्ज माफी चे गाजर आता पाचवर्षी लाऊन बसा नजर
@subhashkhese35954 сағат бұрын
आपणाला ग्रह मंत्री खात्या ची काय गरज
@PrakashmhadevcalakСағат бұрын
पुणे नासिक हायवे करताना हाजारो मोठी झाडे कापली गेली पण हायवेच्या कडेलाआता झाडे दिसत नाहि
साहेब शेतकर्याच कर्ज माफी केव्हा होईल . शेतकऱ्याच हाय लागेल साहेब चांगले काम म्हणजे कर्जमाफी
@pradeepthatte206312 сағат бұрын
वारंवार कर्जमाफी कोणाचीही करू नका !
@kumardhawale167811 сағат бұрын
अटक कधी करणार
@awaseep812813 сағат бұрын
युवा कार्य प्रशिक्षण त्यावर बोला सर ही योजना फसवी आहे. सर्व युवकांतून ऐकत आहोत.
@ganeshr.t.22883 сағат бұрын
कायमस्वरूपी तुमचे मतदार आहोत पण तुमच्यावर खुश नाही
@KittiJavale2 сағат бұрын
शेतकरीचे पिककर्ज माप कधी होणार का साहेब निवडणु की पुरता गाजर होते
@anadraoraut485610 сағат бұрын
10 एचपी पर्यंत वीज बिल माफ व्हायला हवीत
@sushil99959 сағат бұрын
14:16
@sureshgite712810 сағат бұрын
दोन पक्ष फोडणे योग्य नव्हते अश्याने गद्दारी वाढते असो चांगले काम करा जय महाराष्ट्र
@SudhirThorat-k1i7 сағат бұрын
दोन पक्ष आणि त्यांचे प्रमुख यांनी फक्त आपल्या कुटुंबा पुरतं पाहू नये..... पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड पार्टी नव्हे.... जो पक्षात काम करेल तो पक्ष प्रमुख किंवा पक्षाचा अध्यक्ष का होऊ नये.... की फक्य घराणेशाही च चालवायची
@chandrashekhardeshpande60718 сағат бұрын
Connecting with you is a big problem for common man. Please let us know how to connect with you for our grievances. Do I not direct us to concern ministry else very purpose of it gets defeated.
@madhukararan88597 сағат бұрын
Evm चे आभार.
@beautifulworld_162610 сағат бұрын
Kharach swapna dakhana hech politician cha motha qualification lokana naukrya nahi parprantiya Marathi manasacha saphaya karto ahey pan yenla opportunities distat 😂😂😂😂
@Prathmeshshinde-i9pСағат бұрын
Zawday Mahtwce Bol
@satishkamble22299 сағат бұрын
तुम्ही 5 वर्ष मोठे काम केले गुजारत ल उद्योग दिले नाही पक्ष फ़ो डाले नाही
@NikhchansGaming7 сағат бұрын
रडी band kara
@adityakasane27593 сағат бұрын
खोटे बोलून चालत नाही ३ वर्षा पासून तुम्ही गृहमंत्री आहात गुन्हे कुठे कमी झाले
@sunny57joСағат бұрын
गुन्हे करणारे कमी झाले नाहीत म्हणून गुन्हे कमी झाले नाहीत. गुन्ह्यांचा तपास करणारा प्रामाणिक आहे म्हणून निष्पक्ष तपास होईल याचा भरवसा लोकांना आहे.
@AspiringForBig1813 сағат бұрын
1:09 असणारच सहकार्य पैसा तसा ओतलाय न तुम्ही
@ravikohale22337 сағат бұрын
Vidharbh dweshi channel 😂😂😂😂 pan kahi farak padat nahi tu paisa nahi det 😂😂😂😂😂😂😂😂
@SantoshPatil-f8g6 сағат бұрын
देवा भाऊ फक्त तुम्ही शेतकरी यांच्या साठी बोलले कर्ज माफ त्या विषयी बोला😂😂😂😂😂😂😂
@amolpatil553012 сағат бұрын
Mag wichara na Santosh Deshmukh cha Aaripi na kadhi pakadnar
@ज्ञानेश्वरदेवराये13 сағат бұрын
शेतकरी बातम्या लावा पिक विमा बातम्या लावा जरा नांदेड जिल्हा अनुदान दिले जात नाही चार महिने झाले तरी अनुदान दिले जाते का बातम्या लावा
@rameshdakhore256210 сағат бұрын
देवैद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यास काय या कानाने ऐकायचे या कानाने सोडून द्यायचे. पाच वर्षे बोलबच्चन बोलूनच काढणार
@MahadevLokhande-u4d12 сағат бұрын
हा याचंच वाजतोय सगळं आलबेल आहे,,,
@MangeshGille-p5x13 сағат бұрын
शेतकरी कर्जमाफी कर
@NikhchansGaming7 сағат бұрын
नीट बोल
@santoshshelar65224 сағат бұрын
फक्त भाजपा
@satishkamble22299 сағат бұрын
खोटे बोला दाबू न बोला हे तत्त्व वा फ़र
@dattatrayanimbalkar4807 сағат бұрын
बोलबच्चन
@WeAreCaptain7 сағат бұрын
Tuzya bapa sarkha😂
@santoshshelar65224 сағат бұрын
फक्त भाजपा ❤❤
@VidhyadharKadam-d8y11 сағат бұрын
फेक नेरेटिव्ह नाही टरबुजा ईव्हीएममध्ये घोटाळा करून आलाय.
खरं आहे.आधी किती छान चालले होते. भ्रष्टाचारी आरामात भ्रष्टाचार करू शकत होते. तुमभी खाओ हमभी खाएंगे असं छान धोरण होतं. हा मुख्यमंत्री झाल्यामुळे फारच हा माणूस अडचणी आणणार त्यामुळे आपल्याला 5 वर्षे याला कसंतरी सहन करावे लागणार.