साहेब या लोकांना जास्त स्पष्टीकरण देत बसू नका आपला वेळ वाया घालवू नका. हे लोक ध चा मा करतील. 🙏🏿🙂तुमच काम सुरु ठेवा. 💐💐
@ajitmithkar3 сағат бұрын
ही सगळी घर ह्यांच्या परप्रांतियानां देतील. मराठींना काही लाभ मिळणार नाही.
@VikasPatil-u4w4 сағат бұрын
आदरणीय फडणवीस साहेब गावनिहाय सर्वे करून खरी गरज आहे त्यांना घरं मिळावीत सांगली जिल्ह्यातील प्रकरणात सत्यता पडताळून पाहण्यासाठी स्वतंत्र कमिटी स्थापन करण्यात यावी व जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सतत कार्यरत रहा 🎉
@vikas_07074 сағат бұрын
CM फडणवीस साहेब सोमनाथ च्या PM reports वर बोला
@sanjaymadane73783 сағат бұрын
साहेब ज्यांना घर आहेत त्यांना देतील पण गरिबांनामरावं लागेल
@BalasahebSopane-jt3ki4 сағат бұрын
Good 👍
@UjwalPatil1234 сағат бұрын
राहुल गांधीजी 👑👑💪💪
@User-ce4zu4 сағат бұрын
मतीमंद 😂😂😂
@SahebraoMole24 минут бұрын
नमो शेतकरी सन्मान निधीकधी देणार ते एकदा कळवा
@maheshshinde56733 сағат бұрын
Rahul Gandhi 👍👍👍👍👍
@Madansardar-t4p4 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्ही खूप खोटे बोलत आहात
@HarshitaChaure11 минут бұрын
अशे किती बोलता तुम्ही पण करत काहीच नाही पाहिलं आम्ही तुम्ही सांगता काय आणि करता काय
@prajaktagurav16714 сағат бұрын
Satara
@MilindMeshram-x1f3 сағат бұрын
Ghakulache pause vadhva
@shravankondalkar91444 сағат бұрын
आता कोणतिह निवडणुक नाही मगर दौरा राजकिय कसा
@nishikantmupid97362 сағат бұрын
राहुल पप्पू
@vasantdhangare41274 сағат бұрын
खोटे बोला अन रेटून बोला ह्यांच्या पासुन काय अपेक्षा करणार.