छगन भुजबळ साहेब देवाभाऊ फडणवीस याच्यासोबत जा. सर्व OBC तुमच्यासोबत आहेत
@SunilKurhe-jy1zz5 сағат бұрын
भुजबळ साहेब फक्त ओबीसी किंग ❤
@baluzagade80715 сағат бұрын
सिन्नर मध्ये वंजारी माळी जर खट्टा झाले तर माणिकराव चा कार्यक्रम लावू शकतात
@d.bthorat64912 сағат бұрын
आपलं विचार व संस्कृती समजते.
@d.bthorat64913 сағат бұрын
भुजबळ साहेब पवार यांच्या जाचातून मुक्त व्हा. ओबीसी समाज आपल्या पाठीशी आहे. भाजपा गेल्यास ओबीसी समाज बांधव आपले स्वागत करेल.व अभिनंदन करतो.
@PuroshattamBombatkarСағат бұрын
9 कोटी जनता हे ओन्ली भुजबळ साहेब यांच्या सोबत आहोत
@S.V.DeshmukhСағат бұрын
😂🤣😂
@vijaygarudkar9153 сағат бұрын
ओ.बी.सी.चा फायदा घेउन अजीत पवारानी छगन भुजबळाना दुर केले....हे धाडस विधानसभेपूवाँ अजीत पवारानी दाखविले तर मानल असत एक प्रकारे धोका दिला
@d.bthorat64913 сағат бұрын
दादा बरोबर आहे.आपल मतांचा आदर करतो.
@S.V.DeshmukhСағат бұрын
भुजबळ यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार केला नाही विरोधात काम केलं... जैसी करनी वैसी भरणी...👏👏👏
@vasantgaikwad874 сағат бұрын
जिकडे सत्ता तिकडे भुजबळ.
@d.bthorat64913 сағат бұрын
तुम्ही जा.स्वागत आहे.
@akshayvideophoto92183 сағат бұрын
छगन भुजबळ नी केंद्रात जावे ओबीसी साठी आमीत शहा मोदी ना भेटा वै
@bhagwantrangole3932 сағат бұрын
सर्व भ्रष्टाचारी लोकांना जेल मध्ये पाठवा तिथं..... खाजवत बसतील मंत्री मंडळात समावेश नको.नाही तर महाराष्ट्रातील जनतेचा नाश होईल.
@vijaynevase12135 сағат бұрын
Only Bhujabal saheb
@maratharb65523 сағат бұрын
Mali 😂
@prakashkulkarni9087Сағат бұрын
70 + च्या माणसाने घरी बसावे, तरुणांना संधी द्या, जेलवारी केली, फडणवीस ने घेतले तर लोकांना आयतेच कोलीत मिळणार
@ahiresagar74745 сағат бұрын
Chhagan bhujabal ❤
@arunpisal199211 минут бұрын
महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे जातीपातीचे राजकारण कोण करतंय आणि महाराष्ट्रामध्ये माधवं ला जन्म कुनी दिला
@HaribhaouSuse3 сағат бұрын
दादा मध्ये ऐवडी हिम्मत केली ती हिम्मत विधान सभा अगोदर सांगायला पाहिजे होते गरज सरो वैद मरो ही कपटी चाल आहे दादा ची पण स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ओबीसी दाखवून देतील 😊😊😊
@d.bthorat64913 сағат бұрын
Right ❤
@mirgednyandeo33422 сағат бұрын
सन्माननीय आशीषजी जाधव साहेब योग्य विश्लेषण पवार साहेबाना का जमले नाही कारण वेळ आताच आली भुजबळ बाबत
@uddhavjadhav95012 сағат бұрын
दादा नी विधानसभे आधी हिम्मत दाखवायची होती.
@krishnaramkar30192 сағат бұрын
काहीपण म्हणा राव लई लोकांची भुजबळ नावाने तीळपापड झाली आहे,बऱ्याच महानतज्ञ युट्युब वर नुसतं भुजबळ भुजबळ,काय माणूस आहे राव OBC साठी लढताना मागचा पुढचा कश्याचाही विचार न करता लढतो.😅😅
@S.V.DeshmukhСағат бұрын
भुजबळ यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार केला नाही विरोधात काम केलं... जैसी करनी वैसी भरणी...👏👏👏
@krishnaramkar301957 минут бұрын
एक वादळ आले होते विचारअधीन, आणी ते आपल्याचजणांनवर घोंगावत होते तेव्हा ते कुणाला कळाले नाही विचारधीन आहे की विचारअधीन ज्याला कळाले ते कुणीतरी 80वयाचा माणूस त्या वादाळा बरोबर डटला. बाकी,आपण देशमुख आहात सर्व जनता आहात काय खरं काय खोटं आम्ही गरीब जे संस्कार या राज्यात आमच्यावर पडले तसे आम्ही बोललो
@akshayvideophoto92183 сағат бұрын
मनोज jrange पुन्हा ओबीसी मराठा वाद चालू करणार बेस्ट way भुजबळांनी केंद्रात जावून ओबीसी चे महाराष्ट्राचे नेते व्हा
@S.V.DeshmukhСағат бұрын
भुजबळ यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार केला नाही विरोधात काम केलं... जैसी करनी वैसी भरणी...👏👏👏
@sanjaykuthe19484 сағат бұрын
ते मा ज प त येणार त्यांना हाच पर्याय आहे असं समजायला वाव आहे.
@d.bthorat64913 сағат бұрын
सगळं समजल.काळजी करुं नका.
@prakashkulkarni9087Сағат бұрын
महाराष्ट्र सदन घोटाळा वर चर्चा होईल
@Deputyसरपंच6 сағат бұрын
उत्पादन शुल्क आणि गृह निर्माण दोन पदे राखून ठेवला आहे जयंत राव आणि रोहित पवार ले, ती दोन्ही पदे ओढायचा विचार आहे, भाजप मधी गेले तर मिन डोबा आणि पुतण्या कडून दोन्ही खाती ओढणार हे😅
@d.bthorat64913 сағат бұрын
भाजपा पक्ष हुशार आहे. सत्र वर्षं सरकार सत्तेवर होते.
@prabhakarchidrawar945950 минут бұрын
Lagle galala Bhujbal 132+ 15 = 147 clear majority Shinde Janar Satara sheti karnar Ajit Kaka la sharan janar
@vishwanathghawghave475933 минут бұрын
भाड मे जायOBC अपना काम बनता है
@santoshtad222314 минут бұрын
भुजबळ साहेबांना मंत्री पद दिले नाही म्हणून पक्ष प्रमुखांवरच नाराज व्हा साहेब आपले वय झाले आहे याचा विचार सुद्धा येत नाही का आपणास बाकीचे तरुण आहेत त्यांना आपण संधी देण्यास पुढे येयला हवे तर आपणच रुसून बसलात या वयात आपणास शोभतं नाही..
@MandhareSk4 минут бұрын
अगदी बरोबर
@sunilchaudhari99393 минут бұрын
भुजबळ 100% बीजेपी जाणार जरांगेंच्या विरोधात बीजेपी ने त्यांना उभं केलं होतं
@sunilchaudhari9939Минут бұрын
भुजबळ ओबीसी चे राष्ट्रीय नेते होतील
@ShivajiLondhe-patil4 сағат бұрын
एवढं ज्ञान देता लोकसभेला ओबीसींनी मतदान केलं नाही का महायुतीला का एवढ्या कमी सीटा मिळाल्या e.v.m. घोटाळा करून आलेले सरकार आहे सरकारकडून तुम्हाला पाकीट मिळाले का महाराष्ट्राच्या वस्तुस्थितीवर बोला 😊
@d.bthorat64912 сағат бұрын
बरोबर आहे. पण लोकसभेत vem बरोबर कसं चालतं.
@KAMLESHSUTAR782 сағат бұрын
Total Operations are master minded by SHAH - FADNAVIS and Bhujball...
@vijaysawant80644 сағат бұрын
🙏🙏
@sureshsolat31045 сағат бұрын
आशिष जी भुजबळ साहेब यांच्याकडे जिद्द व उमेद असेल परंतू त्यांना वय फॅकटर आडवा येतो. हे लक्षात घ्या.
@Shri09005 сағат бұрын
Jid umed ❌️ Ego ✅️
@d.bthorat64913 сағат бұрын
शरद पवारांच्या पेक्षा वयाने भुजबळ साहेब लहान आहेत. हे तुम्ही पवार साहेबांना सांगीतले तर बरं होईल.
@ushakagaikwad73155 сағат бұрын
Jayant patil yanna denar te mantripad
@d.bthorat64912 сағат бұрын
अविचारी.
@prabhasfan5771Сағат бұрын
Bjp bhujbalana sadhya tri gheil as vatat nhi thod thod blun tyana shant krtil karn bjpla fkt madat haviy …ani ti madat yadakadachit nvin paksh kadhun bjpla support ashi pn asu shakte karn bjp vr virodhak tutun pdtil sadhya tri ….
@BalkrishnaBhosale-v1j4 сағат бұрын
खरंतर, पवार, शिंदे, फडणवीस या तिघांनी मिळून,, भुजबळ यांना परदेशात एखादा मतदार संघ निर्माण करावा,,,, आणि तुम्ही तिघे पण त्यांच्या प्रचारासाठी तिकडे गेलात तरी चालेल,,,,,,
@GS-fp4byСағат бұрын
Jarange cha game bhujbal Yanni kela... Tumhla reservation OBC madhun midnar nhi.....
@S.V.DeshmukhСағат бұрын
@@GS-fp4by आम्हाला नको १९% ओबीसी आरक्षण १०% Ews बेस्ट आहे
@S.V.DeshmukhСағат бұрын
भुजबळ यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार केला नाही विरोधात काम केलं... जैसी करनी वैसी भरणी...👏👏👏