खूप व्यवस्थित विश्लेषणात्मक उत्तर दिले आहे देवेंद्र भाऊंनी. मोदी सरकारची कुठलीही योजना धर्मावर आधारित नाही. प्रत्येक योजना भारतीय नागरिक म्हणून आहे. उद्धव ठाकरे यांनी मुसलमान मतांसाठी, हिंदू शब्द सोडला. हे बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात आहे.
@jayrajbagul73885 ай бұрын
लगेच लक्षात येतंय प्रश्नावरून आणि बॉडी language वरून
@santoshghaitadak36015 ай бұрын
अभ्यासू नेतृत्व, जय जय श्रीराम !
@ajjones84396 ай бұрын
Great leader
@RajendraGaikwad-v1h5 ай бұрын
महाराष्ट्र महाराजांचं आहे आणि राहणार
@amitkokje836 ай бұрын
4 June................
@prayaagp41316 ай бұрын
A salute to this channel & the journalist who has will power & daring to ask tough questions to these BJP leaders.
@malinichinchalkar5886 ай бұрын
All the best
@amitkokje836 ай бұрын
ह्या आगाऊ पत्रकारास मि बर्याच वेळेस पाहिलय मुलाखती घेताना...... याची body language पहा interview घेताना ची. फक्त Observe करा !!!!!!!!
@ashutoshdeshpande78096 ай бұрын
पाकीट पत्रकार असावा
@amitkokje836 ай бұрын
4 jun नंतर Paid पत्रकारिते वर मोठे शुक्लकाष्ट लागणार आहे हे नक्की !! Wait and watch मराठी बांधवांनो !!
@makaranddamle8016 ай бұрын
अतिशय दळिद्री पत्रकारिता. चाय बिस्कुट.
@sangameshwarshinde42072 ай бұрын
इथून पुढे कुठल्याही नेत्याची मुलाखत असेल तर मला व्हिडिओ आला पाहिजे
@मुक्ता1115 ай бұрын
उद्धव ठाकरे फक्त रडत असतात किंवा शिव्या देतात. खूप नकारात्मक विचार आहे.
@chhayapatil67836 ай бұрын
Only udhav saheb
@uttamdhadave65386 ай бұрын
हा.अणाजीपंथ
@kaustubhtare58816 ай бұрын
अकेला देवेंद्र भारी पडतोय उत्तम्मा 🤣🤣🤣
@shubhamshegedar60756 ай бұрын
bloody dalit 😁😁
@1964smd6 ай бұрын
ठासली आहे तुमची त्याने 😅
@poojaabhyankar-qm6eg6 ай бұрын
TV 9 vale ulat tapasni केल्यासारखे प्रश्न विचारतात खर्याला नेहमीच स्वत्व परीक्षा द्यावी लागते
@uttamdhadave65386 ай бұрын
उत्तर प्रदेश मधे.मुसलीम.तिकीट.का नाही
@BabuMainkar-bq2zm6 ай бұрын
T v 9 ला विनंती आहे की हि बातमी फडणवीस साहेब यांच्या पर्यंत पोचवा . गाव गावात तंटामुक्त समिती गठीत करण्यात आली आहे पण त्या समितीला काही अधिकार नाही त्यामुळे अध्यक्ष नाराज आहेत त्यांचा पण विचार करा हि विनंती आहे.
@shirishsarmukadam19636 ай бұрын
हे hmv पत्रकार आहेत
@rameshkalugade13826 ай бұрын
Only Bjp bhai
@rahulchaudhari3996 ай бұрын
Fadanvis Yani tyach tyach Prashanvat Mulakat dene band karate.....Hopeless media we are interested in development, not to listen his reply on what someone said something to DCM.... No single Question related to Maharashtra, No single Question related to development....Just gossiping...... Hopeless Umesh Kumavat
@PranavJadhav-ed4mk5 ай бұрын
😮😮😢😢😢😮😮😮😢
@shirishsarmukadam19636 ай бұрын
उध्दव खोटं बोलतात . त्यांना पहिली 2.5 वर्षे मुख्यमंत्री हवे होते .
@Prathamkumar01016 ай бұрын
हा पत्रकार ठाकरे यांच्या पुढे लिन, दीन आणि लाचार होता. परंतु फडणवीसा समोर त्याला आवाज फुटला आहे