अजित पवार तुम्ही धनंजय मुंडे याला वाचवण्यात पक्षाचे वाटोळे करून घेणार तेव्हा दादाचा फुसका वादा कळेल
@बाळासाहेबबनकर10 сағат бұрын
फडणीस तुमचय ईतका बोगसकोणीच नाही
@ganeshhange12 сағат бұрын
Boos ❤
@बाळासाहेबबनकर10 сағат бұрын
दादा बोगस फडणीस सदा
@pavanchayal491712 сағат бұрын
तू रडणाया सारखं कर मी मेल्या वाणी करतो 🙏
@Royals-c4v12 сағат бұрын
DM boss ❤
@SubhashDange-i7w12 сағат бұрын
या छोट्या लोकांना पदावरून काढा
@MahadevJadhav-e4e11 сағат бұрын
जनता मंत्रालयात घूसल्यास कळेल, फडणवीस तूझ्या बापाचं राज्य नाही हे
@satishbaviskar803812 сағат бұрын
अहो यांनी कधीच धनंजय मुंडे यांना क्लीन चिट दिली आहे कारण ज्या दिवशी धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे वातावरण शांत करण्यासाठी गेले होते त्याच दिवशी कराडची पत्नी व त्यांचे समर्थक यांनी एवढा आक्रमक पवित्रा घेतला असताना ते शांत का झाले तसेच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे विरुद्ध चालविले अभियान त्या दिवसापासून का बंद झाले या दोघांनाही कुठल्या प्रकारचे आश्वासन आयोजित अजितदादांनी द्यायला लावले होते ते हेच की अटक झालेल्या गुन्हेगारांना कुठलीही शिक्षा होणार नाही या प्रकरणात काहीही होणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा आणि आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व त्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जी दादागिरी की भाषा वापरून बीड जिल्ह्यात निवडून आलेल्या लोकनेत्यांचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे यावरून हेच सिद्ध होते की सोमनाथ देशमुख प्रकरण दाबले जाणार कुठलाही न्याय या कुटुंबाला मिळणार नाही
@sanjyotpatil788111 сағат бұрын
फडणवीस बद्दल चा आदर कमी होत आहे.
@chandubhuite28412 сағат бұрын
Kay comedy chalu aahe ? Ek aaropi sarkarpeksha CM ,DCM peksha mota zala.evde vaait divas aale janteche.