Devendra Fadnavis on Maratha Reservation: Manoj Jarange यांच्या मागण्यांवर फडणवीस काय म्हणाले?

  Рет қаралды 315,172

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

Күн бұрын

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाविषयी मागण्यांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले... अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई आयोजित माथाडी कामगारांच्या मेळाव्यात फडणवीस बोलत होते...
#devendrafadnavis #marathareservation #manojjarange
----------------------------------------------------------------------------------------
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Sakal Digital Special | Special Report | Sakal Special | Sakal Live | Sakal News | Latest News 2024 |
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZbin Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...

Пікірлер: 985
@satishsupekar3376
@satishsupekar3376 4 ай бұрын
कायद्याच्या चौकटीत सरकार पाडणे बसतो
@abhim50
@abhim50 4 ай бұрын
सरकार पाडून बारामतीच्या म्हाताऱ्याकडून घेऊन दाखवा आरक्षण ☝️
@sl74k
@sl74k 4 ай бұрын
😂​@@abhim50
@i_am_patil27
@i_am_patil27 4 ай бұрын
💯✅🚩
@yogeshsose6125
@yogeshsose6125 4 ай бұрын
Kele ghya
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 4 ай бұрын
​@@abhim50बारामतीच्या म्हतार्यान दिल नाही मनून तर फडणवीस ला समाजाने भरभरून मतदान केल सत्तेत बसवल वारे याच्या कडुन घ्या त्याच्याकडून घ्या
@श्रीकृष्णरायरू
@श्रीकृष्णरायरू 4 ай бұрын
जो आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे , मग तो कोणत्याही जातीचा असू दे त्याला आरक्षण द्यायला पाहिजे.
@kshirsagar4321
@kshirsagar4321 4 ай бұрын
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤❤
@sanjaypujari6236
@sanjaypujari6236 4 ай бұрын
रहा बाळा रहा रे माझ्या सोन्या
@kshirsagar4321
@kshirsagar4321 4 ай бұрын
@@sanjaypujari6236 गप्प रे माकडा
@पीयसआय
@पीयसआय 4 ай бұрын
​​@@sanjaypujari6236 हो रे गोट्या आणि तू अनजीपंत ची चाटत रहा 😂😂
@rahulshirole5947
@rahulshirole5947 4 ай бұрын
तुम्ही असेच जळत राहा
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 4 ай бұрын
Swatachya phyadya sathi samajcha nuksan karnar mhnje
@vikaswankhede5720
@vikaswankhede5720 4 ай бұрын
वेगळ आरक्षण कुणीही मागितल नाही....
@kishorsalunkhe7356
@kishorsalunkhe7356 4 ай бұрын
सकाळी सकाळी.... टायमावर सपत घेणे कायद्याच्या चौकटीत बसते का मग
@sanjaypujari6236
@sanjaypujari6236 4 ай бұрын
भाजपानेच म्हणजे फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे. जरा विचार करा रे. ज्या शरदने मराठ्यांना ५५ वर्षे नुसतं खेळवलं.
@neetavarute7121
@neetavarute7121 4 ай бұрын
तुम्ही लोक ना कधीच चांगला विचार करून शकणार नाही. आणि जीवनात कधीही पुढे जाणार नाही. विचार बदला. नाहीतर ठेच लागल्याशिवाय राहणार नाही. फक्त्त नेगेटिव्ह थिंकिंग. दुसरे येतच नाही. काय करणार तेवढीच बुद्धी. कीव वाटते तुमच्या विचारांची. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार किती उच्च आहेत. आणि आता सगळ्यांचे तुच्छ आहेत.
@adityapawar7608
@adityapawar7608 4 ай бұрын
आम्ही भाजपला मतदान करत होतो पण आता नाही
@Rahul19820
@Rahul19820 4 ай бұрын
Pawar😂😂
@pralhadgitte279
@pralhadgitte279 4 ай бұрын
Tu Nako Karu
@MachindraGaikwad-p7w
@MachindraGaikwad-p7w 4 ай бұрын
​@@pralhadgitte279कळेल
@Vikramhd3u
@Vikramhd3u 4 ай бұрын
नहितरी तु मतदान करणार नव्हताच
@sanjaypujari6236
@sanjaypujari6236 4 ай бұрын
गधडीच्यांनो भाजपानेच मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे. तरी तुम्ही काय म्हणतात.
@yodha-
@yodha- 4 ай бұрын
फडणविस ला विधानसभा झाल्यावर कळेल आपण किती मोठी चूक केली आहे..💯💯🤬🤬
@sagar_badade
@sagar_badade 4 ай бұрын
अंतरवाली सराटी गोळीबार लाठीचार्ज करून कधी न विसरता येणारी चूक केली. Human Rights Violations... 😢
@nayabghule5786
@nayabghule5786 4 ай бұрын
आपल्याला ❤कायद्याच्या चौकटीत राहूनच बी जे पी चं सुफडासाप करायचा आहे ❤जय हो मराठा.
@hrudaynathmankar1589
@hrudaynathmankar1589 4 ай бұрын
Kar tari aarakshan bhetat nahi 😅
@sagarmore4162
@sagarmore4162 4 ай бұрын
नाही भेटू दे 😂 पण आम्ही पडणार 😂​@@hrudaynathmankar1589
@rmore6994
@rmore6994 4 ай бұрын
Arakshan konhich deu shakat nahi
@gameon14
@gameon14 4 ай бұрын
होय... मुस्लिम आणि मराठा मिळून भाजप चा सुपडा साफ करणार....
@nayabghule5786
@nayabghule5786 4 ай бұрын
@@gameon14 राईट
@आश्रुमहाराजमोकाशे
@आश्रुमहाराजमोकाशे 4 ай бұрын
म्हणजे हैद्राबाद गॅझेट,सातारा गँझेट ,हे सर्व काही बेकायदेसीर होते असंच यांना म्हणायच दिसतय!
@shivajitaware7240
@shivajitaware7240 4 ай бұрын
आम्ही दादा सोबत आहोत लढगे जीतेगे हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा
@gajananm1420
@gajananm1420 4 ай бұрын
हाके la तुम्हीच basavlo साहेब
@kadujiaglawe4674
@kadujiaglawe4674 4 ай бұрын
सरकार पाडणे हे कायद्याच्या चौकटीत बरोबर बसत आहे..... 😡😡😡
@sunilshinde5545
@sunilshinde5545 4 ай бұрын
आता तरी जागो मराठा जागो जय जिजाऊ
@Fukranhm
@Fukranhm 4 ай бұрын
Barobar aahe , Hindu aahe hey visrun maratha maratha Kara Muslim loka hech baghun baslet faida karayla
@संभाजीब्रिगेडकारलाटिम
@संभाजीब्रिगेडकारलाटिम 4 ай бұрын
जय जिजाऊ 🚩 जर तुम्ही आरक्षण दिले आणि ते आरक्षण कोर्टात टिकवून दाखवीले जर ते आरक्षण तुम्ही कायद्याच्या चौकटीत दिले असते तर ते तुम्ही मुख्यमंत्री राहिले किंवा नाही तरीही आरक्षण टिकले पाहिजे टिकले नाही याचा अर्
@kuldippawar-s7l
@kuldippawar-s7l 4 ай бұрын
तुम्ही उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आरक्षण मागायचं विसरले होते का.
@Fukranhm
@Fukranhm 4 ай бұрын
Barobar aahe , Hindu aahe hey visrun maratha maratha Kara Muslim loka hech baghun baslet faida karayla
@babasahebchavan8431
@babasahebchavan8431 4 ай бұрын
त्यांचे अडीच वर्ष कोरोनात गेले.त्या काळा 2:23 कोणते आंदोलन झाले तेतरी सांगा.त​@@kuldippawar-s7l
@mohanpatil8063
@mohanpatil8063 4 ай бұрын
कायद्याच्या चौकटीत 🍉🍉🍉🍉धक्का न लावता मतदान करताना मराठा समाज बघणार काळजी नसावी
@pramodsakhare5307
@pramodsakhare5307 4 ай бұрын
मराठा समाज विधान सभेला तुला हिसका दाखवेल एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩
@kuldippawar-s7l
@kuldippawar-s7l 4 ай бұрын
हो महाविकास आघाडी सरकार देईल बरं आरक्षण 😀😋😆😮
@shamraohardas948
@shamraohardas948 4 ай бұрын
As nako vyayala shewati telhi gel ani tuphi
@prasadHawale-qt2fj
@prasadHawale-qt2fj 4 ай бұрын
तू कस पण भाषणं कर मत तुला मिळणार नाही किती पण मराठा महान
@tyu79687
@tyu79687 4 ай бұрын
मग कर शरद पवार ल
@sanjaypujari6236
@sanjaypujari6236 4 ай бұрын
गधड्यानो नका मतदान करू. पण फडणवीस सरकारने मराठ्याना आरक्षण दिलेले आहे. विसरले. तीला नका रे विसरू
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 4 ай бұрын
शरद पवार साहेब ला कर त्याणी दिल तुम्हाला आरक्षण दिल.
@prasadHawale-qt2fj
@prasadHawale-qt2fj 4 ай бұрын
मीच काय अक्खा समाज करणार
@prasadHawale-qt2fj
@prasadHawale-qt2fj 4 ай бұрын
ते तू सांगू नको कोणाला करायचं आमी सक्षम आहोत कोणाला द्यायच आणि कोणाला पडायचं
@rashtrapalKhandare
@rashtrapalKhandare 4 ай бұрын
देवा भाऊ पंतप्रधान एक दीवस होतील
@arunthorat6760
@arunthorat6760 4 ай бұрын
आंदोलन शांततेत चाललं होतं लाठी चार्ज व गोळीबार करायचा आदेश का दिला
@sunildabhade1138
@sunildabhade1138 4 ай бұрын
राजेश टोपे यांनी लाठीमार होईल असे वातावरण निर्माण करा असे सांगितले होते.
@narayan143
@narayan143 4 ай бұрын
​@@sunildabhade1138 पुरवा आहे का ? गु खाल्ल्या गत बोलायचं सुनील च्या पुढं देवेंद्र लावं
@eknathrenge1080
@eknathrenge1080 4 ай бұрын
मराठा आरक्षण ओबीसी मधुन मागीतले साहेब तुम्ही कोतते आरक्षण दिले.ई डब्लु एस .काढुन घेतल आता मराठा समाजाला वेढ्यात काढु नका
@shivajishinde9092
@shivajishinde9092 4 ай бұрын
महाराष्ट्र च वाटोळं केल या माणसाने
@gautambade1749
@gautambade1749 4 ай бұрын
तुझ हर पडले का रे
@Rahul.714
@Rahul.714 4 ай бұрын
शरद पवारने काय केलं आहे मग ...?
@Vijaymadane
@Vijaymadane 4 ай бұрын
वाकडतोंड्या ने उपाडली फक्त
@hrudaynathmankar1589
@hrudaynathmankar1589 4 ай бұрын
Jay mansani don vedes aarakshan deun dakhawla .sarthi sanstha ubhi kele .maratha udhyojag ghadwale .anna saheb patil mahammdal sthapan kela tya Mansa watola kela wahhh😅
@santoshmadhavraoamrute5710
@santoshmadhavraoamrute5710 4 ай бұрын
याच्या हिशोबाने कायद्याचे चौकट असते
@krishnanikam8
@krishnanikam8 4 ай бұрын
मराठा पाहतील पुढे काय करायचे ते.
@aakashjagtap8313
@aakashjagtap8313 4 ай бұрын
चौकटीत बसायला नाही बसायला तुम्ही सत्तेत राहत नाहीत येणाऱ्या विधानसभेनंतर कुठेच महाराष्ट्रात दिसणार नाही
@kuberdethe8432
@kuberdethe8432 4 ай бұрын
म्हणजे तुमचं सरकार आहे तोपर्यंतच आम्हाला आरक्षण मिळणार नाही तर नाही मिळणार असं न टिकणारा आरक्षण आम्हाला नको आहे आमची चूक झाली 2014 ला जे तुम्हाला मतदान केले त्याचे इथून पुढे कधीही भाजपला मतदान करणार नाही
@rupeshzore4405
@rupeshzore4405 4 ай бұрын
आताच्या काळातले छत्रपती मनोज जरांगे पाटिल भावी मुख्यमंत्री
@bharatrathod4399
@bharatrathod4399 4 ай бұрын
का छत्रपती शब्दाचा अपमान करतो बाबा
@shivajijagtap8693
@shivajijagtap8693 4 ай бұрын
कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही मराठे मतदान करणार पंत एक मराठा करोड मराठा 🚩🚩 एकच वादा मनोज दादा मराठ्यांचा ढाण्या वाघ 🐯🐯🐯🐯🐯
@santoshgodase1093
@santoshgodase1093 4 ай бұрын
मग कोण कायध्याच्या चौकटीत बसवणार तुम्ही कि जरांगे पाटील तेही जाहीर करा 🚩आता वेळ संपत आली आहे तुमचं हे बोलबच्चन ऐकून 🚩एक मराठा लाख मराठा 🚩तुमच्या बोलण्यात दिसतंय आरक्षण द्यायाचं नाही 👏🏻
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 4 ай бұрын
आरक्षण म्हणजे खिरापत वाटतेय काय?
@kuberdethe8432
@kuberdethe8432 4 ай бұрын
​@@anilkhiraskar4259मराठ्याचे मतदान म्हणजे काय खराब होत आहे का
@sanjaydikkar2112
@sanjaydikkar2112 4 ай бұрын
आगदी बरोबर आहे आगदी खरोखर आहे फङवनिस जी साहेब हे.
@arunthorat6760
@arunthorat6760 4 ай бұрын
उपमुख्यमंत्री पद हे कायद्याला धरून नाही हे तुम्ही दुसऱ्याला शहाणपण शिकवत होता आणि तुम्ही त्याच पदावर पुन्हा बसला ही देवेंद्र फडवणीस तुमचे नीतिमत्ता वाट लावली महाराष्ट्राची
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 4 ай бұрын
देवेंद्रजी पहिली कॅबिनेट कधी घेणार धनगर समाज तुमची पहिली कॅबिनेट विसरला नाही, आरक्षण नाही तर मतदान नाही जय मल्हार जय शिवराय जय भीम
@kailaspatil2157.
@kailaspatil2157. 4 ай бұрын
कितीबी समोर येऊदे त्यांना एकटा बास 👑 Only मनोज जरांगे पाटील 👑
@yogeshsable7969
@yogeshsable7969 4 ай бұрын
हे सरकार पण कायद्यात बसून टिकणार नही. तुमचं सरकार येत नसत आता.
@manikchaudhari9070
@manikchaudhari9070 4 ай бұрын
सध्याचे सरकार कायद्याच्या चौकटीत आहे का ? ते एकदा जनतेला सांगावे.
@sunilwalke4368
@sunilwalke4368 4 ай бұрын
आमच दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🇮🇳
@BapuDane
@BapuDane 4 ай бұрын
मराठा समाजातील जागरुक होणं गरजेचं आहे स्वाभिमान जिवंत ठेवा
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 4 ай бұрын
फडणवीस सत्तेत आहे तो पर्यंत मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार. फडणवीस ची सत्ता गेली की न्यायालयात मराठा आरक्षण टिकणार नाही. असा फडणवीस चे बोलण्याचा अर्थ होतो.
@dhanajipatil6417
@dhanajipatil6417 4 ай бұрын
गुणवंत सदावर्ते ला कोर्टातून माघारी घ्या म्हणजे आपला प्रामाणिकपणा मराठा समाजाला लक्षात येईल
@Kvfjjf
@Kvfjjf 4 ай бұрын
*देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो , हम जरांगे के साथ हैं*
@popatgadadhe7267
@popatgadadhe7267 4 ай бұрын
आम्ही भाजप सोबत आहे देवा भाऊ जिंदाबाद असा नेता परत होणं नाही
@vinodkodag5078
@vinodkodag5078 4 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद
@udayshinde2294
@udayshinde2294 4 ай бұрын
अण्णासाहेबाचा फोटो वापरण्याचा अधिकार तुम्हाला नाही.
@atulramdasi206
@atulramdasi206 4 ай бұрын
Only Fadanvis Saheb
@sunilpatil5563
@sunilpatil5563 4 ай бұрын
अहो साहेब सरकारचा दोन समाजामध्ये भांडण लावण हाच अजेंडा दिसतोय
@manojtambe4437
@manojtambe4437 4 ай бұрын
सरकार पाडणार . मतदार
@gautambade1749
@gautambade1749 4 ай бұрын
सुसू ताई la आना लागीच आरक्षण मिळेल
@kuldippawar-s7l
@kuldippawar-s7l 4 ай бұрын
बरोबर वाकडे तोंडाचे पवार गेली अनेक वर्ष सत्तेत होते तेव्हा दिलं नाही, मग आता सत्ता आल्यावर obc मधून देणार असं सांगितलं वाटतं तुला.
@rameshwargavhad7599
@rameshwargavhad7599 4 ай бұрын
Ews हे पक्त देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मुळे गेले
@drmskshirsagar
@drmskshirsagar 4 ай бұрын
OBC मधून हवय... SEBC Pan pahje... आणि EWS तर आधीपासूनच मिळत होते... एक मराठा शंभर कोटी मराठा...
@ambadasjadhav1124
@ambadasjadhav1124 4 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा आता कसं पाटील म्हणतील तसं लढेंगे जितेंगे हम सब मनोज पाटील जरांगे 🚩
@kadujiaglawe4674
@kadujiaglawe4674 4 ай бұрын
फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव.....
@dipakchavan1058
@dipakchavan1058 4 ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब अण्णासाहेब आर्थिक महामंडळाचे फाईल मंजूर होऊन बँका जाणून बुजून कर्ज देत नाही मराठा समाजाला
@prakashkadam4557
@prakashkadam4557 4 ай бұрын
आम्ही दिलं, टिकवून दाखवलं…पण मी गेल्यानंतर त्यांनी टिकवले नाही. अहो खालच्या न्यायालयाचा निकाल वरच्या न्यायालयात काही कसोटीवर नाही टिकत. म्हणजेच तुम्ही असता तरी सुप्रीम कोर्टात टिकलंच नसतं. शेवटी तिथं बोलणारे वकील तुम्ही नेमलेलेच होते ना? म्हणजेच देताना काहीतरी कायदेशीर उणीव होतीच!
@Social_work0322
@Social_work0322 4 ай бұрын
सुपडा साफ करा यावेळेस
@ramdasjagtap480
@ramdasjagtap480 4 ай бұрын
हो फडणवीस साहेब तुम्ही फक्त धनगर समाजाला सांगा तुम्ही साडेतीन टक्क्यात आहे मराठा धनगर वात तुम्ही थांबवा
@km-dr6bh
@km-dr6bh 4 ай бұрын
बरोबर आहे
@dattajadhav9291
@dattajadhav9291 4 ай бұрын
Only jarange patil ❤❤❤
@yogeshsose6125
@yogeshsose6125 4 ай бұрын
Only fadanvise saheb
@HimmatKale-ok1cg
@HimmatKale-ok1cg 4 ай бұрын
एकही जागा येता कामा नये आता पाटील सांगतील तोच निर्णय
@gautambade1749
@gautambade1749 4 ай бұрын
अरे पुढचा cm हेच आहेत. तू वाट पहा. किशी बारामती फवड्याची वाट लावतो बघत रहा
@Daya44
@Daya44 4 ай бұрын
तिघांच्या मिळून 30 जागा येणार नाही आचारसंहिता लागायच्या अगोदर लवकरात लवकर निर्णय घ्यावा
@tanajikumar
@tanajikumar 4 ай бұрын
जरांगे पाटील यांना मोठे होऊन देयचे नाही
@rameshgavali3296
@rameshgavali3296 4 ай бұрын
दुसऱ्या पक्षातले आमदार फोडून आपण स्वतः उपमुख्यमंत्री व्हायचं हे कायद्याच्या चौकटीत बसत का हो साहेब
@DilipPawar-om4ig
@DilipPawar-om4ig 4 ай бұрын
कायद्याने राज्यात किती उपमुख्यमंत्री करता येतात, का उपमुख्यमंत्री पद अस्तित्वात आहे का.
@madanshete8699
@madanshete8699 4 ай бұрын
आम्ही सदैव मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत आणि राहणार
@madannakhate6060
@madannakhate6060 4 ай бұрын
सुपडा साफ होणार
@dattapawar9540
@dattapawar9540 4 ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी कळकळी विनंती आहे मी प्रॉपर पिंपरी चिंचवड पुण्याचा असून माझ्या गावांमधील सरपंच अंबादास जाधव यांना संभाजीराव पाटील आमदार निलंगेकर यांच्यामुळे काहीतरी दुःख झाला असून हे संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी कमीत कमी चार कोटी रुपये ला क्लास मध्ये घातले असून देवेंद्र फडणवीस साहेबांनी याची काहीतरी दखल घेतली पाहिजे गृहमंत्री
@vishalpatil6644
@vishalpatil6644 4 ай бұрын
तुमचं सरकारच कायद्यात बसत नाही तरी तुम्ही सरकारमध्ये आहेच
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 4 ай бұрын
Obc त नसते भेटत वेगळी घ्यव लागेल
@yogeshsose6125
@yogeshsose6125 4 ай бұрын
Bastay amgi matadan kelay
@RamKasture
@RamKasture 4 ай бұрын
हे लोक SP ला मुख्यमंत्री करणार मग मग विषय बंद
@SainathShendage
@SainathShendage 4 ай бұрын
तू ज रूप सर्वांना माहीत आहे साहेब बगू 2024 ल
@ganeshthombre9612
@ganeshthombre9612 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज दादा जरांगे पाटील जे बोलतात ओबीसी मधून आरक्षण द्या
@morebapurao8611
@morebapurao8611 4 ай бұрын
महाराष्ट्रा तुन रद्पार करणे हा मराठा तुला सोडणार नाही लढ़ेंगे जितेंगे हम सब ज रांगे
@sanjaypujari6236
@sanjaypujari6236 4 ай бұрын
शाब्बास देवेंद्र बेटा
@sopan880
@sopan880 4 ай бұрын
आता सरकार ही आमचे अन आरक्षण ही आम्ही घेऊ!
@ramchandrapawar193
@ramchandrapawar193 4 ай бұрын
आम्हाला कायद्याचे चौकटीत बसणारे आरक्षण पाहिजे तुम्ही प्रयत्न करा मराठा समजा करता आम्ही युती सरकार बरोबर आहे कोणाला कितीही राजकारण करुद्या
@user-dl2sj8gw2g
@user-dl2sj8gw2g 4 ай бұрын
लई शहाणा तू
@jagdishadmane6762
@jagdishadmane6762 4 ай бұрын
विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले जाईल एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩
@jalindarthombare2739
@jalindarthombare2739 4 ай бұрын
मि मि मि माझा खर आणी मला निवडुन द्या😂😂
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 4 ай бұрын
फडणवीस साहेब आम्ही मराठा समाज सुध्दा संविधानानुसारच लोकसभेप्रमाणे विधानसभेत मतदानाचा पवित्र ह्क्क बजावून एकगठ्ठा मतदान मराठा आरक्षण विरोधक यांच्या विरोधात करणार आहोत. मराठा समाजाची एकीची वज्रमूठ महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तन करणार
@mahadevambawale8811
@mahadevambawale8811 4 ай бұрын
लढेगे जितेगे हम सब जरांगे आता येऊ दया २०२४तुम्हाला आता कायदयाचा चौकटीतून आम्ही गरजवंत मराठे हद्दपार करणार शंभर टक्के
@dnyandevsolanke4168
@dnyandevsolanke4168 4 ай бұрын
मराठा समाज तुम्हाला कायद्याच्या चौकटीत बसून पराभूत करेल हे लक्षात ठेवा.
@marathireaction7423
@marathireaction7423 4 ай бұрын
कायद्याच्या चौकटीत बसून आता BJP पडणार
@jacks246
@jacks246 4 ай бұрын
मग धनगरांना का आदिवासी मधे टाकतो?? ते पण कोर्टात टिकणार नाही...
@docmac5420
@docmac5420 4 ай бұрын
महाराष्ट्र सरकारने TISS चा आहवाल सादर करावा मग मूळ आदिवासी कोण ते कळेल
@arunthawakar7058
@arunthawakar7058 4 ай бұрын
मराठा समाजाला काय सांगावे तीसरी शिकलेल्या माणसाला मुख्यमंत्री करायचे म्हणता ज्या माणसाला धड हीन्दी , इंग्रजी बोलता वाचता येत नाही मुख्यमंत्री करायचे असेल तर संभाजी राजे यांचे नाव पुढे करा महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते ते कोणत्या कायद्यानुसार होते?
@Samrajya_Farms
@Samrajya_Farms 4 ай бұрын
आम्ही पण थेटच सांगतो... आणाजीपांत लां जन्मात मतभिक देणार नाही.
@anandwagh3269
@anandwagh3269 4 ай бұрын
मग ते ठिकले का नाही. ते आरक्षण दिले तर ते कुठ आहे ?
@rjrz8718
@rjrz8718 4 ай бұрын
शांत बस टरबूज तुला ऐकावं वाटत नाही
@rajendrajadhav9674
@rajendrajadhav9674 4 ай бұрын
शिवस्मारक होतं नाही, बसवलेला पुतळा पडतो आहे. हे कटकारस्थान कुणाचं आहे. ओबीसी च्याच भरवशावर विधानसभा जींकां. राने म्हणतात देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण देणारच नाही. 🌺🌹
@prasadHawale-qt2fj
@prasadHawale-qt2fj 4 ай бұрын
ते का टिकलं नाही
@anantparsewar4555
@anantparsewar4555 4 ай бұрын
बरोबर आहे जय श्रीराम साहेब जय श्रीराम जय महाराष्ट्र
@vishalpatil6644
@vishalpatil6644 4 ай бұрын
तु आत्ता घरी बसायचं
@kuldippawar-s7l
@kuldippawar-s7l 4 ай бұрын
ठीक आहे ह्यांना घरी बसवू, पण ज्यांना आपण सत्तेत आणू ते कशावरून आपल्याला obc मधून आरक्षण देतील.
@MrVikasSonkamble
@MrVikasSonkamble 4 ай бұрын
आता आबेडकरच आरक्षण देतात करा मतदान
@vishalpatil6644
@vishalpatil6644 4 ай бұрын
@@kuldippawar-s7l कुणीही सत्तेत येऊदे अगदी भाजप पण त्यामध्ये फडणवीस नको
@shamraohardas948
@shamraohardas948 4 ай бұрын
​@@vishalpatil6644fakt jatidwesh
@sureshgadri6518
@sureshgadri6518 4 ай бұрын
Davandar bhau is genuinely sacha insan ❤
@rameshpaul907
@rameshpaul907 4 ай бұрын
अरे सोंग या मनोज दादा जरांगे पाटील
@AbhimanKadam-c7v
@AbhimanKadam-c7v 4 ай бұрын
मी भाजपाला मतदान करत होतो पण आमच 16%आरक्षण दिल तरच आम्ही भाजपला मतदान करू नाही दिल तर नाही करणार मतदान वनली मनोज दादा जरा॑गे यांच्या मागे आहोत आम्ही मराठे
@chetankapgate7587
@chetankapgate7587 4 ай бұрын
Nko kru na
@nitinjawale8633
@nitinjawale8633 4 ай бұрын
आम्हीं भाजपला मतदान करणार देव माणूस देवेंद्र फडणवीस साहेब ओबीसी cha पाठी राखा
@mithunkadam1679
@mithunkadam1679 4 ай бұрын
अनाजीपंत तुमची बोलणे म्हणजे मनात एक ओठावर एक... मराठा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार 🚩🚩
@digambarrajhans2973
@digambarrajhans2973 4 ай бұрын
! ! जयश्रीराम ! ! बरोबर आहे.😊
@KaranKanse-iu4gt
@KaranKanse-iu4gt 4 ай бұрын
ओन्ली मणोज दादा जरांगे पाटील
@Chandulal-f5v
@Chandulal-f5v 4 ай бұрын
फडणवीस, शरद,उद्धव, पटोले, राहुल, हे कुणीच आरक्षण देणार नाही, महून मनोज दादा नी 288 उभे करून द्यावे, आणि सरकार आपलेच सरकारआणि आपलेच आरक्षण
@arjunbhuibhar1718
@arjunbhuibhar1718 4 ай бұрын
सरकारच बेकायदेीररित्या चाललंय
@bhagwanbhandare4157
@bhagwanbhandare4157 4 ай бұрын
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी काय
@prasadHawale-qt2fj
@prasadHawale-qt2fj 4 ай бұрын
ते तर तुम्हीच दिल होत
@vaijinathraut7296
@vaijinathraut7296 4 ай бұрын
साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही ओ बी सी असलो तरी काही फरक पडत नाही पण आम्ही तुमच्या सोबत तच आहे देवेंद्र फडणवीस साहेब
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН