Devendra Fadnavis Speech | महायुतीच्या मेळाव्यातून फडणवीसांची जोरदार फटकेबाजी MVA Vs Mahayuti

  Рет қаралды 67,250

News18 Lokmat

News18 Lokmat

29 күн бұрын

Devendra Fadnavis Speech | महायुतीच्या मेळाव्यातून फडणवीसांची जोरदार फटकेबाजी MVA Vs Mahayuti
Mahyuti Melava LIVE | विधानसभेची तयारी,महायुतीचा मेळावा Maharashtra Politics | MVA Vs Mahayuti
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #mahayuti #mva #maharashtranews18 #marathibatmyanews18
SIKA
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 195
@popatpawar2392
@popatpawar2392 23 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबांचा भाषण मार्गदर्शन अतिशय व्यवस्थित होतं मनाला पटलं ते सुंदर विश्लेषण केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 27 күн бұрын
ह्या चांगल्या चांगल्या योजनांचे मोठमोठे फ्लेक्स लावा.. म्हणजे जनतेला सरकारची योजना समजेल...💯💯
@vikasji24
@vikasji24 27 күн бұрын
ग्रेट फडणवीस
@vijaydesai3700
@vijaydesai3700 24 күн бұрын
या वेळी गाफील राहू नका.माझी तुम्हा सर्वांना एक विनंती अशी आहे की विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला जशास तसे उत्तर देण्यासाठी एक वेगळी टीम तयार करा जेणेकरून त्या फेक नॅरेटिव्हचा पर्दापाश तिथेच झाला पाहिजे. लोकसभेच्या अनुभवातून शहाणे व्हा.
@chandrakantaher671
@chandrakantaher671 26 күн бұрын
देवेंद्रजी फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण छान माहिती दिली. असेच शांतपणे,ठामपणे, दमदार, आकडेवारी नुसार आणि विश्वास देणार भाषण झाले.भाषण जास्त लाऊड आरडा-ओरडा न करता छान झाले. 👍👍
@prabhunandanlad7851
@prabhunandanlad7851 23 күн бұрын
देवेंद्रजी साहेब यांनी मुद्देसूद माहिती दिली आहे.... खुप छान साहेब......
@subhashnanekar3365
@subhashnanekar3365 27 күн бұрын
बुद्धीमान फडणवीस,, शिवाजी महाराज अष्टप्रधान मधी ब्राम्हण होते, सरदार होते ,,, पवार साहेबांची निळू फुले गेम चालू आहॆ गप्प राहून
@user-ts4ur4ds2y
@user-ts4ur4ds2y 27 күн бұрын
छान माहिती दिली फडणवीस साहेबांनी 🙏
@mukundnaik4315
@mukundnaik4315 24 күн бұрын
आज ख-या जोरात आहे देवेंद्रजी... सुंदर योजना
@sudhabhave4630
@sudhabhave4630 22 күн бұрын
कार्यकर्त्यांना झटून कार्य करायला सांगा. मविआचं सरकार आलं तर महाराष्ट्राचं पूर्णपणे वाटोळ होणार.
@sanjaypandhare2759
@sanjaypandhare2759 24 күн бұрын
सरकारच्या सर्व योजना खुप चांगल्या आहेत फक्त त्या जनतेपर्यंत पोहोचवून त्याची जाहिरात झाली पाहीजे
@medhapendharkar8906
@medhapendharkar8906 24 күн бұрын
तुमच्या योजना लोकांपर्यंत पोचू द्या,
@vaishaliubale9443
@vaishaliubale9443 26 күн бұрын
तुमचे कार्यकर्ते झोपले आहेत सध्या कोणीसुद्धा घरोघरी जात नाहीत. लोकसभेला कोणी तुमची काम पोहचवली नाहीत
@anitaathawale7509
@anitaathawale7509 23 күн бұрын
Jatil जातील आत्ता त्यांना जावेच लागेल.
@narayankamthe442
@narayankamthe442 27 күн бұрын
महायुती झिंदाबाद D F खंबीर नेतृत्व
@uttammore143
@uttammore143 24 күн бұрын
श्री मान श्री फडणवीस साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@vijaybane1525
@vijaybane1525 27 күн бұрын
BJP 🌷 Shivsena 🏹NCP🧭zindbad 🌷 Jai.shree.Ram 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
@satyavanmayekar5295
@satyavanmayekar5295 24 күн бұрын
देवन्द्र फडनीस जिंदाबाद 👍जय हिन्द 🚩🚩
@pundliknirgude762
@pundliknirgude762 27 күн бұрын
फडणवीस जी महाराष्ट्रात आपण खरंच नेते आहात परंतु आपण कांदा खरेदीकडे लक्ष दिले असते आपला असा पराजय झालाच नसता
@popatpawar2392
@popatpawar2392 23 күн бұрын
एकमेकां सहाय्य करू भाजप-शिवसेना अजित दादाचं सरकार पुन्हा आणू जय जय श्रीराम जय जय श्रीराम
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 27 күн бұрын
ह्या चांगल्या चांगल्या योजनांचे मोठमोठे फ्लेक्स लावा.. म्हणजे जनतेला सरकारची कामे समजेल...💯💯
@user-ph1gu2hd8b
@user-ph1gu2hd8b 27 күн бұрын
जास्त मोठे नका लावू, वाऱ्यात पडतील,
@vinodkathale3582
@vinodkathale3582 24 күн бұрын
B j p चे 1 नंबर सुसंस्कृत गुणी कुशल संघटक यशस्वी c m., D c m मोठ नेतृत्व
@gurusidhappabirajdar5825
@gurusidhappabirajdar5825 27 күн бұрын
जबरदस्त साहेब 👍👍
@sudhakarchavan9269
@sudhakarchavan9269 27 күн бұрын
अबकी बार 220 पार
@rajgondachougule593
@rajgondachougule593 26 күн бұрын
ओन्ली बी जे पी✌✌✌✌✌✌✌
@Hbsdet
@Hbsdet 24 күн бұрын
अभ्यासू माणूस म्हणजे देवेंद्र जी 🙏🏻🙏🏻
@SangitaAmbegave-gg9jl
@SangitaAmbegave-gg9jl 24 күн бұрын
आपल्या योजनेचा फायदा विरोधक घेतात
@anitamittal7063
@anitamittal7063 27 күн бұрын
Bilkul sahi kaha Devendra ji ne 💯
@sahilpathak9767
@sahilpathak9767 25 күн бұрын
देवा भाऊ ❤
@ashokraibagkar7893
@ashokraibagkar7893 27 күн бұрын
अजून शहाणे होण्याची वेळ गेलेली नाही
@usi3122
@usi3122 26 күн бұрын
Fadanavis sir you are brilliant leader..Your work cannot compare with Udhav ad he is ,"D" person
@raveenk3855
@raveenk3855 27 күн бұрын
Unless hindus unite and vote for mahayuti we can't win, because Muslims will never vote for mahayuti, now hindus should come to vote 100% then only we can win.
@user-ug8ck7zq6s
@user-ug8ck7zq6s 27 күн бұрын
या वेळी विधानसभा निवडणुकीत महायुती २०० पार बोलू नका.कार्यकर्ते रिलॅक्स राहतात आरामात आपली सत्ता येते आहे असे समजून
@anitanipankarnipankar3987
@anitanipankarnipankar3987 24 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@vedangkulkarni1361
@vedangkulkarni1361 26 күн бұрын
Excellent speech
@AjayDeshmukh-nz7fw
@AjayDeshmukh-nz7fw 24 күн бұрын
Tumchya netrutwawr amcha purn viswas ahot Jai shreeram jai hindu
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 24 күн бұрын
जो काही त्यांच्या फेक नरेटिव्हवर डिफेंस करायचा तो ठरवून एकाच जबाबदार व्यक्तीने करावा.
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 27 күн бұрын
धनगर समाज एसटी अंमलबजावणी झालीच पाहिजे
@shahajichendge3170
@shahajichendge3170 27 күн бұрын
धनगरांना किती दिवस गृहीत धरणार
@sunilchindhe2324
@sunilchindhe2324 27 күн бұрын
विकासपुरुष
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 24 күн бұрын
कार्यकर्त्यांनी घरोघर निवडणूक प्रचारासाठी फिरताना या योजना मतदारांपर्यंत पोचवायला हव्यात.त्याची हॅंडबिल्स् वाटली पाहिजेत.
@anjaligumaste5100
@anjaligumaste5100 27 күн бұрын
Very true your communication was not up to the mark to convince the people of your achievements. Be forceful, at the same time polite, respectful and convincing. Look at our new RajyanSabha member, Smt. Sudha Murthy. Her body language, her approach, her presentation was so adorable that she got positive applaud from the nation. Please therefore, place your achievements in repeated efforts but politely and convincingly. 🙏🏻🙏🏻
@sakharampatel342
@sakharampatel342 21 күн бұрын
महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सुधारणार नाही महाराष्ट्र मध्ये केरला होण्याचे आणि पश्चिम बंगाल होण्याच्या टाईम जवळ येऊन ठेपला आहे आणि याला पाठवून देतील ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार
@SANSKAROlympiadNavodayascholar
@SANSKAROlympiadNavodayascholar 23 күн бұрын
Jay shri ram❤
@gorakhkadlag385
@gorakhkadlag385 15 күн бұрын
आपल्या चैनलच्या माध्यमातून मा.देवेंद्रजी फडणवीस आणि हा.एकनाथजी शिंदे साहेब यांना नम्र विनंती कि येत्या विधानसभेसाठी सावध राहुन कामे करावी आणि विशेषतः शेतकरी आणि कामगार वर्गाकडे लक्ष देऊन शेतीसाठी विशेष सवलती आणि शेतीमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे.. लोकसभेच्या वेळी केवळ कांदा प्रश्न नडला हे ध्यानात घ्यावे आणि आता शेतकरी वर्गाकडे विशेष ल‌क्ष द्यावे. आपलाच एक हितचिंतक.. गोरक्षनाथ महाराज कडलग,विंचुर.,नासिक
@PranaliMarathe-hg8nh
@PranaliMarathe-hg8nh 20 күн бұрын
आपण खुप चांगली कामगिरी करत आहात पण प्रसिद्धी कमी होतेय तळागाळापर्यंत पोहचू दे आपली काम
@shekharkshirasagar2029
@shekharkshirasagar2029 27 күн бұрын
Perfect planner Devendra ji
@shivajishinde8201
@shivajishinde8201 24 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-pi4wp5cf3h
@user-pi4wp5cf3h 22 күн бұрын
बरोब्बर चाललय, राष्ट्रभक्तांनो.....
@sudhabhave4630
@sudhabhave4630 22 күн бұрын
शामाप्रसाद मुखर्जीना वंदन
@spindustries4673
@spindustries4673 27 күн бұрын
Vakdya ghari basva
@anilghaisas1139
@anilghaisas1139 13 күн бұрын
अप्रतिम कार्य केले आहे त्या निमित्त आपल्या सर्वं मंत्रीमंडळाला मनापावून धन्यवाद असेच पुढे जात यशस्वी i व्हा. अनिल घैसास 2/11 गुरुप्रसाद शिवाजी पुतळ्या मागे डोंबिवली पुर्व 😊
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 24 күн бұрын
नव्या योजनांच्या प्रचाराबरोबर युतीचा प्रचार सुरू व्हायला हवा.
@kunalvyasvlogs5485
@kunalvyasvlogs5485 20 күн бұрын
Deva bhau🎉🎉
@anitamittal7063
@anitamittal7063 27 күн бұрын
Devendra ji virodhi o ko har baat me har bar expose karna jaruri hai
@91MARCH28
@91MARCH28 26 күн бұрын
👍✌️✨🙏👍✌️✨🙏👍✌️✨🙏
@laxmankamble71
@laxmankamble71 23 күн бұрын
🎉
@RajanRane-uh7qt
@RajanRane-uh7qt 21 күн бұрын
आत्तापर्यंतचे देवेंद्रजिचं जबरदस्त भाषण याच्यावर जर महायुती जर चालली तर कधीच हरू शकत नाही
@VedantSonawane-by4ik
@VedantSonawane-by4ik 27 күн бұрын
दोन लाखा वरील कर्ज भरणारे शेतकऱ्यांना दोन लाख माफ करायला पाहिजे होते याचं काय झाले त्याबद्दल दादा बोलले होते
@kisanaher6357
@kisanaher6357 9 күн бұрын
आपण केलेल्या जनहित कामांची माहिती प्रत्येक खेड्यात जाऊन पोहचवली तर आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचंड विजय होईल.जयश्रीराम ❤❤❤
@arunbhoge764
@arunbhoge764 20 күн бұрын
सवाॅत भ्रष्ट आणि कारस्थानी माणसाचे कारनामे जो महाराष्ट्र ओळखु शकत नाही अशा राज्याला प्रगत कसे म्हणायचे ??
@shahajichendge3170
@shahajichendge3170 27 күн бұрын
धनगरा चा एकही नेता नाही का फडणीस साहेब या मेळाव्याला
@Sp71407
@Sp71407 27 күн бұрын
आमच्या हाके साहेबाना. घ्याना
@kedarjoshi9630
@kedarjoshi9630 27 күн бұрын
🎉🎉
@cjchaudhari7546
@cjchaudhari7546 22 күн бұрын
नंदुरबार शहरात कोणतीही योजना घरोघरी पोचत नाही,नुसती घोषणा करून उपयोग नाही,लाडकी बहिण योजना फॉर्म. घरोघरी जाऊन भरा
@ketkisupekar8457
@ketkisupekar8457 11 күн бұрын
Devendraji Maharashtra la Labhlela Heera aahe🙏🏻
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 26 күн бұрын
Gret. Fadanvis sipli gret .
@anillimaye4615
@anillimaye4615 22 күн бұрын
महाराष्ट्रात लागू असलेला कुळ कायदा रद्द करावा आणि ज्याच्या जमिनी कुळांना मिळाल्या त्यांना त्या मुळ मालकाला परत मिळाव्यात.
@anilrathod7584
@anilrathod7584 26 күн бұрын
फडणवीस मुख्यमंत्री होणार असेल तरच मी महायुतीला मत देईल😊
@ishwarsharma1362
@ishwarsharma1362 24 күн бұрын
ह्या सर्व योजने ची मोठ मोठे फलक ग्रामीण भागा सह शहरी भागासह सर्व ठिकाणी लावा म्हणजे जनते पर्यंत सर्व सरकारी सुविधा पोहचतील।केजरीवाल काही काम न करता हे करतो तुमहितर जमीनी स्तरावर योजना राबवित आहात ।बगा जमत काय।
@haribhaukedar586
@haribhaukedar586 20 сағат бұрын
कर्जमाफी राहिलेल्या लोकांची कर्जमाफी व्हायला पाहिजे
@raviteli1752
@raviteli1752 22 күн бұрын
Jalgaon जिल्ह्यात काय दिले
@sudhakarchavan9269
@sudhakarchavan9269 27 күн бұрын
साहेब योजना शासनाची आहें ना
@VedantSonawane-by4ik
@VedantSonawane-by4ik 27 күн бұрын
भाडोत्री टॅक्सी ड्रायव्हर च्या बाईंना लाभ मिळायला पाहिजे
@sureshmore5170
@sureshmore5170 20 сағат бұрын
Raja Satya Kashyap Devendra ji Tumi aahe
@ketkisupekar8457
@ketkisupekar8457 11 күн бұрын
Kuthehi hatat kagad gheun bhashan aahe... Saglya yojna path aahet.. Hats off to you Devendraji🙏🏻
@anitamittal7063
@anitamittal7063 27 күн бұрын
Devendra ji virodhi o ke shad yantro ko bhi dhyan dena hoga 💯
@subhashjadhav6276
@subhashjadhav6276 10 күн бұрын
पूर्वीचे सरकार खोटी आश्वासने देत होते. खटाखट मशीन तयार झालीच नसावी.
@VedantSonawane-by4ik
@VedantSonawane-by4ik 27 күн бұрын
भाडोत्री टॅक्सी ड्रायव्हर च्या बाईंना लाभ मिळायला हवा होता
@pundliknirgude762
@pundliknirgude762 27 күн бұрын
फडणवीस जी मी जुनी कार घेतली आहे मी अल्पभूधारक शेतकरी आहे त्यातून मार्ग काढावा
@cjchaudhari7546
@cjchaudhari7546 22 күн бұрын
75टक्के पीक विमा अजून शहादां तालुक्यात बाकी आहे ते दया,
@amolbhokare1794
@amolbhokare1794 24 күн бұрын
Fhadanvis saheb🎉🎉🎉❤❤
@vishwasvichare590
@vishwasvichare590 27 күн бұрын
दोन् हजार choudala महागाईच नेरेटिव् कोणी केल् होत? 😮😮
@kunalvyasvlogs5485
@kunalvyasvlogs5485 20 күн бұрын
Kandya la bhav dya deva bhau
@The_Bharati
@The_Bharati 21 күн бұрын
फडवणीस , शिंदे सरकार .. आपले सरकार. फडवणीस - हुशार , प्रामाणिक नेता.
@RajanRane-uh7qt
@RajanRane-uh7qt 21 күн бұрын
हे भाषण टीव्ही वर दाखवावं ही मी एक bjp चा कार्यकर्ता म्हणून करत आहे
@vijayaphalke1713
@vijayaphalke1713 23 күн бұрын
Media aani social media er taka.
@vasantkarandikar1119
@vasantkarandikar1119 24 күн бұрын
fakt aropisaha rashtrawadi asel tar mahaaghadichach vijay nishchit aahe. pawaranvar kiti vishwas thevaycha ni astitva hi shillak thevayche ki nahi he tumach tumhi bagha.
@sampatshendage7341
@sampatshendage7341 27 күн бұрын
भाजप ने नेते खरे नेरेटिव विरोधी पक्षा बदल केले आहे आणि पक्षात घेतलं आहे
@AbhijitPawar-n1t
@AbhijitPawar-n1t 21 күн бұрын
Convent madhye shikanarya mulina 5th standard nantar fees maaf karavi.
@aaradhyanikam3713
@aaradhyanikam3713 24 күн бұрын
YZ
@vasantphad6672
@vasantphad6672 27 күн бұрын
या ठिकाणी आणी त्या ठिकाणी
@sureshmore5170
@sureshmore5170 20 сағат бұрын
Maharashtra ka Kohinoor Hira
@vinodpachore
@vinodpachore 27 күн бұрын
मी पुन्हा येईल पण आता महविकास आघाडी चा मुख्यमंत्री करून च पुन्हा येईल 😂
@dattatraykekan7062
@dattatraykekan7062 27 күн бұрын
Sarkari karmchari kamala lava
@AjayDeshmukh-nz7fw
@AjayDeshmukh-nz7fw 24 күн бұрын
Aapan konala tarbuja manto apali unchi pahili pahije
@ankushkale2644
@ankushkale2644 27 күн бұрын
आमचे पैसे रेगलय कर्ज भरारणारा आले नाही
@user-dp2bz7xh8d
@user-dp2bz7xh8d 26 күн бұрын
ही योजना मग तुमच्यासाठीच आहे का
@haribhaukedar586
@haribhaukedar586 20 сағат бұрын
महायुतीने 144 आमदार ओबीसीचे उमेदवार उभे करावे
@anaghanakhate7259
@anaghanakhate7259 16 күн бұрын
Hare साप नसतील तर 4th wrong narative party nasel , तर Sagale सोपे आहे!
@ganeshsanap2077
@ganeshsanap2077 27 күн бұрын
कर्ज माफ करा
@sachinpoojary3732
@sachinpoojary3732 27 күн бұрын
Jai shree ram bjp shiva seena ncp jindabad
@sanjaykulkarni9066
@sanjaykulkarni9066 26 күн бұрын
बोल बचन bhairavi 😅😅😅
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 68 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22