No video

दबाव आणि भिती झुगारून लावा | Sushil Kulkarni | Analyser | Nitesh Rane | Vikhe Patil | Manoj Jarange

  Рет қаралды 72,096

Analyser News

Analyser News

Ай бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 504
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 Ай бұрын
हे जातीयवादाचे विष कोणी पसरवले हे सर्वच जाणतात आपण महत्वाचा मुद्दा मांडला त्याप्रमाणे नेत्यांनी वागले पाहिजे
@pramodkulkarni9397
@pramodkulkarni9397 Ай бұрын
महाराष्ट्रातील बर्मुडा ट्रँगलचे कारस्तान आहे हे.. महाराष्ट्राला कधी शांतता लाभेल हे परमेश्वरालाच ठाऊक...
@AyyoGamer
@AyyoGamer Ай бұрын
हरले तरी चालेल परंतु जातीय दबावापुढे दबून राहू नका... Especially मराठा समाज
@sourabhkane3154
@sourabhkane3154 Ай бұрын
कुलकर्णी साहेब 🙏. हा video आवडला. भाजप ला 'सद्गुण विकृती' चा रोग जडला आहे.....
@GangadharJamdhade-hi5mc
@GangadharJamdhade-hi5mc Ай бұрын
भटकती आत्मा महाराष्ट्र सुखी व शांती नंदू देणार आहे,,,,,
@sunitaphad3674
@sunitaphad3674 Ай бұрын
भटकता प्रेतात्मा आ आहे.
@antoshnigade2402
@antoshnigade2402 Ай бұрын
त्यांचा नरकात जाण्याचा योग झालाय तरी अजून राज्याचे नुकसान करण्याचे काम बंद होत नाही
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Ай бұрын
अगदी थोड्या सीट्स मिळाल्या तरीसुद्धा कोणाच्यातरी महत्वाकांक्षेसाठी एकत्र आले आणि शक्यता नसताना सत्ता मिळाल्यावर हा कमी सीट्स मिळूनही सत्ता मिळवण्याचा मार्ग चांगला व सोपा आहे हे कळल्यावर जास्तच माज आला.सरकारला वेठीला धरण्यासाठी गुळाचे गणपती बसवले जाऊ लागले.
@sandeepj5908
@sandeepj5908 Ай бұрын
सुशील जी आपण कोणत्याही दबावाला बळी न पडता निरपेक्षपणे, निर्भिडपणे आपले मत व्यक्त करीत असता.
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 Ай бұрын
आरक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न चालू आहे
@sunitaphad3674
@sunitaphad3674 Ай бұрын
प्रयत्न नाही. अराजकता मागवलेली आहे.
@Krantikarimanus
@Krantikarimanus Ай бұрын
40 वर्षाच्या लढ्याला फडणवीस challenge करतात , तेंव्हा कोण अराजक माजवत होत?
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 11 күн бұрын
जरागे हा बेवडा महाराष्ट्रात दंगली घडवून आनतो आहे जनतेने सावध राहावे जय महाराष्ट्र
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Ай бұрын
सुशीलजी, चांगला विषय घेतल्याबद्दल धन्यवाद. भाजप आक्रमक भूमीका घेतोय ही समाधानाची बाब आहे!
@mangalakolhatkar4200
@mangalakolhatkar4200 Ай бұрын
आपण खूपच सांभाळून रहा हीच कळकळीची विनंती
@rajivpatil607
@rajivpatil607 Ай бұрын
आता मात्र म्हातारा , थोर सपशेल उघडा झालाय !!! मनोज हा काळाच्या मनातून जन्मला हेही स्पष्ठ झालाय , कडाडून हल्ला हाच उपाय ? अपल म्हणणं 👏🏼👏🏼👏🏼👌🏼👍
@narayanparab7413
@narayanparab7413 Ай бұрын
अराजकता माजेल अवरा यांना..... सरकार नेफार बोटचेपे धोरण अवलंबिले आहे या आंदोलनात
@santoshchonde5296
@santoshchonde5296 Ай бұрын
आणखी एकदा लाठीचार्ज करता की काय?
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 Ай бұрын
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@manishasarpande4800
@manishasarpande4800 Ай бұрын
खूपच छान..अगदी जे मनात होते ते बोललात. कायद्याने काय possible आहे काय नाही हे तरी किमान समजून घ्यावे..
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Ай бұрын
राजकारण्यांना जातीयता हवी आहे , विशेषतःमराठ्यांना ते बहुसंख्य , प्रबळ , सधन आहेत
@arjunchavan2012
@arjunchavan2012 Ай бұрын
सामाजिक सलोखा समता बिघडण्याचे कलम फक्त गरीब जनतेला लागू होते,,,
@shitaloak4362
@shitaloak4362 Ай бұрын
आज आपले शब्दप्रयोग फारच छान छान छान आहेत👍👍👌
@bhagwanbhoir1006
@bhagwanbhoir1006 Ай бұрын
समान नागरी कायदा आणावा साहेब 🙏🏾बस झाल्या ह्या फ्यासिलीटीज 🙏🏾किती दिवस इतर समाजाना वंचित ठेवणार 🙏🏾आवाज उठवा साहेब 🙏🏾
@abajiprabhu3138
@abajiprabhu3138 Ай бұрын
सुशीलजी मी कोकणातला ९६ कुळी मराठा आहे आणि मोदीजींवर माझा प्रचंड विश्वास आहे मोदीजीच या देशाला पुढे नेवू शकतात यावर माझा विश्वास आहे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे बोटचेपे धोरण आणि आक्रमकतेचा अभाव यामुळे उध्या भाजप महाराष्ट्रातून संपली तर आश्चर्य वाटायला नको.
@Sanhyadri-veer
@Sanhyadri-veer Ай бұрын
आक्रमता भाजपने आंतरवाली सराटीत लाठीहल्ला करून दाखवली होती आणि तिथेच ते चुकले त्यामुळे गरजवंत गोरगरीब मराठा एक झाला
@prathmeshchavan7165
@prathmeshchavan7165 Ай бұрын
Ek maratha lakh maratha ❤
@vaijnathtidake8791
@vaijnathtidake8791 Ай бұрын
​@@Sanhyadri-veerJarange , Sharad pawar ani Tope yani Te ghadvun anale Antarwali sarati madhe. Maratha samaja ch sahanbuti milnya sathi
@Sanhyadri-veer
@Sanhyadri-veer Ай бұрын
@@vaijnathtidake8791 mg mala ek sanga 2500 loksankhya aslelya gavat 800 police kay karat hote.. uposhan sthali katya, helmet, banduka koni gheun police ka aale hote karan sarkarla he uposhan modun kadhaych hot.. pn ha dav sarkarchyach anglat aala ani ata sarkarche pital ughade padtay mhantlyavr pawar ani tope vr nav dhakalat ahet
@radha-22
@radha-22 Ай бұрын
Karan tumhi marathe dhamkya deta, ghaneradi bhasha vaprata. Aata jarange musalmanchi chatato aahe. Tumchi layki nahi Maharajanche nav ghyaychi.​@@Sanhyadri-veer
@vishnudasjugoolkar288
@vishnudasjugoolkar288 Ай бұрын
या मागचा कर्ता करविता कोण हे उघडच आहे.
@rajkanyaganorkar9844
@rajkanyaganorkar9844 Ай бұрын
सगळ्यांचे आरक्षण काढून घेतले पाहिजे आरक्षण मुळे महाराष्ट्र सगळा नासलाय सगेसोयरे भरपूर श्रीमंत आहेत
@Kbhft
@Kbhft Ай бұрын
सगळ्या पहिले obc समाज bjp च्या माघून खुटा ठोकलं आरक्षण काढल्यावर bjp परत सतेत येणार पण नाही. Bjp ची वोट बँक आरक्षण वाली आहे.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe Ай бұрын
किंवा सर्वांनाच आरक्षण द्या . म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आरक्षण द्यावे.
@akshayjadhawar346
@akshayjadhawar346 Ай бұрын
आरक्षण कशासाठी आहे ते अभ्यास करा
@GauriSuryawanshi09
@GauriSuryawanshi09 Ай бұрын
यांना काही आरक्षण वगैरे पडलेल नाही आधी पण फडणीस महाजन यांना टारगेट केल आणि आता ही तेच चालू आहे
@deepakkharade8159
@deepakkharade8159 Ай бұрын
ओबीसी आरक्षण हे कोणाच्या बापाची जहागीर नाही त्यामुळे कोणीही अधीकार गाजवू नये, मराठा समाज ओबीसी मधूनच आरक्षण घेणार
@dineshgole2691
@dineshgole2691 Ай бұрын
ह्या जरंग्याला सरकारनेच मोठं केलं आहे...सुरवातीलाच ह्याला त्याची जागा दाखवायचे।सोडून त्याला सगळं सरकार शरण जात होतं!
@Shindesarkar108
@Shindesarkar108 Ай бұрын
Tuzya maycha gola nit bol
@rahulphapale407
@rahulphapale407 Ай бұрын
​@@Maratha370 स्वतःच नाव टाकून लिही....तु म्हणजे समाज नाही
@suhasturankar7566
@suhasturankar7566 Ай бұрын
@@Maratha370 tumala nhi re bapu... Tya poslelya pillya la 🤣🤣🫵
@dineshjadhav8204
@dineshjadhav8204 Ай бұрын
​@@rahulphapale407तू राहुल चा चमचा आहे का मोदी म्हणजे हिंदू नाही तसं
@user-dp2cm2ir3u
@user-dp2cm2ir3u Ай бұрын
हा देश तुझ्या बापाचा नाही . आमच्या बापाचा आहे . नाव तर माहित असेलच छत्रपती शिवाजीमहाराज
@vaishaliubale9443
@vaishaliubale9443 Ай бұрын
नितेश राणे यांना महाराष्ट्र फिरायला सांगा. ते पोलखोल चांगली करतील महाराष्टभर. 🙏
@user-og4dn1kf8b
@user-og4dn1kf8b Ай бұрын
बरोबर बोललात सर मी मराठी आहे पण मला त्या जारांगेचा खूप राग येतोय तो जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करत आहे
@seema2695
@seema2695 Ай бұрын
अगदी बरोबर, बहुसंख्य सुशिक्षित, सुसंस्कृत ९६ कुळी मराठ्यांची हीच भावना आहे, मी पण खानदानी मराठा आहे.
@licshpathak
@licshpathak Ай бұрын
आता जनताही हुषार झाली आहे. आजच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील ज्या नागरीकांना रस्त्याने कामांकरिता बाहेर पडणे आवश्यक होते त्यांनी बाहेर पडून आपले कार्य सुफल संपूर्ण केले. त्यासाठी गल्ली बोळातून थोडासा दुरचा मार्ग पकडून आपापली आजची कामे पार पाडली आहेत.....
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
मावा आघाड़ी वाले सर्व पक्षीय बैठकीला हजर का नाही रlहीले मुलात मावा आघाड़ी वाले विरोध करत आहेत मराठा आरक्षण ला
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
हे या बिनडोक लोकांना समजेल तर
@anilkaryekar3500
@anilkaryekar3500 Ай бұрын
सुशील साहेब, आपण सर्व हिंदू आहोत, फक्त पाकिस्तान मधून आलेल्या हिंदूंना वाईट वागणूक बद्दल तुम्ही आपले वजन वापरावे. तरुण भारत परत चालू करावा.
@ganeshchandrawanshi1342
@ganeshchandrawanshi1342 Ай бұрын
सभागृहात हात वारे जोर जोराने ओरडून काही होणार नाही प्रत्येक आमदाराला जनजागृत मोहीम काढून सत्य जनतेसमोर मांडायला हवं
@santoshchonde5296
@santoshchonde5296 Ай бұрын
बाकीच्यांची काही दबाव झुगारने होत नाही..कुलकर्णी आता तुम्ही पुढे आले पाहिजे..घरात आणि युट्युबर गप्पा मारणे सोपे असते..तुम्ही बाहेर पद म्हणजे तुमचे कोणी ऐकते का पाहू..
@satishyadav34569
@satishyadav34569 Ай бұрын
सुशील जी हे आपण कमीत कमी लोकसभा निवडणूक 2महिने वर आली होती तेंव्हाच बोलायला पाहिजे होते. अत्यंत परखड त्याहून सत्य बोलत आहात. असे परखड बोलने आयऱ्या गैऱ्या अन् नत्थु खैऱ्याच काम नाही.आपणास शत शत नमन...सादर प्रणाम( ब्राह्मण देवता म्हणून समजले तरी हरकत नाही.)
@laxmiparab8825
@laxmiparab8825 Ай бұрын
तुमचे विडवो खुप छान असतात
@sripadkulkarni183
@sripadkulkarni183 Ай бұрын
या जरांग्याच अती झाले आहे त्याला समाजात शांतता बिघडवण्याचा आरोप लावून अटक करावी. अणि नंतर त्यालाजे कोणी मदत करत असतील त्याला पण अटक करावी कमीतकमी दोन वर्षे तरी सुटला नाही पाहिजे. त्याला तुरुंगात टाकून एकही मीडिया वाल्याला त्याला भेटू देऊ नये.
@rameshthakur580
@rameshthakur580 Ай бұрын
रबर जास्त तानल्यावर तुटतं, तेच ह्या आंदोलनाचं होईल.
@nishamokashi
@nishamokashi Ай бұрын
सुशील कुलकर्णी शंभर टक्के बरोबर बोललात.अस धाडस सरकार का दाखवत नाही हा आमच्या मनातला विचार तुम्ही बोललात त्या साठी धन्यवाद.
@arundahifale9412
@arundahifale9412 Ай бұрын
कुलकर्णी सर रोकठोक
@Aaradhyachafale4639
@Aaradhyachafale4639 Ай бұрын
फक्त हे सरकार घालवायचे हाच उद्देश
@jyotijoshi6702
@jyotijoshi6702 Ай бұрын
जरांगेनी 288 जागा लढवाव्यात स्वतःला मुख्यमंत्री करून घ्यावं आणि काय सगेसोयरे अजून काही असेल ते स्वतः च मिळवून घ्यावं हा उत्तम उपाय आहे तो जरांगे साहेबांनी करावाच.
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 Ай бұрын
ताई,उगाचच फाटे फोडण्यात मतलब नाही. विरोधी पक्ष नेते असतांना फडणवीसांनी सत्ता आम्हाला द्या आम्ही आरक्षण देऊत असं म्हटलं होतं. प्रश्न सरकारला करण्या ऐवजी जो आरक्षण मागतोय त्यालाच आपण राजकारणात उतरण्याचे सल्ले द्यायला लागलेत. हार्दिक पटेल सारखा जरांगे-पाटील शेवटी भाजप च्या गळाला लागावा हीच तुमची इच्छा दिसतेय. 😂
@user-mf2rc4rh8s
@user-mf2rc4rh8s Ай бұрын
योग्य विश्लेषण
@sureshpatil6086
@sureshpatil6086 Ай бұрын
हा सर्व प्रकार अतिरेका कडे सरकतो आहे.ज्या धूर्त नेत्यांनी ही वेळ आणली आहे ते वेगळेच सुखरूप आहेत.😂😂😂
@madhukarjadhav6614
@madhukarjadhav6614 Ай бұрын
U R Right SK sir.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Ай бұрын
विधानसभा निवडणुकीला 6 महीनेच आहेत त्यामुळे आरक्षण प्रक्रीया बंद करा.आरक्षणाची जबाबदारी आता येणार सरकारच( महविकास आघाडी बढाया मारत आहेच ) पूर्ण करेल. बघूया कोण कुठे किती दिवस उपोषणासाठी वरांवर लोळत पडत ते.
@shitaloak4362
@shitaloak4362 Ай бұрын
💯👌👍
@anilkhanolkar2587
@anilkhanolkar2587 Ай бұрын
कुलकर्णी साहेब आपणच अशा लोकांना मोठे करतो आता जरांगे याला कोण ओळखत होता पण त्याच्या नावाने पिक्चर काढला जे आपणच त्याला मोठं केलं जरांगे अन्न खातो मग त्याला समजलं पाहिजे शरद पवार आज आहे उद्या निघून जाणार वरती मग हा काय करणार
@user-yv8kb6rx9t
@user-yv8kb6rx9t Ай бұрын
शरद पवारांचा नाव घेतल्याशिवाय माहाराष्ट्रात काही च होतं नाही गडी 84वर्ष पुरुन उरलाय भाऊ तुमच्या हातात काही नाही
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
आहे तो पर्यंत तरी मजा करू द्या
@pratapjadhav9342
@pratapjadhav9342 Ай бұрын
kulkarni saheb tr hajar vela pawar yache nav ghetat😀😀
@milindchavan-vm4yy
@milindchavan-vm4yy Ай бұрын
Hya bandgulala ka ghabraych
@hemantchopda4909
@hemantchopda4909 Ай бұрын
हा जरांगे एक बुजगावणं आहे. याच्यात कोणालाही आरक्षण मिळवून देण्याची क्षमता किंवा लायकी नाही.
@nitinwalavalkar5093
@nitinwalavalkar5093 Ай бұрын
आता जरागे नी काय करायचे. सगळे गप्प. मिटींग झाली.पण कोण कोण आले नाही ते जरासे जरागे ना सांगा. फक्त आंदोलन किती पुढे ढकलता येईल. तेवढे ढकलने हाच हेतू आहे. असे आता वाटते.
@pradeepjoshi6645
@pradeepjoshi6645 Ай бұрын
उत्तम विश्लेषण, आंदोलन करणाऱ्यांचे हेतू नक्की काय आहे हे कळत नाही, सरकारने दबाब झुगारून द्यायला हवे, याच्याने अराजकता माजेल, जती जातीत द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. यांना आरक्षण हवे मग अन्य जातींना का नाही? हा प्रश्न उरतोच.
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 Ай бұрын
तुतारी साठी धडपड करतात जरांगे पाटील
@shahurajmane4843
@shahurajmane4843 Ай бұрын
पाटील म्हणू नका .. तो लायकीचा नाही
@Ashwinitambavekar11
@Ashwinitambavekar11 Ай бұрын
ग्रेट दादा
@yogeshdivekar5527
@yogeshdivekar5527 Ай бұрын
माझं तर स्पष्ट मत आहे की सगळीच आरक्षणं रद्द करा आणि फक्त आणि फक्त आर्थिक निकषावरच आरक्षण द्या.
@varshadeshpande4489
@varshadeshpande4489 Ай бұрын
जरांगे ला आधीच दाबायचे होते म्हणजे ह्याची एवढी हिम्मत वाढली नसती.. यूपी मधे योगी आदित्यनाथ जी ने ह्याला आधीच दाबले असते व येवढे पेटूनच दिले नसते.
@dhirajkumarkaralkar3757
@dhirajkumarkaralkar3757 Ай бұрын
शरद पवार गेल्या शिवाय महाराष्ट्र राज्याचा खऱ्या अर्थाने सामाजिक व राजकीय विकास होणार नाही
@laxmiparab8825
@laxmiparab8825 Ай бұрын
जय श्री राम
@RameshPatil-ib5pu
@RameshPatil-ib5pu Ай бұрын
Sushil ji tumache vishleshan nibhid ni vastustiti la dharun asate . well-done
@sopansomavanshi7790
@sopansomavanshi7790 Ай бұрын
आहो कुलकर्णी सर हा जरांगेपाटील शरदपवाराचा माणूस आहे
@Finix609
@Finix609 Ай бұрын
भिंद्रनवाले निर्माण होऊ नये इतकच
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og Ай бұрын
आसच आक्रमकपणे भूमिका मांडली पाहिजे.
@krishnawakhare9783
@krishnawakhare9783 15 күн бұрын
खूप चांगलं असलं , खूप वाईट असतं.
@Gar391
@Gar391 Ай бұрын
डरो मत, डराओ मत... भाग जाओ थाईलैंड या बँकॉक ..
@akshaypawar6146
@akshaypawar6146 Ай бұрын
विखे पाटील मोठे नेते आहेत ते घाबरत नाही ...पण भाजप चे इतर आमदार साहेबांना घाबरतात वाटत..🙏
@nitinshelke4508
@nitinshelke4508 Ай бұрын
Well Said 👌
@krishnawakhare9783
@krishnawakhare9783 15 күн бұрын
हे सर्व , येणार्या विधानसभेसाठी चालू आहे.
@satishkulkarni9518
@satishkulkarni9518 Ай бұрын
सुशिल जी अगदी बरोबर बोललात उत्तम विश्लेषण केले
@Djkingisback
@Djkingisback Ай бұрын
आरक्षणाच्या नावाखाली राज्यात जातीवाद पेरला गेला आणि तो जातीवाद शरद पवार ने जरांगेच्या मदतीने केला 😢
@satishdhawle8380
@satishdhawle8380 Ай бұрын
निर्भिड पत्रकार तुमच्या कार्याला सलाम कुलकर्णी साहेब..
@arjundumbre6715
@arjundumbre6715 Ай бұрын
Sr Pawar is the mastermind for giving strength for Unrest creation in Maharashtra. Jarange is only ek "Mohara".Pawar is playing dirty politics for making Sule No 1 after him
@satishradikar3523
@satishradikar3523 Ай бұрын
सत्य व परखड मत मांडले आहे.नितेश राणेंना मुख्यमंत्री करा दोन दिवसांत जरांगे व कंपनीला कायद्याच्या चौकटीत बसवुन जेरीस आणतो का नाही बघा.
@eknathkale483
@eknathkale483 Ай бұрын
Good
@kskarts1595
@kskarts1595 Ай бұрын
खुप छान खुप छान
@transking5358
@transking5358 Ай бұрын
छान विश्लेषण !
@vinaykharche7577
@vinaykharche7577 Ай бұрын
खरं बोललात आता बुडाला आग लागेल तेंव्हा तयार रहा
@abdengale3458
@abdengale3458 Ай бұрын
मविआ मराठा आरक्षण विरोधात आहे सर्व मराठा समाजाने समजुन घेवुन त्या नुसार धोरण ठरवावे.
@amrutajoglekar-hj1gy
@amrutajoglekar-hj1gy Ай бұрын
👍🙏
@ananrama87
@ananrama87 Ай бұрын
Ek dam barobar Bol la Kulkarni saheb. Hey ek prakarcha dabav tantra aahe
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 Ай бұрын
सुशील जी आरक्षण 100%करुन ते जात न पहाता आरथीक निकषावर द्यावे. धन्यवाद.
@rajkumardeshmane7928
@rajkumardeshmane7928 Ай бұрын
👌👌💯
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 Ай бұрын
आईवडील विभक्त झाले किंवा वडिलांनी घरातून हाकलून दिले या सारख्या खोट्या बाबींची मदत घेऊन श्रीमंताची मुलं आर्थिक मागासलेपण म्हणा किंवा नाॅन क्रिमीलेअर चे प्रमाणपत्र सादर करतील त्या मुळे खऱ्या गरीबावर अन्याय होईल.
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 25 күн бұрын
Ek maratha lakh maratha......
@milindranade3311
@milindranade3311 Ай бұрын
जातीच्या राजकारणाचा दबाव झुगारून सरकारने निवडणुकीला सामोरे जावे.
@sanjay15alone75
@sanjay15alone75 Ай бұрын
कळीचा एकच ……
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl Ай бұрын
सुशिल जी सुंदर विश्लेषण सर .
@prabhakarpatil9999
@prabhakarpatil9999 Ай бұрын
नमस्कार सुशील जी
@shripadbarbade5163
@shripadbarbade5163 Ай бұрын
खूपच छान विश्लेषण केले सुशीलजी 100℅परफेक्ट
@user-rk7yb4yp4u
@user-rk7yb4yp4u Ай бұрын
शाब्बास सुशील भाऊ...असाच आवेश ठेवा. तेव्हाच भाजप वाले जागे होतील.. जरांगेंचे आंदोलन ठेचून काढा...पळपुटे गृहमंत्री एकदाच धमाका उडवा..बस्स झाले लाड..हे बोलणे नुसते नको आता..
@YOYOYOGESHPANT4389
@YOYOYOGESHPANT4389 Ай бұрын
सगळ्यात जास्त तीव्रता मराठवाड्यात आणि त्यातल्या त्यात बीड... परभणी... जालना जिल्ह्यात जास्त आहे.
@anjangaon
@anjangaon Ай бұрын
खूप छान... राजकारण्यांनी निर्भिड बनणे गरजे चे आहे. त्याशिवाय समाज घातक प्रवृत्ती नष्ट होणार नाहीत.
@sandeepkate5305
@sandeepkate5305 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबां मागे, महाराष्ट्रातील सूत्रे नितेश राणेंच्या हातात दिली पाहिजे,
@demya3464
@demya3464 Ай бұрын
विचार करू शकतात नितेघ राणे चांगला पर्याय आहे
@saikadam8339
@saikadam8339 Ай бұрын
नितेश राणे साहेब फडणवीस पेक्षा दहा पटीने भारी आहेत मुख्यमंत्री पदासाठी
@yl7698
@yl7698 Ай бұрын
Ek tarbuj dusara tillya😂
@demya3464
@demya3464 Ай бұрын
@@yl7698 नाच्ये आणि बालक्बुद्धी भू भू पाहिजे
@yl7698
@yl7698 Ай бұрын
@@demya3464 tillu tarbuj
@dadabhaugadakh8993
@dadabhaugadakh8993 Ай бұрын
अगदी सुरुवातीला जरांग्याच्या लवण्या सुजवण्यात आल्या असत्या तर हि वेळ आलीच नसती, तो मायचा चिन्ना टन्ना करतो आणि किती दिवस याला मोकळा सोडता
@pralhadsonar87
@pralhadsonar87 Ай бұрын
ह्या आरक्षण प्रकरणामुळे लोकसभेत सत्ताधारी पडले आता मात्र विधानपरिषदेत जे घडले त्यावरून सत्ताधारी बळकट होतील व विरोधी ढिले पडतील.
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 Ай бұрын
Jarage che natak khup zale,jail madhe taka 😂😂😂
@madankhandade4819
@madankhandade4819 Ай бұрын
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.दबाव व तनावात महाराष्ट्र आहे.खुल्या वातावरणांत निवडणुका होणे आवश्यक आहे, सद्यस्थितीत ते अशक्य आहे.लोकसभेला कमी मतदान होण्याचे हे एक कारण आहे.धन्यवाद.
@avhadadinath1989
@avhadadinath1989 Ай бұрын
जरागे ची जादू संपलेली आहे आता
@user-lf8fs7sx1d
@user-lf8fs7sx1d Ай бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
@kishorgavandi6077
@kishorgavandi6077 Ай бұрын
❤❤❤🎉❤❤❤ बरोबर. अशा प्रवृत्तीचा धिक्कार असो.
@shafeekshaikh9771
@shafeekshaikh9771 Ай бұрын
very nice ❤
@DattatrayTambe-r7r
@DattatrayTambe-r7r Ай бұрын
खरोखर आता हे थांवल पाहीजे
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 Ай бұрын
बरोबर
@udaygaikwad5282
@udaygaikwad5282 Ай бұрын
नितेश राणे यांना गृहमंत्री करा
@RameshYedshikar
@RameshYedshikar Ай бұрын
मनोज जरंगे हा आगामी विधान सभा निवडणूक लडून दोनसे आठयांशी आमदार निवडून अंणार आहे व त्या नंतर सर्व आमदार जी ह्याना उपमुख्यमंत्री बनवणार आहे असे जाहिरसभेत आश्वासन दिले. मनोज जरंगे तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर मराठा समाजाला शम्बर टक्के आरक्षण ध्या
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
जरांगेचे आता अति होत आहे .सरकारने महाराष्ट्रात अराजकता माजविणाऱ्या विरुद्ध सरकारने कोर्टात जावे आता.जरांगे ला TV वर दाखवायचे बंद करावे .
@mayurphalke3207
@mayurphalke3207 Ай бұрын
tuzyat dum asel tar tu ja sarkar janar nahi vidhansabha hoie puryant
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
@@mayurphalke3207 मयूर मी माझं मत मांडले आहे आणि तो माझा अधिकार आहे बेटा .मी वयस्कर नागरिक आहे .मला शक्य असते तर ते पण केले असते बाळा.सरकार आपणच निवडून दिलेले असते मग सरकारला सांगणे आपला अधिकार आहे .
@yl7698
@yl7698 Ай бұрын
Way zale tar gappa basawa wat pahat😂
@MrSutar-hr5fq
@MrSutar-hr5fq Ай бұрын
​@@ckpatekar गप्प बस मग
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
@@yl7698मी सरकारला लिहिलंय तुम्हाला नाही तुम्ही गप्प बसा .
@madhusudandeshpande5507
@madhusudandeshpande5507 Ай бұрын
आति झालेय.आंदोलनामुळे मराठ्याच्या किती नगन्य लोकांचे हित साधले जाईल पण नक्कीच या आंदोलन कर्त्यानी दहशतवाद सुरु केलाय .हे फार घातक आहे.
@sanjayandhale7692
@sanjayandhale7692 Ай бұрын
Namaskar sushilji
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs Ай бұрын
Jarange पेटून देऊ ची भाषा करतो आणि शिंदे साहेब आणि देवेंद्र जी बघ्याची भुमिका घेत आहे उद्रेक होईल तेव्हा जाग येईल का
@user-wj3mv7sy6d
@user-wj3mv7sy6d Ай бұрын
जरांगेला सरकार ने जास्त महत्त्व देता कामा नये.सकल मराठा समाज समजदार आहे.ज्यांना कायदा कळतो असा कोणीही मराठा तरुण त्याच्या बरोबर नाही.
@mangeshjoshi4317
@mangeshjoshi4317 Ай бұрын
Very nice.
@AnandGhotkar-iw5ol
@AnandGhotkar-iw5ol Ай бұрын
फडणवीस आहेत म्हणून असेल हे नाटक.
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 30 МЛН
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 13 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 30 МЛН