No video

Devendra Fadnavis यांच्या निकटवर्तीय आमदारानं Manoj Jarange यांची माफी का मागितली? | Abhimanyu Pawar

  Рет қаралды 63,900

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

Ай бұрын

#manojjarange #devendrafadnavis #sakal
मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या भेटीला गेलेल्या फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदार अभिमन्यू पवारांना झाप झाप झापलंय. तरी, यावेळी जरांगेंसमोर अभिमन्यू पवारांनी आपली बाजू मांडली. त्यावेळी आपणही मराठा समाजाला कसा पाठिंबा दिला, हेही अभिमन्यू पवारांनी समजावून सांगितलंय.
-------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
-------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZbin Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com...
Download Sakal App for Android: play.google.co...

Пікірлер: 172
@ashokwarkad7598
@ashokwarkad7598 Ай бұрын
दादा तुमच खुप मोठ योगदान आहे गरीब मराठा समाज कधीही विसरनार नाही
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
❤ मराठ्याच कालीज ❤ मनोज जरागे ❤ पाटील ❤
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 Ай бұрын
दादा तुमचा सार्थ अभिमान आहे..... सहा कोटी मराठ्यांचे काळीज
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
पाटील ओबीसी तुन आरक्षण घेतल्या शिवाय मागे नाही हाट्याच आम्ही सगलेजन तुमच्या सोबतच आहोत ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील
@ajinkya4904
@ajinkya4904 Ай бұрын
तुमचा बाप आला तरी ओबीसी मधून येऊ देणार नाही
@vishanujadhav-fo7gp
@vishanujadhav-fo7gp Ай бұрын
अभिमन्यू पवार तुमचा जरांगे फॅक्टर मध्ये नंबर आहे या योजनेमध्ये तुमचं नाव आला आहे विधानसभेला ही योजना तुम्हाला लागू होणार आहे
@sudhakarubale1700
@sudhakarubale1700 Ай бұрын
👌👌👌
@raj87399
@raj87399 Ай бұрын
आजच बिहार 50% वरच आरक्षण रद्द केलंय, म्हणुन अम्ही म्हणतोय 50% वरच टिकत नाहिये.
@Ramzade3270
@Ramzade3270 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@KadamSP
@KadamSP Ай бұрын
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है🚩🙏
@SandipanPawar-bi2pn
@SandipanPawar-bi2pn Ай бұрын
🚩जय शिवराय 🚩जय मनोज दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@madhavshinde2903
@madhavshinde2903 Ай бұрын
फडणवीस ला बोल तवा लागल होत ना जोरजोरात बाकड वाजवत होता ना बघु कसा आमदार होतो ते 🔥✊🚩
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
❤ मराठ्याचा ❤ वाघ ❤ आहे ❤ मनोज ❤ जरागे ❤ पाटील ❤
@cricbhai5168
@cricbhai5168 Ай бұрын
पाटील ❤
@SunilGaware-qz7cv
@SunilGaware-qz7cv Ай бұрын
याला म्हणतात ताकत किंग मेकर. नाहीतर हाके आमदार कि खासदारकी पण सोडत नाही देशी हाके
@bhaskarkhemnar6687
@bhaskarkhemnar6687 Ай бұрын
हाके सर किंग आहे
@SunilGaware-qz7cv
@SunilGaware-qz7cv Ай бұрын
2500 मते पडणारा किंग नसतो मंगेश साबळे फक्त कार्यकर्ता आहे 1500000 मते पडली
@pradipbhavar662
@pradipbhavar662 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@ravindraturakane6170
@ravindraturakane6170 Ай бұрын
जरांगे पाटलांना हात जोडल्यानंतर हागे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बुडाला आग लागते जेवढे😂😂😂😂 हात जोडले जाईल तेवढा त्याच्या बुडाला आग लागते आणि तो तेवढा वडापाव खातो रात्री बारा वाजता उठून रात्री😂😂😂 12:00 वाजता असे मी नाही सूत्रे सांगत आहे
@Officialramdasghuge4493
@Officialramdasghuge4493 Ай бұрын
रोस्टेड काजू बदाम आणि बिर्याणी भेटत नाही ना त्याला
@Sasashl-mx7me
@Sasashl-mx7me Ай бұрын
खरं आहे
@ajinkya4904
@ajinkya4904 Ай бұрын
😂😂 काल पर्वा नुसत धनगराच्या पोरांनी उपोषण केली तर ह्याची गांड फाटली अजून 364 जाती बसल्या तर ह्यांचं काय खर नाही
@prabhakarpatilkalyankar6459
@prabhakarpatilkalyankar6459 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 Ай бұрын
बरोबर सांगितले मनोज दादांनी
@balajichoudhari5088
@balajichoudhari5088 Ай бұрын
आजच बिहारचा आरक्षण 50% च्या वरचं रद्द केलं हायकोर्टाने म्हणून 50% च्या आतलं आरक्षण पाहिजे मराठा समाजाला
@madhukargavali2638
@madhukargavali2638 Ай бұрын
मनोज पाटील साहेब तुम्हाला एक नम्र विनंती आहे कि आपली उंची खूप मोठी आहे आणि ती जर टिकून ठेवायची असेल तर आपल्यात नम्र पणा येणे खूप गरजे चं आहे ,एकेरी बोलणे सोडून द्या आणि मग बघा तुम्हाला आकाश ठेंगने पडेल. तुमच्या बद्दल आम्हाला नक्किच् अभिमान आहे. मला जे वाटले ते लिहिले आहे. ❤ एक मराठा लाख मराठा ❤
@ashokronge95
@ashokronge95 Ай бұрын
बाक यांनीच वाजविले आहे पाटील साहेब
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k Ай бұрын
सगळ्या पक्षातील मराठा आमदार आणि खासदार मिळुन मागणी केली तर दोन दिवसात प्रश्न सुटतो पण आपलेच आमदार आणि खासदार यांच्या ईच्छा नाही मराठ्यला आरक्षण भेटावे
@vikassurve4426
@vikassurve4426 Ай бұрын
महाराष्ट्रतील. जनता. ही छत्रपती शिवाजी महाराज. यांची जनता. आहे, ती कधीही, जाती, पाती मध्ये विभागली जाणार नाही, हे स्वार्थी राजकारण्यांनी लक्षात ठेवावे जय महाराष्ट्र जय शिवराय
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 Ай бұрын
#माजी होणारं चं 😕😕 #मनोजदादा #विधानसभेत बाक वाजवायला हाच होतां #SIT
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 Ай бұрын
Barober bhau
@rahulsathe4627
@rahulsathe4627 Ай бұрын
Ek maratha lakh maratha
@ajeylade6312
@ajeylade6312 Ай бұрын
दादा एकदा होऊ द्या आपले आमदार सगळेजण आपण उभाच करू
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
आम्ही ❤ सगलेजन ❤ मनोज जरागे ❤ पाटील यांच्या सोबत ❤ आहोत ❤ ओन्ली ❤ जरागे ❤ पाटील ❤
@shrikishanshelke8325
@shrikishanshelke8325 Ай бұрын
मानाचा जय शिवराय दादा
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
❤ एक मराठा कोटी मराठा ❤
@shivajideshmukh5764
@shivajideshmukh5764 Ай бұрын
आता बरोबर सगळे line वर येऊ लागले 😂 इतके दिवस हलक्यात घेतले मराठयांना आणि आता बसा बोंबलत😂
@ShakuntalaAhirrao
@ShakuntalaAhirrao Ай бұрын
आमदार अभिमन्यू पवार साहेब आपण सुजाण आहात सरकार ला समजून सांगा,आज ची परिस्थिती सरकार ने जागे झाले पाहिजे अन्यथा जागा खुर्ची सोडावी लागेल. देऊन टाका आरक्षण बीजेपी वाचली पाहिजे तरच देश वाचेल
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 Ай бұрын
पाटील आता बास.. झाल मराठा फक्त देणारा झालय आज पर्यंत.... आता नाही कोणाचा विचार करायचा.... पोरं जीव देत आहेत 🙏🙏🙏🙏🙏
@sedsasfcc
@sedsasfcc Ай бұрын
कायम जरंगे पाटील सोबत❤
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
या सरकार चा जाहिर निषद करतो आम्ही
@Rrrrrrkeeeee1994
@Rrrrrrkeeeee1994 Ай бұрын
मला आमदार झाल्या सारखं वाटतय
@sureshmore3676
@sureshmore3676 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा❤❤
@moresamadhan3569
@moresamadhan3569 Ай бұрын
वाघ एकला राजा बाकी खेळ माकडाचा.
@shubhammore8528
@shubhammore8528 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rajdev4430
@rajdev4430 Ай бұрын
🔴 trained प्रशिक्षित व्यक्ती मराठा समाजा समोर ऊभा केला गेला आहे , मराठा गोरगरीब लेकरांच कल्याण यांनां नकोय अशिक्षित सामान्य मानुस गरीबीला त्रस्त अन्यान्या ला त्रस्त खरोखर गरीब शेेकरी मानुस असाच दिसनार
@TanajiMane-xw4fm
@TanajiMane-xw4fm Ай бұрын
🚩🚩छान दादा🚩🚩
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 Ай бұрын
राज्यातील आजच्या परिस्थितीत मराठा मराठा विरोधक सर्वच पक्षातील आजी व माजी आमदार यांना विधानसभेत OBC समाज मतदान करेल याची गॅरंटी आहे का ? मराठा समाजाला विरोध करून मराठा समाज तरी आपणास कसे मतदान करणार याचा विचार सर्वच पक्षातील नेत्यांनी,आमदार, खासदार, मंञी यांनी करावा नसता मराठा समाज वेळेवर तो त्याचा मतदानाचा हक्क कसा बजावयचा हे मराठा समाजाला माहीत आहेच.लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत मग झाल्याशिवाय राहणार नाही.
@shrikrishnarsul6917
@shrikrishnarsul6917 Ай бұрын
Only Manoj dada jarange patil 🔥🔥
@prathameshgole6762
@prathameshgole6762 Ай бұрын
थोडे दिवस थांब तुम्हाला हाथ जोडायला काय मराठा समाजा पाया पडायला लावतो की नाही ते बघा आता 🚩
@pravinkale2734
@pravinkale2734 Ай бұрын
विधानसभा अभी बाकी है.सकल मराठा समाज
@babasahebingle4599
@babasahebingle4599 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@sonyatapse3316
@sonyatapse3316 Ай бұрын
नाद नाही करायचा पाटलांचा
@SachinShinde-ht2fs
@SachinShinde-ht2fs Ай бұрын
एक मराठा लाख मराठा सुट्टी नाही रे एकापण सत्ताधारी नेत्या ला याचा जाहीर निषेध एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@user-gd8tj8pj4j
@user-gd8tj8pj4j Ай бұрын
जय जरांगे जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩
@baburaotathe7032
@baburaotathe7032 Ай бұрын
288 उभे करा पुर्ण मराठे सरकार मध्ये जरांगे पाटील राज्य पाल करा चालवा राज्य दया सर्वांना आरक्षण
@TrueLegalQuestions
@TrueLegalQuestions Ай бұрын
औसा लिंगायत आमदार असायचा ..आता देणार आहेत का ?..म्हणे लिंगायत बांधवाना बरोबर घेऊन जातो ..वंचित पक्षाने इथे लिंगायत उमेदवार का देऊ नये ?
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 Ай бұрын
Dya ki aamhi nahi bolalo ka
@ranjeetadnak8907
@ranjeetadnak8907 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o Ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटील साहेब ❤
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k Ай бұрын
एक नंबर दादा
@user-ih5bo7tv8k
@user-ih5bo7tv8k Ай бұрын
जरांगे पाटील जिंदाबाद
@pravinkale2734
@pravinkale2734 Ай бұрын
मनोज दादा जरांगें पाटील
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 Ай бұрын
100% jarage patil saheb maratha jo pese wala ahe tana maratha samajach kahee den ghen nahee
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 Ай бұрын
याला खंबीर नेतृत्व म्हणतात मनोज पाटील दादा झिंदाबाद 🎉🎉🎉❤❤❤
@SanjayPawar-fu8ko
@SanjayPawar-fu8ko Ай бұрын
हा आमदार जरांगे ला घाबरून जरांगे च्या पाया पडायला गेला याला जरागे याने निवडून आणलेले आहे
@user-fj2gd9im8f
@user-fj2gd9im8f Ай бұрын
Ik Maratha lakh maratha
@user-io8ph4kb2y
@user-io8ph4kb2y Ай бұрын
राजकारनी मराठा नेते हे मराठा समाजाचे नाहीच हे मराठा समाजाने लक्षात ठेवा.ते फक्त पक्षीय जातीचे लोक हे.. मराठा समाजाला खुप त्रास होतो आहे.. यापुढे मराठा पुढारी ना होईल
@n.9785
@n.9785 Ай бұрын
पाटील सर्कल मराठा तुमच्या सोबत❤
@user-jl9od3kb1n
@user-jl9od3kb1n Ай бұрын
Only Maratha Reservation in OBC 🚩🚩🙏🙏
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 Ай бұрын
आजचे मराठा विरोधक आजी व माजी आमदार यांना विधानसभेत OBC समाज तरी तुम्हाला मराठा म्हणून मतदान करतील का ? मग मराठा विरोध करून आपणास मराठा समाज तरी कसे मतदान करणार? "ना घर ना घाट का"अशी अवस्था या विधानसभेत निवडणूक काळात होणार आहे.
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj Ай бұрын
🔥🔥🔥🔥🔥
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 Ай бұрын
मनोज पाटील जय शिवराय ❤
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b Ай бұрын
५० % च्या वर बिहार मध्ये आरक्षणा रद्द झाले
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 Ай бұрын
जय शिवराय
@purushottampawar3275
@purushottampawar3275 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 Ай бұрын
सगळे सोनेचा अध्यादेश काढल्यावर भाजप शिंदे सरकार 250 पार टीव्हीवर दाखवत नाही तर उद्धव ठाकरे च सरकार येऊ शकते
@shubhamdhamore1319
@shubhamdhamore1319 Ай бұрын
राजकारण करत आहेत जरांगे
@HV-ng1ei
@HV-ng1ei Ай бұрын
बरे चसे आमदार खा सदार मंत्री नेते हेमराठयाचे आहे पन त्यांनासुधा आरसनचा प्रश्न सुरावा असवाटत नाही
@13_46s_albi
@13_46s_albi Ай бұрын
हा एकतर उपोषणात असतो नाहीतर दवाखान्यात असतो
@NamdevDhanegavkar-rc9yx
@NamdevDhanegavkar-rc9yx Ай бұрын
❤❤❤❤❤
@rvc54
@rvc54 Ай бұрын
याला अति भाव दिला तुम्ही म्हणून हा बोकांडी बसला याला किंमत नाही कोणाची याला फक्त महाविकास आघाडी ची किंमत आहे शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरे यांची काँग्रेसचा विजयाच्या बोकांडी बसला ओबीसी आरक्षणात जाऊन रडला यांनी काय केले फक्त भाजपाचा द्वेष आहे
@rajendrakulkarni1488
@rajendrakulkarni1488 Ай бұрын
गोरगरीबां साठी मोदी सरकारने अगोदरच 10टक्के आरक्षण दिले आहे.विनाकारण डोक्यावर घेतले आहे
@sks1464
@sks1464 Ай бұрын
मराठ्यांना obc मधून आरक्षण पाहिजे समजलं
@sks1464
@sks1464 Ай бұрын
कुलकर्णी मराठ्यांना डोक्यावर च घ्यावे लागणार समजलं
@RajuSabale-bw2ss
@RajuSabale-bw2ss Ай бұрын
कायम पाटला सोबत
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b Ай бұрын
येवल्याच ते बदग 😂😂
@dattaparjane5932
@dattaparjane5932 Ай бұрын
आसे बरोबर झापले
@tukaramchaudhari9979
@tukaramchaudhari9979 Ай бұрын
ऊभे करा आता वापर सार गेले होऊन ते आता नाही चुकणार
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b Ай бұрын
मनोज दादा एक नंबर
@thehunk7698
@thehunk7698 Ай бұрын
ह्या अडाणी माणसाने राज्य वेठीस धरले आहे. हा राज्यात दंगली घडवून आणल्या शिवाय गप्प बसणार नाही. प्रशोभक बोलतो हा.
@sks1464
@sks1464 Ай бұрын
त्याच अडाणी ने तुमची ठोकली
@digvijayshinde1110
@digvijayshinde1110 Ай бұрын
Maratha power
@dnyanobajadhav9780
@dnyanobajadhav9780 Ай бұрын
सरकारला जड जाईल
@vaishnavipawar4746
@vaishnavipawar4746 Ай бұрын
फडणवीस व छगन ने वाट लावली महाराष्ट्राची.....
@jitendradhokchoule9527
@jitendradhokchoule9527 Ай бұрын
गरजवंत मराठा सोबत पाटील
@user-bb6mo9rh6y
@user-bb6mo9rh6y Ай бұрын
AK Maratha Lak Maratha
@balajipatil2213
@balajipatil2213 Ай бұрын
वारे पवार साहेब दिसलं का जात
@rameshlangde7235
@rameshlangde7235 Ай бұрын
समाजाचे भरपुर माणसं तिथं आहेत होते.का नाही दिलं आतापर्यंत
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 Ай бұрын
Ekach saheb Patil Saheb
@Samidha9922
@Samidha9922 Ай бұрын
Kay yachi bhasha😂 kay yach thobad😂 kay yacha shikshan😂....bayko tr kshi bhetli kay mahit😅and palun kshi geli nahi he pn tilach mahit bichari
@user-yg2ey5jh3j
@user-yg2ey5jh3j Ай бұрын
Only jarange patil
@user-su9ns7uq1q
@user-su9ns7uq1q Ай бұрын
💯 👍👍👍
@sachi8899
@sachi8899 Ай бұрын
No.1 patil ❤❤❤❤❤
@ramjisanap7134
@ramjisanap7134 Ай бұрын
Sarv marathe manthri ahe.. Khetara han tyal... Jaragya
@dautshaikh6757
@dautshaikh6757 Ай бұрын
Abhimany pawar ek no mla ahe
@rohitnandulkar6256
@rohitnandulkar6256 Ай бұрын
ओबीसी तून आरक्षण द्या 60वर्षाचा जीआर काढूनका नाही तर सरकार पडणार😅
@ganeshpatil2398-b8c
@ganeshpatil2398-b8c Ай бұрын
Jarange patil tum age badho ham tumhare sath he
@vishnunaiknaware8392
@vishnunaiknaware8392 Ай бұрын
Only jarage patil
@vaishnavipawar4746
@vaishnavipawar4746 Ай бұрын
खलनायक छगन व फडणवीस
@dattawaghmare7131
@dattawaghmare7131 Ай бұрын
❤❤
@abhinandansatam4938
@abhinandansatam4938 Ай бұрын
❤❤❤❤
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 49 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 26 МЛН
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 33 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 49 МЛН