🔴Live | चलो अंतरवाली सराटी | एक गाव एक गाडी | जरांगे पाटील यांचा २९ ऑगस्टला मोठा निर्णय | DLK LIVE |

  Рет қаралды 32,515

Dnyandev Kashid Official

Dnyandev Kashid Official

Күн бұрын

Пікірлер: 672
@शिवराष्ट्र
@शिवराष्ट्र 2 ай бұрын
जो पाटील निर्णय घेतील तो आम्हाला सर्वस्वी मान्य आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू फुले आंबेडकर फक्त आणि फक्त जरांगे साहेब पाटीलच जळीं मनीं स्वप्नीं स्थळीं फक्त आणि फक्त जरांगे साहेब पाटीलच एक मराठा कोटी मराठा धन्यवाद काशिद सर तुमच्या कार्याला धाडसाला अभ्यासाला वकृत्वाला जय शिवराय 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rameshwarmhaske6027
@rameshwarmhaske6027 2 ай бұрын
जय जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है वरुड ता जालना आम्ही कमीतकमी पाच गाड्या आणणार आहे 🎉🎉🎉🎉
@sumankadam7152
@sumankadam7152 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
@ujawalagadute3687
@ujawalagadute3687 2 ай бұрын
जो निर्णय दादा घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे दापोडी पुणे एक मराठा कोटी
@DayanandJadhav-tb8yh
@DayanandJadhav-tb8yh 2 ай бұрын
विरोधी पक्ष पण नको आणि सत्ताधारी पक्ष पण नको आम्हाला जरांगे पाटलांचे पक्ष पाहिजे
@BadrinathRodge-p2v
@BadrinathRodge-p2v 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय भावांनो मनोज दादा जरांगे पाटील दादांनी कोणताही निर्णय घेतल्यास आम्ही दादांच्या सोबत एकनिष्ठ राहणार गरजवंत गोरगरीब 18 पगड समाज
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 2 ай бұрын
29 ऑगस्ट ला पक्ष स्थापन करून उमेदवार उभे करून निवडून आणायचेच एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
@hanumantgawade2788
@hanumantgawade2788 2 ай бұрын
जय शिवराय🚩
@ashokpawar650
@ashokpawar650 2 ай бұрын
पक्ष स्थापन करून एकाच चिन्हावर निवडणूक लढवावी जय शिवराय
@dattatraydeshmukh6063
@dattatraydeshmukh6063 2 ай бұрын
परळी वैजनाथ जय शिवराय काशीद साहेब माझे जवळ अंबेडकर चळवळीतील सूशिक्षीत कार्यकर्त्यांनी ए.व्हि.एम.मशीन सम्बधीचीज तक्रारआपले मार्फत जरांगे दादा पर्यंत पोहोचवावी असे मत मांडले आहे..
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf 2 ай бұрын
@@dattatraydeshmukh6063 तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे ते पण तपासणी केली पाहिजे
@RausahebJadhav
@RausahebJadhav 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा एक गाडी एक गाव अतिशय योग्य रावसाहेब जाधव लोणी खुर्द तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 2 ай бұрын
आम्हि गरजवंत मराठे मनोज दादा जरांगे पाटलां बरोबर एकनिष्ठ उभे राहणारच मी पठारवाडी कर्जत नगर मधुन जय शिवराय 🙏🚩
@sarojdeshmukh45119
@sarojdeshmukh45119 2 ай бұрын
दादा आपले पण खुप मोठे योगदान आहे. आम्ही सगळ्यां दौऱ्यामध्ये बघत होतोत . सतत आपल्या योद्धा साठी पळत असता. एकच मिशन मराठा आरक्षण.
@sanjayjadhav3088
@sanjayjadhav3088 2 ай бұрын
संजय जाधव संभाजीनगर एम आय डी सी वाळुंज एक मराठा कोटी मराठा जर छत्रपती शिवाजी महाराज विलक्षण लढायला पाहिजे.
@shivajijagtap8693
@shivajijagtap8693 2 ай бұрын
कोतीज ता कडेगाव जिल्हा सांगली आम्ही मनोज दादांच्या सोबत एक मराठा करोड मराठा 🚩🚩 एकच वादा मनोज दादा मराठ्यांचा ढाण्या वाघ 🐯🐯
@PanduLokhande973
@PanduLokhande973 2 ай бұрын
जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल जय जिजाऊ जय शिवराय
@JotibaMatale
@JotibaMatale 2 ай бұрын
आजपर्यंत मराठ्यांच्या मतांतर खाऊन माज आलेल्या ने त्यांचा माज उतरवण्याची हिच एक उत्तम वेळ आली आहे आता थांबायच नाही आता फक्त २८८ आमदार आम्ही कोल्हापूर कर जय जिजाऊ जय शिवराय🙏🌷👍
@UdhavWaychal-ji1gs
@UdhavWaychal-ji1gs 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा एकच वादा मनोज दादा दादांनी हिंगोली मतदार संघामध्ये जो निवडून येईल उमेदवार त्यालाच तिकीट द्या अशी आमची कळकळीची विनंती नाहीतर असा निर्णय घ्या ज्यांनी आपल्याला आरक्षणाच्या विरोध केला त्यांना पाडा म्हणा आम्ही पाळणार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम🙏👏
@SandeepGade-q2m
@SandeepGade-q2m 2 ай бұрын
दादा आपले पण खूप मोठे योगदान आहे आम्ही सगळ्यां दौऱ्यामध्ये बघत होतोत.सतत आपल्या योध्दा साठी पळत असता. एकच मिशन मराठा आरक्षण..जय शिवराय एक मराठा लाख मराठा....
@milindindurikar5686
@milindindurikar5686 2 ай бұрын
एक गाव एक नेता जय महाराष्ट्र
@kautikbhokare4329
@kautikbhokare4329 2 ай бұрын
आदमी सर्वजण दादांच्या पाठीमागे आहोत आळंदी देवाची दादांचा निर्णय आम्हाला मान्य आहे
@SureshGaikwad-rn9iw
@SureshGaikwad-rn9iw 2 ай бұрын
भाऊ नाशिक सुकेणा जय शिवाजी महाराज
@MadhavChapke
@MadhavChapke 2 ай бұрын
जय दादा निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे माधव चापके
@marutinikam9200
@marutinikam9200 2 ай бұрын
मारुती निकम कल्याण जिल्हा ठाणे पुढील घडामोडी साठी पुढील कॉन्टॅक्ट साठी पुढील मार्गदर्शन मिळण्यासाठी आपल्या निर्णयाची गरज आहे माहिती सविस्तर मिळावी हे विनंती
@dnyaneshwarkale2354
@dnyaneshwarkale2354 2 ай бұрын
सर्व मराठा बांधवांना विनंती आहे मनोज दादा जो उमेदवार देणार तो उमेदवार निवडून दयावा आणि आपला एक पक्ष आणि एक झेंडा असला पाहिजे त्यात सर्व महारष्ट्र मध्ये तोच असला पाहिजे
@bhujangbhosale4484
@bhujangbhosale4484 2 ай бұрын
मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते नवीन पक्ष स्थापन करून जो निर्णय घेण्यात येईल त्या निर्णय मराठा समाज शंभर टक्के खात्री शीर पुढे घेऊन जाईल असे मि भुजंग भोसले किलज तुळजापूर धाराशिव वरून पाटी यांच्या उभं राहून साथ देत रहा नार आहेत
@kakasahebsonavane
@kakasahebsonavane 2 ай бұрын
आम्ही सर्व चौकट पाडेकर मालेगाव जिल्हा नाशिक दादासाहेब सोबतच आहोत जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🌹🌹🙏
@Vaibhavausarmal4849
@Vaibhavausarmal4849 2 ай бұрын
ज्ञानदेव भाऊ तुमचे खुप खुप आभारी आहोत भाऊ दादा सोबतच असेच रहा
@sudhirchikane3420
@sudhirchikane3420 2 ай бұрын
गुड मॉर्निंग सर पुणे
@bharatshinde3995
@bharatshinde3995 2 ай бұрын
दादांचे निर्णय मान्य
@रामापवार-घ4ठ
@रामापवार-घ4ठ 2 ай бұрын
रामचंद्र पवार पुणे शहर आम्ही सर्व मराठयांनी दादांची शांती रॅली पुण्यात गाजवली सारस बागेसी तर चेंगरा चेंगरी झाली उभे रहान्यास जागा नव्हता एवढे लोक सभेत शहभागी एक मराठा लाख मराठा
@VilasRakhunde-ms1df
@VilasRakhunde-ms1df 2 ай бұрын
निवडून आलेल्या आमदारानी धोका देऊ नये असे लोक दादांनी देले तर बरं होईल नसता आपला संघर्ष वाया जाईल भावी मुख्यमंत्री दादाच
@jadhavashokrao8688
@jadhavashokrao8688 2 ай бұрын
29 ऑगस्ट 2024 सौ सोनार की एक लोहार की. तोपर्यंत अनुभवा वादळापूर्वीची शांतता.
@janardhanmore9488
@janardhanmore9488 2 ай бұрын
Hai.more
@pradippatekar29
@pradippatekar29 2 ай бұрын
आम्ही मोहोळ सोलापूर सर्व मनोज दादांच्या पाठीशी आहेत.
@vilaskadam1296
@vilaskadam1296 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@MaheshPokharkar-iu4sp
@MaheshPokharkar-iu4sp 2 ай бұрын
💐💐🙏💐💐जय भवानी जय शिवराय एक मराठा कोटी मराठा 💐💐राजगुरूनगर खेड वरून पोखरकर महेश तुमचा आवाज यतोय आम्ही पाहतोय 🙏💐💐
@DayanandJadhav-tb8yh
@DayanandJadhav-tb8yh 2 ай бұрын
सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुका सांगवी बुद्रुक येथून पाहत आहे जाधव मी एकदम सहमत आहे जर्मनी पाटील यांनी स्वतःचे आवाज एकदम क्लियर आहे
@shivajikhaire3676
@shivajikhaire3676 2 ай бұрын
दादांनी जो निर्णय घेतला आहे तो आम्हाला मान्य आहे मी शिवाजी खैरे जामखेड गाव पाडळी
@SanjayShinde-bn2qv
@SanjayShinde-bn2qv 2 ай бұрын
पाटील.आगे बढो हम तुमारे‌ साथ.है.ता.बदनापूर‌‌..जि‌‌.जालना.सायगाव
@MarotiSolanke-lt8rs
@MarotiSolanke-lt8rs 2 ай бұрын
अमर उपोषण कता गोविंद सोळंके पाटील येहळेगावकर ता औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली लढेगे जितेगे आम्ही सगळे जरांगे
@pintuautade6159
@pintuautade6159 2 ай бұрын
आम्ही बाळासाहेब तुकाराम आवताडे राहणार हिंगोली जिल्हा हिंगोली आम्ही दादाच्या पाठीमागे आहात
@nanasomvanshi8679
@nanasomvanshi8679 2 ай бұрын
जय.शिवराय नानासाहेब. सोमवंशी.कल्याण
@ndkesare-en8rz
@ndkesare-en8rz 2 ай бұрын
आम्ही धाराशिवकर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा
@ndkesare-en8rz
@ndkesare-en8rz 2 ай бұрын
मी गौर तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथून हा व्हिडिओ पाहत आहे तरी मी किमान आमच्या गावामधून दोन ला तीन गाड्या घेऊन आम्ही येऊ शकतो जय जिजाऊ जय शिवराय
@SureshMane-rj2xv
@SureshMane-rj2xv 2 ай бұрын
सुरेश माने म्हासुर्णे,ता.खटाव, सातारा दादांचा निर्णय सर्वांनी मान्य करून कामाला सुरुवात करुया.एक मराठा लाख मराठा. जय शिवराय
@rameshsakhare2116
@rameshsakhare2116 2 ай бұрын
बीड जिल्हा केज तालुका कानडी बदन येथील मुंबईला जाऊ तिथेच आपलं फायनल होईल बोरी सर्व महासभा बरोबरबोरी सर्व महासभा बरोबर 2023 ला संयोजक लढेंगा और जितेंगे हम जरांगे पाटील
@kalyanhajare1378
@kalyanhajare1378 2 ай бұрын
मनोज दादा चा निर्णय आम्हाला मान्य एक मराठा कोटी मराठा आम्ही दादेगांवकर,(हजारे)ता.पैठण
@subhashraoambhore1903
@subhashraoambhore1903 2 ай бұрын
जय शिवराय मी सुभाष अंभोरे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून बोलत आहे 29 तारखेला जी आपली बैठक आहे त्या बैठकीमध्ये आपण पक्ष स्थापन करायचा आणि एक 288 जागा लढवायच्या
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 2 ай бұрын
मी बाळू पाटील शिंदे राहणार केसराळी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील असून युती जर केलं तर अंगी पाटलांनी तर बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षावर करावी असं माझं मत आहे वैयक्तिक एकट्याच
@shivrajpatil8585
@shivrajpatil8585 2 ай бұрын
Kaka sambhaji maharaj + Bauch kadu + Manoj Dada
@GopalChougle-k9j
@GopalChougle-k9j 2 ай бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र हिच ती वेळ हिच ती योग्य निर्णय बेळगांव सिमावसिय
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 2 ай бұрын
मनोज दादा आपण निवडनुकित गरीब गरजवंत मराठे उतरवुन उरलेल्या मराठ्यां ना ओबिसितुन आरक्षित करा आम्हि आपले सोबत आहोत 🙏🚩
@dattasorge
@dattasorge 2 ай бұрын
मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन आरक्षणासाठी काम करणारे आमदारालाच निवडून द्यायचे आहे बाकीचा भरणा निवडून द्यायचा नाही व टाकणाऱ्या लोकांचे लेखी अर्ज घ्या
@MadhaveYadhav
@MadhaveYadhav 2 ай бұрын
लोणी मावळा जय शिवराय आता काहीच बाकीचे नको फक्त उमेदवार उभे करणे मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@ajitdhepe7756
@ajitdhepe7756 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय पिंपरी चिंचवड अजित ढेपे
@sgvideos3052
@sgvideos3052 2 ай бұрын
Shetphale atpadi
@BhausahebLasure-zf5nv
@BhausahebLasure-zf5nv 2 ай бұрын
दादा जे सांगितिल ते आम्हाला मान्य आहे जय जिजाऊ जय शिवराय आम्ही येवला येथुन बघतो
@kiranborkar6651
@kiranborkar6651 2 ай бұрын
288 निवडून आणल्याशिवाय पर्याय नाही त्याशिवाय आपल्याला आरक्षण मिळणार नाही हे सरकार आपल्याला आरक्षण देणार नाही त्याकरिता यांची सत्ता घालवायची आणि आपली सत्ता आणायची पुणे
@sandeepangolekar2105
@sandeepangolekar2105 2 ай бұрын
श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी ता माजलगाव जिल्हा बीड संघर्ष युद्धा श्री मनोज दादा जरांगेपाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत
@govindshelar5118
@govindshelar5118 2 ай бұрын
गोविदशेलार.शीरुर.पाटील.नविणपक्षकाढा❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@tanajichavan7018
@tanajichavan7018 2 ай бұрын
जय शिवराय दादाच्या नियोजस व मी जोगेश्वरी मुंबई
@ganeshjadhav1667
@ganeshjadhav1667 2 ай бұрын
मि सांगली जिल्हा खानापूर तालुका गणेश जाधव मि पाटलांचा फॅन आहे जय हो जरांगे पाटील
@dattatrayyeole5882
@dattatrayyeole5882 2 ай бұрын
जय भवानी जय शिवराय एक मराठा लाख मराठा चाकण पुणे येथुन
@PurushottamKale-cn1qz
@PurushottamKale-cn1qz 2 ай бұрын
दादा तुम्ही जर मराठा समाजा येवजि जर मुस्लिम समाजातील उमेदवार दिला तर मि त्यांना मतदान करेल जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट् ❤हम सब एक है एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤😂❤😂😂😂😂😂😂😂😂 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉
@YT.ALGORITHM
@YT.ALGORITHM 2 ай бұрын
शहाजी जगताप. मालाड मुंबई.जय शिवराय
@hanumantphadtare440
@hanumantphadtare440 2 ай бұрын
एकच वादा मनोज पाटील दादा
@kailastilekar3432
@kailastilekar3432 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@devidasmunjal5781
@devidasmunjal5781 2 ай бұрын
देविदास मुंजाळ परीवार हिरापूर बाजार तां गेवराई जिल्हा बिड एक मराठा कोठी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@mahadevjadhav3803
@mahadevjadhav3803 2 ай бұрын
एकदम क्लेर आवाज येत आहे कर्जत, अहिल्या नगर 🚩
@khandumagar558
@khandumagar558 2 ай бұрын
जनार्दन मगर मोरेगाव ता.सेलू जी.परभणी 🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय,🚩
@dnyanobaawchar6921
@dnyanobaawchar6921 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा ज्ञानदेव काशीद तालुका मानवत जिल्हा परभणी गाव देवलगाव आवचार
@aniljagadale6907
@aniljagadale6907 2 ай бұрын
लढेगे जितेगे हम सब जराडे 🚩🚩🚩
@popatsawant5716
@popatsawant5716 2 ай бұрын
🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩 दादा ,निवडणूक आवश्य लढावी पण उमेदवार उभे करत असताना कोणत्याही उमेदवारांवर विश्वास ठेवावा की नाही.हा प्रश्न जबाबदारी तूमची खूप मोठी आहे. उमदवारास पूर्ण पणे बांधून घेतलं पाहिजे. आणि आपण यशस्वी होवू 🚩🚩जय भवानी, जय शिवराय 🚩🚩
@uttamsurwase6694
@uttamsurwase6694 2 ай бұрын
जय शिवराय जय जिजाऊ.एक मराठा लाख मराठा
@PurushottamKale-cn1qz
@PurushottamKale-cn1qz 2 ай бұрын
सर्व मराठा बांधवांना माझी आग्रही भूमिका आहे की आपण मराठा दादा ना साथ दिली पाहिजे जय शिवराय जय शिवराय जय शंभुराजे
@annasahebshinde412
@annasahebshinde412 2 ай бұрын
Ambajogai athun pahat ahe
@mahendrazambare250
@mahendrazambare250 2 ай бұрын
आम्हाला दादा कुठला ही निर्णय मान्य आहे. पुणे
@shivajijadhav-ig4lr
@shivajijadhav-ig4lr 2 ай бұрын
विचार खुप चांगले मांडल्या बदल अभिनंदन
@DattaShindepatil-x2n
@DattaShindepatil-x2n 2 ай бұрын
जो दादा निर्णय घेतील ते आम्हाला मान्य
@PurushottamKale-cn1qz
@PurushottamKale-cn1qz 2 ай бұрын
दादा मि विदर्भात ईच्छापुर ता नांदुरा जिल्हा बुलढाणा पुरुषोत्तम काळे ईच्छापुर ❤मि दादा एक गाडी मि दादा माझ्या सता खर्चाने आणिल दादा जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट् ❤ मराठा आरक्षणावर हैराण आहेत ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢
@SunilSolunke-m2w
@SunilSolunke-m2w 2 ай бұрын
Yes sir
@anilpachpute4110
@anilpachpute4110 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा बीड जिल्ह्यातील चराटा अनिल पाचपुते
@HappyGamingHeadset-eg6qt
@HappyGamingHeadset-eg6qt 2 ай бұрын
जो पाटील सांगतील ते आम्हाला मान्य आहे मी kholapur येथून पाहतो आहे
@TanajiMane-xw4fm
@TanajiMane-xw4fm 2 ай бұрын
🚩🚩एक मराठा लाख मराठा लाख🚩🚩गाव विटे ता पंढरपूर🚩🚩
@hemantshinde9731
@hemantshinde9731 2 ай бұрын
We are with Jarange Patil only. Nanded.
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 2 ай бұрын
ऊठ मराठ्या जागा हो आरक्षण चा धागा हो 🙏🚩
@hanumantphadtare440
@hanumantphadtare440 2 ай бұрын
Ek maratha lakh maratha hahumant
@babavarudkar
@babavarudkar 2 ай бұрын
आरक्षणा संदर्भात ठोस असा निर्णय ना महायुती घेत आहे ना महाआघाडी घेत आहे तेव्हा आपल्याला सतेत जाने आवश्यक आहे बरेच ईतर समाज बांधव पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत बस पाटील यांनी उमेदवार देने आवश्यक आहे शेवटी निर्णय पाटील घेतील तो आम्हाला मान्य आहे जय शिवराय🚩🚩
@VishnuTagale
@VishnuTagale 2 ай бұрын
पक्ष स्थापने शिवाय निवडणुकीमध्ये आपले उमेदवार देऊ नयेत हम है सूमठाण्यातुन दादांना फुल सपोर्ट करणार
@pradeepkokate4010
@pradeepkokate4010 2 ай бұрын
जय शिवराय प्रदीप कोकाटे लवंग ता माळशिरस जिल्हा सोलापूर येथुन
@haripokle5713
@haripokle5713 2 ай бұрын
हरिभाऊ पोकळे पैठण एक मराठा लाख मराठा लाख मराठा कोटी मराठा विधानसभा लढायला पाहिजे पण 188 जागा करून विकला आंबेडकर बच्चू कडू संभाजी राजे भोसले तपकरी यांना एजी मध्ये घ्या इतर नेते आपल्या सोबत कोणी नाही पण जनता आपल्या सोबत आहे कोणत्याही संघटनेच्या पुराला तिकीट देऊ नये माजी आमदार ला तिकीट देऊ नये विनम्र विनंती
@swapnilaswale4684
@swapnilaswale4684 2 ай бұрын
बाराहाळी ता मुखेड जि. नांदेड
@raosahebgardade8523
@raosahebgardade8523 2 ай бұрын
काशी साहेब मनोज दादा बद्दल तुम्ही तुम्ही तुम्ही दादाने स्वतःसाठी जगत नसून समाजासाठी जगत आहे
@prempere6875
@prempere6875 2 ай бұрын
Pere.patil jay shivray
@pratapraokadam8415
@pratapraokadam8415 2 ай бұрын
ज्ञानदेव कारीद सर आवाज व्यवस्थित येत आहे. आपण जो निर्णय घ्याल ते आम्हाला सहमान्य राहिल. आम्ही सह परीवार हदगांव .बरडशे वाळा येथून आपल्या सोबत आहेत. जय शिवराय!
@hemantshinde9731
@hemantshinde9731 2 ай бұрын
We are with Jarange Patil only. HSK
@sudamnalawade864
@sudamnalawade864 2 ай бұрын
संभाजीनगर कन्नड तालुका कानडगाव आपणास नमस्कार चांगल्या प्रकारे तयारी करा आम्ही दादांच्या पाठीशी आहोत
@AdhirajPatil-r4r
@AdhirajPatil-r4r 2 ай бұрын
नीवडुन आणणे हेच ठीक राहील पाडुन आपल्याला आरक्षन मीळनार नाही सेवटी नीर्नय दादांचाच आहे जीत ही दादाचीच आहे सुनंदा पाटील नांदेड
@PandurangUbale-qp2xs
@PandurangUbale-qp2xs 2 ай бұрын
अपक्ष उमेदवार नंतर दादाचं एकानार नाहीत त्यामुळे पक्ष स्थापन करायला पाहिजे
@parshuramyadav7079
@parshuramyadav7079 2 ай бұрын
Panvel एक मराठा कोटी मराठा आरक्षण हे मिळालाच पाहिजे
@chintamanborhade305
@chintamanborhade305 2 ай бұрын
सर तुमचे मनापासून धन्यवाद जय शिवराय
@dnyaneshwarshinde9620
@dnyaneshwarshinde9620 2 ай бұрын
मराठा क्रांती सेना हे नाव शोबेल पक्षाला म्हणून पाटील साहेबाना. ब्रीद वाक्य एक मराठा लाख मराठा.
@pandurangdarekar7287
@pandurangdarekar7287 2 ай бұрын
जय shivary
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 2 ай бұрын
We all marathe are worriers, fighting and winning is our Dharm. Waiting and watching the decisions, moments of 29 .8.2024.at Anterwali sarati.
@vittalsable6759
@vittalsable6759 2 ай бұрын
मी.परभणी कर.मी.येनार नाही पन.दादा सागतील ते.पालन.गोरगरीब चे.मतदान घेनयाचे काम.करील❤❤❤
@GiramBaburao
@GiramBaburao 2 ай бұрын
ज्ञानदेव काशीद सर परभणीहून पाहतो
@aniljagadale6907
@aniljagadale6907 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,8 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 132 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 123 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 146 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,8 МЛН