Gp re फालतू बोलू नको जातीपातीचे राजकारण करत नाही ताई कधीच सर्व जाती धर्माचे लोक सोबत घेऊन राजकारण करत आहे ताई
@VijayKalepatil-c2j8 күн бұрын
जातीपातीचा राखण सोडून द्या रे शरद पठाण
@ramakantgore25438 күн бұрын
फक्त संदीप भैया
@Status-jk6nm8 күн бұрын
😂😂😂😂
@kamlakarlande27438 күн бұрын
आहो ताई भा ज प ला फक्त मुंडे साहेब यांना मानणारा मतदार पाहिजे म्हणून फक्त आपला वापर
@BibhishanTonde-le4rl8 күн бұрын
फक्त योगेश शिरसागर
@navnathshirale61782 күн бұрын
न .प.बीड. b j p कडे घ्यावी नवनाथ अण्णा शिराळे पाटील बीड
@machhindrayede40418 күн бұрын
जिथे यांची सभा तिथे उमेदवार फिक्स पडला असं समजा
@akshayjadhav12718 күн бұрын
ओन्ली भैय्यासाहेब❤❤❤
@shivajikadam79936 күн бұрын
ज्या ज्या वेळी ताईनी ड्रामा केला, नाटक केली त्या त्या वेळी तेथील उमेदवार पराभूत झाला आहे.
@jaypalgirase76405 күн бұрын
ओन्ली योगेश भैय्या क्षिरसागर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@KrushnaWaykar-x4j7 күн бұрын
किती वणवास काढलाय बाईंनी 😂
@SanjayLagad-z7d8 күн бұрын
Sandip bhayya
@manojjadhav43985 күн бұрын
आजुन अहंकार गेला नाही
@vitthalraosanap67764 күн бұрын
ओबीसी एकजुटीचा विजय असो ✌🏻✌🏻
@rameshdod29727 күн бұрын
बोलाचीच कडी बोलाचाच भात जेवून तृप्त कोण झाला
@UmakantUmesh-t2g8 күн бұрын
माजलगाव मतदार संघात तात्याचा पराभव झाला की तुम्हाला बाकीचा ओबीसी कधीच मतदान करणार नाही
@sopankad51258 күн бұрын
तूझा तात्या आजच पडला म्हणून समज 😂😂😂
@UmakantUmesh-t2g8 күн бұрын
@sopankad5125 पडन तुझ्या मनावर असेल तर होऊ शकत भावा
@Common_man_abc7 күн бұрын
लोकसभा निवडणुकीवर मध्ये परभणी, विधानसभेला कर्जत जामखेड, घनसावंगी, लोहा कंधार, अहमदपूर चाकुर, भोकरदन, इंदापूर, करमाळा, माजलगाव येथे पण maximum वंजारी समाज धनगर समाजाच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं आहे.
@rameshdod29727 күн бұрын
लोक सांगतात की ताईंनी हे काम केलं ताईने ते काम केलं कोणतं काम केलं ते तरी सांगा केंद्राच्या तारीखला बीडचा रेल्वे प्रश्न आहे किती पंचवार्षिक योजना लागतील तो सोडवायला पश्चिम वाहिनीचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी किती काळ लागेल कापूस सोयाबीन कांदा यांना काय भाव आहे सध्या रिक्रुटमेंट किती दिवसापासून बंद आहे बीडला एमआयडीसी ओसाड पडली काय प्रयत्न केले त्यासाठी
@sanjaykarad91806 күн бұрын
70 वर्षात एक किमी अंतर रेल्वे झाली नव्हती त्यांच्या काळात थोडीफार तर झालीच ना रस्ते झालेच ना आणि पश्चिम वाहिनीचे पाणी त्याला विरोध कोणी केली हे पण माहित आहेच की सर्वांना
@Sunilkalekar-hm3ln4 күн бұрын
आत्ताच खासदार नक्कीच करतील आलेली संधी तुम्ही बीड कर सोडून देतात
@bhaskarshinde88135 күн бұрын
Sandip kshirsagar Tutari yenar
@Jyotikamble56885 күн бұрын
त्या म्हाताऱ्या शिरसागर ने पण ताई तुमचं केलं नाही आत्ता फिर म्हणावं मागे 😂😂
@kamlakarlande27439 күн бұрын
हे सामान्य माणसाला कळत नाही आणि तरीही लोक टाळ्या वाजवतात
@Beed_news_Ganeshpisal8 күн бұрын
मराठा आरक्षणाच बोला ताई
@bgnagargoje57188 күн бұрын
बप्पा बोलतील त्यावर
@Dr.jitendradeshmukh34568 күн бұрын
आपण बप्पा ला निवडून दिलाय ते किती बोलले आज पर्यंत. त्यांना विचार एकदा काय झालं आरक्षण.
@pankajmorale52228 күн бұрын
बजरंग ला विचारला का
@RajBN-j2i8 күн бұрын
बप्पा ला विचार
@DattaPakhare-h5q8 күн бұрын
Bappa aahet
@sandeepnawale79658 күн бұрын
फिक्स आमदार डॉ ज्योतीताई विनायक मेटे
@sanjayshinde61108 күн бұрын
2019 नीस च पराभव कोणी केला परळीत आणि काय बोलतात विकास काय असतो तो एमआयडीसी railyway बेरोजगार सोयाबिन भाव पुणे आता काहीच नाही bjp che khare
@jaypalgirase76405 күн бұрын
आरक्षण बजरंग सोनवणे कडे जा ज्या लोकांनी चंदनचोर कडे जावा
@Maddy_paaaaaaaatiiiid8 күн бұрын
तुम्ही भाषण केला आणि तिथेच योगेश पडला…
@rameshsanap12708 күн бұрын
काय भाऊ जोक करता राव😂😂
@shradgarad87968 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@Status-jk6nm8 күн бұрын
Barr landya
@sundardaspathade99618 күн бұрын
ज्या ताई स्वताच भरघोस मतांनी पराभुत होतात त्या दुसरेला काय निवडुन आनतील
@namdevshindepatil64178 күн бұрын
ताई तुम्ही तुमचंच घोड दमटता उमेदवाराबाबत पण काही सांगा 1 मी काय केलं 2 माझे बाबा काय म्हणायचे 3 कोणीतरी लिहून दिलेले भाषण वाचायचे
@rameshsanap12708 күн бұрын
तुम्ही कुठेतरी भाषण करा 😂😂😂😂
@dnyaneshgamer34218 күн бұрын
तुमचा पराभव 7000 मतांनी झालेला नाही 70000 हजार मतांनी झालेला आहे तो डुबलीकेट पिपानी वाला विसरलात का 55000 मतदान तुमच्या विरोधात आहे म्हणजे बजरंग बापाला होणार मतदान आहे ते ..
@MSRTCNEWS-m1m8 күн бұрын
बरं... तुम्ही नका ज्ञान देऊ
@machhindrayede40418 күн бұрын
मराठा आरक्षणाबद्दल मत स्पष्ट करा तर आमदारकीचे स्वप्न बघा.
@Kingcircle116 күн бұрын
नाही देत कुठलाच सरकार, आता बोला
@InspirationalPastry-fo4pg8 күн бұрын
Fakt tutari wazwnara manus
@prashantghumare28958 күн бұрын
आता कसं पाटील म्हणतील तसच ......तू किती पण रड 🚩🚩
@prashantghumare28958 күн бұрын
@DilipghuleGhule तुमच्या चिक्की ताईला विचार कोण पलकुटा आहे ते ....ती सांगेल तुला इंग्रज पैदास ...
@santoshsangale94188 күн бұрын
तुझ्या पाटलाला आधी एका मुद्द्यावर ठाम रहा म्हणावं , आरक्षण कमी आणि तुतरीचा प्रचार जास्त चाललाय
@prashantghumare28958 күн бұрын
@AS-mq5gx कोण रडतेय हे रोज भाषणातून दिसतेय 😄😃
@nitinmarkad29438 күн бұрын
पाटलांच्या....आता
@prashantghumare28958 күн бұрын
@nitinmarkad2943 किती रड रे ...खासदार नाही होणार आता ...भीक मागून मागच्या दारातून केलेय आमदार
@jaypalgirase76405 күн бұрын
ओन्ली योगेश भैय्या क्षिरसागर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kamlakarlande27438 күн бұрын
आहो ताई भा ज प ला फक्त मुंडे साहेब यांना मानणारा मतदार पाहिजे म्हणून फक्त आपला वापर
@kamlakarlande27438 күн бұрын
आहो ताई भा ज प ला फक्त मुंडे साहेब यांना मानणारा मतदार पाहिजे म्हणून फक्त आपला वापर
@kamlakarlande27438 күн бұрын
आहो ताई भा ज प ला फक्त मुंडे साहेब यांना मानणारा मतदार पाहिजे म्हणून फक्त आपला वापर