Рет қаралды 13,065
वै.ह.भ.प. रघुनाथराव उर्फ दादासाहेब अर्जुनराव चव्हाण
यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य कीर्तन सोहळा धायरी येथे पार पडला
वारकरी भूषण ह भ प ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली)
यांची अतिशय सुंदर किर्तन सेवा झाली
व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राम कृष्ण हरी 🚩💥
#जिव्हाळा