जय हरी माऊली विशाल दादा तुमचे किरतन खुप आवडते आमहाला
@navinbhosale57623 ай бұрын
महाराज तुमचे एक एक शब्द हृदयावर कोरण्यासारखे आहेत . मला तुमच्यात जगाचा पालनकर्ता साक्षात विठ्ठल देव दिसतो. मला तुमच्या दर्शनाची ओढ लागली आहे. मला आयुष्य भर तुमच्या सहवासात ठेवा..
@radhekrishana16194 ай бұрын
याला म्हणतात साचाई ,बिलकुल सही स्पीड
@jayshreelendghar76114 ай бұрын
जय हरी महाराज एकच नंबर किर्तन झाले शिंगवे पारगाव माझ्या मामाचे गाव आहे मला खुप अभिमान वाटला आज रामकृष्ण हरी माऊली 😊
@kiranmali9234 ай бұрын
मला तुमचे विचार खुप आवडतात विशाल दादा
@NirmalaLengure4 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹
@RamaKadam-yp4ss4 ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली माझा मुलगा पण वारकरिआहे माहाराझ❤❤❤❤❤ ।
@sureshbhosale82354 ай бұрын
राम कृष्णा हरी
@NandiniNivangune4 ай бұрын
Ram Krishna Hari Mavli Khupach Sundar Aapratim 🙏🙏
@श्रीप्रकाशसुखदेवखराडे4 ай бұрын
रामकृष्ण हरि जय श्रीराम जय श्रीकृष्ण राधे राधे राधे ज्ञानोबा माऊली तुकाराम
@amitdavdedavde57104 ай бұрын
राम कृष्ण हरी 🥰🙏🏻🙏🏻❤
@partiknimbalkar13054 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@sonaliPangavhane4 ай бұрын
Ram Krishna Hari
@prakashkharade97184 ай бұрын
रामकृष्ण हरि जय श्रीराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
@anjalirohokale4 ай бұрын
खुप छान विशाल दादा महाराज❤
@rameshshingane82274 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@rahulbhute-g2d4 ай бұрын
❤ जय हरी महाराज जय मुक्ताई
@akshuBhagat1044 ай бұрын
Right 🙏 mauli Vishal Dada 🙏 Ram Krishna Hari 🙏
@SunilSunil-u3s4 ай бұрын
आदि शक्ति मुक्ताबाई कि जय
@sainathgaikwad36354 ай бұрын
राम कृष्ण हरी
@rohinijadhav95274 ай бұрын
Khupach chan Vishal dada
@subhash216korade64 ай бұрын
रामकृष्ण हरी ❤
@lilawalunj26854 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
@Ravsaheb16264 ай бұрын
Khup Chan👍Dada 🙏Ram krishna Hari 🙏mauli🙏🚩
@sudhakarsahajrao87584 ай бұрын
Hare ram hare ram ram ram hare hare Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna hare hare
@RaviMundhe-qh4ih4 ай бұрын
माझे आवडते विचार....
@RavsahebPansare-ug6pj4 ай бұрын
खरं आहे गरज सरो वैद्य मरो असा समाज आहे❤
@chhayarane10004 ай бұрын
Ramkrishna hari
@chandrakantdoke33524 ай бұрын
तुम्ही समजता तेवढाही समाज कृतघ्न नाही महाराज.यामुळे काय होणार समाजात सामाजिक कार्यकर्ते तयार होणार नाहीत.
@shankarkute24164 ай бұрын
जय हारी माऊली
@shrinathcakes47624 ай бұрын
🙏
@dipakbhaubharane4 ай бұрын
किर्तन जबरदस्त झालं परंतु संपूर्ण किर्तनात फक्त विशाल महाराज व दोन गायक यांचाच आवाज स्पष्ट येत होता बाकी पखवाज वादक, बाकीचे गायक, श्रोते यांचा कसलाच आवाज येत नव्हता त्यामुळे विसंगती जाणवली निदान जिव्हाळा चैनलची तरी एवढी खराब क्वालिटी नसते
@pavanburale-ox2ie4 ай бұрын
दादा किर्तन छान आहे पण गायनाचा आवाज क्लिअर नाही येत कारण गायन पण आयकला नाही भेटलं चागल ❤❤🙏🚩