फक्त बोलका पोपट ....याठिकाणी याठिकाणी याठिकाणी त्याठिकाणी 1 एकर मध्ये छोटेसे घर बांधणारा साधा माणुस 😂😂😂😂
@amolkhot76478 ай бұрын
Gedar
@amolkhot76478 ай бұрын
Only raju Shetty
@sunilladage15598 ай бұрын
कोरोना मधे कोविड सेंटर राजू शेट्टी नी सुरु केला खासदार नसताना.
@ssagro-ww7yw8 ай бұрын
शिराळा म्हणजे नाईक साहेब
@sohanbhavare20098 ай бұрын
पोपट असण्यापेक्षा काम करणारा हवा २० कोटी बंगल्यात राहणारा नको
@rushikeshwaghmode48798 ай бұрын
आमचे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे...... अब की बार... आबा खासदार
@swarnamilk14588 ай бұрын
एक विषय हातात घेतला की कडेला लावणारा खासदार पाहिजे... म्हणजेच राजू शेट्टी ✌️✌️✌️
@sardardhole13888 ай бұрын
भाषण करण्याचे नाटक तुझ्यासारखा कोणी नाही
@kiranpawar64898 ай бұрын
द हिरो
@kirankoli96758 ай бұрын
तुम्ही हातकणंगले मतदार संघात कधीच फेकून बघितलं नाही ही तुमची निष्क्रियता आहे
@sunilmane78818 ай бұрын
शिराळा फक्त सत्यजित पाटील 🎉🎉🎉
@vijaypatil22328 ай бұрын
अदृश्य खासदार खोट बोल रेटुन बोल
@VitthalJadhav-cf7uj8 ай бұрын
हेचे deposite जप्त करा कोल्हापूर कर
@sammedpatil27738 ай бұрын
बोलघेवडा खासदार नको.... कामाचा पाहिजे.
@vijaypatil22328 ай бұрын
राजु शेट्टी येणार
@sammedpatil27738 ай бұрын
याठिकाणी याचं काही खरं नाही याठिकाणी.
@MahavirPatil-yc3ym8 ай бұрын
Tumachi pakshnishta janatela mahit ahe. Apalya maa saheb, tadnantar tumhi
@sukumarmagdum72248 ай бұрын
❤❤ राजू शेट्टी ❤❤
@Kambale31158 ай бұрын
आता घराणेशाहीचा नेता नको
@milindbansode38298 ай бұрын
सत्यजीत आबा 100%
@ranjitshinde98768 ай бұрын
खोटं बोल पण रेटून बोल..
@ranjitshinde98768 ай бұрын
बोलका पोपट..(थापाडा)
@sunilmane78818 ай бұрын
फक्त सत्यजित पाटील 🎉🎉🎉🎉🎉
@Shreeswamisamarth86738 ай бұрын
तु फक्त स्वार्थी माणूस तुम्हाला लाज वाटत नाही का
@Kambale31158 ай бұрын
जो आपल्या कामाचा नाही त्याला पाडा, मनोज जरांगे पाटील
@rohanpatil28218 ай бұрын
आता या भावनिक बोलण्यावर लोक पसत नाहीत
@KarunaKumari-sn8bm8 ай бұрын
👉काल बदललेला आहे सर्वांना जबाबदारी वाढलेली आहे ,माझा ,जवळचा, भावकीचा,समाजाचा,गावचा. आता कोन नाही .सर्वांच्या भल्याचा पक्ष 👉VBA , आबेंडकराना साथ दया...., (((कडू आहे पण सत्य आहे)))
@sammedpatil27738 ай бұрын
वंचित चा उमेदवार कुठल्या एंगलने वंचित आहे? भाजपचा डमी उमेदवार आहे. माझा भाऊबंद आहे. तरी मत देणार नाही.
@parshurampatil86218 ай бұрын
हा पडणार आहे100/
@ranjitshinde98768 ай бұрын
सत्यजित पाटील 100% निवडून येणार..
@virendrapatil82148 ай бұрын
तू 🦜🦜🦜🦜🦜🦜
@natand81978 ай бұрын
अय तु निवडून येत नाही हे लक्षात ठेव
@rohanpatil28218 ай бұрын
नाटक तयार करून सगु नका
@dhanajijadhav-b1c8 ай бұрын
Saheb ghoshnach fkt atta dya..... Win tar honarch pn Kam kelela candidate honar
@TusharGejage-g3c8 ай бұрын
बस कर बाबा आता
@sambhajipatil91518 ай бұрын
100 take padanar tu
@dronefamilydrphoto7318 ай бұрын
ओन्ली उद्धव ठाकरे साहेब
@vasantshelar40688 ай бұрын
2019ला ठाकरे साहेब होते. हे विसरलात का? हे कोणीतरी सांगा या धैर्यशील मानेला.आता बघु एकनाथ तुला आनांथ करेल हे बघ तेव्हा कळेल. जय संविधान जय इंडिया जय महाराष्ट्र
@Apol59568 ай бұрын
फक्त आबा
@45patilakshay8 ай бұрын
Satyajit patil aaba 💯
@GajananSutar-ke6pn8 ай бұрын
यांच काही खरी राव !आबांना निवडून देउया .
@rohanpatil28218 ай бұрын
पाच वर्षानंतर आशीर्वाद घेण्यासाठी आलोय 😂😂
@tanajihavale66958 ай бұрын
आपण आत्ता आटपा बास की
@pbp2188 ай бұрын
भाषण म्हणजे नेत्यांची केलेली फुलवा फुलवी ...बाकी काही नाही
@parshurampatil86218 ай бұрын
आबा
@sandeeppatil8028 ай бұрын
3 no che mat ahy bhava tula
@samikshakognole98168 ай бұрын
Bol,bachan
@DinkarPatil-t8p8 ай бұрын
तु पडणार आहेस
@sahebproperties8 ай бұрын
Only aaba khasdar
@Ashpak-z3t8 ай бұрын
Jare
@Jnishi78048 ай бұрын
Tu tr gapp bas gaddat
@MahavirPatil-yc3ym8 ай бұрын
Tumhi kiti matlabi ahat. Sadhe uddhav sahebanch nav tumhi ghet nahi. Asach kalachya padadya ad tumhi jaal
@avinashdhotre46958 ай бұрын
ओन्ली आबा
@Laxmigaikwad-g7w8 ай бұрын
गल्लीतील भवे सभा 😂😂
@Rajpatil1308-w4k8 ай бұрын
शिराळाची सोमवार पेठ आहे ती येऊन बघ मग समजेल गल्ली आहे का काय आहे