Dhairyasheel Mohite Patil BBC Interview: धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर लढत

  Рет қаралды 10,311

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#BBCMarathi #dhairyasheelmohitepatil #RanjeetSinghNimbalkar
धैर्यशील मोहिते पाटील यांनी 14 एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं.
आता माढ्यात भाजपचे रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील असा सामना होणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह हिंदूराव नाईक-निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केलीय. पण त्यांच्या उमेदवारीमुळे भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये मोहिते पाटील घराण्याचाही समावेश होता.
त्यामुळे या लढतीसाठी धैर्यशील मोहिते पाटील कशी तयारी करत आहेत?
पाहा बीबीसी मराठीसाठी प्राची कुलकर्णी यांनी घेतलेली ही मुलाखत
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 51
@vishalmote6068
@vishalmote6068 5 ай бұрын
आपला माणूस आपला खासदार धैर्यशील मोहिते पाटील ❤❤❤❤
@ravindrajagtap7658
@ravindrajagtap7658 5 ай бұрын
मोहिते पाटील 2 लाखाचे लीड घेऊन निवडून येणार हे 100% खर आहे
@shubhampatil48779
@shubhampatil48779 5 ай бұрын
रणजित निंबाळकर पडला रे
@bhaskarvhargar8521
@bhaskarvhargar8521 5 ай бұрын
माढा खासदार धैर्यशील भैय्या मोहिते पाटील विजयी अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@karmveerpatil3770
@karmveerpatil3770 5 ай бұрын
आता फक्त एकच मिशन माढा आणि निंबाळकर पाडा एवढंच
@हनुमंतमस्के-म6श
@हनुमंतमस्के-म6श 5 ай бұрын
भैया साहेब तुम्हालाच माझे व माझ्या सहकार्यचे व नातेवाईकाचे मतदान होणार जिदिन मतदान करणार तुम्ही सामान्य मानसाला सुधा न्या देता हे मीआनभवल आहे जय भैया साहेब
@27246
@27246 5 ай бұрын
मोहिते पाटील च
@हनुमंतमस्के-म6श
@हनुमंतमस्के-म6श 5 ай бұрын
मोहिते पाटीलच खासदार होणार जय शिवराय राजे
@yuvrajpatil2073
@yuvrajpatil2073 5 ай бұрын
Only mohite Patil 💯💯✌✌
@vaibhavbhosale5813
@vaibhavbhosale5813 5 ай бұрын
यांना बिनविरोध खासदारकी द्या .विकासच विकास
@श्रीरामधायगुडे
@श्रीरामधायगुडे 5 ай бұрын
ओन्ली खाजदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विजय होणार ❤❤
@UdayMaid
@UdayMaid 5 ай бұрын
मोहीते पाटील लच 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@update004
@update004 5 ай бұрын
Only mohite patil 🔥
@rushikeshbhutnaal5751
@rushikeshbhutnaal5751 5 ай бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻😇😇😇. D, M, P 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rushikeshbhutnaal5751
@rushikeshbhutnaal5751 5 ай бұрын
,🙏🙏
@Pruthvirajpatil-d1k
@Pruthvirajpatil-d1k 5 ай бұрын
On#Public#Demand#Mohite-Patil❤
@shraddhadigitaleventstembh4500
@shraddhadigitaleventstembh4500 5 ай бұрын
Dmp
@shubhamsawant2526
@shubhamsawant2526 5 ай бұрын
Mohite patil
@shankarraopatil6626
@shankarraopatil6626 5 ай бұрын
भाजप कडून पाच वर्षांत आर्थिक लाभ मिळवला
@nileshgandhi14
@nileshgandhi14 5 ай бұрын
गोट्या नीट रहा
@bharatmatakalal5865
@bharatmatakalal5865 5 ай бұрын
Bjp win madha easily
@krushnarajpatil8918
@krushnarajpatil8918 5 ай бұрын
Madha only DMP ✌🏻✌🏻
@adityashirke7922
@adityashirke7922 5 ай бұрын
शरद।पवाराचे।आणी।फलटनचे।नादी।लागले।आणी।।हवेत।पवाराना।महित।आहे।काय।होनार।तो।जनता।विकासाला।मत।देनार।हो।नकी
@हनुमंतमस्के-म6श
@हनुमंतमस्के-म6श 5 ай бұрын
भयासाहेब मागच्या वेळेस दादाउभे होत त्य वेळेस सुधा आमची मते तुम्हाल च होती आता तर लय भारी झाले तुम्ही स्वताह खासदार झालेले आमच्या मतानी आम्हाला आनंद गंगनाथ मानार नाही ऐवडा होणार जय भैया साहेब मोहिते सरकार जि दा बाद जय हे
@shaileshdiwate1878
@shaileshdiwate1878 5 ай бұрын
सर्वांचा न्याय सर्वांचा ध्यास हाच आपला विकास आपला माणूस आपला खासदार
@zfactors965
@zfactors965 5 ай бұрын
BJP only
@DesiBuzz70
@DesiBuzz70 5 ай бұрын
rastyavar
@bharatmatakalal5865
@bharatmatakalal5865 5 ай бұрын
मोहिते पाटलांना कोणीही मत देणार नाही
@TkMisal
@TkMisal 5 ай бұрын
Ami denar. Amacya madha talukyat BJP 30% matdan hoil ani tutarila 50% hoil. 20 % hake saheb ani itar
@हनुमंतमस्के-म6श
@हनुमंतमस्के-म6श 5 ай бұрын
आरे मोहीते पाटील सोलापुर जिल्हाचा बाप बॉस आहे दार पिऊन बोलतो का मोहिते पाटीलच खासदार होणार आहेत मग बस बोबलत
@Salman.Pathan1999
@Salman.Pathan1999 5 ай бұрын
Only mohite patil
@TkMisal
@TkMisal 5 ай бұрын
Only tutari
@amaringale1341
@amaringale1341 5 ай бұрын
Only BJP
@pravinphalke8977
@pravinphalke8977 5 ай бұрын
कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उजाडत नाही दिली होती आम्ही तुमच्या घरात खासदारकी काय मिळालं 1लाईट चा पोल आणि कार शेड परत मिळालं ते फक्त निराशा.......
@dhanwantariindia8685
@dhanwantariindia8685 5 ай бұрын
पाणीदार खासदार रणजित दादा नाईक निंबाळकर...फिक्स..✌️✌️
@MaheshNarayan9999
@MaheshNarayan9999 4 ай бұрын
अरे मोहित्या पाटील निधी काय शरद पवार देणार का मतदार संघला 😂😂😂😂 जायची सत्ता त्याला निधी 💯✅
@prashantjagadale1118
@prashantjagadale1118 5 ай бұрын
रणजितसिंह निंबाळकर दादा च येणार कोणी बी किती बोंबला
@nitinhore4266
@nitinhore4266 5 ай бұрын
Gap lakka
@kirankumbhar7115
@kirankumbhar7115 5 ай бұрын
मोदी साहेब ❤❤❤
@ranjeetsawant6391
@ranjeetsawant6391 4 ай бұрын
मावळत्या सूर्याची शपथ 😅😅😅😅😅😅
@navnathkarche1095
@navnathkarche1095 4 ай бұрын
Only Dhairyashil mohite patil
@राहुलशिंदे-ध7ल
@राहुलशिंदे-ध7ल 4 ай бұрын
Only रंजित दादा
@prashantjagadale1118
@prashantjagadale1118 5 ай бұрын
Tu tr kadhi Kay kamach nahi kele re
@pravinphalke8977
@pravinphalke8977 5 ай бұрын
ओन्ली रणजित दादा
@sunnymore2418
@sunnymore2418 5 ай бұрын
Daru piyun boltay kai Only ranjit dada
@DurgeshKulkarni-x9v
@DurgeshKulkarni-x9v 5 ай бұрын
Deva bhau❤
@हनुमंतमस्के-म6श
@हनुमंतमस्के-म6श 5 ай бұрын
😊
@dhanwantariindia8685
@dhanwantariindia8685 5 ай бұрын
मोहिते ची दादागिरी संपणार..😡😡
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 16 МЛН
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 10 МЛН
HAH Chaos in the Bathroom 🚽✨ Smart Tools for the Throne 😜
00:49
123 GO! Kevin
Рет қаралды 16 МЛН