Pandit Jitendra Abhisheki Nahi Punyachi Mojani

  Рет қаралды 374,709

seinfielder

seinfielder

Күн бұрын

Pandit Jitendra Abhisheki Interview on DD
Song: Nahi Punyachi Mojani
Lyrics: Ba Bha Borkar
Composed by: Pandit Jitendra Abhisheki

Пікірлер: 243
@sudhakarbait8838
@sudhakarbait8838 3 жыл бұрын
मी १९८१ सली शिवाजी मंदिरला कामाला असल्यामुळे मला मराठीतील सर्व गायक कलाकार ह्यांना अगदी जवळून बघता आले.गाण्याची प्रचंड आवड असल्यामुळे बाहेरील एक programme चुकवला नाही.अजित कडकडे,आशा खाडिलकर, फैयाज,घांग्रेका,नारायण बोडस,कीर्ती शिलेदार असे कितीतरी namvantanchya मैफिलीचा आणि नाटके पाहिली.एक आठवण सांगावीशी वाटते पंडित भीमसेन जोशींचा एक programme आंब्याच्या झाडावर बसून बागितलांकरण हाउफुल्ल मुळे तिकीट मिळाले नाही आम्ही खरोखर भाग्यवान
@sudharangnekar4483
@sudharangnekar4483 Жыл бұрын
Apratim,swargiy Kan trupt Zale.
@MaheshPande-ho5wh
@MaheshPande-ho5wh 2 ай бұрын
Great
@sudhirtalegaonkar3720
@sudhirtalegaonkar3720 Жыл бұрын
कितीही वेळा ऐकलं तरी कान आणि मन तृप्त होत नाही! किती श्रीमंत आहे मी १९७५ ते८० पर्यंत होळी ते रंगपंचमी आमच्या पंढरपूर येथे उत्पात लावणी मंडळाचा कार्यक्रम असायचा तेथे समोर बसून ऐकायचो रोज नवीन दिगग्ज भीमसेनजी, कुमारजी,अभिषेकी बुवा! किती सांगू!
@adc12345100
@adc12345100 Жыл бұрын
असच जगण्याचा प्रयत्न मी करतो. तुम्ही.ही करून बघा..सर्व आजार.पळून जातील..हृदयात एक.प्रकारची.शांती अनुभवास येईल. हा स्वानुभव आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराज .यांच्या आशीर्वादाने नोकरी करत असताना अनेक सामाजिक कामे करण्याची संधी मिळाली. त्यात बँकेत असल्याने लोकाचा साधा चहा सुधा न घेता उपयोगी पडता आले. अध्यात्मिक अनुभव पण आले.
@abhayupadhye1508
@abhayupadhye1508 3 ай бұрын
GOD BLESS YOU
@PB-ng7yp
@PB-ng7yp Ай бұрын
प्रत्यक्ष ईश्वरच तुमच्या बरोबर आहे
@bhausahebkhaire4661
@bhausahebkhaire4661 18 күн бұрын
🎉wow
@vaibhavjade3273
@vaibhavjade3273 3 жыл бұрын
प्रत्येक "गायक" हा कोणा ना कोणा "घराण्या" चा असतो. "बुवा" च फक्त असे आहेत... जे स्वतःच एक "घराणं" झाले ............................................. ( कुठुन सुचणार शब्द, म्हणून......... कंस संपणार नाही.......................
@suniltambe861
@suniltambe861 3 жыл бұрын
लहानपणी दूरदर्शन वर पहिल्यांदा ऐकलं. आणि त्या क्षणा पासून बोरकरांचे शब्द व बुवांचे गाणे कायम मनात बसले. मी मराठी साहित्यात एम ए , पी एच डी नाही. वडिलांच्या मुळे , शास्त्रीय संगीत भरपूर ऐकले, पण कधीही शिकू शकलो नाही. तरी देखील , या गाण्याचे शब्द , बुवा कधी व कसे हे गाणे म्हणतील ते एकदाच ऐकुन देखील जे लक्षात राहिले ते आजतागायत. पुढे नोकरी पेशात या गाण्याने स्वत:च्या फायद्या साठी इतरांना अडचणीत आणण्या पासून परावृत्त केले. तसेच आदित्य या तिमिरात व्हा लहान वयात ऐकले , ते कानात तर राहिलेच व एक सुंदर लेण्या सारखे मनात कोरलें गेले. For ever.
@vishnuranade273
@vishnuranade273 3 жыл бұрын
नाही पुण्याची मोजणी..बा.भ.बोरकरांचे मानवी जीवनावरील भाष्य व पं.अभिषेकींचे सुरेल सादरीकरण.खूपच अलौकिक.
@suniltambe861
@suniltambe861 2 жыл бұрын
@@vishnuranade273 असे जगणे किती सोपे आहे असे पटवणारा विचार आणि बोरकरांची कविता 🙏🙏
@narharijoshi382
@narharijoshi382 2 ай бұрын
आताच्या मराठी शिकणाऱ्या मुलांना ह्या गाण्याच्या रचनेतील अर्थ आणि आविर्भाव दोन्ही समजणे कठीण. आम्ही सुदैवी की पंडितजींच्या काही मैफली ऐकण्याचा योग लाभला. आणि त्यानंतर आता यू ट्यूब मधून मिळणारी ही पर्वणी..आभारी...
@madhukarambade2570
@madhukarambade2570 3 жыл бұрын
त्वरित मन प्रसन्न कराणारे प्रभावी सूर ! पंडितजींना शतशत प्रमाण !
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 3 жыл бұрын
रचना , संगीत , वाद्य साथ आणि सर्वोच्च म्हणजे बुवांचा अप्रतिम स्वर...!! सगळेच दैवी ...!! अस्थिर मन प्रसन्न करणारे हे वैभव...!!
@suhasmore8866
@suhasmore8866 3 жыл бұрын
अप्रतिम शब्द, स्वर्गीय आवाज, कितीही वेळा ऐकून समाधान होत नाही
@rajatparab399
@rajatparab399 3 жыл бұрын
Zambia
@nareshtiware
@nareshtiware Жыл бұрын
शास्त्रीय संगीत मधील देव आहेत, पंडित भीमसेन जोशी, पंडित अभिषेकी भुवा , महेश काळे व बकीचे .... यांचे गाणी ऐकतच राहावी अस वाटतं. मन, प्रसन्न होत, शांत होत, खूप काही आहे बोलण्यासारखं पण शांत राहतो माणूस ह्यांचे गाणी ऐकल्यावर.... धन्यवाद सर्वांना
@upendrathigale54
@upendrathigale54 3 жыл бұрын
अप्रतिम गायकी व सूराचे बादशहा जेव्हा रंगात येतात,दैवी अनुभव काय ह्यापेक्क्षा पृथक असू शकेल, बनारसच्या संगीत उत्सवात बर्याच सूर सम्राटांना ऐकण्या योग आला,तेव्हापासून पुन्हा पुन्हा ऐकण्या छंद जडला
@shivanighorpade7684
@shivanighorpade7684 2 жыл бұрын
QQ
@monalibaviskar3087
@monalibaviskar3087 2 жыл бұрын
स्वर्गीय सुर...अप्रतिम....अप्रतिम...वर्णन करायला शब्द अपुरे पडतील...पंडितजींना साष्टांग नमस्कार
@amitkulkarni4046
@amitkulkarni4046 3 жыл бұрын
सवर्गीय सूर आणि शब्द, दोन्हीहि तेवढेच कसदार! अलौकिक अनुभव निर्माण करण्याची केवढी ही ताकद कमावलेल्या आवाजात, केवढी ही एकरूपता....सगळेच आता दैवी ,
@nareshgujrathi3128
@nareshgujrathi3128 3 жыл бұрын
होय! खरंच! सगळंच दैवी, स्वर्गीय गायकीचा आनंद आहे 👆 🙏 🙏 🙏
@nareshgujrathi3128
@nareshgujrathi3128 3 жыл бұрын
हे सर्व आनंदाचे क्षण, अनुभव आपण केवळ शब्दांमधून व्यक्त नाही करु शकत,... असं हे सर्व, असा हा आनंद शब्दांच्या पलीकडचा आहे, केवळ, शुद्ध आनंदच आनंद 😊 🙏, - डॉ नरेश बी. गुजराथी नाशिक रोड हून, 🕉🕉🕉🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏, || जय जय रामकृष्णहरि ||🌹 ||
@bapuraobaviskar1078
@bapuraobaviskar1078 Жыл бұрын
Very very nice sur
@SMESTRY
@SMESTRY Жыл бұрын
Sai Bankar on Tabla is most exclusive. Superb !!
@arvindbhople
@arvindbhople Жыл бұрын
साक्षात परमेश्वराच्याच गळ्यातून....
@sudhirgadre704
@sudhirgadre704 3 жыл бұрын
कवीला ज्या भावना व्यक्त करायच्या त्या गाण्यातून खुपछान व्यक्त आपल्या सुरातून अैकताना अैकत रहावसवाटत!
@meeraghadgay7151
@meeraghadgay7151 3 жыл бұрын
सुरांचा अभिषेक ,बुवा आहेत तसेच मनाला आनंद देणारे जितेन्द्र, असे सुर आहेत
@niranjanamte4972
@niranjanamte4972 4 ай бұрын
What a life philosophy explained in poem by Shri Borkar, and very well converted in song by Shri Abhisheki Buwa..his melodious Voice...
@prakash27502
@prakash27502 Ай бұрын
to be noted that Shiri Borkar wrote this at the very end of his life, like 1 month before. Time period when the collection of whole life experiences and wisdom, gets distilled in to just few words. This is that song.
@neilparadkar9934
@neilparadkar9934 2 жыл бұрын
अभिमान वाटतो की अभिषेकी हे आमचे चांगले मित्र होते. त्यांच्या कल्पकतेला कोटी कोटी पणाम.
@pramodnatekar1652
@pramodnatekar1652 Жыл бұрын
सूर, स्वर, आलाप, तान , संगीत यांचे उत्तम सादरीकरण म्हणजे पंडित जितेंद्र जी अभिषेकी. नाट्य संगीताचा बादशहा. अप्रतिम.
@prabhakarbhosale8546
@prabhakarbhosale8546 Жыл бұрын
या गीतातून जी शिकवण आहे ती स्वताच्या आचरणात प्रत्येकाने आणली तर स्वर्गीय आनंद मिळेल .यात कणभर शंका नाही.
@seemanaik8113
@seemanaik8113 2 жыл бұрын
अप्रतिम सुंदर.... पुन्हा पुन्हा ऐकतेय हा आवाज, हे संगीत व हे शब्द...... एक सुंदर व सुरेल अनुभव. 🙏🌹🙏
@sanjaynarvekar4747
@sanjaynarvekar4747 4 ай бұрын
सोने हो सोनं... हेच खरं सोने.. पंडितांच्या स्वररुपी सोन्यास काय ..कीती..भाव द्यावा... लाखाच्या पार दिला तरी ही कमीच.... धन्य निर्माल्याची कळा...,🌺🌺🌺🙏🙏🙏
@aadinathjaygeernarithorat4122
@aadinathjaygeernarithorat4122 2 жыл бұрын
"महास्वरत्न मानिकाचा प्रकाश शिवअभिषेकेवर पडला"! "जितेंद्रिय होवुनी स्वर्गाच्या गंधर्वाला स्वरमय मोह दडला"!
@udayitolikar
@udayitolikar 7 ай бұрын
खरच असे गायक पुन्हा होणार नाहीत, पंडीत अभिषेकींचा कार्यक्रम मी लातूरला प्रत्यक्ष पाहिला व ऐकला आहे.त्यांचा खुपच मधुर व शास्त्रीय आवाज आहे.
@anitaathawale7509
@anitaathawale7509 3 жыл бұрын
अप्रतिम शब्द, स्वर आणि सर्वकाही
@rajanrane2602
@rajanrane2602 4 ай бұрын
प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन झाले, दोन्ही गाण्यामधून, धन्य धन्य झालो. 🙏
@sharadmulye7148
@sharadmulye7148 Жыл бұрын
मनाला शांती मिळते, मन प्रसन्न होत
@rameshjoshi7362
@rameshjoshi7362 Жыл бұрын
तबला वादन उत्तम,,,,सुरेख साथ श्री.साई बँकर
@prakash27502
@prakash27502 3 жыл бұрын
Pure Gold.
@mr.trustworthy
@mr.trustworthy 3 жыл бұрын
बावनकशी
@prakash27502
@prakash27502 Ай бұрын
to be noted that Shiri Borkar wrote this at the very end of his life, like 1 month before. Time period when the collection of whole life experiences and wisdom, gets distilled in to just few words. This is that song.
@sanjaybhandiye3494
@sanjaybhandiye3494 Ай бұрын
कधीही ऐकलं आणि कितीदा ऐकलं तरीही वारंवार ऐकावसं वाटते, धन्यवाद 🇮🇳👏 अभिषेकी जी. Dr Sanjay Bhandiye Ex-Capt Army Dental Corps-GOA
@dr.shridharkuntoji3035
@dr.shridharkuntoji3035 Жыл бұрын
No words. What a clear pronunciation!
@prathmeshpatil8978
@prathmeshpatil8978 Жыл бұрын
स्वरांवर लावलेली लगाम आणि चेहऱ्यावरील हावभाव❤️
@sureshwalawalkar6227
@sureshwalawalkar6227 3 жыл бұрын
स्वर्गीय सूर .
@prabhakarjoshi7162
@prabhakarjoshi7162 3 жыл бұрын
अत्यंत सुंदर , ऐकून धन्य झालो !👍👍👍
@TheAvibhau
@TheAvibhau Жыл бұрын
कान तृप्त होतात आणि हृदय भरून येते |
@ayucareayurvedadr.hemantja7600
@ayucareayurvedadr.hemantja7600 8 ай бұрын
हे ऐकत ऐकत आयुष्यचा निरोप शेवटी मिळावा हीच इच्छा. परमार्थ व अंतिम सत्य अचूक शब्दात
@ravindraphatkar9778
@ravindraphatkar9778 3 жыл бұрын
अप्रतिम गायन .
@abhijitvartak8223
@abhijitvartak8223 3 жыл бұрын
अप्रतिम आणि परमेश्वराचा सूर💐💐💐
@supriyakulkarni9086
@supriyakulkarni9086 4 ай бұрын
स्वर्गीय स्वर झंकार.बुवा शतशः नमन
@ashvinipednekar5212
@ashvinipednekar5212 2 жыл бұрын
Extraordinary divine voice
@abhaynath5833
@abhaynath5833 3 жыл бұрын
पुजेतल्या पानाफुला, मृत्यू सर्वांग सोहळा..... 🙏🙏🙏🙏
@sitaramzamre3277
@sitaramzamre3277 3 жыл бұрын
Gift of God
@sanasyed7226
@sanasyed7226 2 жыл бұрын
आवाज आतंरमनतून स्वर्गात पोहचलं च वाटत.
@Avani0520creation
@Avani0520creation 3 жыл бұрын
अप्रतिम ,🙏🙏🙏
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 4 ай бұрын
🌹🙏🌹👌स्वरगंगेचा अभिषेक 👌❤️वा!वा!!क्या बात!!तेजस्वी आलापी❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️🌺🌸🌺🌼🌺❤️⭐️❤️🙏
@abhaywaghmare2217
@abhaywaghmare2217 3 жыл бұрын
खुपच भावपुर्ण.....!!!
@generalvideo4956
@generalvideo4956 3 жыл бұрын
I have no word for praise.......u r as like as tansen
@krishnakantrane2909
@krishnakantrane2909 3 жыл бұрын
अप्रतिम
@prabhakarkulkarni4651
@prabhakarkulkarni4651 2 жыл бұрын
सर्वाधिकार मधील ऋग्वेद या वेळी बुवांनी धुमारे आवाज लावलाय अप्रतीम.एखाद्या गुहेतून यावा असा आवाज लावलाय केवळ अप्रतीम.
@rohitchavan9649
@rohitchavan9649 3 жыл бұрын
केवळ अप्रतिम
@vasantdatar5219
@vasantdatar5219 3 жыл бұрын
अतिशय सुंदर गायकी विवेचन करावयास शब्द कमी पडतील कान तृप्त होऊन जातात.
@sunandadighe1039
@sunandadighe1039 5 ай бұрын
असेच आयुष्य असावे !
@sanjeevanibhumkar2527
@sanjeevanibhumkar2527 3 жыл бұрын
मनाला समाधान वाटते अप्रतिम आवाज एकातांत खुप छान वाटले
@priyavadanshah9413
@priyavadanshah9413 3 жыл бұрын
અપ્રતિમ.... Superb... 🙏🙏
@priyankamate4617
@priyankamate4617 2 жыл бұрын
जय श्रीहरी रामकृष्ण परब्रम्ह नमो नमः ❤️😊🙏
@priyankamate4617
@priyankamate4617 2 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@sanasyed3768
@sanasyed3768 3 жыл бұрын
भाग्यवान आहे 👌🏻
@upendranagapurkar5434
@upendranagapurkar5434 Жыл бұрын
Very memorable and while hearing 100 times also create the same original effect
@sharadmulye7148
@sharadmulye7148 Жыл бұрын
मनाला शांती मिळते, प्रसन्न वाटत
@anantpande3161
@anantpande3161 3 жыл бұрын
मी सुद्धा पंडितजींच्या दोन, तीन मैफिली ऐकल्या आहेत,
@jagannathalhat7334
@jagannathalhat7334 2 жыл бұрын
ह्रदयातून गायलेले भक्ती गीत. "या ह्रदयातून त्या ह्रदयी घातले"
@nandkumardewne4556
@nandkumardewne4556 3 жыл бұрын
भारतिय संगीत क्षेत्रातील प्रथम क्षेनितील कलाकार, म्हणजे अभिषेकजी 0 ¡¡¡¡¡
@adityabhavsar2765
@adityabhavsar2765 2 жыл бұрын
अत्यंत प्रभावी आणी पवित्र गाणे
@govindarajulu-kasturi9614
@govindarajulu-kasturi9614 Жыл бұрын
Beautiful Salutations to Maestros.
@govindvaze5722
@govindvaze5722 3 жыл бұрын
Pt abhisheki he mahan gayak hote tyanche gane mhanje anadache dohi anand tarange
@deepakkalage4227
@deepakkalage4227 3 жыл бұрын
Awesome 👍👍👍👍
@laxmanbari5098
@laxmanbari5098 6 ай бұрын
मला पण योग् आला होता त्यावेळी ते दादर अमृतसर पठाणकोट एक्सप्रेसने भोपळ येथे जात होते त्यावेळी मी माझ्या आईसह नेपानगरला जात होते त्यावेळेस सकाळाचे भुसावळला 7 वाजले असतानाच या महान कलाकारसह हे गीत ऐकले व सकाळी 6 वाजेला आम्ही रेडिओवर जळगाव केंद वरून ऐकत असता कायमस्वरूपी मनात आहे असे गीत ऐकुन माझ्या आईनं त्यावेळेस रेल्वेत चहा मागवला पण त्यावेळीस जितेंद्रसाहेबांनी डाइयबेटीस असल्याने त्यांनी नाकारले होते
@laxmanbari5098
@laxmanbari5098 6 ай бұрын
त्यांचे सहकारी रेल्वेचे आवर्जून गात असताना मी तसेच पण मनापासून गात होतो ।
@atulban6840
@atulban6840 2 жыл бұрын
महाराष्ट्रातले कलावंत खूप छान गातात असे गायक होने ना ही
@anaghagaikwad3768
@anaghagaikwad3768 2 жыл бұрын
Pure gold old is gold
@ravindrapkharade8718
@ravindrapkharade8718 Жыл бұрын
हे भावगीत मी प्रत्यक्ष उस्मानाबाद येथे ऐकले आहे,
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 3 жыл бұрын
पंडितजींची अलौकिक गायकी
@udaypatil5904
@udaypatil5904 9 ай бұрын
sada bahar gani. kitihi ieka , prattek veli 👍 navin ieklyacah anand milto.
@dilip3453
@dilip3453 2 жыл бұрын
बुवांचा अप्रतिम स्वर...!! सगळेच दैवी ...!!
@yashwanthpoojary9575
@yashwanthpoojary9575 3 жыл бұрын
Panditji , great great🙏🙏🙏
@truthseeker2531
@truthseeker2531 3 жыл бұрын
Its a rishi in meditation... needs years of tapasya to reach this level.
@suniltambe861
@suniltambe861 3 жыл бұрын
Indeed
@bhagyashreet8004
@bhagyashreet8004 3 жыл бұрын
Namaskar Shri ABHISHEKI hyaana bhetntacha योग आला he param भाग्य
@pradeepsakpal7156
@pradeepsakpal7156 3 жыл бұрын
स्वर्गीय आनंद या पेक्षा वेगळा काय असेल.
@shivprasadjoshi5280
@shivprasadjoshi5280 Жыл бұрын
divine!🙏🙏🙏
@sudampawar6147
@sudampawar6147 3 жыл бұрын
Great singing
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 4 ай бұрын
🌹🙏🌹👌अप्रतिम वाद्यसाथ❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🌹⭐️❤️👌🌹🌹❤️🙏⭐️👌
@dattatrayvartak112
@dattatrayvartak112 2 жыл бұрын
Great Great and Great !!!!!
@sanjanashinde8345
@sanjanashinde8345 3 жыл бұрын
Mastar of classical singarr
@bashantkhargonkar4310
@bashantkhargonkar4310 Жыл бұрын
जय हो।💐💐🙏🙏
@ashokdeshpande8563
@ashokdeshpande8563 Жыл бұрын
मी पन भाग्यवंत , अभिषेकी यांची गायकी प्रत्यक्ष अनुभवली ...
@jaikumarnaigaonkar1759
@jaikumarnaigaonkar1759 Жыл бұрын
जितेद्अभीसेकी नाहीपुणयचीमोजणी
@priyankamate4617
@priyankamate4617 2 жыл бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय ❣️
@maheshkamat5156
@maheshkamat5156 2 жыл бұрын
Amezing gane.
@संघटित
@संघटित 2 жыл бұрын
भाव, भक्ती गीत म्हणजे काय,त्याचा अनुभव येतोय
@anjalibahekar1742
@anjalibahekar1742 3 жыл бұрын
👌👌👌👌👌✌✌✌👍👍
@manojnaphade3933
@manojnaphade3933 3 жыл бұрын
🙏🙏🙏👌👌👌
@SonaliJog
@SonaliJog 3 жыл бұрын
🙏 नाही पुण्याची मोजणी नाही पापाची बोचणी जिणे गंगौघाचे पाणी कशाचा न लागभाग कशाचा न पाठलाग आम्ही हो फुलांचे पराग आम्हा नाही नाम-रूप आम्ही आकाश स्वरूप जसा निळा निळा धूप पुजेतल्या पानाफुला मृत्यू सर्वांग सोहळा धन्य निर्माल्याची कळा
@sandeepbhogam4795
@sandeepbhogam4795 3 жыл бұрын
नेमके शब्द काय आहेत याचे आकलन झाले. धन्यवाद 🙏
@sandeeppendharkar3174
@sandeeppendharkar3174 2 жыл бұрын
Thanks shabd share kelyabaddal.
@rohinipatwardhan5075
@rohinipatwardhan5075 2 жыл бұрын
Devine singing! Amezing 🙏🙏🙏
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 2 жыл бұрын
अद्भुत
@dschavan83
@dschavan83 3 жыл бұрын
Class...
@r.bpatil9174
@r.bpatil9174 Жыл бұрын
तोड नाही.
@vinayakkulkarni4785
@vinayakkulkarni4785 2 жыл бұрын
खुपचं छान
@aakashkanade5812
@aakashkanade5812 Жыл бұрын
Raag konta
@yoginideshmukh437
@yoginideshmukh437 Жыл бұрын
Apratim
@bhushangokhale8493
@bhushangokhale8493 Жыл бұрын
🙏🙏🙏
@prakashkerekar3756
@prakashkerekar3756 Жыл бұрын
तुम्ही फुलांचे आम्ही भुंगे
@vijaymalakharat239
@vijaymalakharat239 3 жыл бұрын
Great 🙏🙏
@aparnamise4043
@aparnamise4043 3 жыл бұрын
Mantramugdh .apratim
@Rahul_Rara
@Rahul_Rara Жыл бұрын
Can anyone tell me about this song? What is it called ??
@niwaspatil1268
@niwaspatil1268 Жыл бұрын
ग्रेट
@haridasgedam7852
@haridasgedam7852 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏🌹🌹
@raghupathithamankarsvideog3318
@raghupathithamankarsvideog3318 Жыл бұрын
@sudhirdeshpande4982
@sudhirdeshpande4982 3 жыл бұрын
SAGALYANCHE ABHIPRYAY WACHUN SARW NASHIB WAN AAHET HE JANWALE.
Pt Jitendra Abhisheki  -  Lagi Karejava Katyar (Thumari)
17:38
classicalmusic treasure
Рет қаралды 59 М.
Pandit Jitendra Abhisheki   He Suranno Chandra vha
9:00
seinfielder
Рет қаралды 37 М.
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 9 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 17 МЛН
Ozoda - Lada (Official Music Video)
06:07
Ozoda
Рет қаралды 12 МЛН
Mi Radhika (Shridhar Phadke Sangeet Sandhya - Ritu Hirwa)
9:45
Ishtar Regional
Рет қаралды 5 МЛН
Bhimsen Joshi Roop Pahata Lochani
23:39
Vocalist Mandar Gadgil
Рет қаралды 659 М.
Natya Sandhya I Rahul Deshpande I Ustad Zakir Hussain I Surat Piya I
10:38
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 9 МЛН