अभिषेकी बुवांचे प्रत्यक्ष गायन पाहिलेला आणि ऐकलेल्यापैकी मी एक भाग्यवान...मंगेशी मंदिरात त्यांचा झालेला त्यांचा कार्यक्रम अजूनही कायमचा स्मरणात आहे..कुणी देवलोकीचा गंधर्व सुस्वरात आणि लयबध्द चालीत आणि ताना,राग आळवत गातो आहे असे स्वर्गसुख त्यादिवशी मी अनुभवले...पंडितजी अजरामर ठेवा तुम्ही मराठी संगीतात आणि मराठी रंगभूमीला दिला आहात ...तुम्हाला श:तशा प्रणाम...
@ravindrakale70275 ай бұрын
खुप खुप छान
@manoharsonar30503 ай бұрын
😊😊😊
@YesItsme-f9m3 ай бұрын
❤
@YesItsme-f9m3 ай бұрын
❤ outstanding songs of Panditji
@sanjaydeshpande21312 ай бұрын
भाग्यवान आहेस❤❤❤❤❤❤
@प्रकाशटवके Жыл бұрын
शब्द ही वर्णन करायला तोकडे पडतात. उत्तम गायलं आहे पंडितजींनी.
@PRASHANTPAWAR-mb8hc3 ай бұрын
❤❤
@prashantnalavade88172 жыл бұрын
बुवांचे गाणं म्हणजे हृदयावर स्वरांचा अभिषेक
@anilbhikajiraoambegaonkar5724 Жыл бұрын
शब्दांच्या पलीकडची स्वर्गीय अनुभूती. निःशब्द .❤
@pramodkarekar23913 жыл бұрын
पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे नाट्य संगीत म्हणजे संगीत क्षेत्राला पडलेले एक स्वर्गीय स्वप्न चं म्हणावे लागेल..... कोटी कोटी प्रणाम....!.
अभिषेकी बुवांच्या सर्व प्रकारच्या गाण्यांनी मन प्रसन्न होते
@mbahadarpurkar11 ай бұрын
शब्दातीत गायन आणि समृद्ध संगीत. बुवांना ऐकण्या समजण्या इतकं परमेश्वराने दिलं त्याचे आभार. अजून काय बोलणार, आपण खूप लहान आहोत त्यांचं कौतुक करायलाही. फक्तं कृतज्ञ! 🙏
@vaishaliatre6437 Жыл бұрын
अनुपम अशी शांतता मिळते अशी सुंदर गाणी ऐकुन....आपल्या भारतीय शास्त्रीय आणि नाट्यसंगितात अशी अनेक लखलखती रत्नं आहेत,आपले आयुष्य समृद्ध करणारी...त्यांच्याबद्दल खुप कृतज्ञता मनात दाटुन येते आणि आभार मानावेसे वाटतात....❤❤❤
@ravikantdani326710 ай бұрын
पंडित अभिषेकी यांच्या सुंदर आवाजातील ही गाणी ऐकून कान तृप्त झाले ❤
@vaibhavraybhog98294 жыл бұрын
अभिषेकींचे भजन म्हणजे सदाफुली
@mrudulakale43072 жыл бұрын
बुवांच्या गाण्यातील शब्द तालाबरोबच अतिशय सहज पध्धतीने ,गाण्याची जी लकब आहे ना? ती खुपच मनामधे खोलवर जाते .।आस गायला केव्हा येईल? ।असे वाटते ।खुपच सुंदर च ।
@Prakash-b9k Жыл бұрын
परम पूज्य बुआ साहेब शत शत नमन
@anujabal47973 жыл бұрын
Corona काळात मनाला आनंद आणि शांतता देणारा स्वरगिय आवाज म्हंजे जितेंद्र अभिषेकी बुवा यांचा खूप शांत वाटते प्रसन्न वाटत
@shraddhasadrishte81042 жыл бұрын
jitke vela eikale tevha tevha mahit nahi pun ashru alyashivay rahat ch nahi, Salute Sir...
@jayantkulkarni61602 жыл бұрын
मन प्रसन्न करून आध्यात्मिक आनंद देणारी गायकी , बुवांना शतशः प्रणाम ।
@uttamkodre56652 жыл бұрын
..... ... Me get Dr ft
@bapudasri2 ай бұрын
अभिषेकीबुआंचे नांदेड मैफिलीत तबला पेटी साफ करण्याचे व वहन करण्याचे भाग्य मला लाभले
@manojgaming37233 жыл бұрын
जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि जितेंद्र अभिषेकी हे नाव अमर राहणार
@rajankelvalkar59542 ай бұрын
तथास्तु
@jayshreekulkarni4642 жыл бұрын
जयश्री कुळकर्णी . मी सहभागी झाले आहे.
@subhashkulkarni62012 жыл бұрын
केवळ शुद्ध सात्विक आनंद.असे गायन म्हणजे रसिकांसाठी हा दैव योग आहे.
@manishkarnik4212 Жыл бұрын
बुवांना विनम्र अभिवादन.......💐💐💐💐💐💐💐
@pragatidesai1776 Жыл бұрын
स्वरांतील सुमधुर गोडवा , तेवढीच त्यांच्यावरील भक्ती, प्रत्येक स्वराचा राखलेला मान हे सर्व करताना अबाधीत ठेवलेली अभंगातील सहजता.. सगळेच अप्रतीम🙏🙏🙏🙏🙏
@jayshreekulkarni4642 жыл бұрын
जय श्रीकृष्ण. मी जयश्री कुळकर्णी. मला आपली नाट्यगीतं जवळजवळ ५० वर्षांपासून आवडत आहेत. आता युट्यूब च्या माध्यमातून मला परत ऐकायला मिळताएत. मला आज खूप वर्षांनी मेजवानी मिळाली आहे. मी आपली खूप आभारी आहे.
@ShabdsakhiGitanjaliShimpi2 жыл бұрын
अतिशय सुंदर शब्द,संगीत आणि पं.जितेंद्र अभिषेकी यांचा स्वर..काही गोष्टी केवळ शब्दातीतं असतातं..त्यातील हे गीत..फक्त मुग्ध होऊन ऐकायचे.ही अनुभूती मनात भरून घ्यायची..ह्या गीत रचणाऱ्या सर्व टिमचे खूप खूप धन्यवाद.. एक अनमोल असा ठेवा पुढच्या पिढीसाठी दिला आहे..सर्वांना शतशत नमन..
@bhauraoyerne7030 Жыл бұрын
खुप सुंदर मन प्रसन्न करणारी अशी सुमधुर गाणी शांत वातावरनात ऐकताना मन प्रसन्न व धुंद होते,, धन्यवाद अभिषेक जिना मनाचा मुजरा❤😊😊
@mrudulakale43072 жыл бұрын
पंडितजींका हर गाना मेरे मनको शांती देता.। हमारे पिताजी भी इनका ही गाना सुनने के लिए ,हमेशा बताते थे! और वि माणिक वर्मा जीं के वैसा गाना हर गायिका ने गाना चाहिए. ।पहले गुरु बहोत बढिया थे .। उन सबको मेरा बहोत मनसे प्रणाम.।
@anilbhatkal107920 күн бұрын
Panditji is in a class by himself. You find such artists once in a lifetime 🙏🙏
@dhananjoshi2 жыл бұрын
अभिषेकी बुवांचे सूर म्हणजे स्वर्गीय संगीत. बुवांना शतशः प्रणाम.🙏
@shrinivasthakur37023 жыл бұрын
बुवांचे गाने म्हणजे स्वर्गीय सुखाची अनुभूति।
@swatiballal90069 ай бұрын
फारच सुरेख !❤❤
@DB-MH113 жыл бұрын
स्वर्गीय स्वर !
@prabhapanat47263 жыл бұрын
Atishya sunder!!
@dattatrayinde99072 жыл бұрын
स्वर्गीय आवाज,अभिजित संगीत!💐💐💐💐💐
@nivaspatil45663 жыл бұрын
अतिशय उत्तम गीत काय आवाज व्वा अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे.
@bhaskarpatil48303 жыл бұрын
असा आवाज ,असे शब्द,असे स्वर्गीय स्वर,असे संगीत आता होणे नाही!!!कधीही ऐका मनाला प्रफुल्लित करणारी गीते आहेत ही.
@neelamkudtarkar20923 жыл бұрын
L
@rujutakhare30003 жыл бұрын
9p
@jayshreekulkarni4642 жыл бұрын
जय श्रीकृष्ण. जयश्री कुळकर्णी. मला खू$$$प वर्षांनी माझ्या आवडत्या गायकाची आवडती गाणीं ऐकायला मिळाली. आज मी खू आनंदात आहे.
@madhukarambade25703 жыл бұрын
पंडित अभिषेकींचा स्वरांशी संपूर्णपणे एकरूप झालेला सुमधुर स्वर ! अप्रतिम !! अनिर्वचनीय !!!
@@ulhasgurjar1211 a new aa a new one day aaaaa a new year and I am a a a a new a new a new one aa rhi thi
@nprakashan56863 жыл бұрын
सर्वप्रथम सारेगम मराठी चे सर्व मराठी आणि संगीत प्रेमी श्रोते अत्यंत ऋणी आहोत. आपण फक्त पंडित जितेंद्र अभिषेकी यांची अत्यंत कर्णमधुर गाणीच दिली नाहीत, तर त्या सोबत Lyrics देखिल दिले आहे. आपण दिलेले Lyrical Songs म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. 👌👆🌹🙏🏻🌺☝️👍
@kedarmatondkar25533 жыл бұрын
छान, सुंदर साहेब, अगदी सहमत आहे.
@smitakarnik31933 жыл бұрын
मनाला आनंद देणारी संगीत महोत्सव
@irawatipatwardhan88782 ай бұрын
मी पुणे मुंबई केंद्र सरकारच्या सेवेत १९९२ ते ९८ पर्यंत होतो एक महीना असा गेला नाही कि पं जितेंद्र अभिषेकींचा कार्यक्रम पाहीला नाही साधारण ७० ते ७५ कार्यक्रम पाहीले
@ajaykothmire52142 жыл бұрын
अभिषेकी बुवांचे स्वर हे गंधर्व स्वरच आहे ते ऐकल्यावर मन तृप्त आणि प्रसन्न होते
@pravinkokane7416 Жыл бұрын
❤❤❤ स्वर्गीय आवाज,,
@subhashpavitre68294 ай бұрын
पंडित जी तुम्हीच तुमच्याच सारखे तुम्हीच खुपच छान 👌 सुंदर गायन ऐकून मन प्रसन्न झालेय
@ShyamSonarOfficial3 жыл бұрын
hyaa अभंगात समाजाचे वास्तव करुण सुरातून पंडितजी नी मांडले आहे क्या बात है दुखाला देखील अशी वाचा फोडणे सुरातून ते ही अप्रतिम -वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रात संताना देखील टाकीचे घाव सोसावे लागले ती ओतप्रत भावना पंडितजी जणू मांडीत आहे ... एकदम सुरेल
@mineshmohile65234 ай бұрын
Aprateem. Divine. Maa Bharati is Blessed with your Voice. Jai Hari Vitthal.
@drnandkumardeshpande2137 ай бұрын
संपूर्ण भक्तीमय वातावरण तयार करणारे भावपूर्ण गायन
@dattatrayjadhav46073 ай бұрын
जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली गाणी आमच्या जगण्याचा कणा आहे.स्वर्गीय आनंद आणि सुख म्हणजे त्यापैकी जितेंद्र अभिषेकी यांचा स्वराभिषेक म्हणजे शार्प बौध्दिक क्षमता आणि स्वरांची आकाशशव्यापी गहनता.
@rajeevm99433 жыл бұрын
मन ताजेतवाने झाले... अप्रतिम गायकी आणि तितकेच समर्थ शब्द आणि संगीत!! धन्यवाद!!
@gajananpittala48742 жыл бұрын
The voice of Pt.Jitendra Abhishek I is melodious. I have personally listened him in a programme in Nanded city so many years back, where his programme was arranged in a Ganesh Utsava, with late Anantha Maharaj from Nizamabad. Jaigurudatta.,P.Gajanan,Mysuru.,
@DattatrayKamble-pf6cy11 ай бұрын
@@gajananpittala4874 b
@manjushanaik27794 жыл бұрын
👌👌जि तेंद्र अभिषेकी यांचे गाणे अप्रतिम ,मधुर आवाज खूपच छान . कान तृप्त झाले .
@shobhanapandit75573 жыл бұрын
स्वर्गीय अनुभव, मन भरून येतं
@saimarathe24293 жыл бұрын
वा बुवांच गायन अप्रतिमच. स्वर्गीय आनंद...., सई मराठे .,
@sadanandbelsare80863 жыл бұрын
खुपच सुंदर अगदी स्वर्गीय आनंद देणारी गायकी. आजच्या या महामारीच्या दिवसात मनाला शांतता मिळवून देते हे निश्चित.
@drarvindkatke44723 жыл бұрын
मनाला आनंद देते
@kirankangle14163 жыл бұрын
अगदी खरं, आम्ही. आता पाहिलं वडील. धनंजय ब् .क्ग्ग्ले ऐकत असत. अप्रतिम. आणि आपले योग्य वर्णन किरण kangle
@rajantawde45113 жыл бұрын
Àpràtim Shravaniya man prasanna zhalee ❤️❤️🙏🙏 Old is Gold ❤️❤️
@anikendrahome17182 ай бұрын
Koti koti naman
@yogeshhendre91509 ай бұрын
बुवा ❤
@dilippawar24524 ай бұрын
अप्रतिम गायकी वेगळाच विश्वात जातो मनुष्य
@Raju-HP4 жыл бұрын
इतक्या सुंदर गाण्यांना dislike करणारे महाभाग औरंगजेब कोण ??
@sanjaybansod83924 жыл бұрын
गाढवाला गुळाची चव काय
@mangeshpalav40674 жыл бұрын
त्यांना, आती क्या खंडाला आवडते.
@kishornatekar46714 жыл бұрын
डिसलाइक करणारे आणि बोहारीण या दोघांत काहीही फरक नाही.
@kedarmedia90093 жыл бұрын
लहानणापासून संस्कार लागतात.. ज्या घरात फक्त नाश्त्याला काय करू जेवायला काय करू हाच विषय चालत असेल त्यांना काय माहित शास्त्रीय संगीत
खुपच छान रचना व अर्थपूर्ण गीते,मन प्रसन्न करणारे.....
@ajaypatil59213 жыл бұрын
अप्रतिम गायकी... 👏🙏
@vasantkittur27663 жыл бұрын
सुरेल आणि स्पष्ट उच्चार व .गायकी
@vivekpaste1375 Жыл бұрын
आहाहा स्वर्गीय अनुभूती
@ulhasfarde99714 жыл бұрын
ऐकतच रहावे असे वाटते
@sureshjayawant76623 жыл бұрын
ऐकणारा स्वतः ला विसरून जातो. खूप छान.
@dilipcharthankar20043 жыл бұрын
इयर फोन लावून अगदी डोळे मिटून ऐकल्यास स्वर्गसुख नक्की मिळेल.....स्वानुभवातून...💐💐💐💐
@shaileshphalke21242 жыл бұрын
Hi gani mhanje amrut
@navnathudmale67294 жыл бұрын
मन प्रसन्न झाले।
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹🙏🌹👌मधुर स्वराचा सुमधूर अभिषेक🌹🙏🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌🌹🙏👌
@pramodj28232 жыл бұрын
सुंदर....
@nandkumarkeskar37273 ай бұрын
मी पण साखरवाडी येथे गणेशोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने अबीर गुलाल समक्ष बसून ऐकले.... होते... आजी म्हणायची माधुकरी मागून बुवा शिकले...
@अनुपमामुंजे Жыл бұрын
अप्रतिम...
@mrudulakale43072 жыл бұрын
हे गाण माझ्या जिवाचा ठाव घेउन मनाला एकप्रकारची शांतता . देउन जाते. मला फक्त अभिषेकी बुवांनी गायलेलच आवडतेय. । इतर कुणी आस छान गाउच शकत नाही.
@jayshreekulkarni4642 жыл бұрын
जय श्रीकृष्ण.
@skff-yz6rw4 жыл бұрын
अवीट गाणी मंत्र मुग्ध💐💐💐
@prafullabidkar25683 жыл бұрын
अप्रतिम खुपच सुंदर गाणी.
@jagnathtlenmbe Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात सर आपण.
@ashwinikulkarni24972 жыл бұрын
अभिषेकी बुआंचा स्वर सुकून देऊन जातो शांत वाटत फार
@milindkange5967 Жыл бұрын
असा आवाज परत होणै नाही
@snehalgothankar39143 жыл бұрын
मधू स्वर no synthasized music. original from पंच तत्वतून आकाश स्वर्गीय तत्वतून पृथ्वी तत्वत transformed. . दैवी energy शक्ती ऐकण्यारा घेणार .संगीतात असा देव असतो. पंडित जी सलाम!!
@ramakantwadkar46093 жыл бұрын
भारलेल्या ह्या स्वरांनी भारलेला जन्म हा
@sanjaybhandiye34945 ай бұрын
नमस्कार अभिषेकी जी आपल्या सारखा गायक पुन्हा होणे नाही,👏👏👏👏👏
श्रीगुरुपौर्णिमे निमित्त ,मी ज्यांचे गाणे ऐकले , गाण शिकायला सुरवात केली तेव्हापासुन., पं अभिषेकी बुवा .। माझे पहिले गुरु .,पिता ,श्री गुंडुबुवा अत्याळकर. । नंतर पंश्री द वि काणेबुवा.।या सर्व गुरुंना माझा मनापासुन नमस्कार.।
@VijaychandraKulkarni-bg1if Жыл бұрын
श्री गुंडोपंत कुलकर्णी अत्याळकर यांना मी ओळखतो. ते एम आर हायस्कूल मध्ये संगीत शिक्षक होते.
@Ar.D.M.Upasani5 ай бұрын
अभिषेकीबुवांचे गाणे ऐकणे म्हणजे एक समृद्ध संगीत अनुभूति . सूरांबरोबर शब्दांचे उच्चार व फेक, कविच्या मनांतील भावना श्रोत्यांपर्यंत पेहोचवण्याची जबरदस्त ताकद , सारेच अलौकिक त्यांचे एक रेकॅार्डिंग सुधीर फडक्यांच्या संगीत नियोजनांतले प्रत्यक्ष रेकॅार्डिंग स्टुडिओंत ऐकण्याची संधि मला मिळाली हे माझे भाग्यच ।