घाडगे साहेब तात्यानी सांगितले ते खरच आहेच तात्या हे बैलांच्या बाबतीत १ नंबर तुमचे हे खिल्लार काउ मुळे सर्वांना खिल्लार वर भरपुर प्रेम करणारी माणसे तुमच्या मुळे आम्हांला दिसतात वलॉग१ नुबेरच
@ashoknanaware87682 жыл бұрын
महत्वाचं बोलला नाद करा पण आपलं उत्पन्न किती खर्च किती हे पाहून नाद करा. अनुभव खूप आहे तुमच्याकडे. खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद खिल्लार काउ चॅनल टीम ला.
@akshaychavan99182 жыл бұрын
तुम्ही राव खरच ग्रेट आहे खूप दिवस वाट पाहत होतो तात्याच्यामुलाखतीची I love you तात्या
@ADU-vm1nj2 жыл бұрын
Tu Motha fan Ahes hyancha pratyek maidanat vicharat asto gadi aheka.
@कोकणकेसरीकाडतूस2 жыл бұрын
Hi
@viju-yx7ik2 жыл бұрын
घाडगे साहेब तुमचे आभार ग्रेट वर्क
@VijayPatil-kv3dv2 жыл бұрын
बंदी च्या कालात धनाजी तात्या नी जी मेहनत घेतली शर्यत चालू होण्या साठी ते सार्या शर्यत शौकीन बैलगाडी मालक शेतकरी सर्वांनी बघीतली आहे शर्यत चालू होण्या साठी खूप मोठा मोलाचा वाटा आहे तात्या चा दिलदार माणूस बैलगाडी मालक
@OmkarPatil-bi6gv2 жыл бұрын
घाडगे साहेब तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि असेच व्हिडिओ तुम्ही बनवा
@samirkumarmore38812 жыл бұрын
तात्या शर्यत चालू करण्यासाठी आपल्या टीमने खूप मेहनत घेतलीय .हे यातून लोकांना कळेल. शर्यतीला गालबोट लागता कामा नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे .
@shrikantpatil67502 жыл бұрын
खिल्लार cow मुळे गाई बैल यांना एक प्रकारे जीवनदान मिळाले शेतकऱ्यांना जगायला शिकवलं मनान लै लै शुभेच्छा तुम्हाला
@khillarcow50482 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@ashishakhade62752 жыл бұрын
बैलगाडी क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व धनाजी तात्या मी भेटलोय निढळ मैदानावर
@shubhamambhore80362 жыл бұрын
खरच सर तुमच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तुम्ही खूप great आहे you tube वर खुप मुलाखती येतात पण तुमची मुलाखत पाहण्याची वेगळी मजा आहे.... तुम्ही पारंपरिक खेळ पुढे नेण्याच काम करता आहे. या बद्दल तुमचे मनःपूर्वक आभार..🙏🙏 व तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...👍
@sanjaylimbure58192 жыл бұрын
सर लई मुलाखती बघितल्या पण खरंच तुमच्या मुलाखती ती वेगळीच आपुलकी असती.. आणी तुमचा आवाज पण लई भारी आहे...
@khillarcow50482 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@prashant-xh5ho2 жыл бұрын
शेतकऱ्यांच्या जिवाळ्याच्या खेळ आहे .चांगला उपदेश केला आहे. नविन पिंढीला उपदेश करून महत्त्व समजून दिले आहे. तात्या🙏🙏🇮🇳🇮🇳💐💐💐💐💐💐💐💐💐
@teaxgamer2 жыл бұрын
तात्या एक नंबर महिती व आमच्या सारख्या युवा पिढीला खुप सुंदर सल्ला दिली 🙏👌👍
@sahilkabdule20052 жыл бұрын
तात्या म्हणाले ते खरंच आहे तुम्ही खूप भाग्याचं काम करत आहात 👍🙏
@khillarcow50482 жыл бұрын
🙏
@Sachinvirkar-e9o2 жыл бұрын
हिंदकेसरी सोनारपाड्याच्या दावणीच्या सर्व बैलाची मुलाखत घ्या🙏
@vspatil.2 жыл бұрын
तात्या अगदी बरोबर बोललात 💯 घेण्यासाठी खुप काही चांगल आहे तुमच्याकडून 🙏🙏🙏🙏🙏
@c.b.jangale15042 жыл бұрын
अभिनंदन तात्या शर्यत चालू करण्यासाठी तुमची मागील मुलाखत खूप महत्वाची होती खिल्लारला जीवदान मिळाले बळीराजाला आधार मिळाला
@sanjaylimbure58192 жыл бұрын
सर मला खरा नाद फक्त तुमच्या मुळे लागला... आणी खरंच हा नाद लई येडा आहे आता शुटू शकत नाही.. ❤️❤️❤️
@khillarcow50482 жыл бұрын
गाव कोणते मोबाईल नंबर द्या तुमचा
@dhangariovik.t.39142 жыл бұрын
अतिशय सुंदर अशी मुलाखत...... बैलगाडी क्षेत्रातील राजा माणूस
@akshaymadane86312 жыл бұрын
तात्यांसारखा राॅयल स्वभावाचा माणुस महाराष्ट्रात नाय 👑❤️
@Alwaysinheart1232 жыл бұрын
दादा इच्छा पूर्ण केली आज🔥🫡🫡
@dhirajpatil17972 жыл бұрын
खरंच
@vaibhavdeshmukh63042 жыл бұрын
हिंदकेसरी गोट्या ची मुलाखत घ्या सर..!!🙏🏻
@ashishakhade62752 жыл бұрын
हिंदकेसरी साबण ची मुलाखत घाडगे साहेब चिंचणी मंगरूळ चा
@krapnilak24502 жыл бұрын
नवीन पिढी साठी खूप छान संदेश दिला.....
@akshaychavan99182 жыл бұрын
आता एकच ईच्छा पुर्ण करा घाडगे साहेब तात्याची जशी मुलाखत घेतली तसेच आनंदराव पैलवान आप्पाची मुलाखत घ्या कळकळीची विनंती आहे
@khillarcow50482 жыл бұрын
आप्पा मुलाखत देत नाहीत.
@pavansuryawanshi44212 жыл бұрын
मुलाखत राहूदे त्यांची दवण दाखवा
@ravan__12 жыл бұрын
जयेश पाटील सोनारपाडा 5050 यांच्याकडे सर्व जातीवंत खिल्लार आहेत सर्व बैलांची एकदा मुलाखत घ्या .
@Badboy-sp2xt2 жыл бұрын
Always garet#khillar cow तात्या लय प्रेमळ माणूस झरे ००७
@SAIRAM-kg2ze2 жыл бұрын
*75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!!* *जयहिंद*🇮🇳
@nishantkharat35802 жыл бұрын
चांगला संदेश दिला तात्या स्वतःच्या जीवावर आणि कामधंदा करून नाद करा 👌
@rajendrakedari86892 жыл бұрын
धनाजी तात्या शर्यत शेत्रातील एक अग्रगण्य नाव 👌👌👌 खूपच ग्रेट पर्सन 👍👍👍
@abijeetbhagat99722 жыл бұрын
एक नंबर तात्यासाहेब खूप छान मुलाखत 👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤
@riteshtamhankar74502 жыл бұрын
अतिशय सुंदर विचार 👌🏻
@shreyashdeshmukh72782 жыл бұрын
🌹सुप्रभात 🌹पंच्याहत्तराव्या 🌹 स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🙏🏼🙏🏼
@anandamhargude66342 жыл бұрын
शर्यत क्षेत्रातील एक वादळं धनाजी जाधव हि नांव कायम आठवणीत राहनार छान मुलाखत माहिती दिली
@Naadjeevapalikadcha2 жыл бұрын
मांगडे तात्यांचा सुंदर पण अशफाक भाई लेंगरे कडून घेतला आहे
@karankusale2472 жыл бұрын
आनंदराव पैलवान रेठरे यांची मुलाखत घया जुने नामांकित आहे त
@maharashtra-raigadbailgadi23862 жыл бұрын
दमदार आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व, तात्या तुमच्या भेटीचा योग यावा ही इच्छा. Interview अजून मोठा हवा होता, तात्या अगदी जवळचे वाटतात माणसातला माणूस, त्यांना ऐकत रहावास वाटत.
@sachindeshmukh4932 жыл бұрын
ग्रेट तात्या ❤️❤️
@pailwangroupsaswad17902 жыл бұрын
पुरंदर केसरी पै.राहुल जगताप सासवड यांचा कन्हैया ची मुलाखत घ्या .
@abhijeetsakunde45322 жыл бұрын
धनाजी तात्या म्हणजे शर्यत क्षेत्रातलं एक हुकमी एक्का आणि मोठा दिलदार माणूस..
@Bandakolekar007 Жыл бұрын
Hhuhbuhbubbhhhb ju
@rajaramgalande89122 жыл бұрын
Khillar cow channel aani Janardhan saheba la mana cha mujara🙏🙏🙏
@Amit__007_2 жыл бұрын
शेवाळे आबांची मुलाखत घ्या
@salunkhesanjay53562 жыл бұрын
Great manus aaba
@maneshpawar31002 жыл бұрын
खूपच छान मुलाखत दादा
@akshayshelar9287 Жыл бұрын
खूप छान बोलले तात्या मस्त
@sashikantlipane11482 жыл бұрын
खूप छान मुलाखत तात्या
@sunilpatil16582 жыл бұрын
तात्यांचा खुप मोठा फॅन आहे मी 🙏🔥🙏
@Fktkhillar27992 жыл бұрын
खुप chan मुलाखत jhali. नवीन pidila चांगला updesh kela. Pahila आपला prapanch mag sharyat. Nahitar bayko rojgarane ani ha शर्यतीला असे nako.
@nitinbhalerao6432 жыл бұрын
छान मुलाखत घेतली.दादा
@nitinbhalerao6432 жыл бұрын
मांगडे तात्यांची.मुलाखत घ्या.छोटा सुंदर आणि गणा यांची
@kishorwadkar82642 жыл бұрын
Congratulations upcoming 1 lakh subscriber
@prithvirajdadas80572 жыл бұрын
तात्या लय भारी माणूस...i love you तात्या
@tusharairekar02022 жыл бұрын
समीर शेठ भोईर याची दावणीची मुलाखत घ्या..
@S_W_SONGS.082 жыл бұрын
राजु शेठ जवळेकराची मुलखात घ्या पुन्हा एकदा 🙏💐
@sachinwangade17292 жыл бұрын
खूप छान माहिती तात्यांनी दिली
@manojkamble19052 жыл бұрын
तात्या 👌👌 मुलाखत नवीन पिढीला चांगला सल्ला दिला 👌👌
@Mbs20272 жыл бұрын
बोदगे साहेबांची पण मुलाखत घ्या
@dipakshinde10012 жыл бұрын
बैल गाडी क्षेत्रात तात्या सारखा माणूस होने नाही
@abhijeetkarkare51982 жыл бұрын
शेवाळे आबांची मुलाखत घ्या..बंदी नंतर मुलाखत झाली नाही त्यांची...!
@khillarcow50482 жыл бұрын
बदि नंतर आबा चि झाली आहे मुलाखत आहे चॅनल वरती
@abhijeetkarkare51982 жыл бұрын
@@khillarcow5048 ok sir
@salunkhesanjay53562 жыл бұрын
Great manus aaba shri❤️
@abhijeetkarkare51982 жыл бұрын
@@khillarcow5048 dada उदयसिंह जेपी पाटील यांची मुलाखत बंदी उठल्या नंतर झाली नाही..ती वर्क करा...
@छोटाकावार5052 жыл бұрын
खूप छान मुलाखत
@radhaeeorganic89662 жыл бұрын
15:25 खुप मोलाचं मार्गदर्शन केलं।।।।
@dhirajmadhavi63542 жыл бұрын
बाब्या ग्रुप महागाव सातारा लक्ष्या ग्रुप तोंडरे पेठीली चा हिंदकेसरी लक्ष्या ची मुलाखत घ्या शेट
@aniketyadav99922 жыл бұрын
धनाजी तात्यांचा नंबर मिळेल का सर?
@rajaramgalande89122 жыл бұрын
Tatya bolaletase Janardhan saheb tumhi far mothe kam karat aahat🙏 tumhala 120 koti deva n cha ashirwad labhel🙏 karan gayi madhe yevade dev aahet🙏
@vijays96622 жыл бұрын
बैलगाडी शेत्रा मधील देव माणूस ❤️❤️❤️💕💕💕💕💕💕💕💕❣️❣️❣️
@CA_Suyashkochar2 жыл бұрын
15:25 ek number message dila ...👍💯
@vaibhavchavan9117 Жыл бұрын
सर सोन्या 5050 वाटेगाव मधे आहे़. मुलाखत घ्या. राजू पाटील यांची.
@dnyaneshwargadhave48532 жыл бұрын
तात्याचीं मुलाखत बघतांना मस्त वाटते
@SudhirKanase-kc7ju Жыл бұрын
धनाजी जाधव (आण्णा)सैदापूर यांची मुलाखत घ्या
@bhushanparkale15562 жыл бұрын
सुलतानची मुलाखत घ्या
@samirkumarmore38812 жыл бұрын
तात्या नविन पिढीला छान संदेश दिलाय.
@yuvrajthombare75612 жыл бұрын
धनाजी तात्या खरोखरच एक च नंबर आहे त
@shubham27602 жыл бұрын
देवमाणूस 👑
@sagarsalunkhe59902 жыл бұрын
ब्रम्हा पैलवान कुमठे यांची मुलाखत घ्या सर
@tambesuraj22322 жыл бұрын
बैल गाडा श्रेत्रातील राजा माणुस ❤️
@Badboy-sp2xt2 жыл бұрын
तात्या एकदम प्रेमळ माणूस
@santoshbhujbal86892 жыл бұрын
बंदीच्याकाळातील मुलाखतीत तात्या रडले होते
@akshaychavan99182 жыл бұрын
मी एकदा कराड येणार तेव्हा तुमच्याकडे येऊ का तात्या
@khillarcow50482 жыл бұрын
तात्या कडे मुक्कामी जावा
@akshaychavan99182 жыл бұрын
मुक्कमी नको परीचय नाही सेवा साहेब पण खूप दिलदार आहेत
@manojkante26223 ай бұрын
@@khillarcow5048घाडगे साहेब तुमचा आणि तात्यांचा नंबर मिळेल का
@ShivGadepatil_272 жыл бұрын
👌 15:45
@shrikantdhamal92632 жыл бұрын
तात्या खूपच रॉयल 👑🔥🔥
@prathameshnalage21792 жыл бұрын
❤️🔥ब्रँड माणूस❤️🔥
@meninblack5963 Жыл бұрын
Ground level cha manus Dhanaji tatya ❤️
@श्री.राजारामसातपुते Жыл бұрын
🙏🚩🙏
@radhaeeorganic89662 жыл бұрын
5:36 तात्या 😑😎😎😎😎
@Samrudhi792 жыл бұрын
आत्ता जे तुम्ही नावे घेतली तुमच्या टीमची जे शर्यत चालू व्हावी म्हणून प्रयत्न करत होता.त्याच माणसांना श्रेय दिलं पाहिजे..उगाच मग आहेत कोण पण जे स्वतःचा चॅनेल तय्यार करतात आणि म्हणतात मी आंदोलन केलं मला बोलवा मैदान असतील तिथे...समजल असल कोण आहे तो
@kiranmarane76802 жыл бұрын
लय भारी वाटल नाद करावा तर तुम्ही च
@mayurmetkar80232 жыл бұрын
अशीच परत एकदा मोठा लक्ष्याची मुलाखत घ्या
@nileshmirgepatil68592 жыл бұрын
Khup chan ghadge saheb
@Jamesbond-kv3xl2 жыл бұрын
5:36 😂😂😂😂 तात्या
@aniketpawar58682 жыл бұрын
निशाण ची कधी येणार आहे मुलाखत
@khillarcow50482 жыл бұрын
गुरुवार
@aniketpawar58682 жыл бұрын
✌👑🙏
@kailasdadas2 жыл бұрын
आतापर्यंत सगळ्यात 1नं मुलाखत
@vaibhavdeshmukh63042 жыл бұрын
1no. Dada ❤️🙏🏻
@suniljagtap39753 ай бұрын
❤
@ajitdeokar72472 жыл бұрын
Tumhi channel cha madhematun khup changala kam krtay
@sahilpawar69872 жыл бұрын
कराड तालुक्यातील शान तात्या
@gauravmohite78122 жыл бұрын
भारत ची मुलाखत घ्या
@ajaygotarne70482 жыл бұрын
माझ्या मनातलं बोलले सर,,,,, आता पर्यंतचा सर्वात चांगला मुद्दा,,,, नवीन पिढीने हे लक्षात असुदे स्वतःच्या जीवावर करा नाद ,,,,,