निशब्द झालो आज मी ही मुलखात ऐकून बाबा तुमच्या डोळ्यातिल पाणी पाहून शब्द उरले नाही
@aklakkazi65983 жыл бұрын
👑 बाबा 1 no मुलाखत बिरज्या वर किती प्रेम आहे ते दिसलं 👑👑👌🏻👌🏻❤️
@sachinchoudhari87743 жыл бұрын
अस बैलांप्रती प्रेम पाहील की काय बोलाव तेच कळत नाही. सलाम
@samadhandabhane88463 жыл бұрын
Baba mulakhat baghun khup bar vatale
@sachinkukale35783 жыл бұрын
खुपच सुंदर मुलाखत घेतली सर.....डोळ्यातील अश्रू सर्व काही सांगून जातात की मालकाच आपल्या बैलांवर किती प्रेम आहे.....
@parvejpathan_2483 жыл бұрын
मी जर मेलो तर बैलगाडी तनंच न्यायच माहुली ला ... नाद भिनला रक्तात सरणावर गेल्यावरच सुटणार ....
@vikasbansode70203 жыл бұрын
एकच नंबर मुलाखत,डोळ्यातलं पाणी सांगून गेल बैलांवर किती प्रेम आहे ते
@gajjubhai54753 жыл бұрын
Mipi up to
@TipuMulani70073 жыл бұрын
बाबा म्हणजे मैदानातील दिलखुलास व्यक्तीमहत्व! मैदानात लहान असो किंवा थोर प्रत्येकाला आदराने आपलस करणारे बाबा. अतिशय तरुणांना सकारात्मक उर्जा देणारे. त्यांच एक वाक्य मला आजही आठवते... "पळुन मार खाऊदे पण माघार नाय घ्यायची"
बाबांच्या डोळ्यात पाणी.. याला म्हणावे बैलावर ची माया... आणि नाद रक्तातला
@dadajadhav33042 жыл бұрын
फौजी साहेब एकदम मनापासून शुभेच्छा,, लय जीव लावलाय मुक्या जनावरं,,,, जय हिंद ,,जामखेड, नगर
@lalsingvairat89162 жыл бұрын
तुमच्या चॅनेलवरच्या सगळ्या मुलाखती, सगळे व्हिडीओ बघत असतो. त्या सगळ्यात जास्त आवडलेली ही मुलाखत. यकच नं, बाबांना मानलं..☺️❤️ साताऱ्याला गेलो की बाबांना भेटणार.
@mayutgaikwad44593 жыл бұрын
डोळ्यातलं पाणी सर्व काही सांगून गेलं बैलवरच प्रेम महाराष्ट्र केसरी बिर्ज्या
@rajeshpatil84243 жыл бұрын
एकदम छान मुलाखत आयकुन खूप खूप आनंद झाला आणकी काही शब्दच नाहीत•काही बोलायला मुलाखत आयकून स्वतःही रडले आणि आयकुं आणि भगून आमच्यापण डोळ्यातून पाणी आले
@shubham27602 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बिरज्या 😭 19/04/2022
@abhilashkadam58253 жыл бұрын
ज्यावेळी शर्यत चालू त्यावेळी एकच आवाज कानी पडत असेल बाबा निकम कोडोली करांची गाडी बिर्जा ची गाडी डोळ्याचे पारणे फेडणारे गाडी असा हा बाबांचा बिरजा 🙏
@VishnuYadav-om1pm2 жыл бұрын
निकम साहेब..... मनापासून सलाम... खरं बोलण्याचे उध्दार मन दाखवलं आहे ते कौतुकास्पद आहे खूप मुलाखती बघितल्या काही जण फेकत राहतात पण तुम्ही खरंच फौजी आहात.... धन्यवाद 🙏
@tanmaykale1163 жыл бұрын
सकाळ पासून हा video 3 वेळा बगितला तरी पन मन भरले नाही ❤❤❤❤
@sachindeshmukh4933 жыл бұрын
बाबा न च्या डोळ्यातलं पाणी सांगताय की किती जीव आहे ❤️❤️🙏🙏
@dshewale46923 жыл бұрын
यू ट्यूब चॅनल वर आपले बैल पाहिले. आपली मुलाखत पाहिली ऐकली. प्रणाम तुमच्या प्राणी प्रेमाला. प्राणी हे एक असा जीव आहे की, जीव लावला की, त्यांना बोलता येत नसले तरी ते त्यांचा जीव धोक्यात घालून मनुष्याचा जीव वाचवतात.
@vsg27602 жыл бұрын
Zabardast Channel, महाराष्ट्राची परंपरा जगाच्या पटलावर नेताय तुम्ही
@khillarcow50482 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@Naadjeevapalikadcha2 жыл бұрын
आतापर्यंत 10 वेळा पहिली मुलाखत 🙏
@chintamanilad65283 жыл бұрын
बाबा डोळ्यात पाणी आलं तुम्हचे शब्दच काळजात घुसले
@siddeshwaghmare2163 жыл бұрын
👌सॅल्यूट सर तुम्हाला, खूप प्रेम आहे तुमचे बैलांवर. तुम्हाला कधीच काहीच कमी पडणार नाही. 🌹🙏
@SwarajyaNews243 жыл бұрын
बाबांचं शेवटचं वाक्य भारी होतं, बैल हा शेतकऱ्यांचा प्राण हाय.👌👌👍
@amitwarik2601 Жыл бұрын
ही मुलाखत 10 ते 12 वेळा बघितली. 1 नंबर आम्ही कोकणात राहुन पण तुमच्यामुळे आवड जपता येते धन्यवाद भाऊ
@mayurnimbalkar85283 жыл бұрын
त्या पेटा वाल्या भिकाऱ्यांना दाखवा बैलाप्रती किती प्रेम असत
@santohandhale83882 жыл бұрын
बिरिजा बैलाला भावपूर्ण श्रद्धांजली😭😭😭😭
@amolbhilar33873 жыл бұрын
एक नंबर मुलाखत ज्याच्या घरी बैल त्याच्या घरी लक्ष्मी
@sagarsalunkhe59903 жыл бұрын
मंगला बनसोडे करवडीकर यांची मुलाखत घ्या
@pradeeppawarvlog3 жыл бұрын
ज्याच्या घरी बैल त्याच्या घरी लक्ष्मी , बिघडलेला माणुस बैलाच्या नादाने सुधारतो आणि सरकार म्हणतंय जंगली प्राणी..छान दावन
@nitinshinde45513 жыл бұрын
ज्याच्या घरी बैल त्याच्या घरी लक्षमी
@bhushanpatil63432 жыл бұрын
@@nitinshinde4551 pp
@indrajeetsir552 жыл бұрын
प्राण्यावर एवढं प्रेम... मामा सलाम
@121_vivekmane53 жыл бұрын
बैलगाडा क्षेत्रातील एक जुनी नामांकित व्यक्ती बाबा निकम कोडोली👑💖👑👑
@chandanchvan70133 жыл бұрын
क
@rajeshdeshmukh61703 жыл бұрын
श्री सिद्धनाथ प्रसन निमसोड.. आमच्या गाव पण बिरज्रा फायनल बघितला आम्ही
@mayurmirgal37843 жыл бұрын
दादा शंभुदेवा चा च आशिर्वाद आहे सेवा करत रहा नमस्कार 🙏
@prashantdeshmukh2593 Жыл бұрын
बाबा एक नंबर मुलाखत
@pratibhapatil4948 Жыл бұрын
कराड नांदगावचा सुंदर ची मुलाखत ghcky 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😘😘😘😘
@amarphalke21753 жыл бұрын
बैलगाडा क्षेत्रातील एक आदर्श वक्तिमत्व 💪🏻👑बाबा निकम👑💪🏻
@omkarpawar77423 жыл бұрын
बैल म्हणजे शेतकय्राची शाण आहे हि मुलाखत ऐकुन अस्रू अणावर झाले जय किसान b, s, pawar
@hindu78888 Жыл бұрын
🙏🙏🙏🧡
@ketanganeshkar26893 жыл бұрын
आमचं काळीज बाबा निकम कोडोली बैलगाडी क्षेत्रात कायम खंबीर साथ देणारे ..बिरज्या, बादल, छोटा बिरज्या बैलांवर जीवापाड प्रेम करणारे बाबा ❤👑 एक नंबर मुलाखत 👌🏻👌🏻👌🏻
भावपूर्ण श्रद्धांजली बिर्ज्या. आज बर्ज्या देवा घरी गेला😭😭
@shubham27602 жыл бұрын
खूप वाईट झाल 😭
@amolgarale5253 жыл бұрын
नाद करायचा तो असा.. खुप छान
@karankusale2473 жыл бұрын
खरं बैलप्रेमी दादा
@ranjeetpatilnikam55396 ай бұрын
खुपच छान मुलाखत❤🎉
@dattajiraopatil29023 жыл бұрын
याला म्हणतात प्रामाणिकपणा. खूप छान माहिती.
@नादबैलगाडाचा3 жыл бұрын
खूप भारी वाटलं मुलाखत बघून 🔥🔥
@sonya_Ekal_221110 ай бұрын
डोळ्यातून पाणी आल बाबा 🥺👀🥺
@SandeepPatil-lb5iz3 жыл бұрын
डोळ्यात पाणी कोनाच्या पण येत नाही प्रेम असाव लागत बैलांच्या वरती पेटा वाल्यांना दाखवा
@rahulpawar3333-r3p3 жыл бұрын
एक नंबर मुलाखत
@balkrishnakhutale52063 жыл бұрын
मुलाखत पाहुन डोळ्यात पाणी आले नमस्कार आहे तुम्हाला
@pankajsartape69053 жыл бұрын
Ek no mulakat baba nikam ek no.mathur ani mehboob chi pn ghya mulakqt.
@mathur10013 жыл бұрын
Ha
@tejastamhane73013 жыл бұрын
शारदा पाटील पुणेकर मुलाखत घ्या.
@umakantpujare80053 жыл бұрын
बरोबर दादा महादेवाचा नंदी अंडी वैगेरे देणे चुकीचं आपण स्पष्ट बोलता आपल्याला साष्ट्रंग नमस्कार..🙏👋
@sahil37883 жыл бұрын
राजू शेठ पिंपरी यांची मुलाखत घ्या मोठा रणवीर आणि छोटा रणवीर
@rajeshgaikwad39542 жыл бұрын
एकदम जब्बरदस्त इंटरव्ह्यू
@kiransawashe72812 жыл бұрын
हर हर महादेव निकम साहेब
@sourabhsonawale42602 жыл бұрын
हर हर महादेव
@amolsalunkhe4983 жыл бұрын
शर्यत क्षेत्रातील रॉयल माणूस
@abijeetbhagat99722 жыл бұрын
एकच नंबर मुलाखत
@prashantdeshmukh2593 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली. बिरजा
@sagarkhandare17063 жыл бұрын
बैलावर.खरचं.जीव.आहे
@tejastamhane73013 жыл бұрын
खूप छान मुलाखत...👌👌
@tatanvastadvastad81463 жыл бұрын
लव यु बिरज्या
@atishpatil12883 жыл бұрын
साहेब तुमचे प्रेम ❤️ दिसते
@omkeshpchavan69122 жыл бұрын
अभिनंदन साहेब तुम्ही खूप सुंदर सुंदर माहिती आणि खूप सुंदर बैल जे पडद्या आड लपून राहतात त्याबद्दल आम्हाला घरबसल्या माहिती पुरवता त्याबद्दल आपले खूप आभार मला तुम्हाला अजून एक सल्ला द्यायचा होता जसा तुम्ही बैलान बद्दल माहिती सांगता की कोणता मैदान मारलं आणि कसं तर त्यासोबतच 124 व्हिडिओ असे बनवा ज्यातून नवीन तरुण पिढीला समजेल की मैदान काय असतं घाट काय असतो किंवा बैल कसे तयार करायचे राहण्यासाठी शर्यतीसाठी किंवा बैलगाडीत बसायचे कसे बैलगाडी सोडायची कशी याची प्रात्यक्षिक नाही जमले तरी चालेल पण त्याबद्दल तोंडी माहिती मिळावी असे व्हिडिओ बनवा
@samcreation9172 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बिरजया
@manojvarma95423 жыл бұрын
खुप छान मुलाखत👌👌👌👌
@gokulbanadvane15053 жыл бұрын
रक्तात पेटलेल्या नाद एकच बैल गाडा
@नादबैलगाडाचा3 жыл бұрын
सचिन ड्रायव्हर भूषण गडकर यांची मुलाखत घ्या
@sourabhtambe17103 жыл бұрын
एक no मुलाखत झाली टायमिंग वाढवा व्हीडीओ च
@officialmangeshjadhav59892 жыл бұрын
आनंद वाटला ❤❤❤
@SunilPatil-qh5ci2 жыл бұрын
अप्रतिम बाबा निकम
@nikhlilnarvekar51853 жыл бұрын
Naad kulla shet ek Dam Mast
@tanmaykale1163 жыл бұрын
KING BABA NIKAM 👑👑👑
@maheshbhamare56942 жыл бұрын
सॅल्युट काका, राजा माणूस
@संतोषसाळुंके-न1ष3 жыл бұрын
एकच नंबर 👍👌👌
@abhijitnikam76433 жыл бұрын
शारदा पाटील पूणेकराचीचंद्या चि मूलाखत घ्या सूरूल मध्ये आहे
@Rubabdar_kokan Жыл бұрын
नांद खुळा गाडा मालक 🥰🥰
@kiranpatil81173 жыл бұрын
बाबा बैलगाडी शेत्रात राजा माणूस
@nileshpagare46083 жыл бұрын
Khup Chaan Sir
@dhiraj7923 жыл бұрын
भाऊ सातारा मध्ये कुसवडे गाव चा बलमा बैल आता नाही पण एके काळी त्यानं पण खूप नाव गाजवले आहे खूप पाळणारा बैल होता त्याची मुलाखत घ्या त्याची कोणी मुलाखत घेतली नाही
@cool34852 жыл бұрын
बलमा ला सोडणी मी होतो..अनेवडी मध्ये..
@kirandingankar57982 жыл бұрын
लय भारी 😎😍🤩
@nageshmhatre64912 жыл бұрын
एक नंबर मुलाखत वाटली
@dilipsalunkhe74462 жыл бұрын
आज दिनांक 19/4/2022 रोजी हिदंकेसरी बाबा निकम कोडोली यांचा बिरज्या याचे निधन झाले
@rameshshingate64213 жыл бұрын
विनोद काकांच्या दबंगची पण मुलाखत घ्या
@samadhanpawar79762 жыл бұрын
एक च नंबर
@dilipsalunkhe74462 жыл бұрын
हिदंकेसरी व महाराष्ट्र केसरी
@vaibhavlokhande8582 жыл бұрын
मस्त
@omkarkanase49033 жыл бұрын
महेश काका डोंगरे वाई यांचा बादल ची मुलाखत घ्या
@naginashaikh64592 жыл бұрын
Nad bailgada sharyat 👑👑🐂🐂❤❤
@ADU-vm1nj2 жыл бұрын
Ataparynatachi ek numberchi mulakhat ahe hi.
@rahulgaikwad78743 жыл бұрын
गौतम भैयांची मुलाखत घ्या
@pratikkorade60493 жыл бұрын
आसणगांव करांच्या दबंग चि मुलाखत घ्या
@gauravrajeshinde56183 жыл бұрын
सुपने ता.कराड येथील पांडुरंग पाटील (कारभारी) यांची मुलाखत घ्या