सुरण, करांदे, रताळी अशा विविध कंदमुळे हे पुर्वज असे पदार्थ आवडीने खात , खूप छान व्हिडीओ, चांगली माहिती देताय आणि तूम्ही मेहनत पण खुप करताय
@pradnya_suyogvlog3523 күн бұрын
धन्यवाद 😊🙏
@mangeshghag89164 күн бұрын
आम्ही याला घोरकॅन,काटेकन,सुरण,करांदे,रताळी अशा विविध नावाने आपल्या कोकणात कंदमुळे या महीन्यात उपलब्ध होतात. पवित्र मार्गशीर्ष मास आणि यात उपवासाचे पदार्थ म्हणून आपले पुर्वज असे पदार्थ आवडीने खात असत.आपल कोकण सुंदर कोकण...
@pradnya_suyogvlog3524 күн бұрын
@@mangeshghag8916 😊🙏
@sawantvilas52773 күн бұрын
@@mangeshghag8916 अगदी बरोबर
@rajeshghatwal94734 күн бұрын
Very nice video
@pradnya_suyogvlog3524 күн бұрын
@@rajeshghatwal9473 thankyou😊
@sawantvilas52773 күн бұрын
Nice video 🙏
@pradnya_suyogvlog3523 күн бұрын
@@sawantvilas5277 thanks 😊🙏
@priyapatil89304 күн бұрын
आम्हीसुध्दा चिनी म्हणतो. आणि जमिनीखाली जो कंद असतो त्याला कोनफळ म्हणतो जे सफेद आणि कोनफळी अशा दोन्ही रंगाचे असते. चिनी उकडून खातो तर कंद उकडून खातो आणि वड्या करतो 😊
@pradnya_suyogvlog3524 күн бұрын
😂🙏
@reshmaparshetye56273 күн бұрын
समाधान आणि सुख कस मानावं हे तुमच्या कडून शिकावं....असे आहात तुम्ही❤❤