आई खुप छान आहे आईच आणि मुलाच प्रेम आसच आबादित राहु दे
@laxmantodkari80603 сағат бұрын
अगदीच बरोबर बोललात साहेब
@SushilDhanavade5 сағат бұрын
छान अविनाश दादा👍
@ShitaramJadhav-n7c3 сағат бұрын
स्वतःकडे असलेल्या इस्टेट चा उपभोग जर नाही घेतला तर त्या आयुष्यात काय कमावले असंच वाटतं तुम्ही सांगता ते 100टक्के खरं आहे माणसाने माणसासाठी माणसासारखे वागणे यालाच तर माणुसकीचा झरा म्हणतात